Это видео недоступно.
Сожалеем об этом.

वगनाट्य भाग क्र ६ 🤣 तुझ्या घरावर नांगर फिरवीन 🤣

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 мар 2022
  • अफलातून काॅमेडी हसा🤣आणि हसवा🥴
    दृष्ट पुती प्रधानाला प्रेमासाठी फाशी अर्थात वसंत मनोरमा
    ( धमाल Comedy वगनाट्य )
    ( भाग क्रमांक ६ )
    बहीणीची पितळी कॅसेट फेम कलावंत
    वगसम्राट वामनराव पाटोळे मेंढापुरकर
    काॅमेडी किंग गोविंद_पाटोळे_पंढरपुरकर
    शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर
    युवा कलावंत अजय_पाटोळे_पंढरपुरकर
    आमच्या व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Комментарии • 26

  • @pandurangshinde1500
    @pandurangshinde1500 Год назад +3

    लय,भारी 🎉🎉🎉टाईम वाढवा

  • @vijaysinhghatage4836
    @vijaysinhghatage4836 2 года назад +2

    मस्त

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Год назад +1

    ✌✌😎

  • @salimkhalif6293
    @salimkhalif6293 2 года назад +1

    👌👌😂😂😂😄😄👌👌👌

  • @anantabhanage8291
    @anantabhanage8291 2 года назад +3

    अप्रतिम विडियो 😂😂😂

  • @user-qc3ui3tn2p
    @user-qc3ui3tn2p Год назад +1

    00

  • @pravintekadeofficial4158
    @pravintekadeofficial4158 2 года назад +1

    खूप छान आजय भाऊ

  • @ramdethe4888
    @ramdethe4888 2 года назад +2

    1 no

  • @vijaysinhghatage4836
    @vijaysinhghatage4836 2 года назад +1

    दादा पुढचा भाग कधी येणार किती दिवस तडपवणार सगळे भाग एकदम टाका की दादा

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 года назад +2

      तुमची आतुरता आमच्या चांगलीच लक्षात येत आहे. परंतु न ईलाजाणे प्रत्येकी व्हिडिओमध्ये कमीत कमी तीन ते चार दिवसाचा अंतर ठेवणे हे गरजेचे आहे.
      पुढील भाग रविवारी येईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी

    • @vijaysinhghatage4836
      @vijaysinhghatage4836 2 года назад +1

      ठिक आहे दादा

    • @vijaysinhghatage4836
      @vijaysinhghatage4836 2 года назад

      कोल्हापूर जिल्हा मध्ये कधी येणार आहे तुम्हा सर्व कलाकारांना भेटण्याची बोलण्याची खुप इच्छा आहे

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 года назад

      🙏🙏🙏

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 года назад +1

    जुने.ते.सोने. आसते.सुंदर.भाग.

  • @javedinamdar7318
    @javedinamdar7318 2 года назад +4

    आणखी थोडा मोठा भाग टाकायला पाहिजे होता

    • @anantabhanage8291
      @anantabhanage8291 2 года назад +3

      हो अजुन 4 भाग येणार आहेत
      अणि विनंती आहे अजय‌ पाटोळे या युट्युब चायनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना विडियो शेअर 🙏❤️

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  2 года назад

      धन्यवाद सर

    • @subhashbhor3844
      @subhashbhor3844 2 года назад

      @@anantabhanage8291 y

  • @ramnathshekade6807
    @ramnathshekade6807 2 года назад +1

    वेळ थोडा आजुन वाढवा ना