Uddhav Thackeray Full Speech : मुख्यमंत्रिपद ते Waqf Board, उद्धव ठाकरे यांचं हल्ला करणारं भषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 267

  • @niteshsalvi19
    @niteshsalvi19 2 месяца назад +90

    उद्धव ठाकरे यांना कळून चुकलं आहे की त्यांना CM पद भेटणार नाही परत 😅

    • @Sagarjk333
      @Sagarjk333 2 месяца назад

      Congressi rashtrvasi ghanta bhav denar nahi 😂😂

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 2 месяца назад +96

    उद्धव ठाकरे यांना मातोश्रीचा मुख्यमंत्री करा

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 месяца назад +49

    बोलण्यापेक्षा जनतेची कामे करुन दाखवा!

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 2 месяца назад

      अरे बाबा तो काय काम करणार नाही आणि जो काम करतोय त्याला काम ही
      करू देणार नाही हे लिखित आहे हा फक्त टोमणे मारू शकतो ही कळ्या दागडवरची रेष आहे फक्त एवढाच विचार करा ह्याचे वडील आदरणीय बाळासाहेब ठाकरे नस्ते तर हा काय करत असता😂😂😂😂😂😂

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 месяца назад +25

    मुस्लिम धार्जिणे उद्धव मिया

  • @SantoshPawar-rr3nn
    @SantoshPawar-rr3nn 2 месяца назад +24

    महाराष्ट्राचं हित तुम्ही नाही आले की आपोआप होतेय.

  • @shaileshugwekar1595
    @shaileshugwekar1595 2 месяца назад +12

    काय करनार हे संगत नही
    घसीटा पीटा भाषण

  • @Nageshkadam3432
    @Nageshkadam3432 2 месяца назад +3

    जय महाराष्ट्र

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 месяца назад +28

    उद्धव साहेब ठाकरे यांना मंदीर पाहीजे की उद्धव साहेब ठाकरे यांना मशीद पाहीजे.

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 2 месяца назад

      गोल टोपी आणि बोकड दाढी 😂😂

    • @ekindian8159
      @ekindian8159 2 месяца назад

      मतांसाठी मशिद चालते. हिंदूत्व ठाकरे साहेबांनी कधीचे सोडलेले आहे.

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 месяца назад +39

    आता तरी वेळ गाणं बंद करा चांगलं काम करणाऱ्या अनाथांचा नाथ एकनाथराव शिंदे साहेब पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने मुख्यमंत्री होणार

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 месяца назад +11

    अहो उद्धव साहेब देशात सर्वात जास्त जमिनी असणाऱ्यांपैकी तीन नंबरला वक्त बोर्ड आहे आणि त्या बिलाचं तुम्ही समर्थन करताय लाज वाटते आम्हाला

  • @lakhanpawar2235
    @lakhanpawar2235 2 месяца назад +12

    जनतेचा पैसा जनतेला दिलं आहे महा युती सरकार ने

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 месяца назад +17

    तुम्ही अडीच वर्षात काय दिवे लावले

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल 2 месяца назад +20

    शेतकऱ्यांच्या डिप्या कट करायला लावणारे उद्धव साहेब तुम्ही शांत बसा. यांनी शेतकऱ्यांना वीज फुकट दिली. तुमचा विचार आम्ही पाच वर्षांनी करू.

    • @suryakant1423
      @suryakant1423 2 месяца назад +1

      Karj mafi yanich keli

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 2 месяца назад

      ​@@suryakant1423तुझा बाप फावड्या

    • @ramz456
      @ramz456 2 месяца назад

      @@suryakant1423😂😂 lavda keli karj mafi... vaje chi keli asel mafi

  • @prakashshinde2627
    @prakashshinde2627 2 месяца назад +30

    अडीच वर्ष शिंदे सरकारने विकास केला याने फक्त दोन दिवस मंत्रालयात जाऊन फेसबुक लाईव्ह करून १०० कोटी खाल्ले व खिचडी पण खाल्ली माझे कुटुंब वाढवले याने

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂💯💯💯💯💯

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 2 месяца назад +1

      ​@@tanvijadhav7465तुझ्या इला काय घुसलं काय हसायला

  • @nayyumperjade9513
    @nayyumperjade9513 2 месяца назад +1

    🎉

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 2 месяца назад +30

    एका चांगल्या मुहूर्तावर मराठा आरक्षण ओबीसी तुनच मिळेल असे जाहीर करा
    म्हणजे जरांगाही जोमाने कार्य
    करीन😅
    बांगलादेशातील हिंदू वर बोला हिंमत असेल ऊ😂

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 месяца назад +26

    स्वप्न पहायला काय हरकत आहे.

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 2 месяца назад +17

    जनता दूधखुळी नाही हे सर्वाना माहीत आहे. तू सांगू नको, निवडून आल्यावर बघा हे एक दुसरायाच्या बोकांडी बसतील. स्टॅम्प पेपर वर लिहून देतो.

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 2 месяца назад +48

    काय भाषण काय जनतेचा विकास. हे फक्त पैसे खायला येतील.

    • @Sanatani_bhartiya235
      @Sanatani_bhartiya235 2 месяца назад

      मुस्लिम लोक एकत्र राहतात म्हणून त्यांच्यासाठी कित्येक पार्ट्या आहेत आणि हिंदुसाठी एकच मोठी पार्टी BJP aahe आणि तीचा सुद्धा विरोध कित्येक हिंदूच करतात😢
      आता उद्धवस्तउद्दिन खान तर Waqf संशोधक बिलाच्या सुद्धा विरोधात आहे, जर हे लोक निवडून आले तर यापेक्षा मोठ दुर्दैव महाराष्ट्रासाठी काहीही नाही असू शकत

  • @digambarkamtekar5041
    @digambarkamtekar5041 2 месяца назад +4

    मोदी सरकार चांगले सरकार आहे❤❤❤

  • @sameerhaldankar6830
    @sameerhaldankar6830 2 месяца назад +18

    हिंदू भावा नु म्हणायला विसरले साहेब हिंदू म्हणायला दम लागतो

    • @navnathnavnath7562
      @navnathnavnath7562 2 месяца назад

      अरे बाबा त्याला अवकात लागते मोदी खोट नाही बोलले नकली सतांन खरच हे नकली सतांन आहे बाळासाहेबांचे भाषण बघा आणि याचे बघा किती फरक आहे उध्वस्त.हा बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र असु शकत नाही

  • @shashikantmane9979
    @shashikantmane9979 2 месяца назад +4

    फक्त आता बाळासाहेब हवे होते.

  • @popatmusudage
    @popatmusudage 2 месяца назад +5

    जनाब ऊध्दवखाण ठाकरेखाण झिंदाबाद

  • @rameshgaikwad6521
    @rameshgaikwad6521 2 месяца назад +8

    😅😂 पहिले 10minite काहीच
    कळल नाही, नंतरचे मिनिटे फक्त तुम्हीच करा, आम्ही फक्त बघतो घर भरतो. शेवट आम्हाला मत द्या, पूर्ण भाषणातून एक कळल माझ्यावर काहीही जबाबदारी देऊ नका, कायजे तुम्ही बघा 😂

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 месяца назад +14

    पण ही अशी वेळ का येते?

  • @maheshingle496
    @maheshingle496 2 месяца назад +1

    उध्दव ठाकरे बदलत आहे आता वाटतंय बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र

    • @udy8188
      @udy8188 2 месяца назад

      Kahi badlat nahi to kelya

  • @akshaywadekar9054
    @akshaywadekar9054 2 месяца назад +7

    Muslim matasathi udhaoddin waft boardachya side ne bolat aahe

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 2 месяца назад +30

    उद्धव तूच राहणार नाही

  • @ajraol9032
    @ajraol9032 2 месяца назад +9

    Uddhavuddin Aurangzeb

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 2 месяца назад +24

    अरे बाबा तुझे टोमणे ऐकून मला मनापासून रडायला आले😂😂😂😂
    घरकोंबाड 😂😂😂😂😂

  • @aryapilankar7871
    @aryapilankar7871 2 месяца назад +15

    खिचडी कोणी खाल्ली ते पण सांगा हिम्मत असली तर

  • @balajikamble8559
    @balajikamble8559 2 месяца назад +2

    आज जर बाळासाहेब असते तर वक्त बोर्ड ला डोळे बंद करून पाठिंबा दिला असता सत्तेला लाथ मारून देश पहिला या विचाराचे होते बाळासाहेब आणि एक तुम्ही..🚩🚩🚩

  • @santoshmhatre-w8i
    @santoshmhatre-w8i 2 месяца назад +28

    पोपटाळा मुख्यमंत्री करणारकाय?

  • @awariacademy5750
    @awariacademy5750 2 месяца назад +3

    हिंदुंवर होणारे अत्याचार वर मी नाही बोलणार..vote bank नाराज होईल..

  • @shivrajkoli1709
    @shivrajkoli1709 2 месяца назад +4

    साहेब माझी फक्त तेवड एकच मागनी आहे ,राहुल गांधी ना सांगा ना आलू पासून सोना बनवायच....... मग मी नक्कीच तुम्हाला वोट दियेन.....!

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 2 месяца назад +2

    क्या मामू ऊधर 25 साल सड गये अब इधर जिंदगी भर सडणे का इरादा है😂😂

  • @dattachavan6842
    @dattachavan6842 2 месяца назад +3

    Ohh मस्त थांबा साहेब अजून पाच वर्ष

  • @GY67PN
    @GY67PN 2 месяца назад +3

    याच भाषण म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम असतो.

  • @balkrishnapatil5759
    @balkrishnapatil5759 2 месяца назад +7

    only mahauti, shinde saheb

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 2 месяца назад +53

    सगळेच चोर आहेत 😅😅😅😅

  • @santoshbhanushali4085
    @santoshbhanushali4085 2 месяца назад +3

    धाक द्यायला आता बाळासाहेब राहिलेले नाही त. म्हणून काहीही बरळतो

  • @aryapilankar7871
    @aryapilankar7871 2 месяца назад +9

    आता एक बोलतील आणि जागा वाटपावेळी गोंधळ घालणारा माणूस आहे हा बघा मज्जा

  • @ShankarIngle-v6c
    @ShankarIngle-v6c 2 месяца назад +6

    मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली मनातून तो वाटतं मुख्यमंत्री जाहीर करा मुख्यमंत्री जाहीर करा परंतु सुरुवात माझ्यापासून करा

  • @HariharanS-e3h
    @HariharanS-e3h 2 месяца назад +1

    Shinde is hindu hriday samrat

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 месяца назад +5

    उद्धव साहेब आता तुम्ही गप्पच बसा 😂😂😂😂

  • @prasad7391
    @prasad7391 2 месяца назад +5

    Fadtus

  • @pawarlg
    @pawarlg 2 месяца назад +1

    Comment वरून समजून घ्या 😂😂😂

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat6858 2 месяца назад +1

    उध्दव ठाकरे,त्यांच्या लोकांना सोडून, राज्यांत कोन्हालांही नको आहेत. राज्य चालवून प्रगती हवी आहे. घरात पदराआड बंद करावयाची नाहीं.

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 2 месяца назад +9

    तुम्हीच मोकळ्या मनाने जाहीर करा.ज्याच्या जागा जास्त तोच मुख्यमंत्री.

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 2 месяца назад

    Udhav thakare jinkel only

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 2 месяца назад +3

    तेच ते तेच ते तेच ते तेच ते तेच ते तेच ते

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 2 месяца назад +1

    Mahayuti Must Be Consist of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @RaosahebKhandeshi
    @RaosahebKhandeshi 2 месяца назад +9

    Only mahauti

  • @tanajibeldare7937
    @tanajibeldare7937 2 месяца назад +1

    आमच्या साठी आम्ही समर्थ आहे तुमच्या सारखा परत नको

  • @shaileshugwekar1595
    @shaileshugwekar1595 2 месяца назад +2

    बस कंपनी चा मैनेजर
    बाकी काय नवीन नही

  • @AshwinArts.
    @AshwinArts. 2 месяца назад +2

    पूर्ण भाषण ऐकलं, कोण लिहितं ह्याच भाषण!
    भंपक भाषण वाटलं!
    Irritate झालं

  • @balajikamble8559
    @balajikamble8559 2 месяца назад +2

    मागच्याच वेळेस जर तुम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केला असता तर ही वेळ आली नसती तुमच्यावर...😅😅

  • @RaosahebBhuchude
    @RaosahebBhuchude 2 месяца назад +2

    Great. C m.shide saheb

  • @lalitpatil980
    @lalitpatil980 2 месяца назад +2

    😢😢😢 पुन्हा तेच...
    बाचकळ
    पांचट
    लाचार भाषण

  • @Pravya9999
    @Pravya9999 2 месяца назад +1

    Sgle marude ya time la raj thakre la kra mukhmatri bas zal sglyana chance dyayla pahije jantene 😂😂😂😂

  • @paisa1665
    @paisa1665 2 месяца назад +1

    Udhav Thackrey Tumhi Marathi Mansancha Nahi Musalmanancha rudhaysamrat

  • @shrinivasghonase8173
    @shrinivasghonase8173 2 месяца назад +7

    नुसतं बाई चाळे भाषण होत उध्दव ठाकरे च....😅😅 नुसती तक्रार...नुसतं रडगाण..किती ते रडायचं....कुठे तरी बाळासाहेबांचा नाव घ्या...

  • @pravinmaduskar384
    @pravinmaduskar384 2 месяца назад +3

    हिन्दू बंधू आणि भगिनींनो बोलायला विसरला वाटत

  • @anilpatil6887
    @anilpatil6887 2 месяца назад +1

    आरे वा पंतप्रधान करा रे साहेबाला

  • @SatishShinde-h7j
    @SatishShinde-h7j 2 месяца назад

    उद्धव ठाकरेंनी आज भाजप आणि शिंदे टोळी ला पूर्ण नागड केल... तोतल्या सारखं😅

  • @कुराणमानवतादुश्मन007

    आला छक्का आला

  • @patilparkshit121
    @patilparkshit121 2 месяца назад +3

    शेतकऱ्या च कर्ज माफ करा, सरकार आल्यावर

  • @cockpit708
    @cockpit708 2 месяца назад +3

    कठीणच आहे ह्यांची सत्ता येणं, आली तरी ती टिकू देणार नाहीत

  • @shivjarda
    @shivjarda 2 месяца назад

    उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.

  • @pravinmaduskar384
    @pravinmaduskar384 2 месяца назад +3

    आपण सगळे भाऊ वाझेला बाहेर आणून maharashtratly जनतेच्या टाळूवरचे लोणी खाऊ

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale 2 месяца назад +11

    नुसती अगपाखड पक्ष गेल्याण 😂

  • @aryapilankar7871
    @aryapilankar7871 2 месяца назад +3

    आज एक. बोलणार आणि जागा वाटपा वेळी काय खर नाही या माणसाच

  • @maheshmankame5636
    @maheshmankame5636 2 месяца назад +2

    साहेब तुम्ही मोठे कधी होणार 😂😂

  • @sachinkhodke2667
    @sachinkhodke2667 2 месяца назад

    बांगला देशातील हिंदू वर होत असलेल्या अत्याचार वर काही बोला....

  • @Shivaji3675
    @Shivaji3675 2 месяца назад

    Waghach kalij asnara dusra koni hone nahi spreem judge che bhasan far mahtwache vishleshan kele. Nanan tumhala Udhaji

  • @pramodshingote8839
    @pramodshingote8839 2 месяца назад +1

    Only shinde sarkar yenar.

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 2 месяца назад +10

    तुमची तयारी मग बाकीचे काय झोपलेत का ते ही जोर लावणारच

  • @aryanbankhele1731
    @aryanbankhele1731 2 месяца назад +5

    महाराष्ट्रातील जनतेला काय मिळणार आहे ते सांगा फालतुगिरी करु नका

  • @sanjaykumbhar5248
    @sanjaykumbhar5248 2 месяца назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂घर,कोबडा

  • @ganeshkute5935
    @ganeshkute5935 2 месяца назад

    Sanjay Raut Maharashtra che cm zhale pahije

  • @pravinmaduskar384
    @pravinmaduskar384 2 месяца назад +2

    नाचता येईना अंगण वाकडे

  • @ShantinathGangai-t5o
    @ShantinathGangai-t5o 2 месяца назад +1

    जे अडीच वर्ष जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी अडीच महिन्यात करून दाखवले त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक शिंदे साहेबांच्या बरोबर राहणार आहोत

  • @prakashpatil710
    @prakashpatil710 2 месяца назад +4

    मुख्यमंत्री उमेदवार उद्धव साहेब नसतील तर आम्ही नोटा ला मतदान करु

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 2 месяца назад

      तुझ्या मताची गरज नाही

    • @prakashpatil710
      @prakashpatil710 2 месяца назад +1

      @@lakhanpawar2235 तू कोण आहेस,मी तुला काही बोललोच नाहि... काँग्रेस चा आहेस का??

  • @HariharanS-e3h
    @HariharanS-e3h 2 месяца назад +1

    Shame on Thackeray name

  • @SPatil-xw5je
    @SPatil-xw5je 2 месяца назад +1

    Lachar manus jagevar आलेला दिसतो

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 2 месяца назад +2

    बायल्यांची हिरवीसेना

  • @omkarshankare4560
    @omkarshankare4560 2 месяца назад +2

    मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न नसते तर आदित्य ठाकरे मंत्री पद दिले नसते सर्व घरात मग कार्यकर्ता काय कार्यकर्ता म्हणून राहायचं का

  • @ravindradhumal9972
    @ravindradhumal9972 2 месяца назад

    राहुल गांधी ना मुख्यमंत्री म्हणून घोषित करा
    एकच वादा राहुल दादा

  • @lakhanpawar2235
    @lakhanpawar2235 2 месяца назад +2

    यांचा अर्थ तुम्ही सत्तेत अलात तर लाडकी बहीण योजना बंद कराल सावधान महाराष्ट्राची बहीण

  • @aryapilankar7871
    @aryapilankar7871 2 месяца назад +2

    आता खरी मजा आहे

  • @navnathshinde6170
    @navnathshinde6170 2 месяца назад

    उद्धव खान

  • @aryanbankhele1731
    @aryanbankhele1731 2 месяца назад +1

    उद्धवराव कुठं नेऊन ठेवला होता महाराष्ट्र माझा

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 месяца назад +10

    विकास, व सर्वसामान्याचे आवडते मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब , मा. फडणवीस साहेब, बाकीचे धोकेबाज, पलटू, समाजात दुहिची बिज पेरणारे. फेक नेरेटिव पासून सावध.

  • @ashokchavan4173
    @ashokchavan4173 2 месяца назад

    Only Modiji

  • @motomovement7237
    @motomovement7237 14 дней назад

    🔔 yenar

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 месяца назад +1

    केदारनाथ मधील 200 ते 250 किलो सोने कुणी गायब केले सांगा.

  • @prasadshrungare5213
    @prasadshrungare5213 2 месяца назад

    Sachin vaze ch Kay zal

  • @santoshsapkal9324
    @santoshsapkal9324 2 месяца назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ONLY UDHAVJE SAHIB SHIV SENA MVA INDIA ALIEN'S ZINDABAD JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shrikantchaudhari940
    @shrikantchaudhari940 2 месяца назад +2

    मातोश्री स्मोर मुस्लिम लोकांनी आंदोलन केले तेव्हा तू नाही की मी नाही का केला नाही ?

  • @awariacademy5750
    @awariacademy5750 2 месяца назад

    अडीच दिवसाचा गणपती - काका.😂