बुवा कै. चंद्रकांत कदम |भजन सम्राटांची तिरंगी सुस्वर भजने | Buva Chandrakant Kadam |Tirangi Bhajane.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • || ॐ ||
    भजनरत्न : श्री. लक्ष्मण गुरव (बुवा) यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुगौरव सत्कार सोहळा रवि. दि.०१/०२/२००४ रोजी मुंबई (घाटकोपर) येथे संपन्न झाला होता. भजन सम्राट - कोकण कला भूषण, कै. चंद्रकांत कदम (बुवा), भजन सम्राट,भजन महर्षी कै. परशुराम पांचाळ (बुवा), भजन सम्राट,लंडन रिटर्न, कै. विलास पाटील (बुवा) त्या वेळी भजन सम्राटांची तिरंगी सुस्वर भजने आयोजित करण्यात आली होती.
    अशा महान पितृतुल्य बुवांची आठवण म्हणून काही चित्रफीत तुमच्या समोर सादर करीत आहोत.

Комментарии • 14

  • @mangeshparkar2910
    @mangeshparkar2910 3 года назад +5

    Ase gayan wadan punna hone nahi salam gurvary

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  3 года назад

      धन्यवाद🙏🙏🙏🙏🎼

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 8 дней назад +1

    कदम बुवा जागा नाही घेणार. पखवाज वादक विजय पालव सर तुमच्या वर खुप जबाबदारी वाटते. म्हणून तुमच नाव आज पन लोक घेतात

  • @shubhamsutar3482
    @shubhamsutar3482 2 года назад +2

    जबरदस्त मस्त .

  • @vijayphadke55
    @vijayphadke55 2 года назад +1

    कदम बुवांचे त्रिशिरा मुनी भारुड टाका प्लिज

  • @योगेशलक्ष्मणपरब

    अशी रत्ने कोकणात जन्माला आली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  3 года назад

      धन्यवाद माऊली🙏

  • @rajaramrane936
    @rajaramrane936 3 года назад +7

    भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तीन भजनी बुवा आमच्या कोकणात जन्माला आले याचा सार्थ अभिमान आहे.

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  3 года назад

      धन्यवाद माऊली 🙏

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 3 года назад +3

    आमच्या गुरुमाऊलींची आठवण!!
    जय गुरुदास!!🙏❤️🙏❤️🙏

  • @MakarandParab01
    @MakarandParab01 3 года назад +4

    Pakwaj sath jabardast🔥👌👌

  • @supervilas9370
    @supervilas9370 3 года назад +2

    छान!

  • @vighneshkirdavkar6676
    @vighneshkirdavkar6676 3 года назад +2

    अप्रतिम👌