कोणताही उमेदवार निवडून आला तो एक मताने येवो की दहा मताने जो जिता वही सिकंदर कारण ही जित हार ची स्पर्धा असते कोणीही कुणाला हिनवणे हे बरोबर नाही कोणी कमी मताने निवडून आला म्हणून हिनवणे हे कमजोर पणाचे लक्षण आहे
मग देशाचा गृहमंत्री न्यायाधिश लोयाचा खून आरोप माहीत आहे ना? तडीपार गृहमंत्री. साध्या लिविंग मॉब हा गैरसमजुतीने झालेला होता तो त्या गावातील जनतेला विचार? संविधान ची विटंबना, नंतर झालेला हिंसाचार मग या बद्दल नवीन मुख्यमंत्री काय उत्तर देणार?
कांग्रेस मुक्त महाराष्ट्र
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे
घरी बस
208 Nana
दुसरयाच पाहायचं वाकुन स्वताच ठेवायचं झाकुन हि याची भुमिका
पालघर मध्ये साधु संताचे काय झाले
विसरले वाटत
जय श्री राम
कोणताही उमेदवार निवडून आला तो एक मताने येवो की दहा मताने जो जिता वही सिकंदर कारण ही जित हार ची स्पर्धा असते कोणीही कुणाला हिनवणे हे बरोबर नाही कोणी कमी मताने निवडून आला म्हणून हिनवणे हे कमजोर पणाचे लक्षण आहे
तुम्हाला कोणत्या फुलांचे हार टाकून तुमचा स्वागत करावं 😂😂😂😂😂
तुमचे मंत्र मंत्रिमंडळ तरी कुठं धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतं
नाना... मतदान ही गोपनीय असते
208
पालघर हत्याकांड विसरलास काय
मग देशाचा गृहमंत्री न्यायाधिश लोयाचा खून आरोप माहीत आहे ना? तडीपार गृहमंत्री. साध्या लिविंग मॉब हा गैरसमजुतीने झालेला होता तो त्या गावातील जनतेला विचार? संविधान ची विटंबना, नंतर झालेला हिंसाचार मग या बद्दल नवीन मुख्यमंत्री काय उत्तर देणार?
Ata ghari bas
Are Makkara Chup