👌👌💫 छान व्हिडिओ आहे 🌴 रॉक गार्डन वरून sunset 🌞खूप छान दिसतो. चिवला बीचही सुंदर आहे.🌴🌊 जेवणाच्या विषयी तुम्ही हॉटेलचे नाव, चव, बिलासहित सांगितली आहे... हे एकदम योग्य..👍🐟.. सुंदर कोकण...🌊🌊🌴🌴 सुंदर मालवण...🙋🏻
खूप धन्यवाद विनायक जी तुमच्या प्रतिक्रियेबद्दल 😊🙏 Rock garden वरून ह्यावेळी सूर्यास्त पाहता आला नाही, पण drone ने जो सूर्यास्त टिपला आहे तो rock garden चा च area आहे.
👌👌💫 छान व्हिडिओ आहे 🌴 रॉक गार्डन वरून sunset 🌞खूप छान दिसतो. चिवला बीचही सुंदर आहे.🌴🌊 जेवणाच्या विषयी तुम्ही हॉटेलचे नाव, चव, बिलासहित सांगितली आहे... हे एकदम योग्य..👍🐟.. सुंदर कोकण...🌊🌊🌴🌴 सुंदर मालवण...🙋🏻
खूप धन्यवाद विनायक जी तुमच्या प्रतिक्रियेबद्दल 😊🙏
Rock garden वरून ह्यावेळी सूर्यास्त पाहता आला नाही, पण drone ने जो सूर्यास्त टिपला आहे तो rock garden चा च area आहे.
😊😊
खूपच सुंदर व्हिडिओ आहे
@@badgerconsultancy7587 धन्यवाद 😊🙏
छान आहे मालवण,देवगड बीच पण सुंदर आहे
धन्यवाद 😊🙏
मागील आठवड्यात आम्ही मालवण जाऊन आलो आणि तुमच्या व्हिडिओ चा खूप उपयोग झाला Thank you
वा, धन्यवाद. हिच आमच्या कामाची पोचपावती 😊🙏
पुन्हा एक छान video, धन्यवाद कोकण दर्शनासाठी
धन्यवाद 🙏🙏
Rok gardan khup mast ahe ani tithun sunset khup bhari disto.....😍😍😍😍😍💓💓💓
धन्यवाद 🙏❤️
Thank you मसाल्याची छान माहिती सांगितली
धन्यवाद 🙏
Very nice 👍🙂 good climate tentative to see again n again 🎉 good site seens
Thank you vary much Shirish ji 🙏🙏
सुंदर कोकण दर्शन
धन्यवाद 😊
Sundar kokan
धन्यवाद 😊🙏
Very nice cinematic shots 👌👌
Thank you 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
Laiiiiiii bhari !!!!!!
धन्यवाद सर 😊🙏
छान माहीती
धन्यवाद 🙏
Thanks
helpful to go to malvan
Thanks 😊🙏
Malvan series chi chhan shoot jhali aahe👌
धन्यवाद सुरेंद्र 😊🙏
छान वीडियो आहे, 👍👍👍
धन्यवाद 😊🙏
Nice video with detailed description. Keep it up ❤
Thank you 😊🙏
Aatithi bambooo 1 no bhagar hotel ahe ...
प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो
@@ChetanMahindrakar
tari pan bhangar ch ahe 👎👎👎👎😡😡😡😡
@@mava1324 Ok, no problem 👍
Sundar
धन्यवाद 🙏
Super
धन्यवाद 😊🙏🙏
आम्ही पिकनिक ला जाऊन आलोय
👍👌👌
❤❤❤❤
🙏🙏
aamhi malvan la aajachya gavi gelya var ithech jevato.
👌👌
Swargiy. Sundar. Konkan.
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤
🙏🙏🙏
Hii me 25 to 29 malve la Jun ale kup mast enjoyment kele me
हो, सिंधुदुर्ग जिल्हा खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहे.
Kaju kay rate ne milale shop che nav kay
मालवण मधील सुप्रसिद्ध झांट्ये काजू मधून काजू घेतले. Rate आता आठवत नाही.
Aapale Video Khup Chan Asatat. Trip chi detail mahiti milate Aapala phone no. Pathava.
खूप खूप धन्यवाद.
Contact no. साठी Instagram किंवा Facebook वर msg करा.
Valavalkar 😢 ithe jau naye khup attitude aahe
Nalayak Manus ahe
👍
खूप छान
धन्यवाद 🙏