शेवटी आईने जे म्हणलं तेच झालं 😱😱😱 मनीषा वंजारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • komal om sawale, family vlogger, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel

Комментарии • 41

  • @user-my6ps3is9f
    @user-my6ps3is9f 28 дней назад +66

    रोहिणी खूप आडगी आहे खूप लाड झालेत तेवढी पण लाहान नाही रोहीणी दिसते तसी नाही रोहिणी

  • @jyotisonawane7178
    @jyotisonawane7178 28 дней назад +42

    ताई रोहिणीचे प्रेग्नंसी किट अजून दहा दिवसां नंतर चेक करा. म्हणजे समजेल व्यवस्थित

  • @Siya982
    @Siya982 28 дней назад +13

    काय घाई आहे बाळा ची लहान आहे ना अजून .अजून 2 महिने च झाले लग्नाला .आरामात होऊद्या.काय ते लवकर खेळ .दोघांना ची चांगली बॉण्डिंग होऊ दे .

  • @vaishalibarde7354
    @vaishalibarde7354 28 дней назад +34

    ताई ती राम दादा च सुद्धा नाही ऐकत गग बाई..... फ्रेश सुद्धा राहत नाही बोललं का राग तर नाकावर असतो...

  • @gaurisatav1802
    @gaurisatav1802 27 дней назад +5

    कोमल ताई पेक्षा रोहिणी खूप आघाव वाटते
    ऐकत नाही कोणाचंच उलट बोलते सगळ्यांना

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 28 дней назад +9

    रोहिणी वापरलेली कित चांगली नहीं दुसरी वापर प्रेगा न्यूज वापर

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 28 дней назад +9

    विजू भाऊ chya लग्नाच्या आधी पासून राम दादा रोजच व्हिडिओ मध्ये सांगतो मी मनीषा ताई कडे जाणार आहे...ताई वाटत सर्वांना आपण भावाला राखी बांधली च पाहिजे...पण यावेळी ओम दादा च नाही होत adjust.राम दादा ने करायला पाहिजे adjust या वेळी...रोहिणी ल comment करा म्हणता पण comment च ऑफ असता त्यांच्या

  • @tejasvinihire4351
    @tejasvinihire4351 28 дней назад +67

    रोहिणी खूप शहाणी आहे ऐकत तर कोणाचं च नाही

  • @SheetalJadhav-gr5rb
    @SheetalJadhav-gr5rb 28 дней назад +19

    ताई रोहिणी कोमल सारखी नाही कोमल किती छान राहती घरी सगळ्यांना व्यवस्थित बोलती पण रोहिणीच काही तरी वेगळाच असत..

  • @archanaitankar8939
    @archanaitankar8939 28 дней назад +10

    Tai Tumi jama Kara n te paise.😂

  • @divyaaundhakar4702
    @divyaaundhakar4702 28 дней назад +8

    कशाला मुलींच्या समोर बोलतेस

  • @sujatamandvkar5846
    @sujatamandvkar5846 28 дней назад +8

    पोटात दुखत आहे तर पाळी पण नाही आली तर sonography करून घ्या म्हणजे समजेल काय होतय ते

  • @JaganKumbhar-cz1su
    @JaganKumbhar-cz1su 27 дней назад +5

    ताई आम्ही पण या का रक्षाबंधन ला

  • @priyankabharasakle484
    @priyankabharasakle484 28 дней назад +9

    ताई तीचि तबेत नाही आहे चांगलि पन ति खुप छान आहे रोहिणी तु बोलत जा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deepali24690
    @deepali24690 14 дней назад

    ताई तुझा सारखी नणंद मिळाली ये रोहिणी ल खूप लकी ये रोहिणी कोमल ..तू खूप समजूतदार ये ग ❤

  • @nutansoanvane
    @nutansoanvane 28 дней назад +2

    हो ताई बरोबर बोलत आहे तू मी सांगाल रोहिणी ला

  • @rajshreepatil9
    @rajshreepatil9 28 дней назад +5

    मुद्दाम करते रोहिणी

  • @sushmabharmal1506
    @sushmabharmal1506 28 дней назад +3

    Hi ताई तु खुप छान आहे❤

  • @Jagdish-fv5ji
    @Jagdish-fv5ji 27 дней назад +1

    ताई तु खूप छान आहे

  • @pranmyamotegaonker9592
    @pranmyamotegaonker9592 27 дней назад +2

    ताई राम नी ही गोष्ट सोशल मीडियावर दाखवण्यासारखे नाही. आणि एवढी की घाई आहे आधी घरातील सर्व काम आणि रीती रीवाज समजून घेणे गरजेचे आहे. 😊

  • @komalchavand
    @komalchavand 28 дней назад +4

    परत चेक करायला लाव

  • @jayashreebarhate-ri1yp
    @jayashreebarhate-ri1yp 28 дней назад +4

    जास्त वेड्यासारखी वागते रोहिणी..बिलकुल कोणाचं ऐकत नाही नीट बोलत नाही नीट राहत नाही... खरचं कोमल चांगली आहे तिच्या पेक्षा ऐकते ती सर्वांचं

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 27 дней назад

    ताई कोणाकडूनही चूक होते टेन्शन घेऊ नका ताई दादाला आणि रामभाऊ ला दुसरी राखी बांधा जाऊघा गेलेल्या गेल्या ताई

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp 28 дней назад +2

    ताई कोणाकडूनही चूक होते टेन्शन घेऊ नका ताई ओम दादाला आणि रामभाऊ ला दुसरी राखी बांधा जाऊद्या गेलेल्या गेल्या ताई❤❤

  • @geetathorat9281
    @geetathorat9281 28 дней назад +2

    Hi tai

  • @nitinsawant7546
    @nitinsawant7546 28 дней назад

    रोहिनीखुपशाहणीआहे

  • @MrsAndMrKitchen
    @MrsAndMrKitchen 28 дней назад +9

    तिची तब्येत पण कमी आहे ताई

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 28 дней назад

    Let pan kalte dabal cheak kar

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 28 дней назад

    Tila maheri pathun dai 1 month

  • @dashrathbangar7565
    @dashrathbangar7565 28 дней назад

    ❤❤

  • @preranagayakwad9014
    @preranagayakwad9014 28 дней назад +1

    ती बालिश आहे खूप ताई कोणी पण बोलत असेल ना घरचे तर त्याला किंमत देत नहीं जास्त हिसकावून टाकल्या सारखं बोलते लहान आहे म्हणता बरोबर आहे,पण खूप मुली हुशार झाल्यात पण तिला तेवठ कळत नहीं🙂🙂🙂

  • @vinayakrokade9344
    @vinayakrokade9344 27 дней назад

    रोहिणी खूप शहाणी आहे ताई

  • @Shubhraagawane2004
    @Shubhraagawane2004 27 дней назад +5

    रोहिणी जरा जास्तच नाटकी आहे खूप overacting करते

  • @rampawar2215
    @rampawar2215 28 дней назад

    Hi

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 28 дней назад

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @user-xr2cz2tr9b
    @user-xr2cz2tr9b 28 дней назад

    धोरनात नाही ते

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 28 дней назад

    Let pan kalte dabal cheak kar

  • @krushnakachare8834
    @krushnakachare8834 28 дней назад +1

    ❤❤❤