सर 2022 ची paper तुम्ही खूप चांगला समजलं पण 2023 ची तोड डोक्याच्या बाहेर जात आहे सर तोडफर हळू समजाऊन सांगत का sir baki तूम्ही छान शिकवता वाईट fact suggest kel अजुन तुम्ही शिकवण्यात काय सुधार करू शकता वाईट वाटल असेल तर सॉरी सर ❤❤❤❤❤❤❤
Sir आम्ही प्रश्नांचे विश्लेषण बघायला आलो होतो,,, प्रश्न पत्रिका तर आमच्याकडे पण आहे ना,,,,,,,थोड कळेल अश्या भाषेत सांगत जा,,,,,तुम्ही काय सांगता ते तुम्हाला च कळत,,,,, व्हिडिओ छान आहे ,,,धन्यवाद,,🎉🎉
अरे भावा,नामांकित classes वाले पेपर सोपा असेल तेव्हा youtube ला उड्या मारत येतात की, आजच्या पेपर मध्ये आपलाच पँटर्न आला आणि जर पेपर अवघड आला की कुठं पळून जातात ते बघ. मी तुला एवढं का सांगतोय कारण की मी या सरांनी घेतलेली मेहनत पाहिली आहे.त्यांनी free मध्ये MPSC 2013 ते 2023 सर्व पेपर analysis दिले आहेत.नामांकित classes वाले यावर पैसे कमवतात. तुझ्या अशा negative comments मुळे मुलांचे नुकसान होते रे
Thank you
You're welcome
सर 2022 ची paper तुम्ही खूप चांगला समजलं पण 2023 ची तोड डोक्याच्या बाहेर जात आहे सर तोडफर हळू समजाऊन सांगत का sir baki तूम्ही छान शिकवता वाईट fact suggest kel अजुन तुम्ही शिकवण्यात काय सुधार करू शकता वाईट वाटल असेल तर सॉरी सर ❤❤❤❤❤❤❤
To punha gheil mi paper....yt var
Gadabadit record kela hota...
Sir आम्ही प्रश्नांचे विश्लेषण बघायला आलो होतो,,, प्रश्न पत्रिका तर आमच्याकडे पण आहे ना,,,,,,,थोड कळेल अश्या भाषेत सांगत जा,,,,,तुम्ही काय सांगता ते तुम्हाला च कळत,,,,,
व्हिडिओ छान आहे ,,,धन्यवाद,,🎉🎉
Okay. punha ekada bgha tarisudha nahi kalal tr sanga. Punha gheuyat.
Batch lavli ki barobr smjte
Sir tumch new book kadhi yenar aahe..general book
जानेवारी first week.
Methods chagsli nahi tumci
कोणत्या प्रश्नांची method?