Maza tuzyavar aalay dil | माझा तुझ्यावर आलाय दिल | manoj urade | roshan ravte | full song
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- #Mazatuzyavaraalaydil #manojurade #roshanravte
MANOJ URADE
PRESENT
💃 *माझा तुझ्यावर आलाय दिल*👩❤️👨
😎 डायरेक्शन-
विशाल काटेला.
Mob - 9307978191
🎤 गायक
🎙️रोशन रावते, संजना रावते🎙️
📄 गीतकार
महेश उराडे, चेतन धापशी
🎹 संगीतकार
बबलु पाटिल आणी DJ Akshay pro
🕺💃 कलाकार
😍महेश उराडे, सरस्वती सातवी😍
🥰सह कलाकार🥰*
*कृत्तिका कवाड, त्रिगुण हरपाले , नितेश टोकरे, अनिरुध्द धांगडा.
🎥 व्हिडिओग्राफी / एडिटिंग
MZ (8208450138)
🕺🏼डान्सर🕺🏼
Akshay Mor
Aniruddha Dhangda
Nikhil Urade
Roshan Pachalkar
🔥😘😘😘
🙏 SPECIAL THANKS
हेमंत तांबडी, रूपेश कोरडा, प्रदीप सातवी, राहुल सुतार व समस्त गुरव परिवार🥰❤️
🙏😍🙏 आभार
जितू उराडे,भावेश धापशी , अरविंद पाचलकर, रामू गुरव, सागर गुरव, कल्पेश कवाड, अंदेश मेरे,आशिष भोईर, दीपक गोवारी,रोहित वनगा, प्रतीश घोषा आप्तेष्ट व समस्त भोगोलेपाडा मित्र मंडळ ...🙏😍🙏
Please like share and subscribe channel🤗
मित्रांनो आणि भावानो सगल्यांनी ह्या सोंग साठी खूप मेहनत घेतली आहे प्लीज जास्तत जास्त शेर करा आणि लाईक व चॅनल ल सबसक्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका
Nice number one dance खूप छान ❤️❤️❤️👍🥰😍👌👌👌
mastt songs aahe
Thanku roshan bhai
Hi
Thanks roshan bhava
रोशन भाई झकास गाण आहे ,एक नंबर आवाज
संजना ताई तुझा आवाज खुपच मधुर आहे,
संजना, रोशन भाई तुम्ही पुन्हा ऐकदा गाण्यामधे एॅक्टींग करावी अस मला फार वाटत
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
ह्या सोंग शूटींगला खूप मजा आली. 😄
मित्रांनो. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे ह्या सोंग साठी. तर प्लीज शेअर करा आणि लाईट करा आणि सुब्स्क्रिब करायला विसरू नका 🙏
धन्यवाद b.j
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार 🙏🙏😍😍🙏
🙏🏻😍जय आदिवासी जय जोहार🙏🏻🥰
एकदम Supperb साँग खूपच भाई
महेश भाई अक्टिंग मस्तच आणि संजना सिस्टर आणि रोशन भाई च्या तर आवाजाला तोडच नाही.🎵🎶🥰. एडिटिंग अफाट MZ भाई डान्सिंग एडिटिंग कडक केली आहे...I liked🥰😍❤️👍🏻👌🏻
तसेच या सोंग साठी खूप जन्ननी मेहनत घेतली आहे... पुढच्या वाटचाली साठी पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🥰❤️🥰😍🥰❤️👌🏻🎵🎶🎶🎶
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार 🙏🙏😍😍🙏
मस्तच ....खूपच भारी,💘💘💘💘
Thanks bhava
😍😍😘😘😘❤❤❤❤तेरेको क्या सांगने का ना क्या बोलने का....फारूच सा भारी गाणा❤❤ महेश भाई, मनोज दा, चेतन भाई, रोशन भाई,संजना ताई, विशाल दा, MZ😀😀😍😍😍🎹🎹🎹🎹
धन्यवाद भावा
Thanks❤❤
😊👍
Ek nobar song ahe dada
Thanks
मस्त गाना भाई एक नंबर विडियो सुटींग पुर्ण टीमचे अभीनंदण धंनवाद दादा
Thanks bro jan
खुप छान सुंदर अप्रतिम गीत आहे आपल्याला खुप आवडला
Ho bhau thank you
धन्यवाद
🙏🙏🙏🙏
धन्यावाद सर..
तुमच पुढील येणार गाण million पार होईल..
पुढील गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
लय भारी 👍👍👍👍👍👍 गाणा अईकल तर तर भार बेस वाटला👍नाईस
Thanks bhava
Kdk song... Bhai... 👌👌👌
Thanks bhava
Nice song रोशन संजना nice एडिटिंग mz 👌👌👌👌👌
Thanku दादा 😍🙏
धन्यावाद दादा, 🙏😍🙏
Kadak mehesh da 1 number 😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Thanks bhava
पहिल्यंदा आदिवासी गावठी , मराठी आणि हिंदी mixx भाषेत song ऐकायला खुप बरं वाटलं. एक 1 no. Song आहे. Zakkas Mahesh bhai...❤
Thanks bhava
Gimbal tv
Dhanyavad🙏🙏🙏🙏
Thanku दादा... आमच variations आवडल तुम्हाला.. हे बघून अजून आनंद झाला 🙏🙏😊
Maza Aagaya 😀
Thanks bhava
Farr ..bessss ..song ....
1 no ...
..
..
..
..zakash ..😎😎😎
Thanks bro jan
Wa Mahesh dada ❤️❤️❤️❤️👌👌👌👌
धन्यवाद भावा
👌👌👌 ऐक नंबर भाई 👌👌
Thanks bhava
खूप सुंदर गाण आहे. सर्वांचे मनापासून कौतुक. पुढील वाटचालीस शुभेच्छा. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanks bhava
धन्यवाद 🙏🙏
महेश भाऊ मस्त एक्टिंग केली आहे एक नंबर 👌👌👌👌👍👍👍
Thanks bhava
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏😍😍🙏
खुप छान गीत एकदम झकास मज्जा आली all tem good work
Thanks gore music
तुम्हाला पण best of luck
खूप खूप आभार तुमचे..🙏🙏
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏😍😍🙏
Kdkkk @ni Jann 😍😍😘😘
Thanks
छान मेहनत घेतली म्हणून सूंदर गाणं विडिओ स्वरूपात आलं👌👍🕺💃
हो भाऊ खरोखर
जाम मेहनत घेतली आम्ही
Thanku
मस्त गाण आहे महेश दादा आणी ओल टिम🕺🕺👌👌
पुढे पन असीच गाणी येऊ द्या
✊✊ जय जोहार ✊✊
Thanks dipak bhava
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏😍😍🙏
खरच खूप छान गान आहे 😍💃🕺 super singer 🎤 Roshan &🎤 Sanjana गान मस्त आहे mahesh Bhai Best of luck all Tim 👍😍💃🕺💃🕺
Thanks bhava
Welcome bro
गीत,संगीत, गायक व्हिडीओ एडिट सर्व पात्र कडक रोशन, संजना खुप छान गायकी सगळ्या टीमचं काम खुप सुंदर 😍👌👌
Thanks bhava
असच support राहुद्या आमच्यावर
नक्कीच 🙏
एक नंबर song आहे दादा full support
Thanks bhava
अरे भावा तुझा नंबर हवा आहे मला.. Pls दे
खुपच छान
धन्यवाद भावा
Tuza Aavaj khup sundar ahe booss... Love you bro... 👌👌👌
संजना तुला भन्नाट आवाज काढण्यासाठी भरभरून शुभेच्छा 😍😍😍😍😍
Osm dada
1 no महेश मामा kdk 👌👌👍👍
Thanks भाचा
Thanks bhai
Kdkk dance Mahesh 👌👌👌
Super Song Bro
Thanks bro
मस्त गाणं आहे,आणि महत्त्वाचे म्हणजे आदिवासी समाजाचा उल्लेख ह्या गाण्यामध्ये आहे,हे महत्त्वाचं आहे,,आणि एक विनंती आहे की जस गाण्यामध्ये जी मेहनत घेत,तशीच मेहनत आपल्या समाजाला एकत्र करण्यासाठी करा ही विनंती,, जोहार
खूप खूप आभार कुणाल भावा
आम्ही नक्किच प्रयत्न करू भाई 🙏😍
Superb song & music Bablu Dada Dj Akshay Dada
😁 सोंग मस्त झालय मनोज दा 🥰 all टीम nice work ☺️ MZ 🤩 bro कड़क editing 👍 Roshan bhai super singing 🤩 😁 and Sanjana madam 👍nice singing 👍 Palghar madhe 1-nambar Singer 🤩😁 Roshan Ravte and Sanjana Ravte
धन्यवाद भावा... आणि विशाल brothers ची सगळ्यात मोठी मदत,,,
Thanks❤❤ ☺🤗
"Gavthi comedy star,s
चॅनल कडुन खूपच सुंदर सोंग घेऊन आल्या बद्दल संपूर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा
👌👌👌👍
Thanks bhava
तुम्हाला पण best of luck
Ek number bhai log khup chhan 👌👌👌
Thanks bro jan
Kdkk 👌👌👌👌Bhava
धन्यवाद भावा
ek number song & dance bro 😍😍😍
थँक्यू रोहन
Kdkkkkkk💕
Thanks bhava
Kadak bhava jay aadivasi ❤️❤️❤️❤️
Ek number bro
धन्यवाद भावा
Kdk Dance Akshay bhai🔥🎉
धन्यवाद भावा
Thanks re bhava
खुपच छाण
Thanks bhava
Ek no song 👌👌👍👍
Thanks
1 नंबर 👍👍👍👌👌😍😍😍
Thanks bro
रोशन भाई फार भारी.👌
Kdk Roshan dada ek numbar song
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏😍😍🙏
उराडे दादा एक नंबर आहे
Thanks bhai jan
सर्व प्रथम तर तुमचा आवाज खूप गोड आहे गाणं खूप छान आहे वा
Thanks
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏😍😍🙏
आभारी आहे भाऊ
Mast song roshan bhava..and sanjana..
👌👌 Khup chhan 👍👍
🙏Sarv team che abhinaandan 🙏
Thanks big bro
खूप खूप आभार तुमचे..
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा
Super 😍
Thanks b.j
Kdk 👌.... Bhaijaan dusar gan kdhi yenar🥰🥰🥰👌
लवकरच येईल
मस्त खुप छान 👍
Thanks
Tai tuza aavaj jewab ahe sunder tai ahe kdkk... Song 👌👌👌
Thanks
रोशन रावते आणि संजना रावते यांची आतापर्यंत जेवढी गाणी आलीत तेवढी सगळी hit झालीत ... 👍
Ho na bro barobar
100 % बरोबर
Yes
Ecxilent
मराठी हिंदी combo pack dhamaka song ecxilent
खुप खुप छान🌹🌹👌👌
Thanks bro jan
खूपच शान गान आहे पुढच्या batchalisathi बेस्ट of luk
Ho nkki
Thanks bhava
1 no bhai song...
Thanks bhava
खूप गोड आवाज, छान
1 nambar song
Thanks bro jan
Nice aahe bhava kup bhari
Thanks bro jan
धन्यवाद रोशन भाऊ आणि संजना ताई तुम्ही आमच्या टीम ला खुपच मदत केली,तुमचा आवाज दोघाचा हीअप्रतिम सुंदर आहे, विशाल भावजी धन्यवाद
धन्यवाद दादा
बरोबर भावेश
🙏
😊🙏
Ek number song 😍🤗😍🤗😍🤗😍🤗😍🤗😘😘😘😘😘😘😘
Thanks bhava
खूपच सुंदर सादरीकरण, उत्कृष्ट विडिओ एडिटिंग आणि गाणं ही सुरेल आवाजात सांगितबद्ध केल आहे. तसेच डान्स क्रू टीम उत्तम रित्या नृत्य सादर केले आहे.
अशीच आपल्या सर्व आदिवासी बांधवानी आप -आपली कला सादर
करावी.
आपल्या आदिवासी, नायक / नायिका
व गायक /गायिका ना जास्त जास्त सपोर्ट करावे. आपल्या समाजा मध्ये ही उत्कृष्ट कलाकार आहेत. अशीच आपल्या आदिवासी कलाकारांची
नव -नवीन गाणी मनोरंजना साठी यावीत अशी मी
साई बाबा चरणी पार्थना करतो
🙏🙏🙏🙏🙏
जय आदिवासी....
जय जोहार....!
विशेष आभार
सरस्वती सातवी
संजना रावते
रोशन रावते
तुम्ही आदिवासी किंग
❤❤महेश उराडे ❤❤
त्याच्या गाण्या साठी मोलाची
साथ दिल्या बद्दल तुमचे
खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹
Thanks bhava
तुमच्या मुले आपली माणस
अश्या support मुले पुढे जायला लागल्यात
जय आदिवासी
जय जोहार
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏😍😍🙏
Keep going bro
Thanks bro
Kdkkkkk bro Jann
Thanks bhava
Kadkk song
Thanks bhava
Nice song dada 😍👌👌
Thanks sis
1 Number song 👌👌😍🔥🥳
Thanks bhava sachin
Nice song All team mast काम गिरी Roshan रावते भावा मस्त आवाज ❤️❤️❤️🙏 kdk
Thanks bhava
तुमचे आम्ही फॅन आहेत
महेश भावा
धन्यवाद🙏🙏🙏
Comment केल्या बद्दल
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे असल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏
😍आम्ही तुमचे खूप जुने चाहते आहेत दादा😍
Nice....roshan da..and company
Thanks bro jan
Supar dance 💯✔😘
Thanks
Nice song mahesh bhai
Thanks bhavesh bhava
Song kadha aahe🤙🤙👌👌😎
Thanks yash
Nice song👍👌bhava johar Jay adivasi ✊
धन्यवाद भावा
जोहार
जय आदिवासी
Supar song 🔥🔥😎😎😘😘🥰❤️❤️❤️❤️❤️👌👌💃🕺💃
Thanks nikita
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏😍😍🙏
He song khupch aavdal mala
Thanks bhava
Op❤️❤️💯💔
1no🔥🔥
Thanks
Kabakk dada
खूप छान गीता आहे आवाज मस्त आहे R.and S.
खूप खूप आभार दादा 🙏😍🙏
Supar yar..... 👌Roshan & Sanjana ...nice voice 🎤🎧 I like it. 😘😘😘
Kadk
Bhawa mast आहे 👌👌
धन्यवाद भावा
मी पालघरचा च आहे पण सद्या राजकोट ला राहतो.
मला आपले अभिनय,गीत,गाणे,आवाज,संगीत,कलाकार, व निर्मिती आवडले आहेत.
छान आहे प्रयत्न.
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
Thank you sir
@@aadiwasikingmaheshurade2794
मी तुमचा विडीयो लिंक जवळपास १०० लोकांना पाठवले आहे ❤
@@sanjaysvlog3159 खूप खूप आभार सर.. तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे असल्यावर आम्हाला जी स्फूर्ती मिळते ती खरच खूप मोठी आहे.. पालघर मध्ये कधी आलेच तर नक्की भेटू सर..
खरोखर तुमचे मनापासून लाख लाख आभार 🙏🙏
@@manojurade3215
मी पालघरला आल्यावर आपल्याला भेटायला नक्कीच येणार आहे ❤
हो sir नक्की
मनापासून आभार तुमचा🙏🙏🙏🙏sir
की तुम्ही आमची व्हिडिओ लिंक शेअर केली
मनापासून आभार 🙏🙏🙏🙏
आणि पालघरला आले की नक्की भेट घेऊ
Aadivasi king mahesh urade
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shupar dada
Naec....... 👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanks bro
मस्त सोंग दादा👌👌
Thanks bhava
Mast song aahe aani 💃dance pan ahe
Thanks bhava
👌👌
Thanks
Mast vishal da saru nice all team god work🎤🎹🎞️📷🎞️👌👌👌👌👌
धन्यवाद भावा
Thanks bro 😊👍
Khupach Shan song hay 👌 very Nice editing ... good work all teams
खूप खूप आभार
तुमच्या सारखे प्रोत्साहन देणारे पाठीशी उभे आल्यावर आम्ही नक्की प्रगती करू..😍😍
पुन्हा एकदा मनापासून आभार दादा🙏🙏😍😍🙏
Nice bhai👌
Thanks bhava
Kkdkk song bro
Thanks bhava
Ho ho ho NAGIN hai kya 👌👌👌😎😎 toolstation heroine Rajasthani
👌👌👌👌👌👌👌