खरंच हा व्हिडीओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या व मला शिकविणाऱ्या सर्व बाईंना बघून खूप आनंद झाला व मला खेळाचे बाळ कडू माझ्या या शाळेमुळे मिळाले. व त्यात आमचे आवडते पी टी चे जाधव सर आमच्या कडून कबड्डीची प्रॅक्टिस खूप मेहनत करून घेत असे त्यामुळे शाळेला हमकास प्रथम पारितोषिक मिळायचे खरंच ते दिवस खूप छान होते.

Khup athavatat te divas , gokhle mam, kale mam, magar mam, sakpal sir, naik mam, marathe mam, jadhav sir, miss you all
Thank you so much❤
Jadhav sir ani principal suddha chan ahet khup athvani ahet ya school pasun jodlelya
😊
Bhide, Kale, kharat Bai... After so long time... 😍 Thanks for Video.. 😊
Mast👌
Miss you my school
Mast
अप्रतिम व्हिडीओ
This is my school i'm from dattangar divison passed out recently from 10-th class in 2021
which medium school is this English or marathi
@@vaishalimankar3170 marathi
@@gamer-bhai4098 no this is semi-english medium school
He maje school
we miss the school... mast
He mazi shala
आठवणी ....
mast
Mazhi shala
hi english medium aahe ka marathi
Me thay school aaha sdt 6
Maze school aahe he