आपल्या वैष्णव परंपरेतील सर्वांचे लाडके व वैष्णव भूषण.ह.भ. प.श्री गुरुवर्य चैतन्यजी महाराज देगलूरकर यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. अभंगावरील परमार्थिक व व्यावहारिक चिंतन सांगण्याची पद्धत अद्वितीय आहे. भक्ती -कर्म - ज्ञान अनुक्रमे सासू- सून -लेक यावरती अनेक, अतिशय छान असा दृष्टांत देऊन सिद्धांत पटवून देतात. खूप खूप धन्यवाद.जय हरि 🌹🌷🙏🌸🌼🌹🌷
आदिशक्ती मुक्ताबाई मातेच्या कृपेने कीर्तन प्रवचन व काल्याचे कीर्तन अतिशय सुंदर झाले महाराजांना मन:पूर्वक धन्यवाद! जय मुक्ताबाई मातेचा उदो उदो!!
राम कृष्ण हरी माऊली
खूप सुंदर आणि अप्रतिम असे चिंतन...महाराजश्रींच्या चरणी नमस्कार
जय श्रीकृष्ण🙏🙏 खुप छान चिंतन
श्री शिवाय नमस्तुभ्यं
आपल्या वैष्णव परंपरेतील सर्वांचे लाडके व वैष्णव भूषण.ह.भ. प.श्री गुरुवर्य चैतन्यजी महाराज देगलूरकर यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. अभंगावरील परमार्थिक व व्यावहारिक चिंतन सांगण्याची पद्धत अद्वितीय आहे. भक्ती -कर्म - ज्ञान अनुक्रमे सासू- सून -लेक यावरती अनेक, अतिशय छान असा दृष्टांत देऊन सिद्धांत पटवून देतात. खूप खूप धन्यवाद.जय हरि 🌹🌷🙏🌸🌼🌹🌷
जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩
Ram krishna hari🙏🙏🙏🙏🙏aprtim
खुपच छान काल्याचे किर्तन झाले धन्यवाद
श्री सद्गुरु चैतन्य महाराज यास साष्टांग दंडवत लता कुलकर्णी लातूर
प.पू. चैतन्य महाराजांचे प्रवचन ऐकायला मिळणे हीच परमेश्वराची कृपा
धन्य मी माणीन आपुले संचित !
राहलिस प्रीत तुझे नामी !!
धन्य झालो आता यांसी संदेह नाही !
न पडे या वाहि काळाहाती !!
ब्रह्म रस करू भोजन पंगती !
संतांचे संगती सर्वकाळ !!
तुका म्हणे पोट धालेचिण धाय !
खादलेचीण खाय आवडिणे !!
!! रामकृष्ण हरी माऊली !!
गोपाळ कृष्ण भगवान कि जय
जय हरी माऊली
जय हरी माऊली .🚩🌹
जय हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी महाराज
खूप छान चिंतन
अतिशय सुंदर निरूपण!!कान तृप्त झाले!!
Ramkrsonohara
Ram kirsha hari
संत मुक्ताई तिरोभूत स्थान मेहुण तापीतीर 🙏🏻
जय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा पांडुरंग
Avarnaniya sohala🙏🙏🙏🙏
श्री विठ्ठल विठ्ठल चरणी लोटांगण जिल्हा रत्नागिरी
Bharich,nirupan,chaityan,ji,mauli,Jay,hari
चैतन्य महाराज म्हणजे साक्षात ज्ञानमूर्तीच.
"ना तरी सर्व सुखाची आदी। जे प्रमेयमहानिधी । 🙏
किती छान स्पस्टीकरन आहे. वा
Pl राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
श्री शिवाय नमस्तुभ्यं
चरणी नतमस्तक जिल्हा रत्नागिरी
💐💐💐🙏🙏🙏
Ramkrsonaharee
चरणी लोटांगण जिल्हा रत्नागिरी
रामकृष्णहरि
आदरपूर्वक नमस्कार महाराज!!
🙏🙏🌹👌
जय गगनगिरी!!
राम कृष्ण हरी
अप्रतिम चिंतन👌👌 मुखे अमृताची वाणी
🙏🙏🙏
Jay Hari Maharaj
Jay Hari
रामकृष्ण हरी महराज
फारच सुंदर चिंतन आहे
Ramkrsnahore 12:59 12:59
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
अतिशय सुंदर श्रवणीय काल्याचे कीर्तन, आपण UTUBE वर पोस्ट केल्या मूळे आम्ही पाहू शकतो त्या बद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद 🌹🙏🙏
सुपर🌹🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏 अप्रतिम सुश्राव्य कीर्तन , फार आनंद झाला आपले किर्तन ऐकुन 🙏
आपल्या, पुढे बोलू नये हे आम्हाला माहीत असूनही बोलते, माफ करा , आपल्या प्रमाणांवर जीव वोवाळून टाकावासा, वाटतो, x,,y,z,
पूर्ण प्रवचन मालिका ७ दिवसाची टाका,🙏
राम कृष्ण हरी माऊली
महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
Koti koti pranam 🙏🙏🙏🌺🙏🌺🙏
राम कृष्ण हरी
Jay hari maharaj
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
ram krusna hari
Ram..Ram... Mauli
राम कृष्ण हरि