दिवा स्टेशनवर प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करून काय फायदा केला? तिथे परराज्यातून लोंढे येण्याचे प्रमाण वाढले आहे. आठवड्यातून किमान एक तरी प्रवासी गर्दीमुळे ट्रेनमधून खाली पडतोच. बंदर बांधल्यावर मग तिथेही परप्रांतीय घुसखोरी वाढणार.
वाढवणं बंदर महाराष्ट्रात न करता त्यांच्या गुजरात मध्ये करावा. वाढवणं बंदर वाढवणं मध्ये झाले तर कोळी बांधव, शेतकरी बंधू तसेच आदिवासी बंधू भगिनी रस्त्यावर येतील. त्यांच्या पोटावर पाय येईल. तरी माननीय मोदी साहेबाना विनंती कीं, हे बंदर वाढवणं मध्ये न करता गुजरात मध्ये करावे जय हिंद, जय महाराष्ट्र.
@@ravebrave8866 सिंगापूर ला का जाता आपल्या नावा शिवा ला जा आणि विस्थापितांचे पुनर्वसन झाले आहे का ते बघा,त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला आहे का ते बघा आणि त्यांची प्रगती झाली आहे का ते विचारा....
या अगोदर उरण न्हावा शेवा (JNPT ) ईकडे सरकार ने लोकांची फसवणूक केली आहे .एकही कामगारांची नोकरी पूर्ण करुन दिली नाही . JNPT चालू झाल्या नंतर 25 वर्षात पूर्ण JNPT खाजगी कंपन्या ना देऊन टाकली. तसेच वाढवन बंदरात पण होणार .....एक JNPT कामगार.
ज्यांच्या गावांत हे प्रकल्प बांधत आहे त्यांचीच परवानगी मिळत नाही,47 ग्राम पंचायत ची परवानगी नाही, तारापूर अणुशक्ती केंद्राची परवानगी नाही.. कोर्टाची noc नाही तरीही हे सरकार बळजबरीने हे प्रकल्प मच्छिमारांच्या माथी मारत आहेत..
30 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sarkar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 10 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 10 lakh logo ko roljgari dena kaisi bevkufi ki baat ho rahi hai.
Ase vandra la puun kele port cha coastal road . Aamhe Koli Darya che raje hav. Aiku noko potavar laat marto.mavro pakad la satya naas . Daryavar sagle cement and chemical te bare nahe. Andolan sarvacha haak ahe.
25 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sark ar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 8 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 2 lakh logo ko roljgari dena kaisi baat ho rahi hai.
दिवा स्टेशनवर प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करून काय फायदा केला? तिथे परराज्यातून लोंढे येण्याचे प्रमाण वाढले आहे. आठवड्यातून किमान एक तरी प्रवासी गर्दीमुळे ट्रेनमधून खाली पडतोच. बंदर बांधल्यावर मग तिथेही परप्रांतीय घुसखोरी वाढणार.
वाढवणं बंदर महाराष्ट्रात न करता त्यांच्या गुजरात मध्ये करावा. वाढवणं बंदर वाढवणं मध्ये झाले तर कोळी बांधव, शेतकरी बंधू तसेच आदिवासी बंधू भगिनी रस्त्यावर येतील. त्यांच्या पोटावर पाय येईल. तरी माननीय मोदी साहेबाना विनंती कीं, हे बंदर वाढवणं मध्ये न करता गुजरात मध्ये करावे जय हिंद, जय महाराष्ट्र.
निसर्गाला उध्वस्त करणारा प्रकल्प
दादा तुमच म्हणन बरोबर आहे, जणता तुमच्या पाठिशी आहे.
बंगाल मध्ये TATA च्या plant चा असाच विरोध केला होता ममता न.
मग तो प्लांट गुजरात मध्ये गेला , आणि रोजगार पण.
शेवटी नुकसान बंगलचेच झाले .
आपल्या महाराष्ट्र च्या सर्वानी लढल पायजे फ़क्त पालघर च नुकसान होणार नाही. बंदर रद्द
अदानी साठी
Wadhavan बंदर हे अदानी साठि bandhaly
हा प्रोजेक्ट चालवणाऱ्या नराधमाला श्राप लागतील
Ham aap ke saath Hain ❤❤
मावरा महाग होईल. बगायला भेटणार नाही
ka kasa mahag honar... kahi pan nonsense
@@ravebrave8866 शाळेत गेला नाही का ?
@@purveshtamore4345 kadhi Singapore la yeun bagh...kasa bandar asto....mag samzel..
@@ravebrave8866
सिंगापूर ला का जाता आपल्या नावा शिवा ला जा आणि विस्थापितांचे पुनर्वसन झाले आहे का ते बघा,त्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला आहे का ते बघा आणि त्यांची प्रगती झाली आहे का ते विचारा....
We are with you
Go back modi
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
वाढवण बंदर फक्त गुजरात साठी
Barobar Adani Ambani satti
अदानी साठि kaypan
जरी नोकऱ्या मिळाल्या तर ते स्थानिक लोकांना मिळणार का UP, GUJRAT साठी असणार आहेत ते पण विचार मोदींना
या अगोदर उरण न्हावा शेवा (JNPT ) ईकडे सरकार ने लोकांची फसवणूक केली आहे .एकही कामगारांची नोकरी पूर्ण करुन दिली नाही . JNPT चालू झाल्या नंतर 25 वर्षात पूर्ण JNPT खाजगी कंपन्या ना देऊन टाकली. तसेच वाढवन बंदरात पण होणार .....एक JNPT कामगार.
ज्यांच्या गावांत हे प्रकल्प बांधत आहे त्यांचीच परवानगी मिळत नाही,47 ग्राम पंचायत ची परवानगी नाही, तारापूर अणुशक्ती केंद्राची परवानगी नाही.. कोर्टाची noc नाही तरीही हे सरकार बळजबरीने हे प्रकल्प मच्छिमारांच्या माथी मारत आहेत..
त्यांच्या बापाच राज्य आहे
New gift for Adani
Sanjay bhai aage badho ham tumhare sath Hain
पनौती च्या हातून प्रकल्प नको...हा फक्त अडानी साठी काम करतो
Gift for Adani
गुजरात मध्ये बंधा
good speech
स्थानिक मचछीमार काय करणार पनवेल.मधले छोट्या छोट्या खाडी मध्ये वेवसाय करणारे अनेक मच्छी मार बेरोजगार झाले आहेत त्यांना नोकऱ्या देणार का एर पोर्ट का
Manje nuksan maharashtra che ani faida gujrat cha
वाढवण बंदरा साठी हेमंत सवरा निवडून आला
मोदी हें अदानी चे खास मित्र आहेत, त्यांनी अदाणीसाठी हसदेव चा जंगल उध्वस्त केला...
Aata dahanu vadkun gavatun road kadnar adani plant aahe tekd vadkun gava chi ghr tutnar road sathi
Purna maharashtra che vat lav le ya BJP ne gujrat cha bhala Kara 😮
आमची एकच विनंती आहे की मोदि साहेब वाढवणं बंदर रद्द करा
You are the only channel showing this protest well done ✅
हुकुम मेरे आक्का..... वाढवण बंदर..... शु ... वाढवण बंदर अब आपका आक्का, अब आपकी अगली इच्छा क्या है?........
कॉन्ट्रॅक्टर. दिलेल्या कॉन्ट्रॅक्टर चे भळे करण्यासाठी. मोदी आला होता का
बंदर बाधनार दुसरीकडे आणि भूमिपूजन होतय दुसरीकडे वा रे सरकार 😂 जाहीर निषेध
गुजारात मध्ये जा,,,डोकाळा भरपूर भेटणार 😂😂😂😂😂
मोदी. याचा. दिवसाचा. खर्च किती, आणि. तो. खर्च. आपल्या च. खिशातून. जातो, मोदी. माझा. करतों, अमचामाच पैशातून, आणि. आम्ही. जनता. मात्र आंदोलन करतो,
एकच जिद वाढवण बंद
30 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sarkar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 10 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 10 lakh logo ko roljgari dena kaisi bevkufi ki baat ho rahi hai.
Aatach road var yaa kaam chalu zalya var kahi honar naahi
Sab gaav dub jayega. Mumbai bhi dub jayega.
Tanchya mitra che poot ajoon bharle nahi.
Welcome to up bihari in vasai next nalasopara
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
वाढवण बंदर ❌❌❌❌❌❌❌❌
Ji noko re
Aare baba Mumbai me bhi Port hai waha machi nahi mar rahe hai kya
Some will argue tarapur power plant bhi hatao, and sit in darkness at home.
वाढवन बंदर मुले पाण्याची पातळी वाढते त्याच काय
Everyone should unite and support to ban bandar.maharashtra che satyanash. Very well said . Hitler shahi chalali ahe
Ase vandra la puun kele port cha coastal road . Aamhe Koli Darya che raje hav. Aiku noko potavar laat marto.mavro pakad la satya naas . Daryavar sagle cement and chemical te bare nahe. Andolan sarvacha haak ahe.
Adani company la nokri bangla car milnar ahe
Jnpt jvl machhi milat nhi ka
25 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sark ar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 8 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 2 lakh logo ko roljgari dena kaisi baat ho rahi hai.
विरोध करूं काहीही honar नाही tyana thokalech पाहिजे
madi kiti paap dhokyavar ghenar. makadha
Machhali koriya local support nahin
Ham chahte sudhar samudra ka Pani burger takliya movie samudra ka Pani hua recipe
Hamen yad Na Sathi 70 lakh kar do install kar do
Anpadh Kohli lokana naukari milega
Port must be done
Paise bhetnar tar tu shant honar