तुमचा जाखडीचा नाच जो गेली 2 वर्षे बंद आहे तो पुन्हा सुरू करावा ही विनंती 🙏..खूपच छान आवाज आहे शाहिरांचा.. अशी जुनी गाणी व बारी आता कुठे ऐकायला व बघायला मिळत नाही..खूपच छान नृत्य केले..💯😍🎤👌🏻💓
सुंदर जाखडी सुंदर चाल कृपया ही जाखडी पूर्ण पाठवा ना कारण ही जाखडी पाहत असताना अस वाटत की आपण त्या देवांच्या काळात गेलो अस वाटले कृपया विडिओ पूर्ण असेल तर टाका
खरचं खुप छान आम्हा मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो असे आपल्या गावचे व्हिडिओ बघून खूप खूप छान...👌👌👌❤️❤️❤️🥳🥳🥳🕺🕺🕺🕺
तुमचा मी फॅन आहे खूप छान कथा आणि चाली अप्रतिम
तुमचा जाखडीचा नाच जो गेली 2 वर्षे बंद आहे
तो पुन्हा सुरू करावा ही विनंती 🙏..खूपच छान
आवाज आहे शाहिरांचा.. अशी जुनी गाणी व
बारी आता कुठे ऐकायला व बघायला मिळत
नाही..खूपच छान नृत्य केले..💯😍🎤👌🏻💓
हो नक्किच चालू करु तसे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आपल्याला खुप धन्यवाद ......
@@santoshgangarkar8432 ok..🙏
Yes madam
लय भारी
खुप छान
धन्यवाद
आमचा गावी पण असेच नाचतात चिपळूण ला
हो का खुप मस्त मॅडम
Good
लय👌💐भारी💐
मी पण मेने वाडी चा आहे
Murdav विजय मेने
नमस्कर 👌संतोष साहेब
अप्रतिम
सुंदर
सुंदर जाखडी सुंदर चाल कृपया ही जाखडी पूर्ण पाठवा ना कारण ही जाखडी पाहत असताना अस वाटत की आपण त्या देवांच्या काळात गेलो अस वाटले कृपया विडिओ पूर्ण असेल तर टाका
Mi lambewadi cha aahe
पूर्ण व्हिडिओ send करा , कथे पर्यंत
बरोबर सुंदर आहे जाखडी आणि कथा पण
sorry o evadhach aahe
लय भारी