घरासमोर ही झाडे असतील, तर घरात पैसा टिकणार नाही ! ही झाडे तत्काळ हटवा !! youtube

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 853

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад +3

    धन्यवाद छान सुंदर माहिती बद्दल धन्यवाद शुभप्रभातम

  • @niranjandhage511
    @niranjandhage511 Год назад

    शेवटी धन्यवाद आणि thankyou असे दोन्ही शब्द न वापरता एकच काहीतरी म्हणा मराठी चॅनेल आहे मराठीच बोला

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-न1ब

    रोपटी शुभ आहेत झाड नाय काय सुंदर विचार आहे
    पपई खायला मात्र पाहिजे पण झाड नको
    फळ पाहिजेत झाडाची खडादायला
    दलिदर कुठच 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

  • @sachinsarate219
    @sachinsarate219 2 года назад +1

    मला पडलेला खुप सोपा आणि अवघडही तितकाच प्रश्र्न ?????
    काही झाले तर जोतिष जे मान्य करतय ते
    वास्तू शास्त्र मानत नाही
    मग आम्ही नेमकं कोणाचे ऐकायचं
    त्या पेक्षा जोतिष आणि वास्तू शास्त्र
    यांच्यात गठबंधन होऊ शकत नाही का

  • @shaileshshigavan7940
    @shaileshshigavan7940 4 года назад +6

    काटेरी झाड काढायला सागताय मग शमी आणि बेलाच्या झाडाला काटे नसतात का ?
    आला मोठा शाणा...! 😂😂

  • @shekharshinde4455
    @shekharshinde4455 3 года назад +9

    घरा जवळ गांजा लावा डोक शांत राहत 😌

    • @KK-rq7ik
      @KK-rq7ik 2 года назад

      😁😁😁😁

    • @KK-rq7ik
      @KK-rq7ik 2 года назад

      😁😁😁😁

  • @JyotiGarje-r3e
    @JyotiGarje-r3e Год назад +5

    सर्वच झाड शुभ असतात कृपया लोकांना फसवू नका

    • @indan-Army92
      @indan-Army92 6 месяцев назад

      बरोबरच आहे

  • @sachinlalage7187
    @sachinlalage7187 3 года назад +1

    अशी हुशार माणस जो पर्यंत महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत महाराष्ट्र सुधरणार नाही

  • @roshanichatap32
    @roshanichatap32 4 года назад +32

    रुई चे झाड हे घरी लावण्यास अशुभ नाही कृपया खरी माहिती द्यावी बघणाऱ्यांना

    • @issacroberto8535
      @issacroberto8535 3 года назад

      I realize I'm quite off topic but does anybody know a good site to stream new movies online ?

    • @maddoxulises1020
      @maddoxulises1020 3 года назад

      @Issac Roberto I use Flixzone. Just search on google for it :)

    • @keatonmaurice7493
      @keatonmaurice7493 3 года назад

      @Issac Roberto Lately I have been using FlixZone. You can find it on google =)

  • @arunwakchaure558
    @arunwakchaure558 5 лет назад +21

    अरे कशाला अक्कल पाजळतो. तुला एवढी माहिती आहे फायद्या तोट्याची तुझी काय भरभराट झाली ते सांग. परत असे पांचट व्हिडिओ नको बनऊस.

  • @vijaywakekar2974
    @vijaywakekar2974 5 лет назад +38

    सर्वच झाडे शुभ आहे पर्यावरणाचे संतुलन राखणारे आहेत ...खोटं सांगुण अंधश्रध्दा पसरवुन जनतेला फसवू नये ...

  • @surajmule2041
    @surajmule2041 4 года назад +1

    रुई छा झाड चांगलं अस्त ओ दादा

  • @ashokmohite6713
    @ashokmohite6713 5 лет назад +170

    झाड कोणतेही असु दया.फक्त नियत चांगली ठेवा.मन चंगा तो काठोटमे गंगा.

  • @mokshadagosavi9606
    @mokshadagosavi9606 4 года назад +18

    आधीच्या शुभ झाडांमध्ये रुईच नाव घेतलं आणि आता अशुभ झाडांमध्ये पण

    • @pratapgaikwad1195
      @pratapgaikwad1195 4 года назад +2

      Yes correct
      I think he confused ahet. ..
      For more updates. WA no 7219501122

    • @bramhanandswami7257
      @bramhanandswami7257 3 года назад

      लिंबाच्या झाडाबदद्ल सांगावे WA num 9284667149

  • @vivekmali4880
    @vivekmali4880 4 года назад +9

    अंधश्रद्धा आहे ही सगळी..कृपया चुकीची शिकवण देऊ नका.
    कोणतही झाड मानवाच्या प्रगतीला बाधा आणू शकत नाही.

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 4 года назад +26

    हे असे काहीही गैरसमज पसरवू नका कृपया, झाड कोणतंही चांगलच आहे, फक्त झाडं लावा अशा अंधश्रद्धा बाळगू नका
    वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती।।

  • @maheshbachhav9451
    @maheshbachhav9451 5 лет назад +197

    आमच्या तीन पिढ्या झाल्या दारासमोर पिंपळ आहे आणि आमच एकत्र कुटुंब आहे ते पण आनंदी या कधी चहा पाण्याला

  • @sakharamkale6149
    @sakharamkale6149 2 года назад +1

    अशा लोकांना नेमकी काय मजा येत काय माहीत खोटी माहीती देऊन

  • @vikranttopale5606
    @vikranttopale5606 5 лет назад +21

    अरे झाड नसली तर oxygen कुठून येणार माणूस पैसा नसला तरी जगू शकतो पण झाड नसली तर हे अशक्य आहे वास्तू शास्त्र हे जोतिष्य यांच्या वर विडिओ बनवण्यापेक्षा पर्यावरण आणि निसर्गाच्या समृद्धी साठी विडिओ बनवा आणि देश हरित करण्यास लोकांना motivate करा कारण आजच्या घडीचा सर्वात मोठा विषय म्हण जेच पर्यावरण संवर्धन आहे Save the tree and save the earth only nature is god

  • @rahulbharkar1528
    @rahulbharkar1528 5 лет назад +111

    रताळ्या काही पन सांगतो आमी आमच्या आजोबा आजीची आठवन ठेवतो सांधु संत सांगून गेलेत वूक्ष वली आमा वनसोईरे

    • @sumitthok3178
      @sumitthok3178 4 года назад +1

      काही जण म्हणतात की रुई चे झाड घर समोर चांगले असते

    • @arjunchaugule1665
      @arjunchaugule1665 4 года назад

      किती संभ्रम निर्माण करता.आपण अनेक लोकांना भसवता.नेहमी असेच करता का

    • @radhaskitchen6807
      @radhaskitchen6807 2 года назад

      1111111111

  • @गुवैबोधेबाबा

    जर घरा समोर इलायती चिंच असेल तर काय करायच माऊली

  • @दादाजोशी
    @दादाजोशी 2 года назад

    हे पिनटू मी नेपाळ मध्ये राहतो...आमचे शेठच्या दारात हे सर्व झाडें आहेत.तो त्या भागात श्रीमंत आहे...गेली 80 वर्ष....

  • @parmeshwarchavhal3820
    @parmeshwarchavhal3820 5 лет назад +44

    मी माझ्या घरा समोर पिपळ लावलाभगवत गिता मध्ये कृष्णा ने सांगितले की व्रक्षा मध्ये मी पिपळ आहे

    • @sachinlalage7187
      @sachinlalage7187 3 года назад

      माझ्या घरासमोर आहे कसलाही दुष्परिणाम नाही अतिशय सुंदर झाड आहे

  • @sachinuniforms
    @sachinuniforms 4 года назад

    माज़्या घरायचा जागेत तीन झाडे आली आहेत पुर्वी पासुन लिब चा झाड आहे त्यामधे दोन नविन झाडे आली आहेत एक आहे पिंपळ आणि दुसरा आहे उंबर मला ते दोनीही झाडे कडायची आहे.उपाय किवा पूजा शान्ती करावी लागते का मी आपला उत्तराची वाठ पाहतो

  • @AMOLPAWAR-we8eb
    @AMOLPAWAR-we8eb 4 года назад +9

    शुभ अशुभ काही नसतं
    आपलं मन ,आपण जिगरबाज पाहिजे.

  • @sunilchavan3840
    @sunilchavan3840 5 лет назад +1

    माझ्या घराच्या अगदी समोर पिंपळाचे झाड उगवले आहे माझी परिस्थीती खुप बिकट झाली आहे माझ्या घरांचा मेन दरवाजा पश्चिमेला असुन ते झाड पश्चिम दक्षिण कोपरयात आलेले आहे माझी परीस्थिती खुपच बिकट झाली आहे मी काय करु उपाय सांगा प्लिज खुप त्रास भोग्तोय कृपा करा

  • @sunilsadadekar4119
    @sunilsadadekar4119 4 года назад

    बोन्साय वडा चे झाड माझ्या मागील दारी दुसऱ्याच्या बंगल्यात आहे. मी मागचे दार उघडल्यावर ते समोर दिसते. मला काही त्याचा त्रास होऊ शकतो का.? उत्तर मिळेल का.

  • @shailadange6285
    @shailadange6285 4 года назад

    Aparajita gaokranche zade lavave ki nshi ghary please reply dys

  • @meenajadhav2929
    @meenajadhav2929 4 года назад

    Mango che tree gharasomar shubh ahe ka ,pl sanga.

  • @shankarwarade4335
    @shankarwarade4335 2 года назад

    न लावता माझ्या घराच्या उत्तर दिशेला, कम्पाउंड च्या बाहेर उंबराचे झाड उगले आहे? कृपया शुभ की अशुभ आहे यांचे मार्गदर्शन करावे?

  • @shashikalapatil4591
    @shashikalapatil4591 3 года назад +1

    हा विचित्र माणूस आहे.

  • @prashantbagaddeo4460
    @prashantbagaddeo4460 4 года назад

    माझ्या अंगणात पांढरी रूई कुंडीत लावलेली आहे. ती काढावी की राहू द्यावी?

  • @gajananpanchal2178
    @gajananpanchal2178 5 лет назад +6

    सर्व निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत ते तुम्ही कोण ठरवणारे शुभ किंवा अशुभ नसर्गाच्या सर्व गोष्टी सुंदर आहेत।

  • @balasahebbhadade6446
    @balasahebbhadade6446 4 года назад +1

    मी आता नवीन जागा घेतलेली आहे तिथं जिथे पपईचे झाड वापरलेले आहे ती आता मला बांधकाम करायचे आहे ती उपटून टाकावे लागेल का नाही

  • @mahendrachilbule455
    @mahendrachilbule455 4 года назад +12

    निसर्गातील सर्व चे झाडे निसर्गासाठी व मानवासाठी चांगलीच आहे , अंधश्रद्धा पसरवु नका.

  • @snehacharde6613
    @snehacharde6613 4 года назад +1

    घरी गॅलरी मध्ये मिर्ची चे झाड असेलतर चालतं का?

  • @dr.babasahebkashide3668
    @dr.babasahebkashide3668 5 лет назад +99

    साहेब कोणत्या जगात वावरत आहात,वड आणि पिंपल वृक्ष अधिक आक्सीजन देणारे आहेत त्यनाच नको म्हनत आहात

    • @ravijoshi9562
      @ravijoshi9562 3 года назад +3

      हे वैज्ञानिक दृष्ट्या बरोबर आहे. कोणताही शेतकरी रात्री या झाडांखाली झोपत नाही. कारण झाडं हे रात्री कार्बन डाय ऑक्साईड जास्त प्रमाणात सोडतात जे मनुष्याला घातक असतो. घराच्या परीसरात ही झाडं असल्यास रात्री घरात कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण वाढते. झोपेत श्वास मंदावलेला असतो. त्यात शरीरात कार्बन डाय ऑक्साईड जास्त गेल्याने शरीर रोगी बनते, मन चिडचिड होऊन घरात भांडणं होतात. घरात फुलझाडे आणि शेतात मोठी, फळझाडे लावावीत.

    • @Kaustubhphatak-hd2wb9ge1p
      @Kaustubhphatak-hd2wb9ge1p 3 года назад +1

      @@ravijoshi9562 बरोबर त्याच प्रमाणे ही वृक्ष खूप मोठे होता त्यांची मुळे ही घराच्या पायाला भिंतीना धोका पोचवू शकतात

    • @ajaykulkarni5624
      @ajaykulkarni5624 3 года назад

      असे आहे की वड आणि पिंपळ, औदुंबर हे अमर वृक्ष आहेत. त्यांची मुळे आणि फांद्या ह्या इतक्या आक्रमक रीत्या पसरतात की आपल्या घराच्या पाया, भिंती ह्यात घुसतात आणि घर थोड्याच काळात उध्वस्त करून टाकतात, बाकी ते प्राणवायू सोडतात हे खरे आहे. लावा पण दूर लावा.

  • @tsct7767
    @tsct7767 4 года назад +2

    Adhich zad kami zaket zade lavayala sanga...

  • @dayaramkhade3154
    @dayaramkhade3154 4 года назад +1

    वडाचं आणि पिंपळाचे झाड अशुभ कशी आहे हे मला सांग तुला कोणी सांगितले ही झाडे अशुभ आहेत म्हणून विज्ञानाच्या जगात भारताला मागे ठेवू नको विज्ञानाला धरून चाल पिंपळाचे झाड किती शुभ आहे तू माझ्या घरी ये मी तुला सगळं सांगतो लोकांची व देशांची दिशाभूल करू नको तुझ्यासारख्या मुळे देश आज आज वीस वर्ष मागे आहे तुला काही कामधंदे नाहीत काय

  • @thedecentcommenter5544
    @thedecentcommenter5544 4 года назад

    Gulabachi zade chaltil ka sir please sanga

  • @jivanmore802
    @jivanmore802 4 года назад

    घंनटा कायपन संगताय राव....अस काहीच नसत ....उगाच लोकांची डोकी घराब नका करू राव ....

  • @gopichandvadgaonkar994
    @gopichandvadgaonkar994 4 года назад +1

    घराच्या दक्षिण दिशेला कोणती झाडे चालतील..?

  • @shivramgangavane
    @shivramgangavane 3 года назад

    कोरोना कधि जानार ते सांगा आणि त्या महामारिच्यावेळि आपन कोनत्या बिळात लपले होता आणि अचानक बाहेर आलात

  • @prafulljagtap5143
    @prafulljagtap5143 4 года назад

    डाळिंब झाड घरच्या पुढे अग्नेय बाजूस असेल तर चालेल का

  • @sushantnikam7751
    @sushantnikam7751 4 года назад

    Limbuniche zaad gharachy ethe pahije ka nako te kalava te kateri ahe na n ajun bel pn kateri ahe

  • @shobhakumbhar2700
    @shobhakumbhar2700 3 года назад

    पेरू चे रोप घरच्या कुंडीत लावलं तर चालेल का?

  • @subhashbhagat9354
    @subhashbhagat9354 5 лет назад +10

    आपण सांगितले ते सर्व खोटं आहेत कृपया लोकांना फसवू नका.

  • @vijayjadhav1885
    @vijayjadhav1885 4 года назад

    झाडे जी आयुष्यभर काहीही न घेता फक्त दुसर्यांना देत असतात ती कशी काय अपशकूनी असू शकतात. झाडांना तरी सोडा रे...

  • @ganeshgopireddy5087
    @ganeshgopireddy5087 2 года назад

    ख्रिसमस ट्री हे दारा बाहेर लावणं योग्य आहे का की नाही लावत

  • @SHREE_7276
    @SHREE_7276 2 года назад

    तुमचं खरं असेल की नाही माहीत मला पण ही झाडे तुम्ही सांगितलेली आणि इत्यादी काही लोकांनी सांगीतलेली लावू नये हे सांगितले पण ते का लावू नये ह्याच कारण तर सांगा.scientific किंव्हा इतर कोणतेही कारण ह्याचे दुष्परिणाम तर मला तरी नाही पाहायला मिळाले

  • @adityagaikwad7936
    @adityagaikwad7936 5 лет назад +6

    अहो साहेब ईथे पाऊस ना पाणी आणि तुम्ही झाडे hatva म्हणता जर gavat झाडे नसतील तर पाऊस तर पडणारच नाही आणि बसायला सावली पण राहणार नाही

  • @namdevwalve3434
    @namdevwalve3434 4 года назад

    Nimbu che zaad chalte ka? Please Ripley

  • @harikapale8067
    @harikapale8067 4 года назад +1

    दाराजवळ क्रीष्ण कमळाची वेल आहे तर ठेवायला चालेल का

  • @vandanasalve2403
    @vandanasalve2403 4 года назад

    आम्ही फ्लॅट मध्ये राहतो फ्लॅट पश्चिम मुखी आहे.. समोर पायऱ्या असून गच्ची आहे. त्या पायऱ्या जवळ दाराच्या समोर 3 पावलावर कुंडीत फ्लॅट मालकाने नारळाचे झाड लावले होते. तर ते शुभ की अशुभ plz मला नक्की नक्की सांगा

  • @kapiljadhav3454
    @kapiljadhav3454 4 года назад

    हाच माणूस एका व्हिडिओमध्ये सांगतो रूईच झाड अंगणात असेल तर भिकारीपण श्रीमंत होतो .आणि दुसर्या व्हिडिओमध्ये सांगतो रूईच झाड अंगणात असेल तर घरावरती संकट येतील.

  • @gayatrijasngpure.2033
    @gayatrijasngpure.2033 2 года назад

    Gokrn na cha vl lavla tr chalte ka

  • @satishgaikwadcreation3207
    @satishgaikwadcreation3207 4 года назад

    केळी चे रोप घर परिसरात लावावे का?

  • @मराठीमाझीमायबोली

    Aamcya darapasun pudhe २५foot antaravar pimple aahe motha to aata kadhu shakt nahi tar kay karave

  • @savitribiradar2064
    @savitribiradar2064 4 года назад

    सुपारीचे झाड अंगणात असावे किंवा नाही?

  • @maheshlandage5901
    @maheshlandage5901 3 года назад

    20 varsh zalit aamhi vad aamchya ghara pudhe aahe aani te aamchya sathi khup lucky aahe

  • @anugrahkiaatma
    @anugrahkiaatma 3 года назад

    आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की सृष्टि की।
    उत्पत्ति 1:1
    11 फिर परमेश्वर ने कहा, पृथ्वी से हरी घास, तथा बीज वाले छोटे छोटे पेड़, और फलदाई वृक्ष भी जिनके बीज उन्ही में एक एक की जाति के अनुसार होते हैं पृथ्वी पर उगें; और वैसा ही हो गया।
    उत्पत्ति 1:11......... .......... Zhad hi devani aplya sathi dili ahe ........ Konte pun zhad Asubh nahi as ast tar devani zhad chi nirmiti hou dili nasti 🙏🙏dev jo manushala deto te sagal changal ahe

  • @archanateke6300
    @archanateke6300 4 года назад

    Sir monyplant ha bhintivar chadhanara chalel ka??

  • @vikramkhairnar6714
    @vikramkhairnar6714 4 года назад

    बेल चे झाड पश्चिममुखी घराच्या कोणत्या दिशेला लावावे

  • @Bond-mr2xs
    @Bond-mr2xs 4 года назад

    Shami check jhad chalate ka ... Te hi kateri ch aahe...

  • @balunivdunge2426
    @balunivdunge2426 5 лет назад

    Dhanyabad guruji

  • @dattashinde8542
    @dattashinde8542 5 лет назад +26

    कोणतीही झाडे ही अशुभ असत नाही ही फक्त प्रत्येक ची मानसिकता असते.

    • @kalimambhore7812
      @kalimambhore7812 5 лет назад +1

      माझ्या घरासमोर 5 वर्ष झाले पपई आहे मि पण प्रगती पथावर आहे तुमचे म्हणने सर्व खोटे आहे

    • @KumarKumar-si6qi
      @KumarKumar-si6qi 5 лет назад

      Mŕþý

    • @vitthalzurale6392
      @vitthalzurale6392 4 года назад

      घरासमोर लिंबूच(खायचे लिंबूच झाड)चालते का??

  • @vitthalshelke3554
    @vitthalshelke3554 4 года назад

    जांभूळ हे झाड घरासमोर असावे का ?

  • @sandipsangule8545
    @sandipsangule8545 3 года назад

    तुम्ही सांगतात पांढरी रुई चे झाड घरासमोर असल्यास लक्ष्मी प्राप्त होती आणि आता सांगतात उखडुन टाकायची

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 5 лет назад +13

    महाशय,
    या सिमेंट काँक्रीटच्या जगतात झाडे किंवा वृक्ष तोडणे कायद्याने गुन्हा आहे.हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?आहात कोठे !!!

  • @sayalideshmukh3929
    @sayalideshmukh3929 4 года назад

    Tumchya sarkhyach lokanmule aaj apala bharat desh mage padat aahe

  • @archnajadhav4740
    @archnajadhav4740 3 года назад

    पण आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले त्या मध्ये रुई चे झाड खुप शुभ आहे आहे सांगितलं होतं

  • @sumitdahitule5661
    @sumitdahitule5661 3 года назад

    मनी प्लॅन्ट भिंतीवर चढत नाही का

  • @kamaruddinshaikh7687
    @kamaruddinshaikh7687 4 года назад

    मधुमालती शो चे लावली तर चालेल का

  • @chaitanya.studios6977
    @chaitanya.studios6977 4 года назад +1

    पपई पासून पाढ ऱ्य्या पेशी कमी होतात

  • @diliptekale2041
    @diliptekale2041 4 года назад

    जांभळीचे झाड चालते का सर

  • @krushiraj
    @krushiraj 5 лет назад

    सरकार झाडे लावा बोलताय तुम्ही म्हणता हटवा काय बकटाय

  • @yogeshgujale1116
    @yogeshgujale1116 4 года назад

    सर चिंचेचे झाड शुभ आहे की अशुभ

  • @aryajadhav8325
    @aryajadhav8325 4 года назад

    Sir pn Bela cha jhada la pn kate asat na mg to ghara javal chelel ka

  • @avijit2264
    @avijit2264 5 лет назад +4

    बदामाची झाडे बर्याच घरासमोर असतात त्याबद्दल कांही सांगितलं नाही

  • @prasadkale6594
    @prasadkale6594 3 года назад

    रुई च झाड अगोदरच्या व्हिडिओ मधे तुम्ही पूर्व आणि उत्तरेला लावणे शुभ म्हणालात , आणि ह्या व्हिडिओ मधे अशुभ का म्हणताय?..स्पष्ट करा.. धन्यवाद..

  • @dnyaneshwarnakade2706
    @dnyaneshwarnakade2706 5 лет назад +16

    माझ्या घरासमोर रुई ,पिंपळ , वाढ, वेल आहे काहीच नुकसान झाले नाही

  • @anilbhaimanse
    @anilbhaimanse 4 года назад

    जांभूळ आणि चींचे चे झाड याबद्दल नक्की काय करावं

  • @ashikmetkari4552
    @ashikmetkari4552 3 года назад

    मानवी मनाला भिती दाखवून अंधश्रद्धा कशासाठी पसरवता

  • @rajendrarasane604
    @rajendrarasane604 4 года назад

    पांढरे रुचकीन दारासमोर लावावे असे सांगतात मग काय खरे

  • @prasaddange8271
    @prasaddange8271 5 лет назад

    चांदणीचे वृक्ष लागवड करायला चालेल का?

  • @shankardiphode6160
    @shankardiphode6160 3 года назад

    Ramphal che zad lawane kase the sanga please

  • @Tulja123
    @Tulja123 3 года назад

    घरा समोर जांभळा चे झाड आले असेल तर चालते का?

  • @royalmartha616
    @royalmartha616 4 года назад

    फणस, चिक्कू, आंबा दारासमोर असतील तर चालतील का

  • @anilmohite8506
    @anilmohite8506 2 года назад

    पाम चे झाड दरासमोर चांगलं की वाईट?

  • @shrikantgarje917
    @shrikantgarje917 4 года назад +1

    मी किरायाच्या घरात राहत असताना
    ही झाडं लावली होती आता तीच घर माझं झालं आहे माझी खूप भरभराट झाली मी खूप श्रीमंत झालो पाहिजे तर फोटो पाठवू का तुम्हाला

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 5 лет назад +1

    घरासमोर ख्रिसमस ट्री चालेल का.

  • @chetanjat2174
    @chetanjat2174 4 года назад

    मालती चे वेल हे शुभ आहे किवा नाही

  • @seemakashid3468
    @seemakashid3468 3 года назад

    Ubrache zad gharajvla kiva gharatil kundi mde asel tr chalela Kay ...!?

  • @ganeshpawar647
    @ganeshpawar647 3 года назад +1

    अरे! महान व्यक्ती आहात ओ तुम्ही, जरा तुमची पण यशोगाथा लोकांना कळू द्या ......
    मूर्ख पनाचा कळस झाला आता .....?

  • @surendrabhalerao284
    @surendrabhalerao284 4 года назад

    Upattana konti kalji gyavi

  • @rameshwarwadhekar9237
    @rameshwarwadhekar9237 3 года назад

    घरासमोर जांभूळ झाड लावले तर चालेल का

  • @TheGaikwadsunil
    @TheGaikwadsunil 4 года назад

    Tumhi ani tumche vichar ani tumchya sarkhe vicharwant ya Prithvi sathi ashub ahat. Lavkararat lavkar tumhala hatvave lage.

  • @shashikalapatil4591
    @shashikalapatil4591 3 года назад

    वड पिंपळ भरपूर ऑक्सिजन देणारे वृक्ष आहेत. ते अगदी घरा जवळअसू नयेत .कारण त्याची वाढ झपाट्याने होते. व ते घराचा पाया डॅमेज करतात. करतात. बाकी काही नाही

  • @shreesamarthcleaningservic2511
    @shreesamarthcleaningservic2511 4 года назад +2

    आश्या विडीओ कडे निव्वळ दुर्लक्ष करा

  • @ykyogeshkoli9817
    @ykyogeshkoli9817 4 года назад +7

    All about अंधश्रद्धा.....😀🙏