Sankasur | होळीच्या आगीतून धावणारा संकासुर | गुहागरच्या अडुर गावाची अनोखी प्रथा
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- गुहागर तालुक्यातील अडूर गावामध्ये शिमग्याच्या दिवसात एक अनोखी प्रथा पार पाडली जाते. यामध्ये संकासुर असलेले मानकरी पेटत्या होळी मधून आरपार जात असतात. ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक डुर गावात येत असतात.
#sankasur #holi #fireman #konkan #culture #guhagar
अभिनंदन पारंपरिक, शिमगा, पाहीला ❤❤❤❤
🔥🙏🚩
एक अनोखी प्रथा पाहायला मिळाली. आणि हा अनुभव खूपच थरारक असा होता
हो रे... 😍
1 नंबर दादा मस्त विडियो होता ❤️❤️
धन्यवाद
Jay maje gavdevi aai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हा सोहळा मी सुद्धा तुम्ही शूट करत असताना तुमच्याच सोबत पहिला , खरचं अनोखा क्षण टिपलाय, खूप छान👍. मी सुद्धा एक short video बनवलाय जरूर पहा🙏.
Thank u ...Nakkich pahin dada
It is our culture thank you Nikhil
Yess...
अतिशय सुंदर❤
धन्यवाद भावा
छान व्हिडिओ
Thank u
खूप छान भाऊ 🤗❤
Bhava.... Thank u
छान
Rajesh zore hota ka sankasur
ज्याम भारी वाटलं आगीतून धावणारा संकासुर बघून निखिल भाई 😊
Thank j bhai
Maz Miss zal re🤝
Next time nakki bhava
Mi sumedh. chiplun.aaplya gavachi sundar parampara pahayala milali
🔥🚩
Konta phn use krta tumhi
Samsung S20FE
Khup Chan as kuthe me tri nahi pahily ..😍😍
Mi pn kal first time pahil
Asech RUclips la videos send kra mhanje me bghen🤩
हा व्हिडीओ गेल्या वर्षी चा आहे ना दादा
नाही.... या वर्षीचाच आहे...
मी वाडा तालुका पालघर जिल्हा
Me tomachy video madhye aahe
छान