नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 18

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 77

  • @amitagalave800
    @amitagalave800 3 года назад +6

    बापरे, खूपच भावनिक झालात तुम्ही. तुम्हाला रडताना पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. नर्मदे हर 🙇🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад +2

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      ठाकूरांनी कडक तयार केलंय!! भक्तीचा शो नाही, पण दुसरे जातीवंत साधक भक्त मिळाले की मग राखता येत नाही स्वत:ला. असे जाज्वल भक्त भेटले, मग त्यांच्या कथानकाचं कथन करताना, भाव दाटून यायचाच!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

    • @arunkulkarni9498
      @arunkulkarni9498 3 года назад

      ,aplyala alele bharte faun mazyahi dolyat. Pani ale hyala. Mhantat deo bhakt

  • @manjushajoshi9812
    @manjushajoshi9812 Месяц назад

    Narmade har 🎉🎉 dev asech दर्शन deto.

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 Год назад

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाहिमांम
    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रक्षमांम

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Год назад

      नर्मदे हर पेंडसे गुरुजी!!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 2 года назад

    ओमशान्ती.

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 4 года назад +2

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
    पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 года назад +2

    नर्मदे हर .....
    हृदयस्पर्शी अनुभवकथन ....... आजचा भाग ऐकताना तुमच्या सोबत माझेही डोळे पाणावले ......
    नर्मदे हर ...... ओम नमो भगवते श्री दत्तात्रेय नमः 💐

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      जय माँ ll

  • @umeshbille9130
    @umeshbille9130 4 года назад +1

    नर्मदे हर,खूपच भावुक होते वर्णन

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 6 месяцев назад

    Narmade har

  • @namratalabde724
    @namratalabde724 4 года назад

    दादा हा भाग खूपच छान, उत्कृष्ट होता. आपल्यासोबत आमचेही डोळे पाणावले. ईश्वरी
    अधिष्ठान आहे असे वाटून मन भरून आले. 🙏🙏🙏
    🙏नर्मदे हर🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +2

      नर्मदे हर!!
      नम्रताताई आपण अनुभव कथनात संपूर्ण रंगून मैयामय झाल्याने आपणास तसा अनुभव आला.
      आपल्याच हृदयातील भाव बाह्य निमित्ताने उचंबळून येतात. पण आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल?
      आपल्या भक्तिभावामुळेच तसं वाटलं..
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @ujwaladhore8373
    @ujwaladhore8373 4 года назад +1

    🙏नर्मदे हर 🙏
    राम कृष्ण हरी तुमच्या बरोबर आमचे डोळे पाणवले 🙏

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 4 года назад

    खुपच सुंदर माहिती देत आहात दृष्टांत होतो हे अप्रतिम आहे ह्याविषयी माहिती द्यावी

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      कोणता दृष्टान्त लक्षात आलं नाही..
      जय माँ ll

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive7183 4 года назад +1

    Bapre..tumhala baghun mazyahi dolyat pani ale..kharch maI sudha Shri pad swami.gondawale mahaj yanvar apartment shardha ahe...bhagwant a var Apple khup bhakti ahe..Dev sudha aplyala sambhalto...amche nashib ahe ki amhala tumchya kadun narmda parikrama aikyala milte...narmde har...punha ekda khup khup dhanyawad...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @billyb4769
    @billyb4769 4 года назад

    हरिपाठ वेळेस जे तुमचे डोळे भरून आले तेव्हा अगदी माझे पण आले.. या पूर्वी उत्तर तटावर जेव्हा तुम्हाला त्या टपरीवर ठाकुरांचा फोटो मिळाला तेव्हा पण तसेच झालं होतं. ही गोष्ट जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितली तेव्हा त्यांचे डोळ्यातून पण अश्रू अगदी थांबत नव्हते.
    फार सुंदर ..
    नर्मदे हरं ।

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +1

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      ज्यांच्या हृदयात भाव असतो त्यांना विशिष्ट वेळी उद्दीपन झालं की रोखून धरता येत नाही. एरवी ते लोक छुपा रुस्तम राहू शकतात. उद्दीपन होताच मात्र मग लपता येत नाही..
      पण हे सगळं समजणाऱ्याला.
      इतरांना काय त्याचे?
      जय माँ ll

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 4 года назад

    त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे 🙏🚩

  • @swatikulkarni2567
    @swatikulkarni2567 4 года назад

    Narmade Har .. sundar anubhav..

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      अभिप्रायाबद्दल अनेक आभार!!
      जय माँ ll

  • @sanjaytabib7182
    @sanjaytabib7182 3 года назад

    Narmade Haar . Maiyya ki jai 🌷🌷🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @psp145555
    @psp145555 4 года назад

    खरच खुप रडु आल .... खुप आनंदी रहा सर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      आनंदाचे अश्रू... हरिपाठ, हाताने काम करताकरता म्हणण्याने व ईश्वरार्पण भाव त्या नामदेव महाराज आदींचा पाहून..
      जय माँ ll

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 года назад

    नर्मदे हर महाराज.

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 4 года назад

    Narmade har guruji tumchya barobar aamchehi dole bharun aale .

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      मैयाच्या लीलाच तशा आहेत..
      ती घटकेत हसवते व घटकेत रडवते..
      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      जय माँ ll

    • @shivaniwarik8869
      @shivaniwarik8869 4 года назад

      माझेही डोळे भरून आले गुरुजी.... खूप दिवसांनी स्वतःच्या काही कारणाशिवाय अशी अवस्था झाली.
      योगायोगाने हे अनुभव कथन ऐकायला सुरुवात केली आणि पहिल्या भागापासून प्रत्येक पुढचा भाग ऐकण्याची उत्सुकता उत्तरोत्तर वाढत जाते आहे. माझ्याकडून परिक्रमा होईल की नाही माहित नाही. पण तुमच्यामुळे तो अनुभव मिळतो आहे. नर्मदे हर !🙏🙏🙏

  • @psp145555
    @psp145555 4 года назад

    खुप अप्रतिम

  • @adityajoshi3597
    @adityajoshi3597 4 года назад

    खुप छान!

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 4 года назад

    Sree Swami samrth 🙏🙏⚘⚘narmade har 🙏🙏⚘⚘

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 4 года назад

    नर्मदे हर हर हर....

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 3 года назад

    नर्मदा हर

  • @jayudalvi7462
    @jayudalvi7462 4 года назад

    Khup chan mahiti sagta

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      नर्मदे हर!!

  • @arunkulkarni9498
    @arunkulkarni9498 4 года назад

    isidhye kharach tumhi vastu nista vis vivran thanks t r

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 4 года назад

    🙏 नर्मदे हर हर 🙏

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 4 года назад

    Narmade Har 🙏🏻

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 2 года назад

    गोरे आणि आपण कधी करणार परत परीक्रमा

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 года назад

      नर्मदे हर!!
      सगळी माईची इच्छा!!
      पण आता प्रदक्षिणा सहज घडून येणेही कठीण वाटते.. कारण गोरे संसारात पडले आहेत; तर मीही संस्थेच्या कार्यामुळे व्यस्तता वाढली आहे.
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @yogeshjangam7210
      @yogeshjangam7210 2 года назад

      रामकृष्ण मिशन मधे सहभागी होण्यासाठी साठी शिक्षण गरजेच आहे का माझी इच्छा आहे मी पुण्यातून आहे शिक्षण जास्त नाही कृपया मार्गदर्शन करावे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 года назад

      @@yogeshjangam7210
      नर्मदे हर!!
      श्रीरामकृष्ण मठात कोणीही जाऊ येऊ शकतो. दर्शन, ध्यान, भजन, विविध व्याख्याने ऐकणे, यथाशक्ती सेवा वगैरेमध्ये अवश्य सहभागी व्हा. शिवाय अत्यल्प दरातील आरोग्य सुविधांचा लाभ इत्यादी अवश्य घ्या..
      पुण्यात दांडेकर पुलाजवळ सिंहगड रस्त्यावर मठ आहे.. तिथे कोणत्याही महाराजांना भेटा..
      स्वामी मंत्रानंद अर्थात मा. उदय महाराज यांना भेटा.. त्यांना वाटल्यास आमच्या दोघांचा संदर्भ द्या.. त्यांच्या सांगण्यानुसार वागत जाल तर आयुष्य खूप उच्च होऊन जाईल यात शंकाच नको....
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @yogeshjangam7210
      @yogeshjangam7210 2 года назад

      🙏🙏🙏

  • @nikhilrbg5779
    @nikhilrbg5779 4 года назад

    नर्मदे हर

  • @सौ.स्मितामधुसूदनकाळे

    आम्ही पण खूप भावूक झालो

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      परिक्रमेतच नव्हे तर सर्वत्र एक गोष्ट अध्यात्मात असते, काही लोक जाहिरात करून जणू साधना करतात. तर काही गुप्तपणे साधन करतात.
      जेव्हा जातीवंत पोचलेले किंवा असे बाहेरून रुक्ष व आतून खरे साधक भेटतात ना तेव्हा अंतरीची खूण पटते व जुळते. तिथे खरा "शब्देवीण संवादी दुजे वीण अनुवादी.." अनुभव असतो. असा अनुभव तो गुप्त साधक कधीच कोणाला सांगत नाही. पण नाईलाज वा भावनेच्या भरात जर साधक बोलून गेला तर मग असं होतं.. जे आपल्याही आत आहे... म्हणून आपण भावूक झालात (स्मिता)मातारामजी !!
      जास्त बोलू दत नाही मैया..
      असो..
      आपल्या साधनेस, सद्गुरुंस व आपल्यातील हृदयस्त परमेश्वराला अनेक नमस्कार!!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @BornYoung-u7t
    @BornYoung-u7t Год назад

    Sarva bhaktan na vinanti ki aasa murkh pana karu na😮ka diwas mavalayachaya aat andhar padayacha aat ashramat dharmashalet jave ugach phajil aav aanu naye rest pan yogya hoil and on next day u will be more fresh and energetic ...

  • @umadammani643
    @umadammani643 3 года назад

    WA mazya Sudha dollyatun ZAR Zara ashru nighale tumchya Sarkhi mmansa itkichangli bhagwadiy bhakt aanni tyanchya mookhtun narmada p Che anoobhaw Kay aamche ahobhagya

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर ताई,
      काही लोकांना नाटक वाटलं, काहींना अहंकारी वाटतो.. पण आम्ही आहोत हे असे आहोत.
      मग मी असो की गोरे..
      नको त्या थापा नाहीत की मोठेपणासाठी आध्यात्मिक माणसे असल्याचा show नाही..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @narayangore1074
    @narayangore1074 3 года назад +1

    खान्याची चंगळच झाली
    हीच परिक्रमा समजा बाकी काही तथ्य नाही

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      नारायणराव गोरे, आधी *खाण्याची* वा खाणे इत्यादी असं शुद्ध बोलायला व लिहायला शिका. मग इतरांवर सर्रास टीका करा...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @aarohideshpande55
    @aarohideshpande55 4 года назад +1

    आजचा अनुभव छान होता.
    पण मय्या सर्वांची काळजी घेते. मग जे काही भोजन मिळेल ते तिचा प्रसाद म्हणून घ्यावा. असे मला वाटते.
    तुम्ही नेहमी नर्मदेचे गोटे असा का म्हणता??
    बाकी मय्या ची कृपा तुमच्या वर होती म्हणून तुमची परिक्रमा पूर्ण झाली.. चांगले वाईट अनुभव तर आपल्या पूर्व कर्मा नुसार येतात ना.
    नर्मदे हर 🙏🏻

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +1

      नर्मदे हर!!
      एखाद्याकडे अन्न नसेल तर गोष्ट निराळी.
      अन्नदान म्हणून करायचं असेल तेही कमी व्यक्तींना तर त्यांना.पोटभर द्यावं असं शास्त्र सांगतं. शिवाय याचक कोरडी भिक्षा मागून त्याचा सैपाक करायला तयार आहे. मग त्याला म्हणायचं की करायला नको. तयार भोजन मिळेल. नि मग थोडाच घास द्यावा ह्या पद्धतीवर तेव्हा मनात आलेले ते विचार आहेत.
      पहिल्यानेच जर एखादा म्हणेल की आहे हे एवढंच आहे, सगळ्यानी वाटून घेऊ, तर मग किमान मन तयार असतं.
      किंवा काही ठिकाणी हातात वाटतात प्रसाद म्हणून अन्न पत्रावळीतून. तिथेही मान्य की मुळात प्रसाद आहे.
      सांगायचं अन्नछत्र. पंगत पण वाढायची नि सर्वांना अर्धपोटी ठेवायचं हे पुण्य न घडता गुळगळीत गोटा नव्हे तर काय म्हणावं?
      असो. बरंच बोलता येण्याजोगं आहे..पण माझ्यातील दुर्गुणांचं समर्थन
      करीत नाहीये, वा मानू नका, पण वास्तव सांगितलं..
      कोणी कसं घ्यावं ते ज्याच्या त्याच्यावर आहे.
      शिवाय हे नंतर परिक्रमेला जाणाऱ्यांना माहीत व्हावं हाही उद्देश आहे..
      जय माँ ll

  • @arunkulkarni9498
    @arunkulkarni9498 3 года назад +1

    Kya

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @suhasjawale6801
    @suhasjawale6801 4 года назад

    🙏 नर्मदे हर🙏
    🙏🙏मैय्या नर्मदे हर🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @SurajYadav-ie5cn
    @SurajYadav-ie5cn 4 года назад

    Dubara kab karoge aap parikrma

  • @umadammani643
    @umadammani643 3 года назад

    Ho dada mala fakt gawacha naw Kahi kalllala nahi Mhanoon vicharlele. . Bolnnyawarunach watate ki tumche Kam far fast aani wyawasthit nakkich ashe

  • @niteshdave6586
    @niteshdave6586 4 года назад

    Is bat mai bhi apne Gujarat ke logi ki ninda ki hai aap gujrat ghume hi nahi hai

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      नर्मदे हर!!
      आपका निरीक्षण क्या है, मालुम नही, आप को ऐसा लगता है, परंतु बहुत गुजरातीयोंके अच्छे गुण भी बतायें है, वे आपको नहीं दिखे?
      ठीक. जैसी मैया की इच्छा!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @niteshdave6586
      @niteshdave6586 4 года назад

      Aap jativadi tippaniya bhut jagh pe ki hai sahb mere prashan per aapki bhavana ahat hui ho to shama karna sahb

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад +1

      @@niteshdave6586
      नर्मदे हर!!
      दवेजी आहत होने का तो प्रश्नही नही उठता, अगर आपको लगता है की मै जातीवादी टीप्पणीयाँ करता हूँ, तो यह आपका निरीक्षण है, आपके निरीक्षण को मैं गलत कैसे बोलू? वीडियो तो सभी देख रहें है, हर एक का अपना निरीक्षक होगा, लोगोंको खुश करने के लिये तो वीडियो नही बनायें है, ना ही यह दिखाने के लिये की मै कितना सज्जन हूँ, या मेरी बात ही अंतीम बात है, या मै कोई आदर्श व्यक्ती हूँ जिससे की मेरी हर राय हर विचार इतना महत्त्व रखता हो, जिसे मेरी पूरी प्रतिमा या मेरा पूरा स्वभाव श्रोता/दर्शक इनके यहाँ किसी भी स्थिती मे ठीक सेही पहुंचे?
      उलटा मैने कोशीश की है की प्रसंग जब घटा उस समय की मेरी मन की स्थिती बताई जाय, ना की उस समयकी जब मै वीडियो बना रहा हूँ, या उसी प्रसंग को पीछे मूड कर आज देख रहा हूँ या याद कर रहाँ हूँ l
      और टीका तो जरुर होनी चाहिये, नहीं तो अपनी कमीयाँ व्यक्ती को पता कैसे चलेगी?
      आप के जैसे स्पष्ट वक्ता जीवन को समृद्ध करने के लिये बहुत आवश्यक होते है l मुह पर मीठी बोली और पीछेसे गाली ये बात सबसे भयावह है, उलटा जो मुह पर बोलता है, उसके मन मे कुछ नही रहता, यह बात मै ना केवळ जानता हूँ बल्की जीवन मे उसे उतारता आया हूँ l
      आप के बहुत धन्यवाद!!
      जय माँ ll

    • @niteshdave6586
      @niteshdave6586 4 года назад

      Dhanyawad aapko aap bhi bhramin hai or mai bhi bharmin ki gati bhramin se aapko namshkar krta hu mera pranam sweekar kare or marese Umer mai vidhya vruddh bhi ho to shama karna

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 года назад

      @@niteshdave6586
      नर्मदे हर!!
      मन से आपको प्रणाम!!
      आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @BornYoung-u7t
    @BornYoung-u7t Год назад

    Aare yala koni tari dhayat takat budawa re 😂😂😂😂😂😂😂

  • @priyankabendre6183
    @priyankabendre6183 3 года назад

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 года назад

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll