हे सगळं निर्माण करणारे आणि सादर करणारे यांचे कष्ट किती आहेत हा विचार न करता उगाच काही तरी कमेनटस करणारे दुसरं काही का बघत नाहीत?तुम्हाला हसवणयाचा ठेका घेतलाय का त्यानी?पटलं बघा,नाही तर दुसरं काही बघा. एवढं सोपं आहे हे.
आयला बघता बघता ही जोडी आपलीशी वाटू लागली...दोघेही जबरदस्त ताकदीचे कलाकार आहेत... समीर-विशाखा,प्रशांत-नम्रता प्रमाणेच ही जोडी सुद्धा जबरदस्त हिट आहे... PP च्या निरागस भूमिका बघून ती माझ्यातही यावी असं मनोमन वाटतं जेणेकरून अजिबात वादच होणार नाहीत आणि झालेच तरी जास्त वेळ टिकणार नाहीत😅
Nagpur chi language tumhi bolta itki pan wait nahi ahe. Tumhi je bolta te ekdam ghanerda bolta. Pune Mumbai itki shuddha nasel pan itki pan khalchya level chi nahi ahe.
ईशा कोणासोबतही व कोणत्याही प्रकारच्या रोलमध्ये शोभत नाही ती या क्षेत्रात का आली व हास्य जत्रेत तीला का घेतले काहीच कळत नाही व आता तर रेवड्या सारखे गिफ्ट हॅम्पर देत आहेत खरच खूप वाईट दिवस आले आहेत.
ईशा आणि पृथ्वीक दोघे, हसवतात आणि रडवतात हे खूप उंचीचे कलाकार आहे 🙏🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️
पृथ्वीक आणि ईशा तुमचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स आहे तुमचा. 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Great esha de 👏 and pruthvik Pratap, very powerful acting.👏👏
Prithvic and Isha, excellently executed. Sameer hats off to you.❤ You all.
खूपच मस्त ! लेखन आणि अभिनय दोन्ही उत्तम !
ईशा आणि पृथ्वीक खूप चांगली काम करतेय...
So cute 😂😂😂 PP u r so brilliant and talented actor and esha dey very cute ❤
कडकं performance, pruthvik , Isha लाजवाब.
Thank you 😊
Isha is so talented. Great performance from both PP and Isha.
Thank you 😊
@@eshadey4588I like you so much esha❤🥰
हे सगळं निर्माण करणारे आणि सादर करणारे यांचे कष्ट किती आहेत हा विचार न करता उगाच काही तरी कमेनटस करणारे दुसरं काही का बघत नाहीत?तुम्हाला हसवणयाचा ठेका घेतलाय का त्यानी?पटलं बघा,नाही तर दुसरं काही बघा. एवढं सोपं आहे हे.
आयला बघता बघता ही जोडी आपलीशी वाटू लागली...दोघेही जबरदस्त ताकदीचे कलाकार आहेत... समीर-विशाखा,प्रशांत-नम्रता प्रमाणेच ही जोडी सुद्धा जबरदस्त हिट आहे... PP च्या निरागस भूमिका बघून ती माझ्यातही यावी असं मनोमन वाटतं जेणेकरून अजिबात वादच होणार नाहीत आणि झालेच तरी जास्त वेळ टिकणार नाहीत😅
Khup sunder Pruthwik and isha.
कितीदा नव्याने पुन्हा हे पहावे कितीदा कसे नी किती हसावे?😂😂😂😂😂
एकच शर्ट पृथ्वीक चा फेवरेट आहे हा... सगळ्या स्क्रिप्ट मधे हाच दिसतो.
Isha tusi great ho 👌 काय अभिनय केलाय गं, तुम्ही दोघांनी.😊
Unmatched Couple 😂😂😂
कितीही प्रयत्न केला तरी ही जोडी वाटतच नाही
चहा वर एवढे होऊ शकते! बापरे.. भारीच skit
Khup best jodi.
Khupp bhariiiiii😂😂😂😂😂😂😂1000 mark saglyna
Very good prithvik excellent performance
चहा वरती paper submit hoil एव्हढा स्टडी या स्कीट मधे केलाय...👍
हा episode बघून खुप हसलो. विनोदाने नाही तर ईशा ला पृथ्वीक ची बायको करताना बघून😂
😂😂😅
😂😂😂😂
चला!! कशा मुळे तरी हसलात ना!! 😄😄😄
@vidhyasagarjadhav8876 Swipe left or right to deleteSwipe left or right to delete
आमच्या नागपूर च्या लोकांना नका बोलू ताई
Marriage is scary. What if she reacts like this when asked for a cup of Chai!
Pruthvik ❤❤❤
Ha episode mi chaha pit pahila😂
One of the best and genuine comedy
पी पी अभिनंदन
पृथ्वीक सरांचा अभिनय बघितला की अशोक सराफ सर यांचा भास होतो
सहज आणि साधा अभिनय कधीही अतिशोएक्ती नाही परिपूर्ण नैसर्गिक अभिनय
Ashok saraf bhojne...pn pruthvik super acting my favorite
@@mangeshtawde8376 ओंकार भोजने नक्कीच अप्रतिम आणि उत्कृष्ट अभिनेता आहे पण पृथ्वीक प्रताप हा परिपूर्ण अभिनेता आहे
अभिनय करने आणि अभिनय घडणे यात फरक आहे
True
Both are highly talented stars of MHJ
आपलं ठेवायचं झाकून दुसर्याचं पाहायचं दारातून 😅😅😅😅
वाह
9:36😅😅😅
Isha yaar love you
मस्त चहा होता
Nice episode
Fantastic Prithvik !
Mast
Best best😂😂😂🤣🤣🤣
Wow
Exllant
❤
Isha Nagpuri tone.....
Hasun Gaal dukhle majhe 😂
Hahaha!! Thank you 😄🙏🏻
Superb
एकचं नंबर 😂😂😂😂👌🏻👍🏻🎉
😊😊
कृपया ज्यांना विनोद म्हणजे काय हे कळत नसेल त्यांनी विनोद कांबळी विनोद मेहरा किंवा गेला बाजार जाऊ दे त्यांना बघा
Esha ani pruthvik Pratap ne lagna karayla pahije...
3👍👍👌👌👍👍😂🤣🤣😅😂🤣
😂😂😂😂
अजून बायकांना डोक्यावर बसवा 😂😂😂😂😂😂😂नंतर रडत बसाल 😂😂😂😂😂😂😂
Super content
Yek no chi panchat actor Isha ,
मला पूर्ण खात्री आहे की तुमचं नक्कीच लग्न झालं नसणार😅
Praju mali i love you😂❤❤
PP soled ahes yaar🫶🏿
Ek se badhkar ek actor ani actresses ahet mhj madhe.. kunach Naa ghyav best sathi prashnach padto..
नागपूरकरांना फालतू नाव ठेवायची गरज नाही. ईशा डे तोंड सांभाळून बोला
Sorry pn Nagpur chi Bhasha tone ashi nhi ahe😢😢
ती आई बापाचा उद्धार करतेय आणि हा माठ्या राणी म्हणतोय 😂😂😂😂😂😂
अतिओशक्ति अलंकार आहे . हे मनात आसुदे
Gahir wali language Nagpur chi nahi ahe...kahi pn mix karu naka..amhi Nagpur che ahot
Are tumhala...changle topic nai suchat ahe tr...vidarbhatil lokana ka ghanerde mhnt aahat
Nagpur chi language tumhi bolta itki pan wait nahi ahe. Tumhi je bolta te ekdam ghanerda bolta. Pune Mumbai itki shuddha nasel pan itki pan khalchya level chi nahi ahe.
Kahlchi warchi as kahi nahi saglya bhasaha changlya astat
@@gotit547 PUNE , MUMBAI KASA ANI KA ATA YAAT?
Neck to neck fight... Nakki avadli...
This is not Marathi from Vidarbha
Firstly Nagpur People Never Talk Like You Show.. Secondly We People Never Eat Shepoo..Very Poor Comedy
Take it sportingly 😊
Vidharbhachi Bhasha ani tone nasel jamat na tar faltuchi bhasha ani tone vidharbhach mhanun khapavu naka
Too much of overacting by Isha
ईशा कोणासोबतही व कोणत्याही प्रकारच्या रोलमध्ये शोभत नाही ती या क्षेत्रात का आली व हास्य जत्रेत तीला का घेतले काहीच कळत नाही व आता तर रेवड्या सारखे गिफ्ट हॅम्पर देत आहेत खरच खूप वाईट दिवस आले आहेत.
over acting
Ghatiya episode... Ya type chya byka asnyapksha jiv dilela brr... Nivval lachari byko sathi...
😄😄😄
Mitra lagane zalyawar kalel tula
@eshaday4588 isha madam che mala all episode awdtat pn ha nhi awdla.. Baki tya comedy chya tendulkae ahet 😛
he esha jyatach overacting karte ,ardhe jaan tr khup overacting kartat.Mi ha show tr 2014 pasun baghtoy tevha ky bhari artist hote
6:06😂
😂😂😂😂