सई ताम्हणकर ची प्रतिक्रिया एकदम अभ्यासपूर्ण 👏👏👏 व्हाईट चप्पल बद्दलचे निरीक्षण च प ख ल!!! सावत्या बद्दल तर बोलायलाच नको ब्रिलियंट परफाॅर्मन्स❤❤❤ पाटील सरांची पण ॲक्टींग बहारदार, चेतनाचे खान्देशी बोलतानाचे प्रयत्न खुपच हसवणारे, आणि शामसर तर एफर्टलेस ॲक्टींग!!रसिका पण छान, लव्ह धिस शो❤❤❤
आजचा फस्ट हाफ अतिशय बकवास... राजपूत as always repeatative character... कधी तरी काहीतरी नवीन try करा.. 2nd half मध्ये रोहित आणि हेमंत दोघांनी skit चांगलंच उचललं.. नाहीतर खूपच फ्लॅट आणि बोरिंग होत होत... एकतर ही भाषा डोक्यात गेली बॉ!!! लई म्हंजे लई म्हणजे लयीच डोक्यात गेली... टकल्याचं दिग्दर्शन म्हणजे !!! हॅट्स ऑफ टू हेमंत आणि सावत्या...
सई ताम्हणकर ची प्रतिक्रिया एकदम अभ्यासपूर्ण 👏👏👏
व्हाईट चप्पल बद्दलचे निरीक्षण च प ख ल!!!
सावत्या बद्दल तर बोलायलाच नको ब्रिलियंट परफाॅर्मन्स❤❤❤ पाटील सरांची पण ॲक्टींग बहारदार, चेतनाचे खान्देशी बोलतानाचे प्रयत्न खुपच हसवणारे, आणि शामसर तर एफर्टलेस ॲक्टींग!!रसिका पण छान, लव्ह धिस शो❤❤❤
अमोल पाटिल लय भारी एन्ट्री. 👌👌👌👌👌 चेतना & रसिका so cute. त्या भोजनेच्या पाठोपाठ मोरे कुठे गेला. त्याचं लग्न मोडण्याचं skit चं thrill लय भारी.
Hemant Patil aahe na ho .,😂
Rohit 1 no
Rohit❤
❤
खतरनाक.. सावत्या. नाद खुळा..🤣🤣🤣😂😂😅👌👌👌
Praju ur so great Best comfidence
प्राजक्ता माळी तू❤🌹 ब्युटीफुल 🌹❤ दिसतेस 👌🫶👏👍🙏
Chetana great going. You are all time great in MHJ.
Rohit mane khup chan ❤❤❤
❤❤❤MHJ....RASIKA beautiful ❤❤❤THANKS A LOT FOR BEING IN MY LIFE...MHJ
Praju mali kiti god diste dress👗👗👗👗 madhe😂😂😂❤❤❤❤❤😂
Bhai bas na😂 kiti ek ch comment gadi gadi
Sunil Mali te I love U Praju wale comment band kele ka
16.55 अमोल पाटिल लय भारी एन्ट्री. 👌👌👌👌👌
Are Tila DM kr without dress cha pn video pathvel 😂😂
छप्री
Favorite series ❤
Mane Grate
जबरदस्त सावत्या
Medicine of happiness 😊😊
😂😂😂😂😂 Ya sagle episode alay😅
"वॉo.. ळूकवादी पॉपा.." वाली पोरगी चेतना सारखी दिसते 😂😂
👌🌹🌹🌹
Rasika Vengulakar and Chetana Bhatt are looking same
Prajakta tu madhi madhi bolu nko..baii
Matharela natauthath malyla
पकाव sceet
Mane 🤔🤔🤔🤔😔😔😔😔
समीक्षकांना प्रत्येक वेळी इतकं फेकायला कसं जमतं असेल?? 😂
समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, प्रृथ्विक प्रताप, ओंकार राऊत व ओंकार भोजने
एवढेच कलाकार पुरेसे आहेत.
Nahi re
तुझ्या साठी
Sgala kachara ekatra
Pakav episode
What a criss cross.. Nothing is going across.. Poor ch, j, chh, z...
रोहित माने 😔😔😔😔एकच आवाज टोन 😔एकच style 😔😔😔so boaring 🤔🤔🤔🤔😔😔😔😔
फक्त रोहित माने only savatya.
Mane over acting soda o skit chi majach jate
Boring vatla ha episode
आजचा फस्ट हाफ अतिशय बकवास... राजपूत as always repeatative character... कधी तरी काहीतरी नवीन try करा.. 2nd half मध्ये रोहित आणि हेमंत दोघांनी skit चांगलंच उचललं.. नाहीतर खूपच फ्लॅट आणि बोरिंग होत होत...
एकतर ही भाषा डोक्यात गेली बॉ!!! लई म्हंजे लई म्हणजे लयीच डोक्यात गेली... टकल्याचं दिग्दर्शन म्हणजे !!!
हॅट्स ऑफ टू हेमंत आणि सावत्या...
Over action skit please maintain the status of your skits Standard is going down
Nko yr ha shyam...kiti bakwas bhasha vaparto
Agadi bekar bhasha khandeshi bhasha agadi bekar vattey ya skit madhe khup bekarach khupach bekar