काजू, बदाम ,अक्रोड, पिस्ता ,मखाने हे सर्व कमी गॅस वरती भाजून त्यामध्ये इलायची आणि खडीसाखर टाकून त्याची ड्राय फूडपावडर बनवून ठेवायला सांगा प्रियंका ताईला मुलांसाठी ते चांगलं आहे❤❤❤❤
Kiti karta dada tumhi family sathi pn priyanka kadhi kadhi khup hattipna karte tumhi kiti jeev lavta priyanka la pn tila kalatch nahi aaplya navryashivay aapal koni nast aaplya navryala dharun rahil pahije
तुम्हचे,व्हिडिओ, मला,खुप, आवडतात राधाला,बाहेर, क्लास,लावा,घरिआभ्यास,घ्यायचा,होत नाहि ति खुप हुशार आहे
असे क मळकट कलर घेतले प्रियांका सावली आहे त्यामुळे अशे colour उठून दिसत नाही असो तुमची चॉईस ❤
काजू, बदाम ,अक्रोड, पिस्ता ,मखाने हे सर्व कमी गॅस वरती भाजून त्यामध्ये इलायची आणि खडीसाखर टाकून त्याची ड्राय फूडपावडर बनवून ठेवायला सांगा प्रियंका ताईला मुलांसाठी ते चांगलं आहे❤❤❤❤
Om ला शाळा नसती का
भरभरून सामान आणता
Somadada tumcha video konta bi aso aavdto bhagayla 😊
छान आहेत ड्रेस दादा 👌👌👍
खुप छान aahet drees😊❤
Kiti karta dada tumhi family sathi pn priyanka kadhi kadhi khup hattipna karte tumhi kiti jeev lavta priyanka la pn tila kalatch nahi aaplya navryashivay aapal koni nast aaplya navryala dharun rahil pahije
Good morning
पीयाला काटणचे कपडे आणावं कपडयाने माणूस रुबाबदार दीसत
बिस्किट टोस्ट पेक्षा खजुर चे पाकेट आनुंन ठेवा घ रात मुलाना खायला शरीर सुधरते प्रियंका साथी पण खजूर खूप हेल्दी आहेत
खजूर पॅकेट गूळ शेंगदाणे लाडू राजगिरा लाडू खारीक खोबऱ्याचे लाडू असे लाडू मुलांसाठी घरामध्ये बनवून ठेवावेत❤❤❤❤👍
Hi dada
👌👌👌👌👌
Top chn ahe dada tula avdlela
खूप मस्त वाटले दादा ताईनं साठी ड्रेस घेतले 🎉🎉🎉
👌👌👍
Aakashi colour chan hota n dada
First comment dada
👌👌👌👌