नवीन शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुट शेती बद्दल थोडक्यात सर्वकाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • नवीन शेतकऱ्यांसाठी ड्रॅगन फ्रुट शेती बद्दल थोडक्यात सर्वकाही #dragonfruitfarming Everything about Dragon Fruit Trellis Method - Below points covered.
    Dragon Fruit Future
    Infrastructure
    Varieties
    Harvesting
    Sorting
    Packaging
    Marketing
    Fruit Cutting
    Jumbo Red Dragon Fruit and Siam Red ( C Variety ) difference
    1. ड्रॅगन फ्रुट शेतीचे भवितव्य कसे असेल ?
    2. ड्रॅगन फ्रुट ची व्हराएटी कोणती निवडावी?
    3. ड्रॅगन फ्रुट ट्रेल्लीस पद्धत कशी करावी ?
    4. ड्रॅगन फळांची तोडणी कशी करायची ?
    5. ड्रॅगन फ्रुट रोपांचे फुटवे कसे काढायचे ?
    6. ड्रॅगन फ्रुट पॅकिंग कसे करायचे ?
    १) बॉक्स पॅकिंग २) कॅरेट पॅकिंग
    7. ड्रॅगन फळांची विक्री कुठे करावी ?
    ड्रॅगन फ्रुट शेती बद्दल नवीन शेतकऱ्यांसाठी थोडक्यात सर्वकाही
    ट्रेल्लीस पद्धती मध्ये फुटवे कसे काढायचे?
    जंबो रेड आणि सी व्हरायटी ड्रॅगन फळे कशी ओळखायची?
    ड्रॅगन फ्रुट फळांची प्रतवारी
    १ नंबर- ४०० ग्राम आणि वर
    २ नंबर - ३०० ग्राम ते ४०० ग्राम
    ३ नंबर - १५० ग्राम ते ३०० ग्राम
    ४ नंबर - १५० ग्राम च्या खाली
    dragon fruit trellis method,
    dragon fruit trellis system,
    dragon fruit trellis pvc,
    dragon fruit trellis ideas,
    dragon fruit and dragon fruit,
    how to make a dragon fruit trellis,
    build a dragon fruit trellis,
    dragon fruit farming light,
    dragon fruit new branch,
    easy dragon fruit trellis,
    dragon fruit hybrid plant,
    dragon fruit trellis making,
    making a dragon fruit trellis,
    dragon fruit offer,
    dragon fruit trellis system telugu,
    small dragon fruit trellis,
    dragon fruit blox fruit hybrid,
    dragon fruit with light,
    dragon fruit farming trellis system
    Fore more information Visit to-
    Facebook Page- www.facebook.c...
    Instagram Page- ...

Комментарии • 62

  • @Kaustubhphatak-hd2wb9ge1p
    @Kaustubhphatak-hd2wb9ge1p Месяц назад +3

    सर खुप सुंदर व्हीडीयो बनवला आहे मी ड्रॅगन फ्रुट संदर्भात 25 ते 30 व्हीडीयो पाहीले गेल्या दोन दिवसांत पण त्यात तुमचा हा व्हीडीयो अगदी माहीती पूर्ण व उत्तम मार्गदर्शन करणारा वाटला 👍👍🙏🏼🙏🏼

  • @Marathi-A2Z
    @Marathi-A2Z 10 месяцев назад +2

    it's worth 👍
    Amazing ☑️

  • @vaibhavbodhale7110
    @vaibhavbodhale7110 10 месяцев назад +2

    Video quality superb 👍

  • @vitthalkarche952
    @vitthalkarche952 7 месяцев назад +1

    अतिशय उपयुक्त अशी माहिती.

  • @drtushar2919
    @drtushar2919 8 дней назад +1

    काही ड्रॅगन फळं चवीला गोड असतात तर काही गोड नसतात. कोणत्या व्हरायटी गोड असतात याची कृपया माहिती द्यावी

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  6 дней назад

      हे तुमच्या फळाच्या ब्रिक रेट वर अवलंबून असते. अधिक माहितीसाठी संपर्क साधा-8007998012

  • @DNYANUAWATE
    @DNYANUAWATE Месяц назад +1

    सी आणि जंबो मध्ये जास्त माल कोणती देते
    एका पोलाला किती माल निघतो

  • @MaheshShinde-qz7ee
    @MaheshShinde-qz7ee 10 месяцев назад +1

    माझा भाऊ ... निंबाळकर ....

  • @Abhishek-bv3eu
    @Abhishek-bv3eu 6 месяцев назад +1

    लागवड कोणत्या महिन्यात करावी . आणि फ्रुटिंग कधी चालू होते लागवडी पासून.

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  6 месяцев назад +1

      मे महिना सोडून कधी पण लागवड करू शकता कारण, मे महिन्यामध्ये पाण्याचे shortage आणि temperature jast असते

  • @SushmaDeshmukh-ne9rp
    @SushmaDeshmukh-ne9rp 5 месяцев назад +1

    👌👌👌👌

  • @RameshThakare-e2r
    @RameshThakare-e2r Месяц назад +1

    नवीन लागवडीसाठी खत कोणते कोणते द्यायला पाहिजे आणि लागणीपासून किती दिवसांनी द्यायला पाहिजे

  • @my9692
    @my9692 2 месяца назад +1

    C variety ropey aahet ka, rate address dya

  • @5669ashish
    @5669ashish 10 месяцев назад +1

    Can you explain in english please

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  10 месяцев назад

      Sure, in upcoming video I will plan as well for English subtitles.

  • @amitpawar5525
    @amitpawar5525 9 месяцев назад

    भविष्याच्या मार्केटचा विचार करता, आणि सारासार विचार करता कोणती व्हरायटी लावणे योग्य? जेणेकरून मार्केट व्यवस्थित होईल.

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  9 месяцев назад

      जंबो रेड किंवा सी व्हरायटी, घन लागवड म्हणजेच त्रेलिस पद्धतीने लावणे गरजेचे आहे. जेणेकरून भवितव्यात जास्त उत्पन्न वाढेल आणि दरामध्ये चढ उतार झाला तरी शेतकऱ्यांना परवडेल. अधिक माहितीसाठी मोाइलद्वारे संपर्क साधावा- 8007998012

  • @amitpawar5525
    @amitpawar5525 9 месяцев назад

    दादा जंबो की सी दोन्ही पैकी जास्त साइज् कोणत्या जातीची होती

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  9 месяцев назад

      जंबो रेड च्या फळांची सरासरी साइज् जास्त असते.

    • @vpatil5940
      @vpatil5940 9 месяцев назад

      @@krishnatnimbalkar4900 jast attractive disnari fruit konti jumbo or C veraity?

  • @maheshshelar2907
    @maheshshelar2907 9 месяцев назад +2

    Contact no bhetel ka

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  9 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क साधावा -8007998012

  • @laxmanmote007
    @laxmanmote007 Месяц назад +1

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद सर

  • @shailendrarasal7126
    @shailendrarasal7126 Месяц назад +1

    सर ,सुंदर माहिती दिली

  • @jeyamaniganesan3364
    @jeyamaniganesan3364 7 месяцев назад +1

    We understand 50℅ Please, explain in English or in Hindi also. This farm is yours?

  • @tsbirajdar7283
    @tsbirajdar7283 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद.

  • @Zack_V
    @Zack_V 10 месяцев назад +1

    धन्यवाद। बहुत बढ़िया जानकारी दी आपने।
    प्लास्टिक कैरेट की कीमत क्या है और कितना वजन भर सकता है? व्यापारी कैरेट रख लेते है या वापस देते है?

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  10 месяцев назад +1

      धन्यवाद.प्लास्टिक बडे कॅरेट की किंमत 80 से 120 रुपीस होती हैं. व्यापारी कॅरेट बदलकर वापस देते हैं. 1 कॅरेट मैं 18 किलो से 24 किलो तक ड्रॅगन फ्रुट भर सकते हैं, variety के ऊपर वजन बदलता हैं.

  • @ramchandrashinde1091
    @ramchandrashinde1091 8 месяцев назад +3

    Bhari nimbalkar saheb 🙏👍

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  8 месяцев назад

      Thank you so much..

    • @my9692
      @my9692 2 месяца назад

      C variety che plants aahet ka rate kiti, address send kara

  • @yogeshg369
    @yogeshg369 10 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद….!असेच नवनवीन माहिती देत जावा …! ॥अन्नदाता सुखी तर भारत सुखी…॥ LOVE FROM MAHARASHTRA 🚩

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  10 месяцев назад

      हो नक्कीच.. अन्नदाता शेतकरी सुखी तर सर्वजण सुखी..

  • @ArunaPatil-ju7kf
    @ArunaPatil-ju7kf 3 месяца назад +1

    फले काढल्यावर ती फांदी कापायची का
    तारेवर पडणारे वजन कमी कसे करायचे

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  2 месяца назад

      कापायची, शक्यतो तारेवरची पद्धतीने करणं टाळावे

  • @yuvrajvalkunde4355
    @yuvrajvalkunde4355 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @ShivajiGame-s9f
    @ShivajiGame-s9f Месяц назад +1

    उन्हाळ्यात प्रति रोपाला किती पाणी

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  Месяц назад

      जमिनीवर अवलंबून आहे पण वापस्यानुसार जेमतेम पाणी लागते

  • @RameshThakare-e2r
    @RameshThakare-e2r 2 месяца назад +1

    फोन नंबर दीला असतातर बर झाल अस्त भाऊ

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  2 месяца назад

      अधिक माहितीसाठी संपर्क करा-8007998012

  • @shyamgsarkar9756
    @shyamgsarkar9756 3 месяца назад +1

    सूपर 👌👌👌👌👍👍

  • @mahesh_amble
    @mahesh_amble 9 месяцев назад

    नमस्कार, handgloves कुठून घेतले? ऑनलाईन उपलब्ध असल्यास कृपया लिंक share करा.

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  8 месяцев назад

      Local Hardware Shop Madhun gheu shakata nahitar Online Amazon/Flipcart varun order karu shakata.

  • @devdasdhandge
    @devdasdhandge 10 месяцев назад +1

    Dada no.dayana

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  10 месяцев назад

      व्हिडिओ मध्ये पण आहे -
      निंबाळकर ड्रॅगन फ्रुट फार्म आणि नर्सरी - 8007998012

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  6 месяцев назад

      8007998012

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 10 месяцев назад +1

    C रोपांची किंमत

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  10 месяцев назад

      नर्सरी नंबर वरती संपर्क साधा - 8007998012

  • @ShivajiGame-s9f
    @ShivajiGame-s9f Месяц назад +1

    किती महिन्यात उत्पन्न घेऊ शकतो

    • @krishnatnimbalkar4900
      @krishnatnimbalkar4900  Месяц назад

      1 वर्षात चालू होते उत्पन्न

  • @jayeshgurav0596
    @jayeshgurav0596 6 месяцев назад +3

    एकदा लावल्यानंतर ड्रॅगन फ्रूट किती वर्ष उत्पन्न देते??