@@vaibhavk3420 @Vaibhav K चल तुझ्या दृष्टीने मला घंटा माहिती नाही पण एक आहे खोटे आश्वासन देऊन मतदारसंघातून मत घेण्या पेक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अभ्यास करून आई वडीलांचे कष्टाचे चिज करने हेच अतिउत्तम आहे राजा.. तुच विचार कर आमदार किंवा खासदार यांच्या मागे कुत्र्यांन सारखे फिरुन वेळ🕒 वाया घालवायचे आहे का आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे....
हे dance बघून कृपया नवीन मुलांनी मोहित होऊ नका....स्पर्धा परीक्षा हे मायजाल आहे...2020 च्या परीक्षेचा आज निकाल लागतोय..आणि joining कधी भेटेल माहिती नाही...34व्या वर्षी पोस्ट घेणे म्हणजे कुठे तरी background असल्याशिवाय शक्य नाही....त्यांनी जी मुलाखत दिली ती एकदम खरी आहे....स्पर्धा परीक्षा वेगळं आहे खूप याची Reality खूप वेगळी आहे🙏
अभिनंदन सर..बऱ्याच प्रयत्नांनंतर या निकालामध्ये आपले नाव अव्वल पाहून खूप आनंद झाला...आम्हाला ज्ञानदीप अकॅडमी च्या माध्यमातून आपले बहुमूल्य मार्गदर्शनही लाभले आहे..आपली शिकवण्याची पद्धत ही अत्यंत संयमी,सरळ अन सोपी होती...आज ती आठवण खूप आनंद अन् प्रेरणादायी आहे...आपले पुनः स्च अभिनंदन सर 🎉💐
Kiti chan adarsh ahe mulachi lagn zali ki te aplya swapnakade path firvtat pan dada la mylgi asunahi study la lamb nahi kel vishesh ahe kharach abhimanaspad ahe
ABP माझा ला नम्र विनंती आहे. या यशोगाथा पुरे झाल्या त्यांचे प्रशासनात गेल्यावर योगदान कळूद्या आम्हाला. DATA INSIGHTS नावाच्या कंपनीनं एका सायकल दुरूस्ती व्यवसाय करणार्या मुलाला ३६ लाखांचे पॅकेज दिले आहे. मराठी मुलांना असे यश कसे मिळवायचे हे कळू द्या.
प्रमोद तू जिंकलास ,तुला असेच अजून यश मिळू दे, batch mate असल्यामुळे तू आम्हाला माहीत आहेस, खूप मोठा हो
वयाच्या 34 व्या वर्षी घवघवीत यश,
ते पण संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक,
जिद्दीने अभ्यास केला तर सर्व काही शक्य आहे..
अभिनंदन भाऊ 💐💐💐
@@NAYAN-t3e तो आरक्षण वाला असेल की नाही हे माहीत नाही, पण तुमची जळते यातच समाधान😂
@@NAYAN-t3e zomblya na mirchya gandila
38 age prynt konihi mpsc exam attend kru shkte
@@NAYAN-t3e आरक्षण चा उल्लेख करून तुमचंच कंमेंट मध्ये तोंड वाकड आहे😂
@@NAYAN-t3e te tr ahe bhai... Pn ky krnar system ahe tshi... Bghu ata vat 44 lagu hoty ka...
यशाला वयाची सीमा नसते....संघर्ष केला की यश नक्की मिळते... लगे रहो.. अभिनंदन सर... 💐💐
म्हातारं पणापर्यंत अभ्यास करत बसायचा काय ...मया जाल आहे.एमपीएससी सरकारी नोकर बनण्यासाठी
@@vishalt9266 अभ्यास करणं वाटतं तितकं सोपं नाही...संघर्ष हा प्रत्येकाला असतोच... राज्यात प्रथम येणं हे असच सहजासहजी नाही...
आम्ही सांगलीकर 💥🎁🙏🏻
Tya exam madhe - madhe jate mitra te maharashtratat pahile ale te .....
जितका आनंद आमदार किंवा खासदार जिंकल्या वर होत नाही त्याच्या पेक्षा जास्त आनंद कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू द्या ता पास झाल्यावर जास्त आनंद येतो 👏👏 👏👏
पण काय उपयोग शेवटी त्यांचंच ऐकावं लागत, कधी स्वातंत्र्य देतच नाहीत ते
Amdar khasdar jinklyavar pan Anand hoto. Tula Kay ghanta mahit
@@vaibhavk3420 karyakarta ahat vatat😂🤣🤣
@@vaibhavk3420 @Vaibhav K चल तुझ्या दृष्टीने मला घंटा माहिती नाही पण एक आहे खोटे आश्वासन देऊन मतदारसंघातून मत घेण्या पेक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अभ्यास करून आई वडीलांचे कष्टाचे चिज करने हेच अतिउत्तम आहे राजा.. तुच विचार कर आमदार किंवा खासदार यांच्या मागे कुत्र्यांन सारखे फिरुन वेळ🕒 वाया घालवायचे आहे का आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे....
@@NIKHIL-xk8ir nahi. Aamdar khasdar jinklyavar te kaay enjoy kartat te baghitla aahe. Ani Anand ha Anand asto Raja. Mag tu kuthe pan jink.
राजकीय बातम्यातुन वेळ काढून ही बातमी दाखवल्याबद्दल आभार..!!
हे dance बघून कृपया नवीन मुलांनी मोहित होऊ नका....स्पर्धा परीक्षा हे मायजाल आहे...2020 च्या परीक्षेचा आज निकाल लागतोय..आणि joining कधी भेटेल माहिती नाही...34व्या वर्षी पोस्ट घेणे म्हणजे कुठे तरी background असल्याशिवाय शक्य नाही....त्यांनी जी मुलाखत दिली ती एकदम खरी आहे....स्पर्धा परीक्षा वेगळं आहे खूप याची Reality खूप वेगळी आहे🙏
अगदी बरोबर 👍
ते alrdy BPCL ला जॉब ला होते.
Nahi hyach background motivational asel pn paristhitine e nahi hyache vadil tampo chalavatat aani aai Shivankam
@@akshaysonawane3402 ho mechanical engineer from karad goverment college
100000000% बरोबर
खुप खुप शुभेच्छा 🌻🌼💐 अभिनंदन 💐💐💐 मेहनतीचे फळ आहे,👍👍👍👍💐💐💐💐💐
अभिनंदन प्रमोद एक नंबर मुलाखत दिलीस.
💯
Ser tumhla kas mahiti त्याने कस interview dila te🤔🤔
प्रामाणिक प्रयत्न केल्याने यश एक दिवस नक्कीच मिळते Congratulations sir
Congratulations bhiya😍😍😍😍😍 proud of you... 😊😊😊😊
अभिनंदन सर..बऱ्याच प्रयत्नांनंतर या निकालामध्ये आपले नाव अव्वल पाहून खूप आनंद झाला...आम्हाला ज्ञानदीप अकॅडमी च्या माध्यमातून आपले बहुमूल्य मार्गदर्शनही लाभले आहे..आपली शिकवण्याची पद्धत ही अत्यंत संयमी,सरळ अन सोपी होती...आज ती आठवण खूप आनंद अन् प्रेरणादायी आहे...आपले पुनः स्च अभिनंदन सर 🎉💐
Original topper never dance like this .
@@rajeshbombe6054 then how do they dance 😆
Congratulations Sir 💐💐
सलाम तुमच्या संघर्षाला 🙏🙏🙏🙏
अभिनंदन साहेब.....
आपान संपादित केलेल्या यशाबदल हार्दिक अभिनंदम 🚨💐
यश कस्ट नियोजन केलेतर मिळते युवकांनी याचे नियोजन करून अभ्यास केले तर यश मिळते
खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Congratulations 🎉🎉
अभिनंदन सर
अभिनंदन 🙏🏻
Congratulations Sir 💐💐💐💯 🙏🙏🙏🙏 मेहनत कधीच वाया जात नाही.. कष्टाचं फळ कधी ना कधी मिळतच...💯💯💯💯💯💯💯💯💯💯☑️🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Congratulations sir
खूप खूप अभिनंदन👏
Congratulations 💐
Khup Sundar bolatat khup.. west wishes to you for your bright future
अभिनंदन 💐💐
अभिनंदन भावा
वय 34.... म्हणजे.... अजून आपले पण मैदान बाकी आहे... be possitive
U can do it brother 👍
🙏खूप खूप अभिनदंन🙏🙏💐
अभिनंदन भाऊ 💐💐💐
Chan bolle
Congratulations sir भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
नि:शब्द अभिनंदन सर💐💐
Hat's off. brilliant .had a great patience
Khup Abhinandan......🌺
अभिनंदन सर👍☺️💐
यासाठी केला होता अट्टाहास.👏👏👏❤️❤️❤️🚩🚩🚩☘️☘️🪴🪴
Congratulations Sir
प्रमोद खूप खूप खूप अभिनंदन.
mehnat ka fal..... congratulations 🎉
Abhinandan bhava
अभिनंदन सर 💐
Kiti chan adarsh ahe mulachi lagn zali ki te aplya swapnakade path firvtat pan dada la mylgi asunahi study la lamb nahi kel vishesh ahe kharach abhimanaspad ahe
Congratulations....💐💐
Congratulations bhau 🔥🔥💐💐💐
Congratulations sir. 💐💐💐🙏
अभिनंदन 💐💐💐💐💐
Are हेच ते चॅनल वाले आहेत जे एमपीएससी ला मायाजाल म्हणत होते....
Congratulations pramod sir
Congratulations sarji
अभिनंदन
मला डान्स आवडला 😅
💐💐 अभिनंदन 💐💐
अभिनंदन🇮🇳🇮🇳🇮🇳
अभिनंदन💐💐
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations 👌👌
Congratulations brother.keep it up.
Congratulations bro 💐💞🎉
Congratulation bhau ..interview la bhetlo aapn ! Best luck for your future 👍
अभिनंदन...
Congratulations 💐👏🎊
1Gunachi kimmat tulach mahiti 👌👌👌
Congratulations 🎉 sir
Struggle che fal milalele bghun changl watl.
Congratulations God bless you
Thanks .....🙏
Congratulations...bhava..
Tumch Yash pahun khup Anand zala
Ata porinchi line lagnar,jay mpsc
Congratulations chaugule bhari ahet
😀😀😀😀😀नोकरी करेल की बॅंजोसमोर नाचेल😀😀😀
लागला का जळायला....
Ani tu banjo vajav
नोकरी मिळण्यासाठी रोजचे 9 ते 10 तास अभ्यास केला म्हणून आज राज्यसेवेत प्रथम आला आहे हे पहा न
अभिंनंदन✨
अभिमान वाटतो मला प्रमोद चौगुले हे आमच्या गावचे सोनी(तालुका मिरज जिल्हा सांगली)👍👍👌👌👌
Congratulations Bhava
Congratulations bhava✌️
अभिनंदन भाऊ 🎊
Yes supprt matters
Congratulation
Congrationlations
Congratulations 🥳🥳🥳🎉🎉🎉
अभिनंदन 👍👌👌
Proud of u navodaya student ❤️
Class ..
अभिनंदन भाऊ
Congrats 🎊🎊
अभिनंदन.
पण असा आनंदोत्सव नको.
राज्य सेवेसाठी सिरीअस असावे.
Administration.जाणार.
तू पास हो ,मग तुला कस करायचं बघ
Lvdya 4 lakhacha packge bhetla tri nachanara tu ith kshala dnyan chodtoy... May ghalayala sangitl ka tula kuni ith
Bina serisusly pass hotey ka?
Zatyachi layaki watchman chi nahi ala yutube la dnyan shikavya
ABP माझा ला नम्र विनंती आहे. या यशोगाथा पुरे झाल्या त्यांचे प्रशासनात गेल्यावर योगदान कळूद्या आम्हाला.
DATA INSIGHTS नावाच्या कंपनीनं एका सायकल दुरूस्ती व्यवसाय करणार्या मुलाला ३६ लाखांचे पॅकेज दिले आहे. मराठी मुलांना असे यश कसे मिळवायचे हे कळू द्या.
Congratulations.
Congratulations bhai
Congrats....
4.33 खूप सागून गेले तुम्ही आपली दादा
Real ....
Congratulations dada
Mast bhva
Ha final result ahe ka
congratulations !
Very Hearty Congratulations Sir
अभिनंदन💐💐💐💐भाऊ
Congratulations sir ji 🎉
He is last bencher i know ..