थोरात साहेब तुम्ही च शंभर टक्के💯💯 विचार करा पराभूत का झाले गावोगावी जन संक्रमण कधी ही गाव पुढारी व ठेकेदार या लोकांनी तुम्हाला कळून दिला नाही❓ शत्रू हे जवळचे च असतात एक वैतागलेला शेतकरी कामगार पेमगिरी गावातून
महत्वाचे पराभवाचे कारण म्हणजे कार्यकर्ते स्वतः भरपूर कमावतात आणि जनतेकडे अजिबात लक्ष नसते. जनमत काय आहे यांची खरी माहिती नेत्यांपर्यंत कार्यकर्ते देतच नाहीत. नेते जनतेत जात नाहीत, त्यांची कामे होत नाहीत त्यामुळे जबरदस्त फटका बसतो.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीला आले नसते देवीचे त्या कारखाना ज्यावेळेस चालू करायचा होता तिथं इतकी खराब गणेशच्या रात्री सुजय दादा स्वतः बाळासाहेब थोरात यांनी काहीच गरज नसताना पिकांच्या हातून कारखाना गेल्या कारखान्याच्या नंतर यांनी पाडलं दक्षिण अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादांचा पराभव करण्यास बाळासाहेब थोरात यांचा मोलाचा वाटा होता त्याचाच राग धरून सुजय विखे यांनी ते तरी मग संगमनेर कडे मोर्चा वळवला आणि चार पाच गावांमध्ये सभा आयोजित केल्या तरी हे मासे थांबले नाही मतदार संघामध्ये थांब व स्वतःचा मतदार संघ सोडून शिर्डी मतदार संघामध्ये यामध्ये दररोजगाव सभा घेणे दोन्हीच्या घोगरी काकी उभा केल्या देशाचे नेते तिथं आणली राधाकृष्ण विखे पाडण्यासाठी स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष दिला असतं तर त्याच्या कारकीर्दीचे राजकारण तुम्ही संपून घेतले
संगमनेर शहरात विकास झालेला आहे, विकास झाला नाही अस बोलण थोड्या वेळ चुकीचं असेल.. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरासाठी काम केल नसत तर 40 वर्ष आमदार की मिळालीच नसती.. या वेळेस धर्माच्या नावाखाली अमोल भाऊंनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून पण आले.. बघू अमोल भाऊ 5 वर्षात कसा विकास करतात.. चांगल काम केल तर अमोल भाऊंना पुढील 5 वर्षात निवडून देऊ..
किती companies आहे संगमनेर मध्ये? MIDC नुसती नावाला. Engineering College स्वतःचं, कारखाना स्वतःचा, रस्त्यांवर खड्डे, पाठर भागात पाणी नाही, गावांना जायला रस्ते नाही.
I am best happy person that Balasaheb Thorat lost seat. I know Hon. Lahu Kande refused seat Shrirmpur. Only Thorat is only responsible. God punishes properly.
All za India level congress is failed. Please remember I am graduating in politics and passed out 1976. 77 from Pune University. Emergency seen openly. Janta dal seen. Please remember congress is not capable now a day..
शेतकरी राजा नीच अमोल भाऊ ला निवडून दिलं राहिली पैशाची भात पैसे तर आपल्याच आदरणीय थोरात साहेबांनी ₹5000 फुले संध्याकाळी वाटली पण पूर्ण दूर झाला सत्य परिस्थितीवर बोललं पाहिजे झालेली हार मोकळ्या मनाने पचवली पाहिजे नाही तर पुढल्या पंचवार्षिक ला डिपॉझिट जप्त होईल थोरात साहेबांचं
अमोल धन्यवाद कारण सावकार चा पराभव केला कारण हे सारखे ठेकदार लोक होते कारण हे याच्या मुहणे आमदार भाषा आमदार राहाणे चदनपुर । कडलग जकळक याच्या राजापुर याच्या गुजाळवाडी याच्या सुकेवाडी कुटे बैल बन वल पावसे सातपुते पाव बाकी यांना विकत घेतल
उगाच नाही म्हणत """विखेपाटील पॅटर्न""" अशी खुटी ठोकली विखेपाटीलांनी की आता पाच पंचवीस वर्षे उपटत नाही!!! थोरात आता बसा घरात!!! नका येऊ मंत्रालयाच्या दारात!!!😂😂😂 नवनिर्वाचित आमदार श्री अमोल जी खताळ पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!!
जनतेने जर ठरवले तर कोणालाही पाडू शकता येते हे सिध्द झाले..अभिनंदन साहेब....
अभिनंदन अमोल जी खूप छान वाटले
एकदम मस्त आणि सच्चा माणूस❤❤❤
थोरात यांना अफझलखान सारखा गर्व,अहंकार, दर्प व अतिआत्मविश्वास चढला होता. त्याचा अमोल खताळ नामक शिवाजी महाराजांनी राजकिय वध केला.
अमोल खताळ आमदार व्हावा म्हणून गोरक्षनाथ गडावर नवस केला होता आमदार आमदार साहेब कमेंट कडे लक्ष द्या
एकदम सत्य बोलले दादा
थोरात साहेब तुम्ही च शंभर टक्के💯💯 विचार करा पराभूत का झाले गावोगावी जन संक्रमण कधी ही गाव पुढारी व ठेकेदार या लोकांनी तुम्हाला कळून दिला नाही❓
शत्रू हे जवळचे च असतात एक वैतागलेला शेतकरी कामगार पेमगिरी गावातून
विकासा सहित हिंदूत्व प्रथम प्राधान्याने जपा,, हिदूंनाच प्रथम प्राधान्य द्यावे,,जय श्रीराम जय हिंदू धर्म,,
Amol bhau khupach Abhinandan
संगमनेर अकोले साठी अमोल भाऊ तुम्ही व अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे चांगले काम करतील ही आशा बाळगतो
समय बलवान होता है
अमोल खताळ यांना सुजय दादा * विखे पाटील परिवार यांनी संधी दिली आणि जनतेने अमोल भाऊ ला स्विकारले.
शेतकऱ्यांच्या मुलाला जनतेने आमदार केले
अभिनंदन अमोल सर आमदार🎉🎉🎉
टी. बाळू ची चांगलीच जिरवली 😂😂😂
काँग्रेस देशाच भलं कधीच करू शकत नाही
@@suryabhanshinde3357 😂
Modi bhakt❌ Gandu andbhakt✅
Evm mule jinknare ... Andbhakt
आता अमोलभाऊ राजकारण पेक्षा समाजसेवक म्हणुन जास्त काम करतील हीच अपेक्षा
अभिनंदन 💐
Congratulations 👍👍👍
महत्वाचे पराभवाचे कारण म्हणजे कार्यकर्ते स्वतः भरपूर कमावतात आणि जनतेकडे अजिबात लक्ष नसते. जनमत काय आहे यांची खरी माहिती नेत्यांपर्यंत कार्यकर्ते देतच नाहीत. नेते जनतेत जात नाहीत, त्यांची कामे होत नाहीत त्यामुळे जबरदस्त फटका बसतो.
अमोलभाऊ ❤❤
जय श्रिराम🚩 खताळ साहेब
थोरतांचे कामगार ,जोर्वे गावचे रहिवासी सुधा यांना वैतागले,त्यांनी सुद्धा थोरात कंपनी ल मतदान केले नाही
थोरात साहेबांनी फक्त त्यांची घरं भरली गोरगरीब जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही त्यामुळे जनतेने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही
Amhi Aptavalaaaa barka Balu Thorat la yanda 😂😂vikhe patil chay sheptivar pay tevla hota Balu ni mag Aptavalaaaa amhi Balu 😂
@@Avinash_Ghogare_Patil parat disla tu🤣
@TixzyFan tevda ananda jalai amhala 😂 Karan Balu Aptavalaaaa ahe amhi yanda 😂
बाळूच्या YZ कार्यकर्त्यांना पराभव पचेना😂😂
❤❤❤❤❤💯💯💯👍👍
❤
थोरात जड होतील म्हणून शरद पवार यांनी थोरातांना पाडलं
गणेश कारखान्याच्या निवडणुकीला आले नसते देवीचे त्या कारखाना ज्यावेळेस चालू करायचा होता तिथं इतकी खराब गणेशच्या रात्री सुजय दादा स्वतः बाळासाहेब थोरात यांनी काहीच गरज नसताना पिकांच्या हातून कारखाना गेल्या कारखान्याच्या नंतर यांनी पाडलं दक्षिण अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादांचा पराभव करण्यास बाळासाहेब थोरात यांचा मोलाचा वाटा होता त्याचाच राग धरून सुजय विखे यांनी ते तरी मग संगमनेर कडे मोर्चा वळवला आणि चार पाच गावांमध्ये सभा आयोजित केल्या तरी हे मासे थांबले नाही मतदार संघामध्ये थांब व स्वतःचा मतदार संघ सोडून शिर्डी मतदार संघामध्ये यामध्ये दररोजगाव सभा घेणे दोन्हीच्या घोगरी काकी उभा केल्या देशाचे नेते तिथं आणली राधाकृष्ण विखे पाडण्यासाठी स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष दिला असतं तर त्याच्या कारकीर्दीचे राजकारण तुम्ही संपून घेतले
Good जॉब खताळ साहेब
Janta Janardan Aahe
बहिणीने भावाला ओवाळणे दिली
विखे न्ना दैवत बोलता काय
तुमचं दैवत कोण आहे तो पण सांगता अजून नाही
अमोल भाऊ निमोन तळेगाव गट दुष्काळ मुक्त करा
संगमनेर शहरात विकास झालेला आहे, विकास झाला नाही अस बोलण थोड्या वेळ चुकीचं असेल.. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरासाठी काम केल नसत तर 40 वर्ष आमदार की मिळालीच नसती.. या वेळेस धर्माच्या नावाखाली अमोल भाऊंनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून पण आले.. बघू अमोल भाऊ 5 वर्षात कसा विकास करतात.. चांगल काम केल तर अमोल भाऊंना पुढील 5 वर्षात निवडून देऊ..
Virodhak tayarch hovu dila nahi Jo virodhat jayil tyacha perfect. Karykram kela jat hota sangamner mde mhanun etkya term ekhati satta hoti
किती companies आहे संगमनेर मध्ये? MIDC नुसती नावाला. Engineering College स्वतःचं, कारखाना स्वतःचा, रस्त्यांवर खड्डे, पाठर भागात पाणी नाही, गावांना जायला रस्ते नाही.
evm जय हो.
Balyani. Kay upatel
I am best happy person that Balasaheb Thorat lost seat.
I know Hon. Lahu Kande refused seat Shrirmpur.
Only Thorat is only responsible.
God punishes properly.
गाफिल
चमच्यांनो जमिनीवर या अजूनही तुमचा माज उतरलेला नाही
7:30
41 varsh yuva nahi hot re..
All za India level congress is failed.
Please remember I am graduating in politics and passed out 1976. 77 from Pune University.
Emergency seen openly.
Janta dal seen.
Please remember congress is not capable now a day..
Khatal पाटील 1980 च्या दरम्यान आमदार होते त्यांचे परिवाराचे आहेत काय
@@shantaramthikekar6042 no
भाऊ हे EVM आहे, इतिहास बितिहास काय नाही🤗
Amol khatal kay karu shakto .. as nko bolu sarv vikhencha kam and paisa ahe mhanun ala tu
Sagle pakshal pani laun aly savd rah
ईव्हीएम मशीन ने जिंकली आहे
Balu ni 40varsh kahi nai kale
जास्त हवेत जाऊ नका. धर्माचे राजकारण करून 5000रू मताने मते विकत घेतली आहे. दम आसेल दर विकासावर शेतकऱ्यावर बोला.
नाही वाटलं पैसे इनामदाराने मत दिलें हार पचत नाही तुम्हाला
चमच्यांनो जमिनीवर या अजूनही तुमचा माज उतरलेला नाही
@@suniltambe6485कसा पाडला ऊलथा पालथा करुन 😂
शेतकरी राजा नीच अमोल भाऊ ला निवडून दिलं राहिली पैशाची भात पैसे तर आपल्याच आदरणीय थोरात साहेबांनी ₹5000 फुले संध्याकाळी वाटली पण पूर्ण दूर झाला सत्य परिस्थितीवर बोललं पाहिजे झालेली हार मोकळ्या मनाने पचवली पाहिजे नाही तर पुढल्या पंचवार्षिक ला डिपॉझिट जप्त होईल थोरात साहेबांचं
😂😂😂😂😂
चुकून बाळासाहेब थोरात yancha नाद करू नका.. 🔥🔥तुम्ही अपघाताने आमदार झालाय....
@@SachinShinde-fg4zb 🤭🤭🤭
@@SachinShinde-fg4zb भाऊ विखे चा नाद करू नको नाही तर बाळू कसा पडला बघा 40 वर्षाचा राजकारण एका झटक्यात संपवलं 😅🔥
मग निलेश लंके यांचा तुम्ही चुकून नाद करू नका 🔥🔥
@@SachinShinde-fg4zb अरे लंकेच्या बालकिल्यात सुद्धा त्याच्या बायकोला पाडल ओन्ली सुजय विखे 🔥😅 पुडच्या वेळेस नसतो येत लंके
गप रे तू बाळू थोरात पण आपटवला आणि राणी पण😂😂
अमोल धन्यवाद कारण सावकार चा पराभव केला कारण हे सारखे ठेकदार लोक होते कारण हे याच्या मुहणे आमदार भाषा आमदार राहाणे चदनपुर । कडलग जकळक याच्या राजापुर याच्या गुजाळवाडी याच्या सुकेवाडी कुटे बैल बन वल पावसे सातपुते पाव बाकी यांना विकत घेतल
EVM ghotala ahe ha
उगाच नाही म्हणत """विखेपाटील पॅटर्न""" अशी खुटी ठोकली विखेपाटीलांनी की आता पाच पंचवीस वर्षे उपटत नाही!!! थोरात आता बसा घरात!!! नका येऊ मंत्रालयाच्या दारात!!!😂😂😂 नवनिर्वाचित आमदार श्री अमोल जी खताळ पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!!
Carkhane lutnara vikhe ha tyacha narad
ईव्हीएम मशीन ने जिंकली आहे