आज सोयाबीन पहिली फवारणी केली | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #soybean #सोयाबीनफवारणी #soybeanspraying #dnyaneshwarkharatpatil #soybeanpahilifawarni
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/c...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Комментарии • 49

  • @ShakilKhan-dt9vt
    @ShakilKhan-dt9vt 2 месяца назад

    Sir
    Irrespective whether or not required is it mandatory to this spray or
    When only if required we use insecticides and other medicine
    I feel instead between 15 to 25 days after sowing it better to spray bio chemical herbicides + harrowing + manual weed removal
    and
    At 35-40 days again revisit the field to check any infestation and then use as suggested by your good self

  • @नादशेती-म5प
    @नादशेती-म5प 3 месяца назад +1

    Kiti diwasani 1st spre karaycha aahe

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 3 месяца назад +2

    कष्ट करायचे आपल्या हातात आहे पण भाव आपल्या ला ठरवता येत नाही काय आवघडय

  • @rohitsannakki8301
    @rohitsannakki8301 3 месяца назад

    Quinalphos 25 Ec 1st spray la chalelka?

  • @AmbadasKhude
    @AmbadasKhude 3 месяца назад

    भाऊ उगवणी पूर्व तन नाशेक फवारले आहे आणि आता परत शेकेद तन नासेक फवारले त चालेल का

  • @krushnaJadhao94
    @krushnaJadhao94 3 месяца назад +2

    ज्ञानेश्वर भाऊ आम्ही पण तीच फवारणी केली दुसरी फवारणीला कीटकनाशक कोणती वापरावी

  • @shaikhhafeez7503
    @shaikhhafeez7503 3 месяца назад +2

    भाऊ एवढी सोय केलेल्यांना आपल्याला किती झडती बसते

  • @AnviLode
    @AnviLode 3 месяца назад +7

    तन नाशका का सोबत कीटनाशकांचा वापर करता येतो का येत असेल तर कोणत कीटनाश कोणत्या तन नाशका सोबत फवारावे

    • @farmer3057
      @farmer3057 3 месяца назад +1

      नाही भाऊ घेऊ नका असं नाही चालत फालतू खर्च नका करू🙏

    • @kishorpatil8714
      @kishorpatil8714 3 месяца назад

      Chalte mi vaprto result hi yeto fhkta aushadhi krama nusar use Kara

  • @bhagwatrewale2291
    @bhagwatrewale2291 2 месяца назад

    शेतच विकावे लागेल ईतके एका फवारणीला मानसे लावलीतर

  • @rushikeshshinde7116
    @rushikeshshinde7116 2 месяца назад

    मी पहिल्या फवारणी साठी
    M 45
    Aalika
    19.19.19
    Gibberellic acid 0.001 घेतले आहे

  • @shrikantthakare1802
    @shrikantthakare1802 2 месяца назад

    Sir, मी अजून तन नाशक मारल नाही , मी 25 जून ला पेरणी केली , आमच्या कडे खूप पाऊस पडत आहे ,शेतात खूप चिखल आहे , काही फरक पडणार नाही ना , मी शेगाव तालुका मधील एका खेड्या गावात राहतो

  • @ganeshzingarevlog
    @ganeshzingarevlog 3 месяца назад

    आमचेही 16 जून ची पेरणी आहे धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर दक्षिण भाग राहणार चिवरी❤❤

  • @rahulnimbalkar4183
    @rahulnimbalkar4183 2 месяца назад

    सोयाबिन पेरणी नंतर 72 तासांच्या आता तणनाशक फवारले होते result चांगला आला ,,आज 25 दिवस झाले ( तण नाही केन नाही हाराळ नाही ) मग कीटकनाशक alika biovita Saff ची फवारणी करावी का ?

  • @amolbaste9046
    @amolbaste9046 3 месяца назад

    सर..या combination मध्ये टाॕनीक नाही वापरले का ?
    Eg---किटकनाशक/बुरशीनाशक/टाॕनीक/19:19:19 हे सर्व एकञीत फवारणी केली तर चालते का...धन्यवाद

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 3 месяца назад

    या वर्षी तन्दंशक नही वापरले का भाऊ ,, वापरले असल्यास किती दिवसांनी फवरले आणि हे 17 व्यां दिवसही prfex सुपर फवारले ,, दोन फवारणी मधी म्हणजे तांनशक फवारा आणि कितंनाशक फवारा मधू किती दिवसाची आंतर पाहिजे ,,

  • @mobilephone96
    @mobilephone96 2 месяца назад

    दादा सोयाबिन दुसरी फवारणी कधी आणि कोणती घ्यावी मार्गदर्शन करा🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤

  • @SachinPawar-bv3ie
    @SachinPawar-bv3ie 3 месяца назад +2

    अलिका चालत का

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation 2 месяца назад

      लहान अळी मरते पण मोठी साठी जरा वेळ लागतो..प्रॉफेक्स ने सगळं मारलं को साफ होवून जात खेळ खल्लास

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 3 месяца назад

    17 दिवसंनी पहिला स्प्रे...... आम्ही 25 ते 30 दिवसाला पहिला स्प्रे घेतो राव 😮🙏👑

  • @bhagwatgawhane7832
    @bhagwatgawhane7832 3 месяца назад

    Sir pahilya favarnimade burshinashak nahi घेतले तर chalel ka

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    किती दिवसांनी मारला स्प्रे ज्ञानेश्वर भाऊ

    • @prasaddange8039
      @prasaddange8039 3 месяца назад

      @@ज्ञानेशशिरसाटशिरसाट 16 जुन ची पेरणी आहे, दिवस मोजा

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 3 месяца назад

    Patil dusri favarani baddal video banva soyabean 25 divsache hot ahe 🙏🙏

  • @abhijeetkolhe8635
    @abhijeetkolhe8635 2 месяца назад

    मी पहिल्या फवारणी साठी
    saaf बुरशीनाशक
    Bayer चे soloman कीटकनाशक
    ICL. चे 11 36 24 खत
    Bio vita tonic घेतले आहे.

    • @PralhadChaudhari18
      @PralhadChaudhari18 2 месяца назад

      तुम्ही घेतलेल्या प्रॉडक्ट ची किंमत किती आहे?
      प्रोफेक्स सुपर ची माहिती असेल तर सांगा

  • @ganeshzingarevlog
    @ganeshzingarevlog 3 месяца назад

    क्लोरो आणि 1919 वापरले तर चालेल का❤❤❤

  • @shrutinage952
    @shrutinage952 3 месяца назад

    आमचं पेरान झालाच नाही पाऊस नसल्यामुळे

  • @AjayTGaikwad
    @AjayTGaikwad 3 месяца назад

    11 36 24 विद्राव्य खत कसं राहील

  • @rahulghiwarkar387
    @rahulghiwarkar387 3 месяца назад

    दादा माहिती खूप छान आहे पण 19 -19च्या ऐवजी ICL च 11-36-24 वापरले तर चालते का

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation 2 месяца назад

      जास्त फुटवे यावे म्हणून वाढ चांगली असेल तर उत्तम आहे

  • @dhirajpatil704
    @dhirajpatil704 3 месяца назад

    Perni zali nahi ajun,paus khup kmi aahe

  • @govindyadav440
    @govindyadav440 3 месяца назад

    सर तन नाशक सोबत कीटकनाशक फवारणीसाठी जमतय का

  • @AshishWankhade-eb3gn
    @AshishWankhade-eb3gn 3 месяца назад

    भाऊ कीटक नाशक पाहिले मारले की तणनाशक

  • @jagadeotekale7385
    @jagadeotekale7385 3 месяца назад

    अमोनियम सल्फेट व 19.19.19 एकत्र चालत नाही. द्रावण नासत

  • @Notsoprobro-gy7mi
    @Notsoprobro-gy7mi 2 месяца назад

    सोयाबीन में पहले स्प्रे के बाद परसुट ( चारामार दवाई) का स्प्रे कर सकते है क्या?

    • @Notsoprobro-gy7mi
      @Notsoprobro-gy7mi 2 месяца назад

      इस सवाल का जवाब है क्या किसी के पास?

  • @YogeshGholap-jb9fb
    @YogeshGholap-jb9fb 2 месяца назад

    19 19 19 alika saf chalel ka

  • @Gangadharinglepatil
    @Gangadharinglepatil 3 месяца назад

    ईपिक पाहणी चालु आहे काय

  • @gajanandhumal6647
    @gajanandhumal6647 3 месяца назад

    Icl 191919 काय रेट आहेत

  • @कास्तकार-211
    @कास्तकार-211 3 месяца назад

    ICL gred 1 chi खते चिखली...मेहकर कुठे भेटतात ते सांगा मी पाहू पाहू थकलो...

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  3 месяца назад +1

      @@कास्तकार-211
      चिखली
      विदर्भ कृषि केंद्र
      गंगाई हॉस्पिटलच्या खाली

    • @कास्तकार-211
      @कास्तकार-211 3 месяца назад

      @@DnyaneshwarKharatPatil thank you sir

  • @prathmeshdandge2481
    @prathmeshdandge2481 3 месяца назад +1

    भाऊ antraacol बुर्शि नासाक् चालेल् का

    • @ganeshkad3984
      @ganeshkad3984 3 месяца назад

      झिंक बेस्ड आहे, चालते

  • @GajananAochar
    @GajananAochar 2 месяца назад

    भाऊ आपण खूप छान मार्गदर्शन करता आम्हाला पटत धन्यवाद