पहाटेची मन प्रसन्न करणारी काकड आरती ||भजन मराठी || गायक. दराडे धनंजय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • श्रावण महिन्यामध्ये रोज सकाळी पहाटे घेतली जाणारी आरती म्हणजेच काकड आरती होय. काकड आरती आपण बऱ्याच वेळा ऐकलेली असेल मनाला अगदी प्रसन्न करणारी ही काकड आरती आजही खेडोपाडी भजनी मंडळी मोठ्या प्रेमाने ही काकड आरती म्हणत असतात.
    आयुष्याचं मर्म सांगणारी ही काकड आरती देवाचं गुणगान तसेच आयुष्याबद्दल जागृत करणारी ही काकड आरती आपणा सर्वांनी ऐकावी आणि आत्मसात करावी यासाठी आपणासाठी ही काकड आरती घेऊन आलेलो आहे.
    ......................∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆......................
    #भजन #kakda #वारकरी #bhajan #अभंगवाणी #विठ्ठला #वारकरी_संप्रदाय #वारकरी_चाली #पंढरपूर #पिंगळा #भारुड #भावगीते #भागवत #कीर्तन #कथा #वारी #चाली #कीर्तनकार #किर्तनप्रमान #krishnabhajan #चंद्रभागा #काकडाभाजन #आरती #सुरेशवाडकरभक्तिसॉन्ग #गणेश

Комментарии • 2