बजेटनंतर कुठे गुंतवणूक करावी? | Bharat Phatak | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 40

  • @abhijitlimaye
    @abhijitlimaye 59 минут назад

    अगदी योग्य प्रश्न, त्यामुळे discussion खूपच छान झाले 👍🏽

  • @nehakulkarni955
    @nehakulkarni955 6 часов назад +1

    खूप छान विस्लेशण..

  • @pradipkopardekar2529
    @pradipkopardekar2529 12 часов назад +1

    खूपच छान विश्लेषण!

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 Минуту назад

    खूपच तुकड्यात आणि अडखळत चर्चा. 😱

  • @sandeepgalande9
    @sandeepgalande9 15 часов назад +1

    Bharat Pathak sir always explains in simple language ❤

  • @swatikarve25
    @swatikarve25 18 часов назад +5

    अस्खलित मराठी. मस्त!

    • @unknownguy279
      @unknownguy279 15 часов назад +1

      असणारंच तीच तर आपली मुख्य ओळख !!! सांगवंच लागत नाही आपण कोण ते 😅

    • @akshay_78193
      @akshay_78193 9 часов назад

      बरोबर!!

  • @Prasar-x4o
    @Prasar-x4o 14 часов назад

    Very well presented , shows depth of Mr Phatak's knowledge.👌

  • @chandrashekhargondhalekar4567
    @chandrashekhargondhalekar4567 11 часов назад

    Bharat,your analysis is great & in common man's language.

  • @ratnamalamohite8316
    @ratnamalamohite8316 4 часа назад

    Very informative information sirji.

  • @madhavgole
    @madhavgole 7 часов назад

    संतुलित विवेचन

  • @TheDinTen
    @TheDinTen День назад +3

    पाठक सर नेहमी सध्या सोप्या भाषेत समजावून देतात

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 15 часов назад

    It is always good pleasure to listen immediate views on national budget! Thanks good interview in-depth knowledge. Keep it up

  • @swatikarve25
    @swatikarve25 18 часов назад +2

    सकाळ मध्ये लेख येतो का हे बघण्या आधीच ही मुलाखत ऐकायला मिळाली, खूप छान वाटलं.

  • @ramdaszagade2029
    @ramdaszagade2029 7 часов назад

    Thanks, sup..b explanation

  • @niranjanbhagunde1031
    @niranjanbhagunde1031 11 часов назад

    Great discution

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 11 часов назад

    ❤❤❤
    The budget explanation is very thorough and informative.

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 14 часов назад +8

    12 लाख कसे कमवायचे आहे,या सवलतीचा लाभ घेण्यासाठी,हा माझ्या पुढचा गहन प्रश्न आहे.

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Час назад

    टॅक्स किती कमी झाला हे माहीत नाही पण शेतकऱ्यांचे उत्पन्न 2014 पासून नक्कीच कमी झालेला आहे

  • @PRAKASHDESHPANDE-b3o
    @PRAKASHDESHPANDE-b3o 2 часа назад

    Survival is going to be tuff in future, robary, murder, loot etc is going to increase .

  • @DonnaTaylor-m1n
    @DonnaTaylor-m1n 3 часа назад

    पूर्वानुमान के लिए धन्यवाद! मेरे पास एक त्वरित प्रश्न है: मेरे पास SafePal वॉलेट है जिसमें USDT है, और मेरे पास रिकवरी वाक्यांश है. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). मैं उन्हें Binance में कैसे स्थानांतरित कर सकता हूँ?

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 5 часов назад

    मग देशावर जे कर्ज आहे ते कसं फेडणार
    महागाई वाढणार आहे एवढे नक्की

  • @pradipkopardekar2529
    @pradipkopardekar2529 12 часов назад +2

    2004 में टैक्स फ्री इंकम 1 लाख थी
    2014 में थी 2 लाख.
    2025 में 12 लाख हो गई, यानि की 11 साल में 600% का बदलाव हुआ. अब 6 करोड़ से अधिक भारतीय टैक्स फ्री ब्रैकेट में आ गए.
    इसके बाद भी जो लोग सरकार को गालियां देंगे उनका इलाज धन्वन्तरि और कुबेर के पास भी नहीं होगा.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 7 часов назад

      कुबेर का नाम लिजीये महाराष्ट्मे वो नाम का एक हलकट आदमी है!

  • @milindpatil5615
    @milindpatil5615 4 часа назад

    १९६ कोटी रुपये कर्ज असताना ५० कोटीचा अर्थसंकल्प हे काय आहे. तसेच upi लहान लोकाना कर संरचनेत आणतात मात्र बरेच मोठे आर्थिक व्यवहार रोखीने होत आहेत या वर काय

  • @chayandol2852
    @chayandol2852 12 часов назад +1

    नमस्कार सर, जर प्रत्येकजण नवीन कर प्रणालीकडे वळला तर त्यांना यापुढे 80C वजावट मिळणार नाही. परिणामी, अनेक करदाते त्यांचे ELSS म्युच्युअल फंड SIP थांबवू शकतात. नवीन गुंतवणूक येत नसताना याचा या फंडांवर काय परिणाम होईल? कृपया परिस्थिती स्पष्ट कराल का?

    • @mystictilopa2812
      @mystictilopa2812 11 часов назад

      धन्यवाद ! माझाही हाच प्रश्न होता.

  • @AnantArolkar-xi3cb
    @AnantArolkar-xi3cb 4 часа назад

    Too loud advt volume

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 11 часов назад +2

    12 लाख उत्पन्न असल्यास 5लाख वजा करून 7 लाखावार कर आकारला जाईल?

  • @shreekantatre7896
    @shreekantatre7896 17 часов назад +1

    १९:१७ पाचलग... इथं तुम्ही गल्लत करताय... २०१४ ला दोन लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होते ... जे गेल्या वर्षी पर्यंत तीन लाख होते आणि या बजेटमध्ये ते चार लाख केलं आहे... म्हणजे तुम्ही म्हणताय तसं ते सहा पट नाही फक्त दुप्पट झालंय...
    87A रिबेटची सवलत तेव्हा २०१४ ला पाच लाख उत्पन्नापर्यंत होती ती गेल्या वर्षी पर्यंत फक्त नव्या कर प्रणाली साठी सात लाखांची ठेवली होती...
    ती या बजेटमध्ये बारा लाख केली आहे...

  • @mandarsoman3391
    @mandarsoman3391 5 часов назад

    Ek pramanik mat maze ase ki.. Jyanna 1 lakh prati mahina income ahe tyanna tax bharata yeu naye mhanaje phajil laad ahet!

  • @Bollywood_remix11
    @Bollywood_remix11 День назад +1

    Pachlagsir 30% bracket madhe ahe vattay😂

  • @meenabarve8572
    @meenabarve8572 13 часов назад

    Nokarit vadh hot nahi topryant growth possible nahi

  • @PRAKASHDESHPANDE-b3o
    @PRAKASHDESHPANDE-b3o Час назад

    You do anything, the world is heading towards total destruction.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 День назад

    Does it mean people in "Salary/Income-Bracket" of Rs.2 /3 L p.m will not have to Pay IT upto Rs. 1.06 L out of 2/3 L ??? 👆🤔

  • @AnantArolkar-xi3cb
    @AnantArolkar-xi3cb 4 часа назад

    If my salary is 9lac but my stock market income is 2 lac. So total income is 11lac which below 12 lac limit.
    Plz explain what will be tax calculation