Official Video |😂 Bala Kay Jhal Raja 😂| बाळा काय झाल राजा | Insta Trending | Bala Trend | SK Brother
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Official Video |😂 Bala Kay Jhal Raja 😂| बाळा काय झाल राजा | Insta Trending | Bala Trend | SK Brother
Song : Bala Kay Jhal Raja
Singer : Kuldip Jadhav
Lyricst : Kuldip Jadhav
Music : Kuldeep - Sachin
Special Thanks - ( Bala Queen ) Suryawanshi Pranali
Instagram I'd Follow Now 👇
www.instagram....
www.instagram....
तुझं प्रेम हाय वर वरच ग
आत्ता सोसणा मला हा खर्च ग
नको नादाला लागू तू माझ्या
बाळा काय झालं राजा .... ध्रु
तुझं रोज रोज दुकन भाहन पाहून
मी माझं स्वतःच च जगणं गेलो राहून
मी नुस्त मग फिरायच
अन् मनामधी झुरायच
नुसता गावभर केला मी बाजा
बाळा काय झालं राजा .... 1
आज कळलं मला प्रेम नसत खर ग
एकटा जीव सदाशिव असलेलं बर ग
हित वर हिट ग
आत्ता sk जोडी नीट ग
साऱ्या जगभर करती गाजावाजा
बाळा काय झालं राजा .... 2