Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सर खुप छान माहिती दिली आहे... धन्यवाद 😊
Thanks a lot
Thank you sir , अश्या एका लेक्चर ची गरज च होती , जरा मरगळ आली होती ती दूर झाली 🙏
Thanks Sir. Give confidence & Direction your lecture...
Thank you sir 🙏🏻
Ya exam mde interview sati ratio kiti geta. And final selection he pre cha marks vr hoil ka fkt interview vr. Te tod detail mde saga
सर, ह्या परीक्षेसाठी current affairs किती वर्षाचे असतील? January 2023 to January 2024 & January 2024 to June 2024? Please guide
मागील 1 ते दीड वर्षातील महत्वाच्या घडामोडी
सर नेमकी किती दूर गेली
सर अँप्लिकेशन फाँमॆ पुन्हा भरता येण्यासाठी पयॆन्त करा ना आमची फाँमॆची डेट निघुन गेली.
SEBC चे अर्ज सादर करतांना MPSC कडून अर्ज update करायला किंवा नवीन भरायला काय सूचना येतात त्यावेळी सांगता येईल
सर नमस्ते, ग्रहप्रमुख समाज कल्याण अधिकारी गट ब कधी होणार सर कृपया सांगा.
सर लोकसभे नंतर विधानसभे ची पण निवडणूक आहेत. मधल्या काळात परीक्षा झाली तर ठीक. खूपच उशीर होत आहे.
विधानसभा निवडुकीपूर्वी परीक्षा होईल असे वाटते, पाहू पुढे काय होते तर
Samaj kalyan adhikari gat b 2023 chi confirmed date ?
सर मी SBC प्रवर्गात येते मी समाजकल्याण चा फॉर्म भरला आहे या जाहिरात मध्ये sbc ला एकही जागा नाही . open मधून होऊ शकते का ...Study चालू आहे
समाज कल्याण अधिकारी गट 2 या एक्साम चे समाज कल्याण अध्ययन paid notes मध्ये कोणते विषयाचे notes ते टॉपिक नुसार सांगा pl 🙏 कारण ऑफिस मधून काही कळले नाही
Call to AAKAR Foundation9021921602,9307088946
Sir application. Form ale ka
सर खुप छान माहिती दिली आहे... धन्यवाद 😊
Thanks a lot
Thank you sir , अश्या एका लेक्चर ची गरज च होती , जरा मरगळ आली होती ती दूर झाली 🙏
Thanks Sir. Give confidence & Direction your lecture...
Thank you sir 🙏🏻
Ya exam mde interview sati ratio kiti geta. And final selection he pre cha marks vr hoil ka fkt interview vr. Te tod detail mde saga
सर, ह्या परीक्षेसाठी current affairs किती वर्षाचे असतील? January 2023 to January 2024 & January 2024 to June 2024? Please guide
मागील 1 ते दीड वर्षातील महत्वाच्या घडामोडी
सर नेमकी किती दूर गेली
सर अँप्लिकेशन फाँमॆ पुन्हा भरता येण्यासाठी पयॆन्त करा ना आमची फाँमॆची डेट निघुन गेली.
SEBC चे अर्ज सादर करतांना MPSC कडून अर्ज update करायला किंवा नवीन भरायला काय सूचना येतात त्यावेळी सांगता येईल
सर नमस्ते, ग्रहप्रमुख समाज कल्याण अधिकारी गट ब कधी होणार सर कृपया सांगा.
सर लोकसभे नंतर विधानसभे ची पण निवडणूक आहेत. मधल्या काळात परीक्षा झाली तर ठीक. खूपच उशीर होत आहे.
विधानसभा निवडुकीपूर्वी परीक्षा होईल असे वाटते, पाहू पुढे काय होते तर
Samaj kalyan adhikari gat b 2023 chi confirmed date ?
सर मी SBC प्रवर्गात येते
मी समाजकल्याण चा फॉर्म भरला आहे
या जाहिरात मध्ये sbc ला एकही जागा नाही . open मधून होऊ शकते का ...
Study चालू आहे
समाज कल्याण अधिकारी गट 2 या एक्साम चे समाज कल्याण अध्ययन paid notes मध्ये कोणते विषयाचे notes ते टॉपिक नुसार सांगा pl 🙏 कारण ऑफिस मधून काही कळले नाही
Call to AAKAR Foundation
9021921602,
9307088946
Sir application. Form ale ka