कदमवाडी हिंदकेसरी मैदानाचे फायनल च्या गुलालाचे मानकरी पक्षा आणि नखऱ्या !

Поделиться
HTML-код

Комментарии • 12

  • @arjunphadtare5717
    @arjunphadtare5717 28 дней назад +9

    पक्षाचे चे मालक एक नंबर बोलले बकासुर चां इतिहास एवढा मोठा आहे की आपण त्याची माप काडू शकत नाही आपण त्याला एक वेळा मारलं तर तो आपल्याला दहा वेळा मारणार व्वा क्या बात है बैलगाडी मालक असावा तर असा डोक्यात कसलीच हवा ny geli yanchya ❤

  • @avinashjorkar7833
    @avinashjorkar7833 28 дней назад +11

    एकही रुपये नाही पण बकासुर ने आशिर्वाद दिला💯

  • @NitinKalaskar-cx3kt
    @NitinKalaskar-cx3kt 28 дней назад +7

    गाडी वर चालक नव्हता चांगला

  • @akashsasture731
    @akashsasture731 28 дней назад +5

    White gold like a motha Sonya ❤

  • @VikasKale-qk3iw
    @VikasKale-qk3iw 28 дней назад +10

    सर्व बकासुर प्रेमींना एकच विनंती आहे की सध्या बकासुर फायनल घेत नाही आहे कमी गुलाल होत आहेत, त्यामुळे धीर सोडू नका, शेवटी हा खेळ आहे भल्या भल्या खेळाडूंचे फॉर्म जात असतात तस हा खेळ आहे आणि बैल हे खेळाडू आहेत. म्हणावं तस यश या काही दिवसात मिळालेलं नाही बकासुरला पण काही हरकत नाही. हे ही दिवस जातील आणि पुन्हा गुलालात बकासुर येईल. संयम ठेवा दुसऱ्या बैलांना नाव ठेऊ नका 🙏🏻 ते नंदी ही आपल्या मालकासाठी जीवच रान करत असतात. त्यामुळे ते कुठे कमी पडत नाहीत. शेवटी खेळ आहे आणि खेळाडू वृत्तीने घ्या. संयम ठेवा बक्या पुन्हा गुलालात नक्की येईल 🙏🏻

    • @akshaymahadik7674
      @akshaymahadik7674 28 дней назад +1

      Bhawa, bakya bhai kuth ch kami nhi padla to top ch ahee kayam asel❤

  • @rajendrachavan5136
    @rajendrachavan5136 28 дней назад +5

    Bakasur मुळे खूप bail उजेडात आले ❤

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 28 дней назад +1

    अभिनंदन ❤🎉

  • @devamahamulkar30
    @devamahamulkar30 28 дней назад

    ❤❤❤❤❤छान

  • @YogeshSanas-pp7ni
    @YogeshSanas-pp7ni 27 дней назад

    फक्त ड्रायव्हरच्या चुकीमुळे हे झाले आहे

  • @dnyaneshbathe4946
    @dnyaneshbathe4946 27 дней назад

    Ha bail gharnikicha raja sobat bhayan speed lagnar

  • @nitinjadhav8745
    @nitinjadhav8745 27 дней назад

    हे मैदान हिंकेसरी नाही उगाच काहीपण बोलू नका