Комментарии •

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 Месяц назад

    अतिशय सोप्या पध्दतीने विशयाची मांडणी केली आहे आहै तोच कायदा आहे त्यात बदल केला नाही ही सत्य परिस्थिती समजली आहे धन्यवाद सथ

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 3 года назад +8

    आपण एकदम सुस्पष्ट व अचुक माहिती दिली आपले विषयाचे सादरीकरण अत्यंत सोप्या भाषेत केल्याने खुलासा स्पष्ट झाला . आपणास त्रिवार धन्यवाद.

  • @narendrapatil6453
    @narendrapatil6453 3 года назад +3

    अगोदर दोन व्हिडिओ पाहीले विसंगत विश्लेषण होते.
    परंतु आपलं विश्लेषण अगदी योग्य वाटते.
    धन्यवाद.

  • @vicks000777
    @vicks000777 3 года назад +4

    खूपच सुंदर आणि योग्य माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार

  • @vilasvaidya139
    @vilasvaidya139 3 года назад +1

    आपण आत्तापर्यंत दिलेली माहिती अतिशय उपयुक्त व तसेच नाविन्यपूर्ण आहे. धन्यवाद.

  • @rajumathane2959
    @rajumathane2959 3 года назад +1

    सर तुम्ही स्पस्ट शब्दात बरोबर सांगितलं. अशाच खऱ्या खुर्या माहितीची सध्या पब्लिकना गरज आहे सर. असेच स्पस्ट विडिओ तयार करून youtube ला टाका सर. धन्यवाद सर धन्यवाद 🙏.

  • @ashokgondhali6591
    @ashokgondhali6591 3 года назад +1

    धन्यवाद सर फार सुंदर मार्गदर्शन धन्यवाद

  • @allnone4277
    @allnone4277 3 года назад +2

    धन्यवाद सर 🙏

  • @vilasgaikar1136
    @vilasgaikar1136 3 года назад +2

    छान माहिती सर

  • @dnyandevchaure5154
    @dnyandevchaure5154 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली, लोकांमध्ये खूप confusion झाले होते.Thanks sir 🙏🙏

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar 3 года назад +1

      धन्यवाद, या विषयावर खुप उलट सुलट व्हिडीयो आणि पोस्टस आल्याने संभ्रम निर्माण झाला होता, तो दूर झाला असेल अशी आशा आहे.

  • @rajendramisal2222
    @rajendramisal2222 3 года назад +1

    एकदम मस्त माहिती दिली आहे. छान छान!

  • @prashantwankhade8387
    @prashantwankhade8387 3 года назад +3

    Nice information

  • @hemantchalke6056
    @hemantchalke6056 3 года назад +3

    Thank you for helpful information..

    • @avinashyadav6984
      @avinashyadav6984 3 года назад

      Sthekhatjalaleaahetesthekhatrraddkartayetekay

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 3 года назад +1

    धन्यवाद सर

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 3 года назад +1

    मा सर नमस्कार छान माहीती दिली आहे धन्यवाद

  • @Konkanpropertydeals
    @Konkanpropertydeals 3 года назад +1

    खूप सुंदर सर

  • @vijaykarandikar9582
    @vijaykarandikar9582 3 года назад +1

    Apt & precise guidance.
    Heartfelt thanks.

  • @vandanaphalke4157
    @vandanaphalke4157 3 года назад

    Perfect explaintion

  • @niteshmote2515
    @niteshmote2515 Год назад +1

    गुंठेवारी कधी चालू होणार ते सांगा

  • @pralhadwahule8211
    @pralhadwahule8211 3 года назад

    Very nice video thanks for sharing.

  • @purushottampatil4702
    @purushottampatil4702 3 года назад +5

    Perfect analysis and very correct information

    • @RajendraYadav-fh8lw
      @RajendraYadav-fh8lw 3 года назад

      10to12 years purvi kalale yache kai

    • @bajarangkhandale4875
      @bajarangkhandale4875 3 года назад

      वडिलांची फसवणूक करून केलेला फेरफार रद्द केला व जमिन स्वतःच्या नावावर केली आहे.पण ह्या जमिनीवर बांधलेल्या घरांच्या नोंदी कशा रद्द करता येतील ?

  • @sangramsoman4308
    @sangramsoman4308 3 года назад

    Thanks

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 года назад +1

    छान माहिती

  • @vikaspujari5290
    @vikaspujari5290 3 года назад

    Sir no. 1 Great information

  • @ashokdhamane5190
    @ashokdhamane5190 3 года назад

    Khup Sundar

  • @ashokkamble25
    @ashokkamble25 3 года назад +10

    पण सर एखादा किंवा सव्है नं. तुकडा ९ गुंठाच असेल तर खरेदी करता येतो का ?

  • @marutigorde3382
    @marutigorde3382 3 года назад

    Thanx sir

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 3 года назад

    Thanks sir 🙏

  • @santoshkhopade9466
    @santoshkhopade9466 3 года назад

    Good Sir

  • @surendrakandekar7681
    @surendrakandekar7681 3 года назад +1

    Nice sir

  • @WebseriesUniverse99
    @WebseriesUniverse99 3 года назад +5

    अधिकारी लोकांची एक प्रकारे पैसे खायची सोय आहे.

  • @musabnachan8529
    @musabnachan8529 3 года назад +2

    Sir jyaa lokani jammene pahele ghetle astil thanche kaay position aahe
    kaaran barech lok video takat aahe ke pahele keleli registar pan cancel hotil wa tay waril bandkaam pan demolish kartil
    jya lokanche pahle zhalele registar war comment kara

  • @rameshwarkhambat8045
    @rameshwarkhambat8045 3 года назад +2

    महाराष्ट्र सरकारने जो हा कायदा परिपत्रक आणले तो फक्त लोकांना परेषण करण्यासाठी केले.
    सरकारी फीस जर 50000 असेल तर सरकारे कर्मचारी 100000 (1 लाख) black घेणार.

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 2 года назад

    Nasik jilhyat 37 gunthya paiki 10 jamin gheta li tar 7- 12 majhya navavar hoil ka kharedi rajishtar hoil ka

  • @vikasgadakh645
    @vikasgadakh645 2 года назад

    Sir j p register ky aste व ते किती योग्य आहे त्या बद्दल व्हिडिओ बनवा 🙏

  • @surendramarchande6426
    @surendramarchande6426 3 года назад +1

    सर जमीन खरेदी विक्री करण्यासाठी 7/12 कसा समजून घ्यावा....

  • @santoshjadhav3306
    @santoshjadhav3306 Год назад

    नमस्कार...वडिलोपार्जित जमीन असेल व तिचा जुने 3खरेदी झाल्या आहेत पण मला आता ती परत विक्री होत आहे व ती वडिलोपार्जित जमीन मला मिळेल का

  • @vinoddeshpande9043
    @vinoddeshpande9043 3 года назад +1

    जिथे तुकडेबंदी झालेलीच नाही तेथे गट नंबर पडलेले नाहीत,सर्वे नंबर आहेत तेथे तुकडेबंदी कायदा लागू होतो का?

  • @mandardhoke2609
    @mandardhoke2609 2 года назад

    जर 2 गुठेचा 7/12 (कोरडवाहू )जामीन विकता येईल का ?

  • @someshpawar700
    @someshpawar700 3 года назад

    Sir 11gunte jamin ahe tyavr 3bhavacnchi nave ahet tyatil 1chy nava vr jamin karta yete ka

  • @shivrajvavale7750
    @shivrajvavale7750 2 года назад

    सामाईक क्षेत्र घेता येईल का

  • @sahaduwalhekar862
    @sahaduwalhekar862 3 года назад

    Nice.sir

  • @anantanarayankulkarni7596
    @anantanarayankulkarni7596 2 года назад

    सर मला आपणास एक सांगायचे आहे की एखाद्या परत नगरपरिषद ने त्याच्या हद्दीमधील गट नंबर सर्वे नंबर चे लेआऊट करून त्या जमिनीचे नगरपरिषद ने कर म्हणजे बॅटमॅन चार्ज घेऊन सदर मूळ मालकाच्या नावाने नगर परिषद मध्ये मालमत्ता घर क्रमांक देऊन निश्चित क्षेत्रफळाचे मालकी प्रमाणपत्र देणे योग्य आहे का? व त्याचे शासनाच्या या परिपत्रका च्या धोरणांमध्ये योग्य ठरेल का ?

  • @ashutoshborade6988
    @ashutoshborade6988 3 года назад

    Shahri vibhag madhe ha niyam lagu ahe ka?

  • @satishhatishchandre2863
    @satishhatishchandre2863 2 года назад

    मी.दोनहजा.सतराला.सहागूंठ्ठेघेतलीआहैसमाईकनोंद.झालीआहे.आरथीक.आडचनीमुळे.वीकायची.आहे.सल्लापाहीजे

  • @ganeshethape839
    @ganeshethape839 3 года назад

    Sar mi 2020 la 11Gunthe jirayat jamin kharedi ke li Aahe tar Aata kahi adachan yeil ka krupaya sangave

  • @subodhpatil1798
    @subodhpatil1798 3 года назад

    यामुळे सिटी survye मधील प्लॉट खरेदी विक्री 1 augest पासुन थांबवले आहेत
    ते सुरू होतील का

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 2 года назад

    सर एकाचे ४२ गुंठे जमीन आहे खरेदी करता येते का? तलाठी साहेब शासनाचा कर भरावा लागेल सांगतात

  • @ramsolnaki6671
    @ramsolnaki6671 3 года назад

    Sir 10rjamin aahe 7/12 aahe Aadhi kharedi zali aahe aani khup purvipasun 10r itakich ti aahe tyachi kharedi Kashi karayachi

  • @vedantsagat3285
    @vedantsagat3285 3 года назад

    २०२१ चा गुंठेवारी कायदा चालू आहे का?

  • @shivajimohite5373
    @shivajimohite5373 3 года назад

    Cham information

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 года назад +1

    Dhayanvad like

  • @commonerIndian
    @commonerIndian 3 года назад

    what is size of tukda?

  • @balajisontakke6249
    @balajisontakke6249 3 года назад

    सर मी NA 45 मधी 600 sft प्लॉट घेतला आहे रेजिस्त्री करून काही गैरलाभ तर होणार नाही न मला

  • @dipaknikam7150
    @dipaknikam7150 3 года назад

    कृपया परिपत्रक पाठवा सर

  • @bhaskarsitarampawar4647
    @bhaskarsitarampawar4647 3 года назад +1

    सर मला 25आर जमिनीतुन 3 आर जमिन विहिरसह खरेदि करायची आहे.तर मी कशाप्रकारे खरेदी करु शकतो. मार्गदर्शन करावे.

    • @sangameshwarbiradar3554
      @sangameshwarbiradar3554 3 года назад

      विहीरी साठी तूम्ही 2गुंठे जमीन विकू शकता त्या साठी तहसीलदार ची परवानगी घेणे आवश्यक आहे

  • @maheshbabar5358
    @maheshbabar5358 3 года назад

    55/अ/3 मध्ये एकाच्या नावावर 40 गुंठे तर दुसऱ्याच्या 6 गुंठे जमीन आहे तर , 40 गुंठे जमीन नावावर होऊ शकते का ?

  • @alishaikh2177
    @alishaikh2177 3 года назад +2

    सर जर 7/12 स्वतंत्र 11 गुंट्ठे किवा 18 गुंट्ठे चे असेल तर खरीदी विक्री हाऊ शक्ते का किंवा टुकडे बन्दी कायदया चे भंग होते का

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад +2

    ३ हेक्टर ६८ आर जमीनीचे पाच तुकडे पडू शकते काय प्रत्येकाच्या नावाने ७३.६ तुकडा पडू शकते काय

  • @marutigorde3382
    @marutigorde3382 3 года назад

    Pcmc area building kharedi vikri babat Guidance

  • @nakul256
    @nakul256 2 года назад

    तुकडेबंदी कायद्याचा भंग करून दिलेल्या बेकायदेशीर परवानग्या रद्द होवू शकतात का?

  • @dnyaneshwargunjal9400
    @dnyaneshwargunjal9400 3 года назад

    2गुंठे विकायची असेल तर काय करावे.

  • @mayekarsalil615
    @mayekarsalil615 3 года назад +1

    नमस्कार, छान उपयोगी माहिती बद्दल धनयवाद! माझे काही प्रश्न आहेत कृपया आपले मेल आयडी किंवा व्हॉटसॲप नंबर देणे.- सलिल मयेकर.

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 3 года назад

    माझ्या नावाचि आठ गुंठे जमीन आहे खरेदी देवु शकेन का

  • @shindenavnath624
    @shindenavnath624 3 года назад +1

    नमस्कार मला माहिती पाहिजे होती माझ्या वडिलांनी 1994 ला 20 गुंठे जमीन खरेदी केली होती पण त्यांनी 2016 मध्ये आमच्या वर केस केली की ती जमीन परत करतील पैसे दिल्यावर पण तसे खरेदी खतावर तसा काहीच उल्लेख नाही । निकाल काय लागू शकतो कृपया माहिती द्यावी

    • @ajinkyanimbalkar7662
      @ajinkyanimbalkar7662 3 года назад +1

      खरेदी ला कोणत्याही कोर्टात अपील होऊ शकत नाही निकाल तुमचा च् आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar 3 года назад

      k.kayadyacha@gmail.com

  • @rajendrapmarathemarathe6406
    @rajendrapmarathemarathe6406 3 года назад

    साहेब नमस्कार मी आपल्या चार पाच विडयो पाहील.तरी साहेब मलाजर जमनिच्या केशी संदर्भात माहिती हवी होती तर आपला नंबर मिळेल का

  • @amolsalunkhe4813
    @amolsalunkhe4813 3 года назад

    तुकडेबंदी रद्द होईल काय

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад +1

    73 आर जमीनीची खरेदी होते काय

  • @v.s.433
    @v.s.433 3 года назад +4

    नमस्कार सर ,फि भरुन तुमचा सल्ला हवा आहे कृपया मो नं द्यावा

  • @purnpurshotam
    @purnpurshotam 3 года назад

    Bhai keshe ho

  • @amolpadhye3864
    @amolpadhye3864 3 года назад

    शेती नसणार्यांना शेती खरेदी करता येते का

  • @durgaparameshwari5194
    @durgaparameshwari5194 3 года назад

    सर मृत व्यक्तीचं affidavit कसं बनवायचं...अस मेंशन करायचं आहे की आधार कार्ड वरील नाव आणि मृत्यू दाखला वरील व्यक्ती एकाच आहेत... सर प्लीज सांगाल का
    Adv.pranali rane

  • @amolhole9490
    @amolhole9490 3 года назад

    Gift deed la challenge karnyasathi kiti court fees bharavi lagate

  • @dbzseries5740
    @dbzseries5740 3 года назад

    कलम ४२ अ ब क ड वर वीडियो बनवा सर

  • @tanajisawant1393
    @tanajisawant1393 3 года назад +2

    64 गुंठे शेतीमधून २० गुंठे सामाईक खरेदी करता येईल का ?

    • @sspsalescorpo
      @sspsalescorpo 3 года назад

      सर माझ्या शेतजमीन सर्वे नंबर मध्ये एकूण 30 गुंठे क्षेत्र आहे. त्यामध्ये 15 गुंठे माझ क्षेत्र आहे .तर ते क्षेत्र मी 15 गुंठे विकू शकतो का व कसे?

    • @satishganjure4870
      @satishganjure4870 3 года назад

      धन्यवाद सर , अतिशय महत्त्व पुर्ण माहिती दिल्याबद्दल

  • @AdvSureshRajhans
    @AdvSureshRajhans 3 года назад

    सर येक गट फक्त 14 गुंठे खरेदी होते का

  • @user-cl3xw6rn4v
    @user-cl3xw6rn4v 3 года назад +1

    Chukicha aahe . Mala 10 gunthe peki 3 guntha vikaichi aahe. Layout sanction kraica mhanje 3 gunthe che paishe peksha zast honar. Ani emergency mdhe ksa vikaichi

  • @surajdeshmukh2147
    @surajdeshmukh2147 3 года назад +1

    शेतकर्यांना फासावर लटकवणारा कायदा..@

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 3 года назад

    सर माझ्या मित्राच्या नावावर तुकडा बंदी कायदा ६ गुंठे जमीन आहे ती मला नावावर करून घायची आहे रुपय सर्व दिले त्याला माझ्या नावावर होईल असा पर्याय सांगा

    • @sangameshwarbiradar3554
      @sangameshwarbiradar3554 3 года назад

      आणखी 5गुंठे जमिनीचे पैसे द्या आणि 11गूठे चा बयणामा करून घ्या

  • @purshottamgaikwad9322
    @purshottamgaikwad9322 3 года назад

    Law is not fare in common people

  • @sahaduwalhekar862
    @sahaduwalhekar862 3 года назад +1

    Sir.mala.tumdhi.madat.Havl.Hae.mi.tumhala.wathap.keja.Haye

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar 3 года назад

      k.kayadyacha@gmail.com

    • @ashwinibhoir4298
      @ashwinibhoir4298 3 года назад

      सर ग्रामीण भागत कायदा लागू आहे का

  • @prajaktaveer1349
    @prajaktaveer1349 3 года назад +1

    सर मी 2013 साली खरेदी दस्त करून ग्रुप मध्ये पुणे मावळ येथे 3 गुंठा प्लाॅट घेतला आहे पण त्याची 7/12 ला अजून नोंद नाही काय करावे लागेल प्लीज रिप्लाय

    • @ajinkyanimbalkar7662
      @ajinkyanimbalkar7662 3 года назад

      एकूण valuation च्या २५% रक्कम भरावी लागेल

    • @samadhannikam4765
      @samadhannikam4765 3 года назад

      @@ajinkyanimbalkar7662 सर तुमचा नंबर ध्या

    • @dipaknikam7150
      @dipaknikam7150 3 года назад

      परिपत्रक असेल तर द्या सर

  • @satishhatishchandre2863
    @satishhatishchandre2863 3 года назад

    तूकडाबंदीकाआयदा.करोनाकाळात.राज्य.शासनाचा.सामान्यजनतेवर.ऊपाशीमारन्याचाप्रहारकेलाआहे.फक्तसावकार.कीवाराजकारनीवेक्तीच.वा.वीसगूंठा.आदीकक्षेत्रखरीदीवीक्रीकरुशकेल.लहरीराजा.प्रजा.आंधळी.दुबळी.वंदेमातरंम

  • @np7061
    @np7061 3 года назад

    2x speed

  • @nikhilbande2110
    @nikhilbande2110 2 года назад

    Mo.no.send kara sir

  • @ashokkamble25
    @ashokkamble25 3 года назад +1

    धन्यवाद सर !

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 3 года назад

    धन्यवाद सर

  • @anilnamdas8359
    @anilnamdas8359 3 года назад +1

    Good information

  • @sahaduwalhekar862
    @sahaduwalhekar862 3 года назад

    Nice.sir