मुख्यमंत्र्यांचं भाषण गडकरी बघतच राहिले... एकनाथ शिंदेंनी मुंडेंचा गोपीनाथ गड गाजवला | Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #GopinathGad #PankajaMunde #NitinGadkari #EknathShinde #Nashik #Sinnar #DhananjayMunde
    गोपीनाथ गड लोकार्पण सोहळा, मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री शिंदे उपस्थित
    नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज (18 मार्च) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील उपस्थिती दर्शवणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
    लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बसवण्यात आला असून या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पडणार आहे. तब्बल दोन एकर परिसरात साडे सात कोटी रुपयांचा निधी खर्च करुन ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या परिसरास गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. परळीहून भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) हे कार्यक्रमाला नसणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी फडणवीसांना निमंत्रण का दिले नाही? फडणवीसांनी कार्यक्रमाला येणे टाळले का? असे प्रश्न राजकीय नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
    नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे हा लोकार्पण सोहळा होत असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसून येणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसणार आहेत. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रणच नाही का? अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
    #Maharashtra #maharashtralegislativeassembly
    #Ahmednagar #KarjatJamkhed #RohitPawar #Karjat #SujayVikhePatil #RamShindeSpeech #Jamkhed #PravinGhulePatil #Rashin #NileshLanke #NCP #SharadPawar #AjitPawar
    • भव्य शेतकरी मेळावा व पक्ष प्रवेश समारंभ•
    पै.प्रविण दादा घुले पाटील.
    #Pune #ElectionResult #Official #marathinews
    #KasbaPeth #Chichwad #pimprichichwad #AshwiniJagtap #MaheshLandge #RavindraDhangekar #NanaKate #NCP #AjitPawar #AbhijitBichukale #Kasba #puneelection #eknathShinde #devendrafadnavis #Marathi #news #newschanel
    #Dhangekar #Nanakatestauts #ncpstatus #sharadpawar #ElectionResult #
    ram shinde, ram shinde song, ram shinde daughter wedding, ram shinde house, ram shinde latest news, ram shinde birthday 2022, ram shinde rohit pawar, ram shinde birthday, ram shinde lets up, ram shinde biography in marathi, ram shinde jamkhed, ram shinde today speech, ram shinde dance, ram shinde karjat jamkhed, ram shinde vidhan parishad, ram shinde and, ram shinde and seema gavit9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #abpmajha #abpमाझा #zee24taas #zee24taaslive #saamtvbreaking #saamtv #saamtvnews #lokshahinews #lokshahilive #bjppune #bjpresult #potnivadnuknikal potnivadnuk nikal 2023 #vitthalkate #nanakatespeech #ravindradhangekar #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #live #shorts #shortsvideo #shortsvideo #trending #tredingvideo #livestream #livestreaming #suggested #feed #original #recommendations #youtubelive #youtubelivestream #nivadnuk #shivsena #rajthackeray #mns #pune #Mumbai #baramati #indapur #nashik #ahmednagar #bichukale #daund #maval #sunilshelke #sunillannashelke #mulshi #shrirangbarne #amolkolhe
    r#pankajamunde #pankajamundelive #pankajamundelatestnews #pankajamundedasaramelava #pankajamundetodayspeech #pankajamundebhashan #pankajamundesong #pankajamundespeech #pankajamundeonmodi #pankajamundedhananjaymunde #pankajamundeinterview #pankajamundestatus #pankajamundesongdj #pankajamundelatestspeech #pankajamundedasaramelavalive #pankajamundeand #pankajamundeanddhananjaymunde #pankajamundeanddhananjaymundetogether #pankajamundeandpritammunde #pankajamundeandbawankule #pankajamundeandfadnavis #pankajamundeandchandrashekharbawankule #pankajamundeandpoonammahajan #pankajamundeanddhananjaymundelatur #pankajamundeanddhananjaymunderelation
    #gopinathgad #gopinathgadlive #gopinathgadhada #gopinathgaddakhva #gopinathgadlive2022 #gopinathgadlivetoday #gopinathgaddasaramelava #gopinathgad(गोपीनाथगड) #gopinathgadavaridivajaltotupacha #gopinathgadstatus #gopinathgadparlivaijnath #gopinathgadavaridiva #gopinathgadparali #gopinathgadvideo #gopinathgadsong #gopinathgadlivenews #gopinathgadlivebhashan #gopinathgadwhatsappstatus #gopinathgadand #gopinathgadpankajamundebhashan
    #nitingadkarispeech #gopinathmunde #prakashmahajan #abpmajha #tv9 #marathichannel #marathi
    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल
    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक एक्झीट पोल
    चिंचवड विधानसभा
    nana kate vs ashwini jagtap
    nana kate vs rahul kalatenana kate vvs laxman jagtap
    kasba peth nivadnuk exit poll
    kasba peth pune news today
    pune election news live result
    pune election news live

Комментарии • 385

  • @babangosavi31
    @babangosavi31 Год назад +72

    महाराष्ट्राला खुप वर्षां नंतर लाभला जनतेच्या मनात ला ईमानदार मुख्यमंत्री जिंदाबाद साहेब तुम्ही आगे बडो महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे

  • @gopalrathod6105
    @gopalrathod6105 Год назад +100

    शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही अहोभाग्य महाराष्ट्र चे👏👏👌🙏💐🚩

    • @peachNplum
      @peachNplum Год назад +1

      Yes, true Shinde makes a good CM.. Much better than one rogue uddhavuddin!!

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 Год назад +18

    खर आहे असा मुख्यमंत्री होणे नाही, त्रिवार सलाम. बिन्धास्त माणूस, खरा माणूस देव माणूस, माझे हृदय पासून शुभेच्छा आपल्या पुढील वाटचाीसाठी. कायम आपला समर्थक आहे आणि राहील.

  • @Òkshort9
    @Òkshort9 Год назад +40

    महाराष्ट्राचे लाडके मुखमंत्री एकनाथ शिंदे साहेब ❤

  • @ramkishanugalepatil5809
    @ramkishanugalepatil5809 Год назад +61

    असा दिलदार मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही 👌

  • @mahanteshzendekar241
    @mahanteshzendekar241 Год назад +102

    आमचं दैवत आदरणीय मुंडे साहेब आज हवे होते महराष्ट्राच चित्र वेगळं असला असता...

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Год назад +50

    बढीया भाषण केले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ऊधव ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसच्या ताब्यात देऊन बसले होते ते शिवसेना पक्ष शिदें साहेबानी घानखातयातुन सोडवले

  • @ganeshvdhage624
    @ganeshvdhage624 Год назад +21

    शिंदे साहेब मुख्यमंत्री आम्हाला लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे

  • @pramodkamatkar3875
    @pramodkamatkar3875 Год назад +6

    धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 Год назад +62

    गोपीनाथ मुंडे साहेब एक माणूस म्हणून खुप खुप छान तसा भाजप मध्य एक ही नाही जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mahanteshzendekar241
    @mahanteshzendekar241 Год назад +86

    शिंदे साहेब लोकनेता एकच आहे महाष्ट्रात ते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब

  • @abahesabpatil8855
    @abahesabpatil8855 Год назад +44

    नंबर एक मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब सरळ वादी मुख्यमंत्री🌹💐🙏🙏💐🌹

  • @archanamutha1451
    @archanamutha1451 Год назад +17

    Nice Nitinji Gadkarisaheb and CM Eknathji Sindesaheb Excellent Speech

  • @patil9207
    @patil9207 Год назад +56

    जय बाळासाहेब जय गोपीनाथ जय आनंद ,🚩🚩

  • @shantarammane7362
    @shantarammane7362 Год назад +28

    शिवसेना पक्ष मराठा शिलेदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

  • @pracheelandekapse1729
    @pracheelandekapse1729 Год назад +57

    जो कोणी चांगले काम करेल लोक त्यांनाच मानतील. कोणी कोणाला कितीही बोललं तरी काम करणाऱ्यांनाच मानतात लोक.

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Год назад +6

    हिंदू धर्माचा स्वाभिमान आसणारी संघटना आर एस एस चा शिलेदार , हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार , सर्वसामान्य जनतेचा व शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री , लोकनेते गोपीनाथ मुंढे साहेब यांच्या विचारांवर चालणारा मुख्यमंत्री .

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Год назад +58

    शिंदे फडणवीस सरकार योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवते आणि कुणावरही अन्याय होत नाही हेही लक्षात घ्या 💯🚩🚩🚩🚩

    • @amit0650
      @amit0650 Год назад +1

      अंध भक्त 😂

    • @shanidasshirtode8643
      @shanidasshirtode8643 Год назад

      ​@@amit0650 तुमचा नुसता जळफळाट चालू बाकी काही नाही 😂
      आणि जनतेला सर्व माहित आहे तुमच्या सारखे कितीही भुकले तरी हत्तीला काही फरक नाही पडणार
      अतिशय सुंदर सरकार चालू चांगले निर्णय होत आहेत
      त्यामुळे तुमची फाटतेय 😂
      जनता ठरवेल आणि पुन्हा devendra आणि एकनाथ चे सरकार आणेल
      तुमच्या सारख्या दीडदमडीच्या लोकांनी ED सरकार ला शिकवायची गरज नाही
      ते सक्षम आहेत निर्णय घ्यायला
      ते वाकड्याला विचारून निर्णय घेत नाहीत

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Год назад

      @@amit0650 चांगल्याला चांगले म्हणणारी अंधभक्त तर तु भ्रष्ट राजकारण्यांची पाठराखण करत तु सुध्दा भ्रष्ट

    • @miteshwalunj1402
      @miteshwalunj1402 Год назад +1

      Majyavar annay hotoy mi 370 square feet la 70 lakh detoy mumbai madhe tevde kammi karayla sangta ka 40 paryant kivva 45 paryant. Mala GST emi tax dyache ahe

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Год назад

      @@miteshwalunj1402 तुम्ही निवेदन घेऊन थेट वर्षां बंगल्यावर जा आणि शिंदे साहेबांना भेटून निवेदन द्या जरुर काम होईल

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Год назад +38

    एका सामान्य कुटुंबातून उच्चपदावर झेपावलेला "लोकनेता" आदरणीय मा.एकनाथजी
    शिंदेसाहेबांना नमस्कार.

  • @vaibhavganvirthakare9813
    @vaibhavganvirthakare9813 Год назад +14

    महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री लाभणार नाही ❤❤ एकनाथ जी शिंदे साहेब

  • @swatikashid4359
    @swatikashid4359 Год назад +40

    मा.स्व गोपीनाथ रावजी मुढे साहेब म्हणजे माणसातला देव होते, ते आज असते तर माझा शेतकरी बांधव सुखी झाला असता 🙏

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 Год назад +7

    शेतकरयांचा मुलगा महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब

  • @rangnaththakar-fp6fr
    @rangnaththakar-fp6fr Год назад +2

    आशीर्वाद निवडणुकीत 100%मिळेल थोड थांबा

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Год назад +18

    जय महाराष्ट्र शिंदे साहेब.सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री🙏

  • @sanjaymisal9499
    @sanjaymisal9499 Год назад +7

    एकनाथ शिंदे साहेब सुपर ,असा मुख्यमंत्री होणे नाही

    • @Rajsalagar
      @Rajsalagar 6 месяцев назад

      😂चोर😂

  • @avinashkhairnar9726
    @avinashkhairnar9726 Год назад +4

    तुम्ही एक एक शब्द वाचून वाचून सांगतात साहेब फार मोठी शोकांतिका आहे

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 Год назад +15

    Khup chhan jay Maharashtra 💐🚩🚩

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 Год назад +49

    " जय महाराष्ट्रा " जयश्रीराम " ❤

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Год назад +288

    पुन्हा आसा मुख्यमंत्री लाभणार नाही शिदें साहेब शिवसेनेचा मुख्यमंत्री पुढचा प्रवास सुखात राहो जय मनसे जय राज साहेब ठाकरे

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Год назад

      मानलं भावा 🚩🙏🏻 याला म्हणतात शिस्त! मन मोकळी दाद दिली तुम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना धन्यवाद भावा! नाही तर ट्रोलर खुप खालच्या स्तरावरील ट्रोल करतात. हे सरकार योग्य निर्णय घेत आहेत तरी त्यांना बदनाम करणारे लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक झोपलेल्याचे सोंग घेवून ट्रोल करतात

    • @jagdishwankhade4441
      @jagdishwankhade4441 Год назад +3

      आआआडय्

    • @amit0650
      @amit0650 Год назад +8

      आता हा राज साहेबांचा एक आमदार पण घेऊन डुबणार

    • @davidsling8540
      @davidsling8540 Год назад +6

      HaHa..😂😂😂 अशिक्षित आहेस की अर्धवट शिक्षित ते सांग....

    • @indianarmylovers8074
      @indianarmylovers8074 Год назад +2

      💯👌

  • @subhashmane8474
    @subhashmane8474 Год назад +4

    Jai Maharashtra

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 Год назад +7

    खरा शिवसेनेचा मुख्यमंत्री शोभतात....

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 Год назад +5

    सुंदर भाषणं भाषणं अस असावं नाहीतर टोमणे भाषणं ऐकून ऐकून कंटाळा आला होता. काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला छान मुख्यमंत्री मिळाले आहेत. जय महाराष्ट्र

  • @kallyaninagansur4769
    @kallyaninagansur4769 Год назад +3

    Thank you sir CM

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 Год назад +34

    सर खरं तुम्ही लोक नेते आहेत.

  • @yogeshvasave1005
    @yogeshvasave1005 Год назад +39

    Ek number mukhymantri sahib 🔥🔥💪

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 Год назад +9

    खरोखरच सामान्य माणसातला नेता मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे.सर्वांनी पाठीशी उभे राहिले पाहिजे.मग पहा कसे बेधडकपणे निर्णय घेताहेत.❤❤🎉🎉

    • @Rajsalagar
      @Rajsalagar 6 месяцев назад

      घंटा 😂

  • @shyamalakemkar5911
    @shyamalakemkar5911 Год назад +2

    Far SUNDER.ALLTHE BEST. JAI MAHARASTRA.🎉

  • @pandharinathugale5180
    @pandharinathugale5180 Год назад +2

    धन्यवाद!मुख्यमंत्राी साहेब,लोक नेते स्व. गोपीनाथराव जी मुंढेसाहेबांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला नांदुरशिंग़ोटे ग्रामस्थ अभिनंदन करीत आहे.🙏

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 Год назад +6

    🚩🙏ऐकनाथ शिदे है गरीब शेतकरी कुटुंबातील आहे ऐक गरीब माणुस 🙏🚩🚩शिवसेना बीजेपी 🚩🚩शिवसेना बीजेपी🚩🚩जय श्री राम🚩जय जवान जय किसान🚩भारत माताकी जय 🚩🚩जय हिंदु राष्ट्र🚩🚩

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 Год назад +6

    गुड शिंदे साहब ग्रेट शिंदे साहब

  • @dineshtimande6980
    @dineshtimande6980 Год назад +4

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад +3

    👌👌👌👌👌❤❤❤👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च .. अप्रतिम च ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... * मा. उपमुख्यमंत्री कैं . गोपीनाथ मुंढे साहेबांच्या अतुलनीय समाजकार्याचं * कै. मुंढे साहेबांना कोटी कोटी कोटी नमन वंदन दंडवत 👏👏👏👏👏अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋👋👋जय जय हिंद महाराष्ट्र 🙌🙌🙌🙌🙌

  • @रत्नाकरकांबळे

    देशांची शान व बुलंद आवाज बहुजन हृदय सम्राट मुंडे साहेब

  • @vijaydalvi3366
    @vijaydalvi3366 Год назад +5

    कार्यसमराट मुखमत्री एकनाथ शिदे साहेब जिदाबाद🙏🙏🚩🚩🚩

  • @babasahebshinde2318
    @babasahebshinde2318 Год назад +2

    साहेब शेतकऱ्यांच कर्ज माफी करून दाखवा मग आम्ही म्हणू शेतकऱ्यांच् सरकार.....

  • @someshkore4122
    @someshkore4122 Год назад +2

    Excellant speech,
    अभ्यासु नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं ,
    दलालांच्या तावडीतून शिवसेना बाहेर काढली, धन्यवाद एकनाथजी,
    हिंदुत्व , आणि महाराष्ट्र द्रोही वसुली आघाडी सरकार उलथून टाकलं

  • @manikpakhare8128
    @manikpakhare8128 Год назад +4

    आपलं मुलग लंगोट घालून फिरतो दुसऱ्याच्या मुलांची स्तुती जय महाराष्ट्र

  • @shreesai385
    @shreesai385 Год назад +2

    लोकनाथ मुख्यमंत्री माननीय श्री शिंदे साहेब यांना हार्दिक शुभेच्छा
    लोक नायक गोपीनाथ मुंडे यांच्या सारखा नेता खरच लोकप्रिय आहे

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Год назад +6

    यशस्वी मुख्यमंत्री आहेत समाधान शंभर टक्के नसेल पण प्रयत्न केला आहे

  • @ganeshbade1810
    @ganeshbade1810 Год назад +48

    Great cm.. quick action

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 Год назад +5

    सर्वांना विनंती अश्या खास मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांना कधीच एकटे पडू देवु नका.मी तर आहेच आपणं सर्वांनी साथ द्यावी मी एक छोटा माणूस आपण सर्वजण साथ द्याल तर राज्य ज्या काहीं राजकीय संकटांतून जात आहे ते कायम राहणार नाही ग्यावी देवून सांगतो

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 Год назад +47

    Thank you Shinde saheb

  • @vaibhavenagre415
    @vaibhavenagre415 Год назад +1

    साहेब एकदा भगवान गड सावरगाव घाट येथे या

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +2

    अजून किती दिवस लिहून आणलेले च भाषण करणार आहे सीएम..

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth Год назад +5

    खर च कोणीपण कायपण म्हणो पण हा माणूस खूप साधा व सरळ आहे फक्त भाजप ने ह्यांना दूर करायला नको

  • @dnyaneshwarkolkar1412
    @dnyaneshwarkolkar1412 Год назад +32

    अनाथाचा नाथ एकनाथ

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Год назад +10

    Shinde saheb proud of you 👏

  • @someshkore4122
    @someshkore4122 Год назад +2

    अहंकार नसणारा, सर्व सामान्यांचे हित जपणारे सरकार,
    शिवसेना भाजपा युती सरकार,

  • @santoshtaale6648
    @santoshtaale6648 Год назад +4

    Great Cm Saheb 🙏🙏

  • @nilimajungare2555
    @nilimajungare2555 Год назад +2

    2024 ला हाच मुख्यमंत्री हवा

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 6 месяцев назад +1

    असा मुख्यमंत्री होणे नाही ...खरे कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब ❤️🚩✌️✌️🔥✌️✌️✌️✌️

  • @vishal.sangle.6672
    @vishal.sangle.6672 Год назад +6

    साहेब

  • @mangeshdhumal5132
    @mangeshdhumal5132 Год назад +14

    Great C M

  • @navnathdahale8318
    @navnathdahale8318 Год назад +8

    Anathaca nath Eknath ji shinde Saheb ❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @prithvirajpatil3356
    @prithvirajpatil3356 Год назад +9

    1 number saheb

  • @MaheshPatil-yi4ku
    @MaheshPatil-yi4ku Год назад +3

    असा मुख्यमंत्री पाहिजे

  • @pravindabhade4242
    @pravindabhade4242 Год назад +7

    Shinde saheb👍👍👍👍👍👍

  • @navnathkachave2529
    @navnathkachave2529 Год назад +42

    बाळासाहेबांना मुंडे साहेबांनी कधीच नाराज नाही केलं पण त्यांच्या तालमीत तयार केलेले पैलवान नामर्द याची मला खंत हाय

  • @rajeshsabale4896
    @rajeshsabale4896 Год назад +22

    Shinde sarkar great

  • @gorakg.patrkar781
    @gorakg.patrkar781 Год назад +17

    Aknath shinde saheb jay ho balasaheb thakare shivsena jay ho hindhu dharm 🚩🚩🚩

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir Год назад +24

    जय भगवान.

  • @prakashmore3107
    @prakashmore3107 Год назад +7

    Khup gret cm Maharashtra labhale

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 Год назад +38

    You have given half ticket for female, thanks CM sir

  • @mangesh_96k
    @mangesh_96k Год назад +15

    अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे 🚩

  • @vasantsurve7935
    @vasantsurve7935 Год назад +3

    शेतकऱ्यांचे कैवारी शिंदे साहेब😊

  • @sadashivpatil5070
    @sadashivpatil5070 Год назад +8

    Farmer support is great cm sir...

  • @pb75-n5w
    @pb75-n5w Год назад +1

    सही युती भाजपा,शिवसेना

  • @Rajsalagar
    @Rajsalagar 6 месяцев назад

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 Год назад +5

    शिंदे सरकार 🙏👌🔥🌸

  • @gajananbhende
    @gajananbhende Год назад +19

    CM asawe tar ase❤

  • @ajayrananaware2939
    @ajayrananaware2939 Год назад +13

    Loknath eknath❤❤❤

  • @sudhakarraskar6528
    @sudhakarraskar6528 Год назад +3

    Khupach chan bhashan

  • @अशोकसुंब
    @अशोकसुंब Год назад +25

    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय मोदी सरकार चांगलं आहे हार हार माहादेव जय श्री हरी

    • @vidyadhar2193
      @vidyadhar2193 Год назад +1

      Modi changal kam karatat fakt virodhakchya mage ED lavatat hech ek chanagal kam karatat🤣🤣

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад

      Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay ekanath shinde saheb

  • @eknathkale483
    @eknathkale483 Год назад +4

    Good C m

  • @ajaydhoke7634
    @ajaydhoke7634 Год назад +2

  • @sachinagale8379
    @sachinagale8379 Год назад +2

    👍👍

  • @pravinaher4633
    @pravinaher4633 Год назад +22

    Only Shinde saheb ❤

  • @shivanathkokate7185
    @shivanathkokate7185 Год назад +5

    असा मुख्यमंत्री होने नाही

  • @bhaskartiletile4002
    @bhaskartiletile4002 Год назад +4

    अपघाताने का होईना काही तरी चांगल घडतय

  • @AA-xz5ql
    @AA-xz5ql Год назад +11

    मुंडे साहेब असते तर सेनेची युती कधीच तोडली नसती आणि तोडून दीलीही नसती

  • @satishjadhav8222
    @satishjadhav8222 Год назад +2

    शिंदे सरकार 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraysul2893
    @dattatraysul2893 Год назад +9

    Ekach nath eknath,🚩🚩🚩

  • @ajayrananaware2939
    @ajayrananaware2939 Год назад +27

    nice shinde saheb

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +11

    बाहेर खराखुरा पाऊस आणि आत घोषणांचा पाऊस----अन दुधखूळी जनता मात्र खुश 😂🎉🥕🥕🍉🍉

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 Год назад +2

    शरद पवार पावसात भिजून भाषण केले होते पण माहा विकास आघाडी सरकार बनवून उद्धव ठाकरे ला मुख्य मत्री बनवल पण शेतकरी यांच्या बांधावर जावुन शेतकरी यांना नुकसान भरपाई दिली नाही.

  • @RamchandraSakpal-ry3iv
    @RamchandraSakpal-ry3iv Год назад +15

    एकच नेता आमचे एकनाथ राव शिंदे साहेब

  • @deepaksakat9613
    @deepaksakat9613 Год назад +3

    कसं देणार देश तर आर्थिक स्थिती चांगली नाही

  • @jotiramchorage2438
    @jotiramchorage2438 Год назад +3

    Great shinde saheb👍👍👍

  • @sureshfunde7002
    @sureshfunde7002 Год назад +14

    Miss you saheb

  • @tush3952
    @tush3952 Год назад +5

    १ नंबर मुख्यमंत्री