तोंडवली | वाघोबाची गुहा | तोंडवली बीच

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • मालवण पासून साधारण तोंंडवली १९ ते २० किमी. अंतरावर आहे. तोंडवली गावाच्‍या सुरुवातीसच हि वाघोबाची गुहा व श्री देव वाघेश्‍वर मंदिर आहे. असे म्‍हणतात कि, तोंडवली ते तळाशिल संगम येथे असलेले महापुरुष मंदिरापर्यंत वाघेश्‍वर म्‍हणजेच वाघ फिरतो. तोंडवली समुद्र किनारा हि शांत व सुंदर आहे. तोंडवलीला तुम्‍ही एकदा नक्‍की भेट द्या

Комментарии • 16