अतिशय धाडसी निर्णय तुम्ही घेतलात. 27 एकरावर एकाच वेळी चंदनाची लागवड करण्याचा निर्णय घेणे ही साधी गोष्ट नव्हे. तुम्हाला 'धाडसी शेतकरी' पुरस्कार द्यायला हवा. अभिनानंद तुमचे.
सर मी पण २०० चंदनाची रोपे लावली पण त्याचे अनुदान मिळवीण्यासाठी कोठे चौकशी करावी ,कारण आमच्या इथले कृषी अधिकारी म्णतात आम्हाला याबद्यल काहीही माहीती नाही
Chandan 10× 12 and peeru in between rediues of 3 feet nearby chandan rest of six feet of each peeru better for peeru growths . One subabhool and Neem also plants left and right of chandan . Is my views personal and takes char of 4 feet of Deep for safety . after 5 year's closed the trainch .
शेतकर्यांनो फसू नका मुर्ख बनू नका चंदनाचे एक झाड 10 ते 15 किलो गाभा मिळतो 01 किलोचा भाव सरासरी 5000 रू आहे म्हणजे एका झाडाची किंमत 50 ते 75 हजार एकरी 400 ते 450 झाडे म्हणजे 15 वर्षांत सरासरी 2.5 अडीच कोटी रूपये एकरी उत्पन्न 🙏🏻
Sarvat pahile tar hya farmer la kahi samjat nahi Karan milia Dubia ha chandanacha host plant nahi ahe Ani dusri gost manje 1 acre madhe 10 core ch swapn pahanara jagatla pahila farmer pahat aho
अतिशय धाडसी निर्णय तुम्ही घेतलात. 27 एकरावर एकाच वेळी चंदनाची लागवड करण्याचा निर्णय घेणे ही साधी गोष्ट नव्हे. तुम्हाला 'धाडसी शेतकरी' पुरस्कार द्यायला हवा. अभिनानंद तुमचे.
Thank you 🙏
मिश्र पीक पद्धतीची फळशेती चंदनशेती वनशेतीचा खूप चांगला प्रोजेक्ट . गाडेकर सर तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद
Thank you 🙏
खूप सुंदर व ऊपयुक्त माहिती दिवटे साहेब
Thank you 🙏
अतिशय प्रगत शेतकरी, सलाम तुमच्या कार्यपद्धतीला
चंदन हे बोरीच्या झाडांमध्ये लावायला जमन का सर मला सांगा
थैंक यू बळीराजा स्पैशल, दिवटे सर तुमच्या सर्व वीडियो खुप छान आणि फायदेशीर असतात, असेच काम चालू ठेवा, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏
Thank you 🙏
Khupach chan mahiti dili sir ase navin navin prayog shetkarini kele pahije tarach shetkari pudhe jagu shakto
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती धन्यवाद सर
धन्यवाद 💐
मी भरपूर व्हिडिओ बघितले पण तुमचे हे चॅनेल आवडले कारण व्हिडिओ कंटेट चांगले असतात व भरपूर प्रमाणात माहिती मिळते.
Thank you 🙏
Khup sunder video and nice guidance
धन्यवाद 🌹
खूप चागली माहिती दिली सर.
Thank you 🙏
लंके आमदार
Superb 👍👍👍👌👌👌
Great👍
छान माहिती
Thank you 🙏
खुप छान...👌👌👌👌👌
Thank you 🙏
मस्त सर
Khupc Chan
Thank you 🙏
GREAT Lai Bhari Sirji Mipan 3Akar 6 Kele Aahe 2000 Jhde 6 Year JAI MAULI CHANDAN FARM👍⚘🌷👌👌👏👏 JAI MAULI
Thank you 🙏
Best sir💐💐🙏
Thank you
धन्यवाद ताई तुम्हाला
Very good.
Sir mhogny +chandan lagwad karu shekato ka
Konkanat chandanachi lagvad karu shakto ka?
आधुनिक शेतकरी
धन्यवाद 💐
Kup chan.waiting time kupc ahe 10 warsh
Host plant कडू निंब चालेन का
Salam Baliraja.
Limbu( lemon )lavle tari chalel ka sir.
Nice
1acre mdhe kiti chandan lagwad hoil?
Chandana chi rope biya pasoon keli jatat ka
Nandan khat-pani niyojan kase karave tepan sanga..
Satbaryavarti nond honyasathi kamitakami kiti akadevari chandan pik gheta yete
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
माझ्या शेतात 2018 मध्ये 500 झाडाची लागण केली आहे
💐💐
I like it
चंदनाच्या आनुदानाविष माहिती सांगा
प्रति हेक्टरी 58000 हजार रुपये
कृपया मार्गदर्श करावे
Chandan todnyia sathi vankhatia chi permission bhette ka bhette tr tyla ky karava lagta
चंदन तोडण्यासाठी वनखात्याची परवानगी मिळते.
Pan tumche juna video ahe
Sir chandana baddal mahiti dyavi
चंदनाची रोपवाटिका आहे का गाडेकर सरांची
Kiti by kiti lagvad karavi.ani kharc kiti.prosses ky .
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
चोरी होते,हाच फार मोठा प्रश्न,आम्हाला सतावतो आहे,
माझ्या मते चंदन शेती मध्येच काही वेगळी उत्पादन जसे की फुलशेती
सर मी पण २०० चंदनाची रोपे लावली पण त्याचे अनुदान मिळवीण्यासाठी कोठे चौकशी करावी ,कारण आमच्या इथले कृषी अधिकारी म्णतात आम्हाला याबद्यल काहीही माहीती नाही
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये गाडेकर सरांचा नंबर आहे फोन करा
Malapan shiksan dhya ani mala kshi langwad karnhyachi mahiti dhya ani ropwatika krun dhyawi hi vinti krto
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये गाडेकर सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा
Kokanat Chandan Lagwad hoil ka?
व्हिडिओमध्ये गाडेकर सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करून अधिक माहिती घ्या
Very nice...pn sir 10×10 vr chandan lagvad kraychi mhnje host ani chandan mdhl distance 5 feet rahnr ka??
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
सावित्रबाईं फुले कृषी विद्यापीठ 🤔🤔
पुणे
Mahatma phule krishi vidyapith rahuri
Maza 1 prashna ahe, Chandan lagwad karnyasathi gov chi permission ghyavi lagte ka.
लागवड करण्यासाठी परवानगी आहे
मिलीया डुबीया आणी चंदनाच झाडाच अंतर किती ठेवावे
सरांना फोन करा
Chandan 10× 12 and peeru in between rediues of 3 feet nearby chandan rest of six feet of each peeru better for peeru growths . One subabhool and Neem also plants left and right of chandan . Is my views personal and takes char of 4 feet of Deep for safety . after 5 year's closed the trainch .
बांधावर चंदन लागवड चालेल का
बांधावर सुद्धा चंदन लागवड करू शकता त्याच्यासोबत मित्र वृक्षांची लागवड करा
रोप कुठे भेटतील
व्हिडिओ पूर्ण पहा
किती दिवसात चंदन कापायल ायेईल ?
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
चिप किती रुपयाची आहे
Sir eka Chandan ropa che cost Kiti ahe.
40 ते 60 रुपये.. रोपांच्या वयानुसार
@@balirajaspecial thank u sir, Ani rope kuthe Vikat miltil?
दादा चांदनाच एक छोटं रोप साधारण किती ला (रुपये)भेटत सांगना मि खूप छोटा आहे पण भविष्यात मी हा व्यवसाय नक्की करेल 🙏
चंदनाच्या रोपांच्या वयानुसार किंमत असते 30/45/60 रुपये
@@balirajaspecial dada reply sathi kup thanks 2 keva 3 varshyat me tumhala nakki contact karel dada manapasun khup dhanyavad🙏🙏😊
60 rs/- la
@@balirajaspecial dada kiti warsgac rop milel.jastit jast.
Mi ajch ek video bghla jalna yethil shetkari te mantat ki eka zadachi kimmat fakt 50 hajar rupaye ahe .
Satish kosarkar
Aka ropachi kimmat kiti ahe
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
1 एकर ला टोटल किती खर्च येतो सुरुवाती पासून ते 15 वर्ष पर्यंत ?
व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये गाडेकर सरांचा नंबर आहे फोन करा
रोपांची किंमत किती आहे?
गाडेकर सरांना फोन करा
बांधावर चंदन लागवड चालेल का
फोन लागत नाही तुमचा
एका एकड मधी किती खर्च येतो चन्दन रिप्ले स र
Only 56 thousands
Sir I am interested
Sr kokanat chandan hoelka
Yes
Gadekar sir cha phone no pahije hota please milel ka
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
साधारण चंदनाच्या रोपट्यांची किंमत किती असते ते रोप किती मोठे/वयाचे असते....
बळीराजा स्पेशल मधील चंदन लागवडी चा दुसरा व्हिडीओ पहा
सर आपल्या चंदन लागवडी क्षेत्रास भेट देऊ इच्छितो आपला पत्ता देता का 🌹👌🌹
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे
Sir contek nombar pizz
Sir bolayche aahe phone no. Milel ka?
व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे
सराचा नंबर व पता द्या
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
मोबाईल नंबर सांगा
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे
Sir tumchi purn information wrong ahe about chandan please purn information khari Sangavi
Dada nkki visit la ya tumhi
Ek shetkari khot kam nahi kart dada
7709561526
@@sahilgadekar6151 dada acer madhe 250 tree its maximum for good results and harvesting after 12 years
Tumch mo no patva mala pan lavach aahe
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे
युवा परिवर्तन संघ॔ष विकास समिती महाराष्ट्र राज्य बाबुराव लक्ष्मणराव डोणगावकर
Thank you 🙏
P
शेतकर्यांनो फसू नका मुर्ख बनू नका
चंदनाचे एक झाड 10 ते 15 किलो गाभा मिळतो
01 किलोचा भाव सरासरी 5000 रू आहे
म्हणजे एका झाडाची किंमत 50 ते 75 हजार
एकरी 400 ते 450 झाडे म्हणजे 15 वर्षांत सरासरी 2.5 अडीच कोटी रूपये एकरी उत्पन्न 🙏🏻
आज 5000 चोराचा रेट आहे हा
5000 ha Black Market Cha Rate ahe re bhau
Sir tumcha number millel ka
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
साहेब आपला मोबाइल no द्या
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
Sir plz number
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे 🙏
Sir plz tumcha mobile no dya plz
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे
insurance aahe ka 08421661650
Sarvat pahile tar hya farmer la kahi samjat nahi Karan milia Dubia ha chandanacha host plant nahi ahe Ani dusri gost manje 1 acre madhe 10 core ch swapn pahanara jagatla pahila farmer pahat aho
Nice