अख्या कसमादे नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आपले नावलौकिक आहे ब्रास बँड च्या दुनियेत तूम्ही king आहेत अशी अपेक्षा करतो ही नवीन गाडी ही आधीपेक्षा आजुन स्वर सम्राट चे नाव गाजवेल आणि शुभेच्छा देतो 🎉🎉🎉🎉🎉🎉
Bhau ajun saund basav karan yevdi mhothi gadi la etke etke saund nahi shobt ashi banav ki sagle pekcha aavaj karayla pahije saund basv ❤ reply to your bhau
साउंड जूने आहेत अजून नविन आले नाहित की हेच राहणार जरा कमेंट ला पण रिप्लाई देत जा अम्ही फक्त subscriber नाही आहोत costomer पण आहोत अम्हाला पण अपडेट भेटली पाहिजे ना भाऊ 🙏
कारण स्पर्धा खूप वाढली आहे..लोकांना काहीतरी नवीन..हवं..बाकीचे बँड वाले वेग वेगळ्या पद्धतीने गाड्या बनवीत आहेत .तुमचा बँड खूप गाजलेला आहे ...त्यामुळे काहीतरी वेगळं दाखवा...म्हणजे ग्राहक आकर्षित होइल....
भाऊ जर डिजाईन जुन्याच पद्धतीची ठेवायची होती तर नवीन गाडी घेऊन उपयोगच काय..😂 नवीन आणि जुन्या गाडीत काहीच फरक नाही वाटत. नवीन गाडीला नवीन वेगळा लुक द्यायला हवा होता ना मग..😢
Nagpur ⭐⭐⭐
Congratulations bhau Jay bhim
अख्या कसमादे नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आपले नावलौकिक आहे ब्रास बँड च्या दुनियेत तूम्ही king आहेत अशी अपेक्षा करतो ही नवीन गाडी ही आधीपेक्षा आजुन स्वर सम्राट चे नाव गाजवेल आणि शुभेच्छा देतो 🎉🎉🎉🎉🎉🎉
जय भीम भावांनो अशीच प्रगती व प्रसिद्ध होत राहो
Congratulations bhau
Nice kadkkk bhau bhau 👌😊
फारसा बदल वाटत नाही आहे भाऊ...
Yakdhm kadkkk bhau
आज जामनेर मध्ये येणार आहे❤
Naral ka phodave karan dya.
Bahu juni gadi hay ka ka juni gadi lac banvaly
Bhau tumhi kuthe rahatat
Jay bhim
Bhau kiti base ahe gaddi la
Bhai 7G Sound system dya band la 😊
Kiti lakhat banavli dada
👍👍👌👌👌👌👌♥️♥️♥️
🔥🔥🔥
Bhau ajun saund basav karan yevdi mhothi gadi la etke etke saund nahi shobt ashi banav ki sagle pekcha aavaj karayla pahije saund basv ❤ reply to your bhau
Bha new gadila kiti bass ani top ahe
साउंड जूने आहेत अजून नविन आले नाहित की हेच राहणार जरा कमेंट ला पण रिप्लाई देत जा अम्ही फक्त subscriber नाही आहोत costomer पण आहोत अम्हाला पण अपडेट भेटली पाहिजे ना भाऊ 🙏
Sound Navinch ahe fkt Kahi base June ahe te pan change hotil new ale ahe
किन्ही गावात तुम्ही होते का सिंगर
🎉 धन्यवाद बॉबी भाऊ 🙏👍
भगवान मास्टर कोण आहेत
एक video बनवा त्यांच्यावर
Paldhiwalyana dhol tasha lay avadla bhau me baghitle hote pan gardid hote tumhi
🎉🎉🎉❤❤❤👑👑
🙏🙏😊🌹
Ccb
.
तु
भाऊ कोणत्या गावाला राहतो
Aaj bhetu paldhi bhqu
Bobyy bhau tu kuthe rahto m
गाडी नवीन आहे पण डिझाइन पाहिल्या गाडी सारखी आहे
Tech tar navin gadi hi pahilya gadi sarkhich ahe mala vatal ki kahitari navin yeil pan
Bhau Navin sound systym add Kara
@@akashhiwale3859 karnar ahe te ani navin speaker sound system ani gadi madhe kahitari te changes karnar ahe sadya khupach orders ahe
कारण स्पर्धा खूप वाढली आहे..लोकांना काहीतरी नवीन..हवं..बाकीचे बँड वाले वेग वेगळ्या पद्धतीने गाड्या बनवीत आहेत
.तुमचा बँड खूप गाजलेला आहे ...त्यामुळे काहीतरी वेगळं दाखवा...म्हणजे ग्राहक आकर्षित होइल....
काही एवढे विषेश नाही वाटत
भाऊ जर डिजाईन जुन्याच पद्धतीची ठेवायची होती तर नवीन गाडी घेऊन उपयोगच काय..😂
नवीन आणि जुन्या गाडीत काहीच फरक नाही वाटत. नवीन गाडीला नवीन वेगळा लुक द्यायला हवा होता ना मग..😢
Aata quality cha king yeun rayla bhau december madhe dev mamledar satana na nakki payjo 🤩🤩🤩👑👑👑
@@daddy.player. इथे पण आला का तुझी Gan* मारायला 😂
सुधर रे काय भेटतय तुला दुसऱ्यांना वाईट बोलून
@@daddy.player. kadkk re Bahi only Dev Mamledar band lover
@@manthanmahale1976 only dev mamledar king of maharashtra 😈😈😈👑👑👑🤙🤙😎🤙😎🤙
@@daddy.player. Bahu comment khatarnak tattoo bahu
Congratulations bhau