सरजी मग शेडनेट पाॅलीहाऊस ही तर भाडवली शेती आहे तर मग शासनाच्या विविध योजना माध्ये मातून या वरिल शेतीतंत्रा वर मोठ्या प्रमावर अनुदान दिल जात हे पन षडयंत्रचाच भाग आहे का
सरजी शेडनेट मधली पीक जरि नियंत्रीत प्रकाशात येत असलीतरी त्यात वापरली जनारी जी काहि बियने असते ते स्पेशल असते आनि त्याचावर रोग व कीडी ह्या देखील वेगळ्या असतात तेथील जी कहि जैव विविधता असते त्याचा वरती विपरीत परीनाम करू शकते व दुसरे शेडनेट व ग्रीनहाऊस मध्ये मोठ्या प्रमानात रासयनिक खत व कीटनाशकांचा वापर होतो तो फायदा कोनाचा म्हनजेच बहूराष्टिय कंपन्याचाच ना
सर शेवगा शेति वर वीडियो बनवा सदया लई वीडियो यूट्यूब वर आले आहे जर सगले शेतकरी शेवगा लावले तर भाव राहिल का बी वीक नया साथी एकरी 2 लाख 5/10 लाख कमवा मानतात फसवे गिरी चालू आहे
Good Advice & Voice
Dhanywad sir
इतिहास आणि शेती याचा सुरेख संगम धन्यवाद साहेब
Sundar mahiti dili sir aabhari aahot
Right thanks sir
बरोबर आहे.. सखोल अभ्यास
Khupach chan margdarsan
Right Sir 👌
उदय देवळणकर यांचा टेलिग्राम चॅनल ची लिंक द्यावी
जुट
ज्वारी लागवड
Sir Naveen video kara ki rabi hangmabadal..
मला ताग बियाणे शेतात तयार करण्याचा विचार आहे पेरणी कधी करावी मार्गदर्शन मिळावे
आहे सर पण त्खयाला शासकिय यंञणा म्रोहणजे कृषी धोरन कारणिभुत आहे.
खरच
2nd part kadhi yenar ahe,5 mhine zale ahet already
Purn bhashn pathewa sir
पूर्ण भाषण पाठवा
Devalankar SAHEB,MEE Sillod,jilha:Aurangaabaad chaa rahivashi ashe.mee 10.10.2020 madye bambu chi lagvad Karit aahe.
Sampuran video taka sir
मी एम ए बी एड आहे पण नवीन शेती करतोय
सर दिवसेन दिवस ऋतुमान बदलत आहे
अ वेळी हवामान बदल आणि त्या वर उपाय योजना या वर vidio बनवा.
सर नमस्कार
नमस्कार सर
फक्त चुका नका दाखवू त्यावर उपाय सुद्धा सांगा
Purna bhashan pathva
Sar, apan ji mahiti dili ti barabar ahe .setkari seti vicharane karat nahi lokachi baghun karto.Thank sar......
Hello sir,
कृपया व्हाट्सअप्प ग्रुप ची लिंक पण डिस्क्रिपशन मध्ये टाका. करण तुम्ही दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करून पण उत्तर मिळत नाही तुमच्याकडून.
सरजी मग शेडनेट पाॅलीहाऊस ही तर भाडवली शेती आहे तर मग शासनाच्या विविध योजना माध्ये मातून या वरिल शेतीतंत्रा वर मोठ्या प्रमावर अनुदान दिल जात हे पन षडयंत्रचाच भाग आहे का
,शेडनेट नियंत्रित प्रकारात येते... या विषयाशी संबंध नाही
सरजी शेडनेट मधली पीक जरि नियंत्रीत प्रकाशात येत असलीतरी त्यात वापरली जनारी जी काहि बियने असते ते स्पेशल असते आनि त्याचावर रोग व कीडी ह्या देखील वेगळ्या असतात तेथील जी कहि जैव विविधता असते त्याचा वरती विपरीत परीनाम करू शकते व दुसरे शेडनेट व ग्रीनहाऊस मध्ये मोठ्या प्रमानात रासयनिक खत व कीटनाशकांचा वापर होतो तो फायदा कोनाचा म्हनजेच बहूराष्टिय कंपन्याचाच ना
बरोबर आहे
कामाचः बोललात .पण शेतकऱ्यांना पर्यायी पिक द्या की .विकतेतेच पिकवाव लागत आहे
सर शेवगा शेति वर वीडियो बनवा सदया लई वीडियो यूट्यूब वर आले आहे जर सगले शेतकरी शेवगा लावले तर भाव राहिल का बी वीक नया साथी एकरी 2 लाख 5/10 लाख कमवा मानतात फसवे गिरी चालू आहे
सर अंबाजोगाई अजून दौरा आहे का
Ji ni for bu bu
Sagili kad tich paristhiti ahe lok ektra yet nahi tu kalch potte amhale shiwakat . mahun aaple aaple pahalele bar
Sir ni khup khol vichar karun mahiti dili ata ataparyant kunihi etka khol vichar keli nahi great sir
पूर्ण भाषण पाठवा
सर आपण फोन घेत नाहित सिंगलफेज जिनिंग कुठे आहे माहिती पाहिजे