मोबाईलचे दुष्परिणाम/
HTML-код
- Опубликовано: 31 дек 2024
- पुणे महानगरपालिका पालिका आयोजित नाट्यप्रवेश 2022 स्पर्धेमध्ये 'मोबाइलचे दुष्परिणाम' हे नाटक शाळा क्रमांक 127 मुलांची वतीने सादर करण्यात आले.
'मोबाइलमुळे जग खूप जवळ आले आहे परंतु कधी कधी जवळची माणसं दुरावली जातात या सद्यस्थितीतवर प्रकाश टाकण्याचा या नाट्यप्रवेश्याच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
साक्षीची भूमिका करणाऱ्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनीला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक जाहीर झाले.