सगळ जर तुम्ही च केलं असतं तर आणा आष्टी पाटोदा शिरूर १५ वर्षात किती पुढे गेला असता याचा विचार करा लोकांनी...भूल थापाना बळी नाय पडणार आता जनता...फक्त विकास कामावर निवडणूक होणार आता....#आजबे_काका💯⏰🔝✅✌🏻
फडणवीस मुले जेल च्या बाहेर आहेत तुम्ही कोर्ट चे वारेन्ट निघाले होते सगळ्या जनतेला माहितेय जरांगे साहेबांच्या विरोधात तुम्ही विधानसभेत आवाज उठवला मराठा तुम्हाला का मतदान करेल?
अण्णांनी 10 वर्षे इतका विकास केलाय 😅 विकास करायची गरजच नाही😢 काहीही गप्पा मारू नका 😭 आजबे काकांनी पाच वर्ष मीखरी तलाव भरून घेतला😢 तुम्ही आलेली काम अडवले 🍉 दुसरं काही नाही केलं त्यामुळे आता फक्त काकाच 💯🔥💪✌️⏰⏰⏰
धस साहेब आपल्या दंडशाईचा कटाळा आला जनतेला आता
आण्णा आम्ही पहिल्यांदा कमळ सोडून मतदान करताना वाईट वाटतय
मुंडे साहेबांच्या विरोधात उभा राहिला होता त्याला मतदान नाही
भाग बे
Tuzi tai yein sabha ghein😅
@@vijayshinde6089 tai yeil na sabha ghetil pn karan tya gaddari karnarytlya nahit jas yani keli
धस दणदणीत पराभव होणार
Dhonde saheb ❤❤❤
भिमराव धोंडे निवडून येणार
यावेळी अण्णा काही खरे नाही तुमचे,
भिमराव धोंडे जिंकतील
अण्णा तुम्ही लोकसभेला आतून कोणाचं काम केलंय माहीत आहे आम्हाला
महेबुब शेख हा मानुस नंबर ऐक
जनतेला च नकोय तू
आपले अण्णा
आष्टीत पुन्हा✌️
भीमराव धोंडे साहेब..
फिक्स आमदार 🎉
एकच पर्व अन ओबीसी सर्व 🔥
सुरेश धस अण्णा 🪷🪷🚩🚩✌️✌️
सगळ जर तुम्ही च केलं असतं तर आणा आष्टी पाटोदा शिरूर १५ वर्षात किती पुढे गेला असता याचा विचार करा लोकांनी...भूल थापाना बळी नाय पडणार आता जनता...फक्त विकास कामावर निवडणूक होणार आता....#आजबे_काका💯⏰🔝✅✌🏻
मला नको आहे सुरेश धस
सुरेश आण्णा धस ✌️
फडणवीस मुले जेल च्या बाहेर आहेत तुम्ही कोर्ट चे वारेन्ट निघाले होते सगळ्या जनतेला माहितेय जरांगे साहेबांच्या विरोधात तुम्ही विधानसभेत आवाज उठवला मराठा तुम्हाला का मतदान करेल?
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार मेहबूब भाई शेख फिक्स भावी आमदार 💯🔥🎷🎷
मोदी आले तरी हा पडणार
आमदार धोंडे च होणार obc 💪💪💪💪
अण्णांनी 10 वर्षे इतका विकास केलाय 😅 विकास करायची गरजच नाही😢
काहीही गप्पा मारू नका 😭 आजबे काकांनी पाच वर्ष मीखरी तलाव भरून घेतला😢
तुम्ही आलेली काम अडवले 🍉 दुसरं काही नाही केलं त्यामुळे आता फक्त काकाच 💯🔥💪✌️⏰⏰⏰
✌🏻✅🔝⏰💯
Kingmaker Anna
शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब काका आजबे✅🔝⏰💯
पराभवाची चाहूल लागली आहे
धोंडे साहेब होणार आमदार
भिमराव धोडे आना निवडून ओंबीसीनो
सर्वसामान्यांचा सर्वसामान्य नेता
Anna
अण्णा भारी माणुस माणसातला माणुस
तुम्हाला ज्यांनी उमेदवारी त्यांची सभा नाही व्हय 🍉🍉 असं कसं चालणं हो आण्णा फडणवीस ची पण घ्या की सभा नाहीतर ते रुसण तुमच्यावर 😅😅
Only Anna
आमदार आण्णा च होणार 💯
फक्त सुरेश धस आण्णा
सुरेश आण्णा धस
Maheboob Sheikh
100% Anna 👑🔥
देवेंद्र फडणवीस येणार आहे का सभेला गडकरी का
नाथपंथी भक्तांचे आवडते आण्णा, निवडून येणार यात काडीमात्र शंका नाही, हर हर महादेव,,,,
फक्त सुरेश आण्णा धस 💐
आष्टी मध्ये देवा क्या आणि रोड साईड क्या जमिनी कुणी धापल्या
हातोळणला कधी येणार साहेब,