Atharva Sudame: 'शाब्दिक गुगली' ते 'स्थळ पुणे' म्हणत रील्समागची गोष्ट सांगतोय पुण्याचा अथर्व सुदामे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • Atharva Sudame: 'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या पाचव्या भागात आपण अस्सल पुणेकर 'अथर्व सुदामे' ला भेटण्यासाठी पुण्यात पोहोचलो आहोत. राज ठाकरे यांचा अत्यंत आवडता क्रिएटर ते रितेश देशमुख, सुनंदन लेले यांचा रील पार्टनर सगळ्या गमतीजमती अथर्वकडून जाणून घेणार आहोत. दर्शना पवार, कोयता गॅंग आणि अन्य अनेक प्रकारचे गुन्हे विद्येच्या माहेरघरात वाढण्याचे कारण काय व पुणेकरांच्या बाबतीतले समज खरे आहेत की खोटे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडीओत पाहा.
    #इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #reelstar #series #youtubers #contentcreator #atharvasudame #pune
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 57

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 10 месяцев назад +9

    सुदामे ,सर, आपणास मनापासुन एक सांगतो की राज साहेबांचा मराठी कलाकारांना फार मोठे पाठबळ आहे खरच, राज साहेबाचे सहकार्य तुम्हाला मिळालेच तर या वैभव शाली महाराष्ट्राला एक उत्तम कलाकार मिळेल,आणि हे राजकारणा विरहित शब्द आहे धन्यवाद साहेब खुप खुप शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @sunilkatti8189
    @sunilkatti8189 9 месяцев назад +10

    राज ठाकरेंना कॉमेडी चा जबरदस्त सेन्स आहे. त्यामुळे तुझी कॉमेडी ही निश्चितच उच्च दर्जाची आहे आणि म्हणूनच त्यांनी दिलेली शाब्बासकी ही खूप मोटठी गोष्ट आहे. मला तर तुझे व्हिडिओ फारच आवडतात. मी फ्रेश होतो ते पाहून

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 5 месяцев назад +3

    Atharv, तु काय comment तर वाचणारच नाहीस, पण जर माझी comment तु चुकुन वाचलीच तर मला तुला एक सांगायचे खरेच पुणेकर खुप गुणी आहेत, मी जेव्हा लग्न झाल्यावर पुण्याच्या बाहेर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात गेले तेव्हा जाणवले खरेच आपण पुणेकर गुणी आहोत. बाकी अफवा आणि मिथ्या आहे. मी तुझे Video खुप आवडीने बघते. You tube वर खुप crime stories दाखवितात. राजकारण भांडणे त्यापेक्षा तुझ्या script खुपच छान, त्यातील common sense, Human being and Humor sense खुपच close to my nature. फारच गोड Team. All the best. तुझ्या सारखे चांगला विचार करणारे तरुण आपल्या भारतात आज social media वर असावेत. तुझ्या सर्व Team साठी पण All the best. The great job. ❤

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 4 месяца назад +3

    अप्रतिम

  • @jyotsmakarandikar2062
    @jyotsmakarandikar2062 4 месяца назад +1

    चि.अथर्व ,तुझे सर्व रिल्स मी बघते .काही आमच्यात सुधारणा करणारेही असतात ,काही खूप हसवणारेही असतात.तुझे हावभाव खूप काही सांगून जातात. दिवस खूप आनंदात जातो. तुला खूप धन्यवाद आणि मी जेष्ठ असल्यामुळे तुला आशिर्वाद .

  • @yeshwantbam9836
    @yeshwantbam9836 11 месяцев назад +7

    तुझे रिल्स एकदम खरे वाटतात ,म्हजे
    Natural presention filling असते

  • @DK-pw2yq
    @DK-pw2yq 10 месяцев назад +5

    Truly a genuine fella . Kudos Atharva🤗👍 Being from Shivaji Housing Society ( bought up in the 70’s /. 80’s / 90’s) - all the videos truly resonates with me n my friends . Keep it up

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 10 месяцев назад +5

    You are a real Punekar ❤🎉🎉🎉

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 5 месяцев назад +2

    अरे मी प्रथम पाहील्या पाहिल्या आदर्श शींदे (गायक)असेच वाटले असुदेत माय मराठी भाषा अभिमान वाटतो राज सरांनी कौतुक केले अजुन काय पाहीजे

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 7 месяцев назад +2

    समाज माध्यमातून हसवतात घडवण्याचा जाग करण्याच भान आहे हे आवडल.

  • @Anil-2711
    @Anil-2711 11 месяцев назад +4

    Khup chan astat rells mala khup aavdtat

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 8 месяцев назад +1

    FAARCH SUNDER! AATHARVA, GO AHEAD. GOD BLESS U.❤

  • @MrunalCollectionOfficial
    @MrunalCollectionOfficial 7 месяцев назад +1

    वेगळेपणा आत्मसात करत, अथर्वने RUclips वर simplicity maintain ठेवत Success मिळाले. प्रामाणिकपणा, आणि दर्शकांचे समर्थन वाढ आणि यश मिळाले...

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 11 месяцев назад +4

    Atharva really u r great... salut to u ... carry on ur work ... Best luck & enjoy us please

  • @ramdasnilakh5320
    @ramdasnilakh5320 8 месяцев назад +2

    Very nice

  • @vaibhavwagh1660
    @vaibhavwagh1660 8 месяцев назад +3

    चष्मा भारी लावला आहे सुदामे ने😄✌️

  • @vilasshelke4828
    @vilasshelke4828 7 месяцев назад +2

    Sudame sir total vidios nice ❤❤❤🎉

  • @marutiganga
    @marutiganga 9 месяцев назад +4

    तुझं मनापासून अभिनंदन अथर्व ❤🎉

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 11 месяцев назад +4

    ❤❤ मनसे ❤❤

  • @gajananvadke2218
    @gajananvadke2218 10 месяцев назад +3

    You are. Realy. Great

  • @mahadeoshete2341
    @mahadeoshete2341 8 месяцев назад +2

    Very nice video.

  • @surekhapant202
    @surekhapant202 7 месяцев назад +1

    You are brilliant Atharva. Very hilarious and the face you make at the end of the video is to die for.....thanx for keeping a smile on our faces throughout the video...

  • @inehexustiblesac6907
    @inehexustiblesac6907 11 месяцев назад +4

    विद्यापीठात होतो खुप प्रेम केले या शहराने आम्हावर आज जे काही आहोत त्यात माझ्या पुण्याचे खुप मोठे योगदान आहे
    वाढत जाणारी गुन्हेगारी भीती घालते मनात
    पुणे माझे पुणे

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 9 месяцев назад +3

    तरी खास पुणेरी शाब्दिक जोडे ( मार्मिक ) फार कमी वेळा पहायला मिळाले.

  • @kailashnathpatil2312
    @kailashnathpatil2312 8 месяцев назад +3

    मध्ये मध्ये काही व्हिडिओ मध्ये खूप शिव्या देत होतास तेवढं बंद करा बाकी सर्व छान.....

  • @thegums7330
    @thegums7330 8 месяцев назад +2

    Kiti cool ani down to earth ahe ha :) hope he stays like this forever

    • @Timakiwala
      @Timakiwala 8 месяцев назад

      नालायक फुकटे पुणेकर..दुसऱ्यांना लुबाडणारे..
      १))पुणे लाॅज::: निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये..
      पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये..
      २)) आम्ही पुणेकर सर्कस पाहात नाही, परंतु शेवटच्या दिवशी शी सर्कस मिरवणूक पाहतो.
      ३) आम्ही पुणेकर बाहेरच्यांना चहा बिस्किटे जेवन देत नाही, येतांना जेवुन खावुन यावे...
      ४) वीडी सिगरेट प्यावी पण धुंवा बाहेर जावुन सोडावा,,तसेच पादणे सुद्धा..

  • @pandurangkudale391
    @pandurangkudale391 8 месяцев назад +1

    All video nice 👌

  • @vijaychandiramsevaramanise9071
    @vijaychandiramsevaramanise9071 8 месяцев назад

    Chaan interview 🙏

  • @anilsawant4691
    @anilsawant4691 8 месяцев назад

    Atharva I am your big fan, my son name is also Atharva, so keep it, God bless you ❤

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 10 месяцев назад +2

    Good time pass 🎉❤😊

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 8 месяцев назад

    Genuine

  • @ravidhole8994
    @ravidhole8994 7 месяцев назад

    🎉nice attitude🎉

  • @sudhakargawade5012
    @sudhakargawade5012 9 месяцев назад +1

    राज साहेबाना आवडत तर ते नक्कीच कॉमेडी चांगली आहे

  • @shubhamyadav3368
    @shubhamyadav3368 9 месяцев назад +1

    My favorite ❤

    • @Timakiwala
      @Timakiwala 8 месяцев назад

      नालायक फुकटे पुणेकर..दुसऱ्यांना लुबाडणारे..
      १))पुणे लाॅज::: निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये..
      पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये..
      २)) आम्ही पुणेकर सर्कस पाहात नाही, परंतु शेवटच्या दिवशी शी सर्कस मिरवणूक पाहतो.
      ३) आम्ही पुणेकर बाहेरच्यांना चहा बिस्किटे जेवन देत नाही, येतांना जेवुन खावुन यावे...
      ४) वीडी सिगरेट प्यावी पण धुंवा बाहेर जावुन सोडावा,,तसेच पादणे सुद्धा..

  • @bajiraomahadik3499
    @bajiraomahadik3499 10 месяцев назад +1

    खुप छान you tube नाटककार असा अथर्व सुदामे आहे अद्वितीय बुद्धिमत्ता कलाकार अथर्ववेद च😂😊

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 11 месяцев назад +1

    Tirakas bolanyacha tar Punekaryancha hakkach aahe tyat kay waiet watun ghyayache pan nakkalmein assal tar kautukachi thaap baba hi tumachyakadun konihi kadun ghewu shakat nahi ji aahe lakh molachi baki tumhala best of luck ani god bless you

  • @sujit2819
    @sujit2819 9 месяцев назад +1

    सर्व व्हिडिओ हसणारे असतात व म आणि मनाला पटतात ही

  • @user-sl5cl4qk1e
    @user-sl5cl4qk1e 8 месяцев назад

    सुनंदा वसंत मठकरी पुणे ‌पिसोळी. कांचन ओनेकस बी‌ 1108

  • @vishwaspawar4564
    @vishwaspawar4564 11 месяцев назад

    ☝️

  • @user-sl5cl4qk1e
    @user-sl5cl4qk1e 8 месяцев назад

    छान छान जोकस‌करतात मी नेहमी जोक्स ‌बघते

  • @vishalbhoite2757
    @vishalbhoite2757 9 месяцев назад

    काय सुदामे पुढील भाग कधी बनवणार आहे

    • @Timakiwala
      @Timakiwala 8 месяцев назад

      फुकटचा चहा प्यायलावर.
      नालायक फुकटे पुणेकर..दुसऱ्यांना लुबाडणारे..
      १))पुणे लाॅज::: निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये..
      पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये..
      २)) आम्ही पुणेकर सर्कस पाहात नाही, परंतु शेवटच्या दिवशी शी सर्कस मिरवणूक पाहतो.
      ३) आम्ही पुणेकर बाहेरच्यांना चहा बिस्किटे जेवन देत नाही, येतांना जेवुन खावुन यावे...
      ४) वीडी सिगरेट प्यावी पण धुंवा बाहेर जावुन सोडावा,,तसेच पादणे सुद्धा..

  • @dipakgavali8161
    @dipakgavali8161 9 месяцев назад

    4:30 😂😂

  • @sushila-ik1lg
    @sushila-ik1lg 7 месяцев назад +1

    Man Kami halawat ja

  • @DrMangeshmundhe
    @DrMangeshmundhe 11 месяцев назад

    4:30 😂😂😂😂

  • @sunilbhide1674
    @sunilbhide1674 7 месяцев назад

    प्रामाणिकपणा जाणवला

  • @anuradhaharchekar8438
    @anuradhaharchekar8438 9 месяцев назад

    😄😄😄

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 8 месяцев назад

    😂😂😂

  • @user-xh4vh2st3x
    @user-xh4vh2st3x 9 месяцев назад

    Marathi aahat na..... Mag interview madhe English shabda ka ghusavta....... Purna marathi bola na

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 9 месяцев назад +1

    कसला घाणेरडा शब्द वापरतेस …..जबाबदारी 🤣🤣🤣🤣