Khupach changala ❤❤video banavalela ahe...ani khup kahi shikanyasarkh bhetal ..bhau /Tai ... I wish you all the very best to make more videos like this❤❤
व्वा भाई ! आत्ता पर्यंत चा सगळ्यात भारी आणि मस्त विडिओ बनवला आज जी खरी स्थिती आहे त्या बद्दल लोक जागरण केलेस . विडीओ सगळेच बनवता ते फक्त लाईक आणि फोलोअर साठी तु मात्र शेतकर्यांचं दु:ख मांडलं . धन्यवाद आणि अभिनय पण छान केला दोघांनी पण ..Best luck for new video
😢एक नबर बोलला दादा नक्कीच असेच करतात dahanu ला kosabad ला जर शेतकरी बँकेत गेला की लाइन मधे थांबा असे मणतात जर एखादा मोटा माणूस आला की त्याच काम लगेच करुन देतात जर कोनी 11.30.वाजता किव्हा 12.00 गेल्यावर त्याच काम 2 वाजता होते सगड़याना एक सारखा समान करा ना. Ek नंबर वीडियो 🫡सलाम भावा.
खुप खुप छान मोहन दादा विडीयो आहे
कॉमेडी व्हिडिओ च्या माध्यमातून मनोरंजन आणि समाज प्रबोधन करणे यालाच खरा कलाकार म्हणतात .. खूप छान दादा & ताई जोहार जय आदिवासी ❤
😂❤🎉😢😅
Mast. Aahe dada video. 🔥🔥🔥🔥
❤❤❤❤
End Bhari Kelay ❤😊
खरं मोहन bro
जबरदस व्हिडिओ आहे दादा
Bhau 1dam kak
खुप सुंदर vidieo आहे.
It's reality.
मोहन फार सुपर व्हिडीओ आहे तुमचा
भारी मोहन दा एक नंबर बात केलीस हं... 💯💯
खूप खूप छान माहिती दिलीत
पुष्पा 1नंबर अभिनय....
Khup must video mohan bhai
मस्त मोहन फार पूड जाशील
Majbut 👉🏻💪
1 नंबर विडिओ भावा 👌👌👌
जय जोहार जय आदिवासी❤❤🌾🌾🌾🌾🌾🌴🌴🌱🌱🌿
खूप छान व्हिडीओ बनवला आहेस मोहन दा.
Khup shan aahe vdeo mohan bhai very nice vdeo 😞👍
Original content & real story
Heartouching 🥺
खर आहे मोहन भावा
वा ! मोहन भाई ,सलाम👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
आवडला विडिओ ❤️❤️
Mohan da ek number Jay Johar Jay Kishan
मोहन दा ending खूप छान होती 😢😊
मस्त व्हिडिओ आहे मोहन दा
Ek number mohan da ek dam hatake....
Ek number video
khatarnak na mohan
नाईस 👍👍
tumachi comedy lay bhari
खुप छान वीडियो आहे मोहन पालवा भाऊ जे ह्या व्हिडिओ च्या मध्यमातून खूप काही शिकायला मिळालं जेणे करुन ब्यांक वाल्या पर्यंत तरी पोचेल हा व्हिडिओ ❤
💯 % barobar aahe mohan da
😂😂😂मस्त r
Khup chan
Ending greet yaar❤❤
Mohan Bhai mast 👌👌
एक नंबर आहे मोहनदा
Khupach changala ❤❤video banavalela ahe...ani khup kahi shikanyasarkh bhetal ..bhau /Tai ... I wish you all the very best to make more videos like this❤❤
99% शेतकऱ्यांचा हाच problem आहे
Nice video mohan 😊😊
व्वा भाई ! आत्ता पर्यंत चा सगळ्यात भारी आणि मस्त विडिओ बनवला
आज जी खरी स्थिती आहे त्या बद्दल लोक जागरण केलेस . विडीओ सगळेच बनवता ते फक्त लाईक आणि फोलोअर साठी तु मात्र शेतकर्यांचं दु:ख मांडलं . धन्यवाद
आणि अभिनय पण छान केला दोघांनी पण ..Best luck for new video
Viju dada 😅😅
एक नंबर मोहन दा
Superb 🔥
एक नंबर बोललास भावा🔥❤️🔥 मस्त बनवले यार video I like it bro
Iove you bro
Khup छान भाई
Superb bro
Kharach sangtosh
Nice video bhava
😅😅😅 Mohan da nice r Last bes vatala
Super video
Mast 😍😂❤
खुप सूंदर विडिओ आहे आहे मोहन दादा 👍👍👍
Loan de kampani ❤🎉😅
Hi Jodi lay bhari comedy kraye
एकच नंबर मित्रा विजय मल्ल्या बद्दल छान बोलला 8 हजार करोड घेऊन फरार आरोपी आहे तो पण आपल्याला कोणी विचारत नाही
Super 👍
Very nice 😍✨️ जय आदिवासी
Kdk kdk kdk komedy #jita_dakhla and last line heart touching ❤️❤️❤️❤️
Sevat bhari ahe
बरोबर आहे niec
खर आहे भावा शेतकऱ्यासाठी लोन नाही देत बँक वाले 😌💯
Mastr mohan da 👌👌👌👌
Bhava zhakas aavdl kharch
मोहन भाऊ अशाच व्हिडिओ चालू दे
Kadk ❤❤
khupach mast video zala aahe ...bbau. ...
मस्त आहेत 🤪🎉🎉🤪😁😁😁❤❤❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌खूपच सुंदर
Super
Nice video bro😘👍
Mast as kahi navin siknyachi bhavna pahije aani kuni tari hachyavarti rasta kadhala pahij mast
Nice bro
❤❤❤
मोहन दादा खूप छान 🎉🎉
अभिनंदन मोहन da
Nice😂😂😂🎉🎉
Nice video
Very nice mohan bhai🎉
नाईस मोहन दा 1नंबर
फारच मजा आली नांगाय मोहन दा 😃 मस्त 👌
nice video mohan da
Guvurth
Ttihijd
फार बेस
👍👍
छान व्हिडिओ
Magnificent 👌🏻
Pat pat bank😂😂😂😂
Nice comedy
👍👍👍👍
खूप छान व्हिडिओ .मला आवडला , असेच व्हिडिओ च्या स्वरूपात संदेश देत रहा.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मोहन दादा ❤
😂😅😅😅😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 बा क्या Comedy he Bhai
Nice
😀😀😀😀😀 मस्त मोहन दा
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
𝐍𝐢𝐜𝐞 ❤❤❤❤❤
❤
😢एक नबर बोलला दादा
नक्कीच असेच करतात dahanu ला kosabad ला जर शेतकरी बँकेत गेला की लाइन मधे थांबा असे मणतात जर एखादा मोटा माणूस आला की त्याच काम लगेच करुन देतात
जर कोनी 11.30.वाजता किव्हा 12.00 गेल्यावर त्याच काम 2 वाजता होते
सगड़याना एक सारखा समान करा ना.
Ek नंबर वीडियो 🫡सलाम भावा.
Very nice mohan 👍👍👌👌