परळीत सरपंच बापू आंधळेंची हत्या नेमकं प्रकरण काय ?| Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 июн 2024
  • परळीत सरपंच बापू आंधळेंची हत्या नेमकं प्रकरण काय ?| Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale
    मित्रांनो राजकारणाला गुन्हेगारीचा शाप आहे अस आपण नेहमीच ऐकत असतो, याच शापामुळे आजपर्यंत राजकारणात कित्येक गुन्हेगारी घटना घडून गेलेल्या आहेत, अनेक लोकांना तर आपला जीव आणि सर्वस्व गमवावं लागलं आहे. काल रात्री याच शापाचा अजून एक बळी पडला. परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळीबार झाल्याची घटना काल शनिवारी घडली. या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सहकारी ग्यानबा गीते हे जखमी झाले आहेत. याच गोळीबारात शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते यांना सुद्धा गोळी लागली असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतंय. गोळीबार राजकीय वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे हे मरळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बापू आंधळे यांच्यावर हल्लेखोरांनी पाच फायर राऊंड केले. या गोळीबारामध्ये आंधळेंचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी गीते जखमी झाले. या घटनेनं परळी तालुका हादरला असून आता घटनास्थळावर पोलीसांनी पंचनामा केलेला आहे, रात्री उशिरा बीड पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनीसुद्धा घटनास्थळी पाहणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे. हा गोळीबार कोणी केला आणि या हत्येमागचं नेमक कारण काय याबाबतची कोणतीही ठोस माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. म्हणूनच बापू आंधळे यांची हत्या का आणि कशी झाली ? हेच आपण आजच्या व्हिडीओ मधून जाणून आहोत..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #paralifiringnews
    #parlinews
    #parali
    #parligolibar
    #paraligolibarnews
    #paralitgolibar
    #paralisarpanch
    #parlilive
    #paralisarpanchgolibar
    #palanitodaynews
    #parlibeed
    #paraliparalisong

Комментарии • 19

  • @AD21000
    @AD21000 4 дня назад +5

    राजकारणाचा वास येतोय...स्वतःच्या घरी बोलून कोणी असे करेल का...

    • @Omsair
      @Omsair 4 дня назад

      वास घेत बस मग चूत्या 😂

  • @KrishnaMunde-ch1cl
    @KrishnaMunde-ch1cl 4 дня назад +6

    सत्य लपवलं जात आहे

  • @radh2202
    @radh2202 4 дня назад +1

    परळी गोळीबार झाला भाऊ तु बीड बीड करतोय परळीत बोलणा धनंजय मुंडे पंकजा पालवे यांच्या परळीत गोळीबार झाला बोला बीडचे नांव घेऊ नका बीड खुप चांगले आहे

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 4 дня назад +1

    सत्य ?

  • @azroddinshaikh3645
    @azroddinshaikh3645 5 дней назад +6

    First view

  • @user-hp5re6lt9q
    @user-hp5re6lt9q 5 дней назад +1

    5fiyartaund nay 5round fiyar

  • @ushakkalmhatre4005
    @ushakkalmhatre4005 4 дня назад

    Hali jiv ghene sope jhale ahe

  • @user-ql2dv4rz1u
    @user-ql2dv4rz1u 5 дней назад +20

    Fix आमदार बबन गित्ते मराठा समाज तुम्हाला आमदार करणारच

    • @prathameshpatil5131
      @prathameshpatil5131 4 дня назад

      Are lavdyaaa adhi jail mdun tr sutu de .. ata fashi deto fadnvis direct yala.

    • @AniK-wc5hi
      @AniK-wc5hi 4 дня назад

      mhanje tujhya dhungnat golya marel to

    • @kshatriy_
      @kshatriy_ 4 дня назад +3

      मराठा खुन्या सोबत आहे का? अरे भावा जरा तरी लाज धर.. एका माणसाचा जीव गेला.. एक परिवाराचा आधार गेला.. त्यांना पोरक करनाऱ्या अपराध्याची तू बाजू घेत आहेस.. अरे चांगला माणूस होता रे तो.. कोणाच्याही अडी अडचणीत यायचा.. कुठेही राजकारण बरोबर नाही 🙏🏻

    • @user-ql2dv4rz1u
      @user-ql2dv4rz1u 4 дня назад

      @@kshatriy_ खर आहे👍

  • @Msrtchumsafar
    @Msrtchumsafar 5 дней назад +1

    Aurangbad Haan Mere Jaan ❤❤

    • @stayfit2017
      @stayfit2017 4 дня назад

      Abe chu parali ki news hai yee