भुलईचे गाणे,नागपंचमी,फेर, haldi song,bhulai song,marathi folk art,जात्यावरच्या ओव्या,लोकपरंपरा,live,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • नवीन लग्न झालेल्या सासुरवाशीणी नागपंचमीसाठी माहेरी आलेल्या असतात.वारुळाची पूजाअर्चा झाल्यानंतर या सर्वजणी एकत्र जमतात. फेर धरुन गीतं गातात.त्यांना गावातील वयस्कर बायका ही गाणी शिकवत असतात.याला मराठवाड्यात भुलई, तर काही भागात फेर असे म्हटले जाते.ही महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथे जाऊन केलेले हे भुलईचे व्हिडीओ खास आपल्यासाठी.
    #हळदीचेगाणे #भुलईगीत #नागपंचमीगीत #जात्यावरच्याओव्या #महाराष्ट्राचीलोकपरंपरा #bhulaisong #haldisong #jatyawarchyaovya
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

Комментарии • 16

  • @kavitayesare5843
    @kavitayesare5843 Год назад +2

    Khup chan👌

  • @musafir7634
    @musafir7634 2 года назад +5

    छानच!

  • @bhartibaighodke8606
    @bhartibaighodke8606 2 месяца назад +1

    आम्ही पण, गावाकडे, खूप खूप म्हणायचं, आता परत,तुमच, बघून मला, पण, म्हणावं वाटत आहे,पण,आता,आवाज,सुरू, येणार नाही खरच, मस्त वाटल तुम्ही गालात,पण, छान

  • @bhagyashrijogdand1266
    @bhagyashrijogdand1266 2 года назад +13

    👌👌👌 मस्त 🤗🤗🤗

  • @dilipavati7789
    @dilipavati7789 2 года назад

    Ram krushna hari

  • @shilajamdade7421
    @shilajamdade7421 2 года назад +5

    खुप छान

  • @ganeshom9033
    @ganeshom9033 Год назад

    👌👌छान

  • @sayaliwadje5642
    @sayaliwadje5642 Год назад +2

    संस्कृती जपून ठेवन्याचे पवित्र काम केले आहें…🙏🙏

  • @मायभुमी-म6भ
    @मायभुमी-म6भ 2 года назад +2

    Chhan

  • @dnyaneshwaryergate9794
    @dnyaneshwaryergate9794 Год назад +1

    🥰🥰छान आहे गाणं खूप आवडल🥰🥰

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 2 года назад +1

    खुप खुप खुप छान 👌

  • @sangitapatil5773
    @sangitapatil5773 Год назад

    राम कृष्ण हरी

  • @ranjanapatil1895
    @ranjanapatil1895 2 месяца назад +6

    पंचमीची गाण नव्हे अभंग आहे

  • @pandittandle1533
    @pandittandle1533 2 года назад +3

    राजेसाहेब आपल्या चॅनेल ला तोडच नाही
    प्रत्येक सनाचे कार्यक्रम दाखवत असता
    सुंदर भुलई फेर धन्यवाद

  • @sk1990lpvs
    @sk1990lpvs Год назад

    😍😍😍

  • @पाडुरगंमाराजतडगुरकर

    🌹🌹👌👌👍🌹🌹