चैतन्यने मीडिया पॉवर काय असते ती साक्षीला दाखवुन दारू उतरून टाकली Tharla tar mag next episode review
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण आता यापुढील भागात चैतन्यने मीडिया पॉवर काय असते ती साक्षीला दाखवुन दारू उतरून टाकली.
#marathinati
#tharlatarmag
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
साक्षी बरोबर प्रियाचाही खोटेपणा कधी सिध्द होणार आज उद्या समजेल तर तस होतच नाही
साक्षी बरोबर प्रियाचाही खोटेपणा कधी सिद्ध होणार ? ❤❤❤❤❤❤
तेच तेच सारख किती दिवस दाखवतात
3 strong lawyers cannot release Madhu Bhau is very sad strong lawyers not able to defeat Ordinary Sakshi and her father local illiterate Anna and stupid Nagraj all illiterate against strong intelligent lawyers one team strong one team is very weak so no competition
हीही मालिका पाणी घालून पांचट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.प्रेक्षकांना बिनडोक समजून मालिका पुढे रेटण्याचे काम सुरु आहे. आपण प्रतिक्रिया देतो त्या वाचल्या जातात कि नाही हे कळण्यासाठी मार्ग नाही.अन्यथा उत्तर आहेच "रिमोट तर तुमच्या हातात आहे ना"
ते काँन्ट्रँकट मँरेजचे पेपर फाडत का नाही सायली अर्जुन
एकच वाक्य घोळवून घोळवून सांगितले आहे. एखाद्या गाण्याच्या ध्रूपदाप्रमाणे.
प्रत्येक मालिकेत, "गेले कित्येक वर्षे" हे शब्द वापरले जातात; परंतु नेमके किती वर्षे हे सांगीतलं जात नाही.
चैतन्य स्वतः कोणतीही केस घेत नाही काय? कधी रविराजार सोबत कधी अर्जुन सोबत सोबती म्हणून राहातो.
Serical chagil
Malika uttam pn jara ratalwani hot challi ahe
प्रीया आणि प्रतीमा कधी सापडतील, त्यांच खर समोर कधी येणार?
Beautiful sayali and handsome Arjun, really great acting...I ❤ this serial TTM very very much
Ajcha vidio far juna aahe
मालीका पहाणे बंद करा
लवकर खरीतन्वी दाखवा
Nice👍
तेच ते किती दिवस दाखवनार काय कळत नाही बुवा
असं प्रेस कॉन्फरन्स बोलवून जर सगळे पुरावे सिद्ध करता आले असते तर सगळ्यांनाच प्रेस कॉन्फरन्स बोलावलं अस्त तिने इतके गुन्हे करून ते बिनधास्त राहते
Very good vedio
Khup dalan Zale ata ata kahitari nirya lavkar ghaya
अर्जुन वकिल कधीच वाटला नाही..केवळ प्रेम करतोय ते पण जमत नाही.बकवास मालिका
😅😮😮 1:39
Bar counseling nahi. council
मॅडम काॅन्फरंस की कॉम्फरंस.
Khup dalan Zale ata ata kahitari nirya lavkar ghaya