दादा तुमचे व्हिडिओ सध्याच बघितले मला इतके आवडले की सर्व एपिसोड ४दिवसात मी माझा मोबाईल टीव्ही वर कनेक्ट करुन बघितले आता टीव्ही वरील प्रोग्राम रोझ नाही बहितले तरी चालेल पण तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी मी घरचाना रिमोट नाही देत बेस्ट ऑफ लक ❤
आज खरंच कळले की आपली पुष्पा खुप खुप साधी सरळ आहे भोळी आहे.मी पण गोळी घेऊन डोळे मिटून राहायची कारण उल्टी होऊ नये म्हणून.विनु आणि बाबु तुम्ही तिला वरचेवर बाहेर फिरायला घेऊन जात रहा म्हणजे तीला प्रवासाची सवय लागले म्हणजे तीला प्रवासात उल्टी होणार नाही आणि ती पण आपल्या सारखा प्रवास एन्जॉय करेल ❤❤❤❤
विनूदा,बाबू दादा, तुमच्या मुळे छान धबधबा घरबसल्या पहायला. Excellent 👌👌 निसर्ग सौंदर्य.पुनमताई गोड बहिण आहे तुमची.मला फार आवडते. ❤ तुम्ही भावंडे मला फार आवडता.अशेच enjoy करत रहा.व विडिओ पाठवत रहा.मी खासं तुमच्या विडिओची आतुरतेने वाट पहात असते.कारण मी सुध्दा गावचीच आहे.आता मुंबईत रहाते.
काय मज्जा करता ना नाहीं तुम्ही ना जगता खरच जसे आहे त्यात समाधानी हेवा वाटतो तुमचा खूप खूप श्रीमंत आहात तुम्ही काहींच अपेक्षा नाहीत कोणाच्या आंणि विनू मानलं तुला मुंबईला राहून पण एवढे जुळवून घेतोस असेच आनंदित राहा कायम
गौरव ने कविता आणि गान छान बोलला.आवाज पण मस्त होता. धबधबा मस्त होता.
पुष्पा ताई ची मूळ किती आणि पुनम ताईला मूळ किती
गौरवच्या बिंधास्तपणाला सलाम,
गायन फार छान करतो तो, पण हिंदी गाणी ••••••••
गौरवच गाण आणि कविता एक नंबर 👌👌👌👍
काय पन म्हणा पुष्पा आज छान दिसत होती, साडीपन छानच होती.पूनमताई आणि बाबल्याने अबोला व्रत सोडल्याबद्दल धन्यवाद. 😊
गौरव चा आवाज छान आहे
गौरव बिनधास्त आहे
छान गाणी बोलतो आवाज पण मस्त बेधडक🎉🎉❤
दादा तुमचे व्हिडिओ सध्याच बघितले मला इतके आवडले की सर्व एपिसोड ४दिवसात मी माझा मोबाईल टीव्ही वर कनेक्ट करुन बघितले
आता टीव्ही वरील प्रोग्राम रोझ नाही बहितले तरी चालेल पण तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी मी घरचाना रिमोट नाही देत
बेस्ट ऑफ लक ❤
😂😂😂👍👍👍👍
Nice 👍 लय भारी 👍
आज खरंच कळले की आपली पुष्पा खुप खुप साधी सरळ आहे भोळी आहे.मी पण गोळी घेऊन डोळे मिटून राहायची कारण उल्टी होऊ नये म्हणून.विनु आणि बाबु तुम्ही तिला वरचेवर बाहेर फिरायला घेऊन जात रहा म्हणजे तीला प्रवासाची सवय लागले म्हणजे तीला प्रवासात उल्टी होणार नाही आणि ती पण आपल्या सारखा प्रवास एन्जॉय करेल ❤❤❤❤
actually
Pushpa taichi Sadi mast dista
खूप छान
Gourav bhari gaata
खुप छान गौरवणे गाणी आणि कविता पण छान 👌👌👌❤❤❤
विनूदा,बाबू दादा, तुमच्या मुळे छान धबधबा घरबसल्या पहायला. Excellent 👌👌 निसर्ग सौंदर्य.पुनमताई गोड बहिण आहे तुमची.मला फार आवडते. ❤ तुम्ही भावंडे मला फार आवडता.अशेच enjoy करत रहा.व विडिओ पाठवत रहा.मी खासं तुमच्या विडिओची आतुरतेने वाट पहात असते.कारण मी सुध्दा गावचीच आहे.आता मुंबईत रहाते.
Achha.. thanku
गौरव मस्त मजेशीर मुलगा आहे 👌🥰
Chan aahe video
खुप छान पुष्पा बीचारीला किती तुम्ही दोघे बोलतात काही ती बोलत नाही आयकुन घेते ती साधी आहे खुप छान
Pushpala Kami samju nka hushar aahe ti pn
पुष्पाताई छान दिसते
सगळ्यांनी खूप मज्जा केली धबधबा सुंदर आहे मस्त विडियो आहे ❤❤❤❤❤❤
Wow mast waterfall ek number
लय भारी गाणी अभिनंदन
Khup chan video majja kelat👌👌👍😍
You did nice to show this waterfall
Mast
काय मज्जा करता ना नाहीं तुम्ही ना जगता खरच
जसे आहे त्यात समाधानी हेवा वाटतो तुमचा
खूप खूप श्रीमंत आहात तुम्ही
काहींच अपेक्षा नाहीत कोणाच्या
आंणि विनू मानलं तुला मुंबईला राहून पण एवढे जुळवून घेतोस
असेच आनंदित राहा कायम
👍👍😊😊
मस्त, असेच Enjoy करत आणि हासत रहा.
खूप छान आहे.
Kup chan kavita bolto nice song
Maja gavacha savadav dabdaba
छान घाडी परिवार
छान विडिओ. गौरव छान गाणे गातो. 😊😍👌👌👌
भारी गाणं म्हटल 👌👌.... सगळ्यांनी मजा मस्त केली.
Nice vlog beautiful and sunder small trip to waterfall 😊😊 sweet 🍬dreams and beautiful days off all
Dhabdaba khup chaan hota and Pushpa chaan disat hoti and saglyani khup Mazza kele
Nice family trip , god bless u all
मस्त खूप छान गौरवणे गाणी आणि कविता छान बोलण्या 👌🏻👌🏻👌🏻
Very nice enjoy and take care about children rock's are slipping 👍👍
Khup chan aahe
आता गौरव वर एक vlog करा
Nandan and Gaurav are very cute boys.
Majja ali waterfall khup sunder ahe nice🥰pushpa tai chanch dist hoti mstch 👌video khup chan vatla khup enjoy kelt
भारी 👌👌👍👍✨✨🌹🌹
Chan gani boltoy 👌
Pushpa ajj khup mast diste....
धबधबा मस्त आहे
धन्यवाद विनु.. बाबु. तुमच्यामुळे इतका सुंदर धबधबा बघायला मिळाला 👍मस्त 👌👌
Water fall mast pushpatai chaan disat hoti
धबधबा खुप मस्त आहे सर्वांना enjoy करताना बघुन छान वाटत आणि गौरव एक नंबर आहे👍😊
छान छान
खूप च छान आहे हा व्हिडिओ
खूप छान होता धबधबा
मस्त VDO
pushpa khup mast disat hoti. mast ahe dhabdhaba. gaurav hindi gane 😮😮. kavita chan mhatalya.
Punam bhari ahe ekdam
सुंदर अनुभव.
Ek.nbr😀😀😂
Khup chaan ani goad diste aahe Pushpa❤. Ugach tila tumhi sarkhe chidavtat. Khup goad aahe ti. Khup mast vlog. Nandan and Gaurav khup goad aahet.
गौरव खुप हुशार आहे छान विडीयो
Mastch aamhi.mazza keli asti Pushpa ni kahi keli nahi srvani chaan Mazza keli Gaurav khup chaan gane gato video khupch chaan ❤❤❤❤❤❤❤❤
वा...मस्त मजा करता गावात ,पुष्पा बरी आहे सर्वाना तिच्यामुळे बिनधास्त मजा करता येते.
Savdav dhabdhaba lay bhari maze maher aahe savdav bgun mast vatle
Layi bhari
छान वीडीओ
पुष्पा ताई शेतीच्या कामातून बिझी शेड्युल असून सुद्धा धबधब्यावर जातो ते पण पर्स घेऊन वा भाई मोज कर दी .......... मस्त सगळ्य जन 👌👌👌👌😍😍😍 👍 nice video
धबधब्याचे सुंदर आणी मोहक दृश्य आहे, बघून खुप मजा आली, आपण पण असायला हवे होते असे वाटते. पुष्पाक न्ह्या.
मणचे गावात ये खूप सुंदर धबधबा आहे उंच
Very Nice
तेवढ्यात भारी हा धबधबो
Gaurav lay bhari.....
Nice video
सावडाव चा धबधबा नाव ऐकल होत पण तुमच्या मुळे बघायला मिळाला छान
१ नंबर❤
❤❤❤❤ मस्त
गौरव भारी गाणं बोलतो..हुशार आहे
Nice family 😍😘
Pushpa tai ajj khup mast diste
मस्त 👌👌👌
Bhari
❤ u all
Gaurav gani mast mahnto.
मस्त आमच्या गावाचा आहे.. Savdav आमचा गावाचा धबधबा आहे nice 👌👌👌
❤❤❤❤❤
Ye amchya ikdun javal masta enjoyed kara savdav cha dhabdhaba famous ahe
विनू दादा आणि बाबु तुमच्यामुळे सावडावचा धबधबा बघायला मिळाला
Sweet family ❤
Mast dhabdhaba pushpa bhijli nahi 👍👍
गौरव एक no 😘
❤❤
Mast vinu ne plan kela फिरायचा थोडा वेळ रोज क्या कामातून माझा आली व्हिडीओ बघायला
खुप छान कविता म्हणतोस नंदन आवाज खूप छान आहे
नंदन ने नाही गौरव ने कविता म्हंटली
ओके स्वारी
@@sakshishinde3690 नाही नाही साक्षी sorry नका म्हणू , नावाची चुक झाली. बस इतकच 👍
❤❤❤❤
Pushpa mast distey❤❤
Abhiman vatato tumhi amchya gavi jaun dhabdhabyache mast video kelat . Jas ki mumbai la aslo tari janu vatatl gavi aahe as.
Nice ❤❤❤❤❤❤❤
Nice song by chhhotu
Gourav mastach gato. Pushpa chhan disat hoti
Nice family
Gaurav nice voice
Nice volg
1number
आमचे गाव ...❤🎉