खूप छान समजावून सांगितले आहे. तुम्ही प्रत्येक कृतीमागचे कारण समजावून सांगितले आहे आणि कुठेही घाई न करता स्पष्ट शब्दोच्चार करून सांगितले आहे त्यामुळे अतिशय उपयुक्त झाला आहे. धन्यवाद
खुप छान! तुम्ही अगदी.बारीकसारीक गोष्टीपण छान समजावून सांगितल्या आहेत.बाहेरचा मैदा घातलेल्या केक व इतर अन्य पदार्थापेक्षा हे पदार्थ किती ऊत्तम आहेत.असे.आणखी काही.पदार्थ माहीती असतील तर त्याचापण व्हिडीओ बनवा ही.विनंती.👌👌👌👌
धन्यवाद ताई . तुम्ही म्हणता त्यानुसार ही दशमी खरच १५ दिवस टिकणारि असेल तर आम्हाला ती फारच उपयुक्त ठरेल. कारण मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही विदेश पर्यटन करतो पण दोघेही शुद्ध शाकाहारी असल्याने अनेकदा फळे खाऊन किंव्हा ब्रेड खाऊन दिवस काढावे लागतात. अश्या वेळी ह्या पदार्थाचा उपयोग नक्कीच होईल.
हो 15 दिवस ते 20 दिवस नक्कीच टिकते ,तिळाच्या पोळीचा व्हिडिओ पहा ती सुद्धा चांगली महिनाभर टिकते ,आणि सोलापुरी भाकरी सुद्धा 2,3 महिने टिकते त्याचा पण व्हिडिओ चॅनेलवर आहे तो पहा नक्कीच उपयोगी पडेल
Gulachi rava mix dashmi , Apratim Ani Chan.Dhanyavad. Have a merry Christmas. When we go to Tirupati Balaji, Go with this dashmi , khakra , Khobra chatni , Abhar. God Bless you. 25/12/2019. 5.44 p.m.
गुलाची गुलाबी दशमी बघीतली,आणि ४०वर्षा पुविचया आठवणी जागृत झालया, मी साधारणतः ८/९ वर्षा चा असेल। आम्ही पाच भावंड ,दोन बहिणी आणि एक भाऊ मोठे आणि एक लहान बहिन। परीक्षा संपल्या नंतर ५० कि,मी, अंतर असलेल्या आडवलणी गावी बैलगाड़ी ने जायचो।आई,वडील, गाड़ी हाकणारा गडी, आणि आम्ही पांच भावंड। त्या वेली माझी आई (मावली) रात्रि दोन पासून एकटी चुलीवर,धूरात गुल दशम्या, दही घालून केलेले तीखट,मीठ चे धपाटे,दुधाचया दशम्या,घट पिठल, लोनच, साखर/गुल अंबा।ईतके पदार्थ सोबत घेउन प्रवास सकालिच सुरू होत असे। आपल्या अप्रतिम गु, दशम्या बघितल्या,आणि भूतकालात गेलो, तुम्हाला खुप,खुप सदिच्छा, धन्यवाद,तुमचया मुले माझया कष्ट करी आईची आठवन झाली।जीवंत असताना, कधिच आभार प्रकट केले नाही पण आज लाखों वेला क्षमा, आभार व्यक्त करतो।
khup chan tumchi aaji kiti premal aahe mala dasmya tar awadlyach pan aaji chi gost jasta awadli. thod skill aahe hyamadhe pan mi nakki karun bagnar very nice and simple presentation tku mam for vdo.
रेसिपी तर छानच! पण तुम्ही ज्या अगदी बारीक बारीक उपयुक्त टिप्स प्रत्येक स्टेपला दिल्या त्याही छान! टिप्सबद्दल धन्यवाद! तुमची आजी अगदी प्रेमळ आहे. त्यांना नमस्कार सांगा
Hya vedio mdhye ek gosht prakarshane janavli aani ti mhnje aajji ch aani tumch attachment aani aajji baddal tumchya manat asnara jivhala... Majh hi same aajji var khup prem aahe... Do jism ek jaan pramane... Majhi aajji hi sarvottam sugaran... Sadhya varana pasun te puran poli... Each n everything he swadisht ch hot kay jadu aahe hatat kay mahit kadachit ti tyat tich prem otat asavi... Mla god far awdt aajch sakali subject zala... Jod gavhachya kheera vishayi... Bet tharlela aahe.... Tumchi recipe khup avdli mi nakkich banven hya Saturday.... Tumhala khup miss karen khatana... Thank you so much dr
You are welcome, बरोबर आहे आम्हा दोघींचा एकमेकींवर खूप जीव आहे, आणि कोणताही पदार्थ बनवतेवेळी ती खूपच प्रेमाने आणि उत्साही होऊन बनवते त्यामुळे तिने बनवलेल्या पदार्थाची चव काही वेगळीच असते. तुम्ही तुमच्या आजीची आठवण सांगितली त्यावरून मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, आजही माझ्या आजीला कळालं की मी येणार आहे म्हणून तर ती माझ्यासाठी आताही दशम्या करून ठेवते😊😊😊आणि तिच्या हातच्या दशमीची चव म्हणजे काही सांगायलाच नको😋😋😋. तुम्ही दशमी करून पाहा आणि कशी झाली ते नक्की सांगा
Aaj God dashami tumhi sagitlya pramane keli khup chan zali 👍
धन्यवाद😊😊😊
@@purnabrahma_By_Anjali and
@@purnabrahma_By_Anjali nice
By by@@purnabrahma_By_Anjalimi
खूपच सुंदर
मैद्याचे बिस्कीट खाण्या पेक्षा चवदार व अधिक पौष्टीक..छान रेसेपी
खुपच छान दशमी व तुमच्या आज्जी च्या त्या वेळेच्या गोड आठवणी 👌👌👍❤️❤️
खरंच खूपच सुंदर अगदी सोप्या शब्दात समजावून सांगीतली दशमी. मी नक्की करून बघेन..धन्यवाद!
😊😊😊
🎉i like it yekdam mast goolachi dashmi lahanpanchi ajichi athvan
दशमी भाजायची पध्दत फार आवडली खुपच छान
खूप छान समजावून सांगितले आहे. तुम्ही प्रत्येक कृतीमागचे कारण समजावून सांगितले आहे आणि कुठेही घाई न करता स्पष्ट शब्दोच्चार करून सांगितले आहे त्यामुळे अतिशय उपयुक्त झाला आहे. धन्यवाद
धन्यवाद😊😊😊
Khoop chhan vatala tumchya Ajjinni shikavleli dashmyanchi recipe va Ajjinchi athvan!
खुप-. छान रेसिपी दशमी आजीबाईची
खुपचं छान,ताई तुमच्या टीप्स खूपच छान आहेत मी नक्की बनून बघेन ही दशमी👍🙏❤️
खुप छान रेसिपी, आज या पदार्थांचे महत्व समजावून सांगितले. धन्यवाद.
खुप सुंदर रेसिपी, छानच टीप्स, सुंदर समजावून सांगितले आहे डब्याला एकदम मस्त
Leena Wagle u
खुपच छान रेसीपी खायला तर नक्कीच आवडेल..
Reshipa bajun maza aaich atvan yaua eays tirs khupan chan maza aai pan ashe karna👌👌👌
Mazi aaji dekhil ashi dashmi banwaychi khup mast , yamee !!
🌹👌🌹गुळाच्या दशमीवर लोण्याचा गोळा।सगळ्यांच त्यावर डोळा❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️🌟🙏⭐️🌟🙏🌼🌺🌸🌼
Truly authentic recipe... Thank you for sharing the same.
खूप छान सांगितले ताई, आवाज पण गोड आहे तुमचा.
खूप खूप धन्यवाद 😊
खुप छान रेसीपी
Mrs. Chavan
छानच आहे गुळाची दशमी. तुम्ही देखील छान सांगितले आहे. धन्यवाद.
खुप छान! तुम्ही अगदी.बारीकसारीक गोष्टीपण छान समजावून सांगितल्या आहेत.बाहेरचा मैदा घातलेल्या केक व इतर अन्य पदार्थापेक्षा हे पदार्थ किती ऊत्तम आहेत.असे.आणखी काही.पदार्थ माहीती असतील तर त्याचापण व्हिडीओ बनवा ही.विनंती.👌👌👌👌
नक्की, रव्याचे रोट व्हिडिओ channel वर अपलोड आहे तो विडिओ तुम्ही पाहू शकता
Know
धन्यवाद ताई . तुम्ही म्हणता त्यानुसार ही दशमी खरच १५ दिवस टिकणारि असेल तर आम्हाला ती फारच उपयुक्त ठरेल. कारण मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही विदेश पर्यटन करतो पण दोघेही शुद्ध शाकाहारी असल्याने अनेकदा फळे खाऊन किंव्हा ब्रेड खाऊन दिवस काढावे लागतात. अश्या वेळी ह्या पदार्थाचा उपयोग नक्कीच होईल.
हो 15 दिवस ते 20 दिवस नक्कीच टिकते ,तिळाच्या पोळीचा व्हिडिओ पहा ती सुद्धा चांगली महिनाभर टिकते ,आणि सोलापुरी भाकरी सुद्धा 2,3 महिने टिकते त्याचा पण व्हिडिओ चॅनेलवर आहे तो पहा नक्कीच उपयोगी पडेल
Ln
. N
कित्ती छान ! तुझे मराठी उच्चारण ....खुप आवडले . अशीच प्रगति कर . आशीर्वाद .
धान्यवाद😊😊😊
Khupch Sundar recipe असतात आणि सांगता पण खूप छान.
माझी आजी आजोबा पंडरपूरला वारीला जाताना करून द्यायची , मला खूप आवडायची. मी सुद्धा करून बघेन. छानच.....
U r doing the right way. ThQ. Will do. Mumbai
अप्रतिम!👌👌👌
खरतर आता हे सर्व पदार्थ आणि या आठवणी काळाच्या आघोत लोप पावत चाललेत, मात्र आपण त्या जागत्या ठेवत अहात त्याबद्दल धन्यवाद.
खूप छान दशमी, माझ्या bhacchini हैद्राबाद हून दशम्या आणल्या होत्या, तीळ गुळ घालून, खूप दिवस टिकल्या
Khupach sundar banvlya dashmya 😋nakki karun pahin 👍👍👌👌😊
धन्यवाद ,नक्की करून पहा
Khupach Chan gulachi dashmi chan tips sangitlyat .
तुमचं बोलणं मला फार आवडतं आणि रेसिपीही धन्यवाद
खूप खूप धन्यवाद😊😊😊
Paramparik dashami tumhi phar surekh paddhitit sangitalyabaddal
Dhanyavad
😊😊😊🙏🙏🙏
Hi recipe baghun aamchya Aaji chi aathvn aali. Khup ch cchhan aahe recipe 👌
खुप छान रेसिपी आहे thank you
खूपच छान सकारण स्पष्टीकरण
मस्त,आवडली मला रेसिपी.
Khupch chan zalya aahet. 👌👌💐
धन्यवाद 😊😊😊
मस्त बहुत बढ़िया छान दशमी
तुमचे बोलणे अतिशय सुंदर आहे !
धन्यवाद 😊😊😊
Gulachi rava mix dashmi ,
Apratim Ani Chan.Dhanyavad.
Have a merry Christmas.
When we go to Tirupati Balaji,
Go with this dashmi , khakra ,
Khobra chatni , Abhar.
God Bless you. 25/12/2019.
5.44 p.m.
दशमी ऊत्तम करून बघु
@@jagannathkakirde8787 , Thanking you. We all saporter , so everybody ,have
A Happy New Year ,2020.
गुलाची गुलाबी दशमी बघीतली,आणि ४०वर्षा पुविचया आठवणी जागृत झालया, मी साधारणतः ८/९ वर्षा चा असेल। आम्ही पाच भावंड ,दोन बहिणी आणि एक भाऊ मोठे आणि एक लहान बहिन। परीक्षा संपल्या नंतर
५० कि,मी, अंतर असलेल्या आडवलणी गावी बैलगाड़ी ने जायचो।आई,वडील, गाड़ी हाकणारा गडी, आणि आम्ही पांच भावंड। त्या वेली माझी आई (मावली) रात्रि दोन पासून एकटी चुलीवर,धूरात गुल दशम्या, दही घालून केलेले तीखट,मीठ चे धपाटे,दुधाचया दशम्या,घट पिठल, लोनच, साखर/गुल अंबा।ईतके पदार्थ सोबत घेउन प्रवास सकालिच सुरू होत असे। आपल्या अप्रतिम गु, दशम्या बघितल्या,आणि भूतकालात गेलो, तुम्हाला खुप,खुप सदिच्छा, धन्यवाद,तुमचया मुले माझया कष्ट करी आईची आठवन झाली।जीवंत असताना, कधिच आभार प्रकट केले नाही पण आज लाखों वेला क्षमा, आभार व्यक्त करतो।
रेसिपी खूपच छान आहे . गुळ वितळत नाही विरघळतो.
मी केली. छान झाली. धन्यवाद.😊
Mi hi recipe Atta USA Mdhe bghtiye… Jay Maharashtra 🙏🏻
One of the BEST RECIPES 🙏🙏🙏🙏🙏
😍😍😍
आपण क्रुती छान पध
दतीने सांगितले आहे सुंदरच.
Q
छान रेसिपी ,आवडली
छान रेसिपी धन्यवाद शुभेच्छा
Thank you
खूप सुंदर ऱेसिपी,
Very nice poli which we can carry when we go out of station for 15 to 20 days
खूपच छान रेसिपी
खूप छान समजावून सांगितलेत
या आणि अशा अनेक दुर्मिळ मराठी रेसिपी शिकवत जा
Very nice
खुप च छान दशमी च्या पिठात थोडे दाळीचे पिठ टाकावे दशमी अजून चवदार होते
Khup chaan recipe 👌👌
Krutadnyata Tai. Khup chan padarth dakhavala apan. Tumchya karyala shubhechha !
एवढी प्रोत्साहनपर comment दिल्याबद्दल धन्यवाद, आणि शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप आभार😘😘😘
Chaan sangeetale ! Dhanyawaad.
आज च करते, thanq सो मच
आम्ही 15 डेझ साठी लॉंग टूर ला जात आहोत
हाच प्रकार घेऊन जाणार
धन्यवाद, नक्की करून पहा😊😊😊
धन्यवाद खूप छान माहिती सांगितली
Aamchi Aaji gulla cha kalla manjey bajrichi bhakar modun tyat gultup kiva tel takun mast kala banvaichi Aaji chya hata cha kala ajunhi khup atavto😔😋
खूपच छान मॅडम धन्यवाद
khup chan tumchi aaji kiti premal aahe mala dasmya tar awadlyach pan aaji chi gost jasta awadli. thod skill aahe hyamadhe pan mi nakki karun bagnar very nice and simple presentation tku mam for vdo.
Khup chhan 🤗
खूप छान सांगते ताई धन्यवाद
🙏🙏🙏धन्यवाद
छान रेसिपी 👌🏼💐
Ekdam mast keli g tai😋👌
खूप च छान मी करून बघणार नक्की
Khup chan zale va va
Aamchya ghari pan ashi dashmi karatat ,tyamadhe dry ginger v nutmeg powder ghalatat. Tyachi aathavan aali
😊😊😊
Khup sundar ahe gulachi dashami
I like it
Khupach chhan dashmi banavli ahe
खुपच छान रेसिपी
खूपच छान बनवली दशमी
खूप छान ताई...🙂
Khup sundar padhdhat aahe sangnyachi
खूप आवडते नक्कीच करणार
तुमच्या पद्धतीने रवा लाडू पाकातले बनवले लुसलुशीत झाले धन्यवाद
छान सांगण्याची पद्धत अतिशय उत्कृष्ट टिप्स खुप छान
खूपच छान मी करून पाहेन धन्यवाद
नक्की करून पाहा
खूप खूप छान खूपच आवडल आहे मला पण कराव वा टत
😊
Wow...khup chhan...
वा दशमी बाल पणात.घेऊन गेली. पारंपारिक पदार्थ लोप पावत चालले
रेसिपी तर छानच! पण तुम्ही ज्या अगदी बारीक बारीक उपयुक्त टिप्स प्रत्येक स्टेपला दिल्या त्याही छान! टिप्सबद्दल धन्यवाद! तुमची आजी अगदी प्रेमळ आहे. त्यांना नमस्कार सांगा
तुमचे खूप खूप धन्यवाद😊😊😊.
नक्की सांगेन
खूप छान ताई
Dshmichi रेसिपी mala खूप खूप आवडली.
😊😊😊 video पाहिल्याबद्दल आणि recipe बद्दल प्रतिक्रिया कळवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार😘😘😘
Anjaliji nice recipe 👌👍
Superb ,tai.Chan,.... mazi aai pan aamhala aasha dashmya Tripp sati karun dyaychi.
Thank you😊😊😊
Khoop chhan.
Excellent,add more information about other home cooked recipe
Excellent. Add some more receipes
Khup sunder tips pan chaan aahet 👌🏼👌🏼
माहिती छान दिली आहे. ण ऐवजी न चा उच्चार टाळा तसेच ळ ऐवजी लःचा उच्चार खटकतोय।
खूप छान दशमी 👌👌👌
Very nice recipee
ताई. रे सिपी. खुप. छान. सां गितली
छानरेसिपी
Khup mast 👍👌👌🙏
Dashmi khup Chan receipy earlier. Thank you
छान रेसिपी.
Wow
Khup mast tasty .mi nakki karun bagin
.
Dashmi
Dashmi
Sakhrechi
Karun
Dakhava
Khupach Mast❤❤
Hya vedio mdhye ek gosht prakarshane janavli aani ti mhnje aajji ch aani tumch attachment aani aajji baddal tumchya manat asnara jivhala... Majh hi same aajji var khup prem aahe... Do jism ek jaan pramane... Majhi aajji hi sarvottam sugaran... Sadhya varana pasun te puran poli... Each n everything he swadisht ch hot kay jadu aahe hatat kay mahit kadachit ti tyat tich prem otat asavi... Mla god far awdt aajch sakali subject zala... Jod gavhachya kheera vishayi... Bet tharlela aahe.... Tumchi recipe khup avdli mi nakkich banven hya Saturday.... Tumhala khup miss karen khatana... Thank you so much dr
You are welcome,
बरोबर आहे आम्हा दोघींचा एकमेकींवर खूप जीव आहे, आणि कोणताही पदार्थ बनवतेवेळी ती खूपच प्रेमाने आणि उत्साही होऊन बनवते त्यामुळे तिने बनवलेल्या पदार्थाची चव काही वेगळीच असते.
तुम्ही तुमच्या आजीची आठवण सांगितली त्यावरून मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, आजही माझ्या आजीला कळालं की मी येणार आहे म्हणून तर ती माझ्यासाठी आताही दशम्या करून ठेवते😊😊😊आणि तिच्या हातच्या दशमीची चव म्हणजे काही सांगायलाच नको😋😋😋.
तुम्ही दशमी करून पाहा आणि कशी झाली ते नक्की सांगा
Panyaeivaji...dudh ghatlyas khup chhan hotil...
हो, फक्त कमी दिवस टिकतील
@@purnabrahma_By_Anjali Han...pn chav khup chhan yete
Mazi pn aaji karaychi
@@sandhya2107 हो😊😊😊
Khup chan natwasathi karin
दुध घालून किती दिवस टिकते
8 दिवस
@@purnabrahma_By_Anjali धन्यवाद 🙏🏻
Very nice and useful for health . Thanks.