कुरकुरीत कोबीची भजी | Cabbage Pakoda | फ्री प्रमोशन | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 2 янв 2022
- Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️
कृष्णाई ताई आणि अभि दादा आदरपूर्वक नमस्कार🙏😊
युट्युबर बरेच आहेत..प्रत्येक जण आपलं चॅनेल पुढे कसं जाईल हे, पाहत असतो..
पण इतरांचा विचार करणारे खूपच कमी असतात,
त्यापैकी मला तुमचे विशेष आभार मानावेसे वाटतात,
कारण आमच्यासारख्या नवोदित युट्युबर ना पुढे नेण्याचं मोलाचं कार्य तुम्ही "निस्वार्थपणे" करताय..
तुमच्यातील "साधेपणा", "आपलेपणा" आणि मनापासून आपल्या माणसांना पुढे नेण्याची "निस्वार्थ" तळमळ आम्हाला प्रेरणा देऊन जाते..😊
तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत.🙏🥰
कृष्णाई ताई, अभि दादा आईंना पण मानापासून धन्यवाद🙏😊
Me kobichi bhaji Ashish kartey
मी आजच केलीकोबीची भजी
I have seem Samresh videos....Khup chan aasatat.
@@prad6 आपल्या चॅनेलला visit केल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रज्ञा ताई🙏🥰
आमच्यासाठी तुमचा एक एक view खूप महत्त्वाचा आहे🙏🥰
Your Every View Of Our Channel Is Too Important...😊
Thank You Very Much Pradnya Shanmugananthan😊
समरेश तुझे चॅनल सबस्क्राईब केले दोन व्हिडीओ बघितले खूप छान आहेत. Keep it up
तुम्ही दोन्ही भावडे खूपच हुशार आहात रेशीपी छान दाखवता तुमचे मोजकेच बोलणे त्यामुळे रेशीपी बघायला खूप आवडतात
अभिची भजी एक नंबर, पण मला वाटते थोडा ओवा आणि कोथिंबीर घातली असतीस तर अजून चविष्ट झाली असती पुन्हा करताना टाकून बघ वेरियशन म्हणुन, 👌👌😋😋
अवि रेसिपी खूप छान दाखवली बाबि तु खूप चांगला प्रकल्प सुरू केला एकदम चांगल्या मनाने किती चांगले विचार केला तुम्ही
खुप छान उपक्रम चालू केला आहे. इतक्या लहान वयात तु सगळ्याचा विचार करते.
अतिशय सुरेख कोबीची भजी दोन्ही भावंडे आई सारखे च हुषार
Khupach mast 👌 Recipe dakhavli dada thank you so much for sharing
खुपच मस्त झाले आहे कोबी भजी 👌👌
एकमैका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. खरच अशाच प्रकारे मदत कर कृष्णाई देव तुला जास्त यश देईल... मन मोठं ठेवायचं.. कधीचकाही कमी पडत नाही..खूपच छान रेसिपी.. अभीने केली..
हो, कृष्णाई ताई आमच्यासारख्या नवोदित युट्युबरना खूप मोठी मदत करतात🥰🙏
Khupch chan
@@vinitapatil9148 🙏🥰
ruclips.net/video/nLDp2neOHKc/видео.html
Bhaji khup tempting disat aahet.. Mast
Vow v nice bhaji mouth watering.
भजी एकदमच मस्त..... तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
Khup chan receipe Dada was waiting 👌👌👌
खुप मस्त टेस्टी आणि अगदी सोपी कोबीची भजी मी पण करून बघीन
Cutting khup chhan 👌👌bhaji apratim 😋😋😋👌👍
Aabhi khup mast bhaji banvles 👌👌
Happy new year मस्त रेसिपी 👍👍
प्रमोशन व्हिडीयो फारच सुंदर .
Khup sunder bhaji.
एकच no. दादा खुप छान बनवली तुम्ही भजी 👌👌👍👍
Superb recipe and the superb way of explaining you all family are blessed with an art of cooking thanks for sharing 👍
Mastach kobichi bhajji,👌👌
छान कोबी कांदा भजी मस्त
👌👌👌👍👍👍
तुम्ही जे सुरमई फ्राय करुन दाखवले तासा मसाला करुन मी काल पापलेट फ्राय केले खूपच छान झाले सगळ्यांनी खूप कौतुक करून खाल्ले असेच चांगले पदार्थ करुन दाखव . नविन वर्षाचे तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा भजी मस्तच
खूप छान 🤩🤩👍
खूप छान रेसिपी दाखवली 👌👌
खुपच छान krushnai...
खुपच छान भजी 1 नं अभि 👌👍
पीठात घोळून नी तेलात तळून कुरकुरीत झाला कोबी....
अप्रतिम व खुसखुशीत भजी बनवलीस रे अभी...
😋😋
छान यमक जुळवलेत 👍👍
@@kalpanaalhat9675
Thanks dear
Khup chan kobi bhaji happy new year
Khup chan upkram ahe amha sarkhya chotya youtubers na khup help hoil tumchi thank u so much
कोबी ची भजी एकच नंबर 👌👌👌👍
I like the way u chop veggies👌🏾
Nice रेसिपी,,, मित्रा✌️✌️✌️😋😋😋👌
Khup chaan mast 👍
कृष्णाई तुझ्या सर्व कुटुंबियास नवं वर्षाच्या शुभेच्छा।
खूप सुंदर दिसतेस ह्या ड्रेसमध्ये। रेसिपी मस्त।
कोबी भजी छान झाली धन्यवाद.
Abhiche bhaji nehami pramane ekdam bhariiii 👌👌😋😋. Tips pan chhan. Krushnai dusryala madat keleli kadhich vaya jat nahi 👍. God bless you and your family 🙏🙏🌹🌹.
एकदम मस्त...!!
Bhaji 👌..chopping bhari
मस्तच झाली भजी.
Mast zalich asnar bhajjji shabbas balano
Kobi bhaji mustuch 👌🏻
Abhi cha cutting skills khup chaan ahet Ani abhi chi bhaji pan khup mastach 😋☺️👌👌
Khup chaan zali bhaji mast.. Sarva videos best. Cooking shikanya Sati Sagalyat best Channal.
खुप छान मस्त टेस्टी 😋👌
अग कृष्णाई एखाद्याने कित्ती चांगले असावे. तुझा जीव किती आणि तू काम केवढ मोठ करत आहेस. या जगात अजूनही तुमच्या सारखी निर्मळ, माणसे आहेत. Keep it up.
अभिची recipie आणि बनवणे नेहमी सारखेच उत्तम.
धन्यवाद
एक नंबर भजी.आजच बनवणार.आल लसूण पेस्ट घालून घरच्या मसाल्यात कोबी कांदा भजी.🤗🤗😋😋😋
Very nice khup mast Dada 👌👌👍👍
Khupach mast tai 👌👌
भजी खुपच छान👌👌👌
छान छान करून बघते
कोबीची भजी मस्तच 😋
छान भजी रेसिपी 😊
Namaskar Babe n Abhi happy new year🎉🎊🎇 khup divasani A la baghitsley bhajji karatana recipe nehami sarakhich mast👍👍
Khup chan zali bhajjii mastt thanks
खूप भारी👍👌👌👌
Happy New year
Recipe akdm mast👌👍
खुप सुंदर रेसिपी 👍👍
Very nice recipe yummy 😋😋😋👌
Ek no 👌👍
Happy new year
Khup chan bhaji
Khup chaan Babe💕💕 apench aplya lokana pude aanle pahije... Chaan upkram hati ghetla ahes👌👌Ani aplya Abhi chi kobi bhajji ek number 😋 me nakki karun baghnar...
Very nice pakode, , 👍👍
👌👍छान भजी ऱ्झालीय, दादांचे बोलणे खूपच छान वाटते.
खूप छान दादा ❤👍🙌
Aprtim recipe 👌😋
Khup mast.....
खुपच.छान. खुप च.अप्रतिम.
कोबीची.भजी.अप्रतिम
झाली.आहेत.खरोखर. च.छान.
आहे तुमचा उपक्रम.
नवीन. वर्ष. सुखाचे.समृद्धीचे.व.भरभराटीचे.
व बरकतीचे. जावो.आपले.खुप च.आभार.
आपल्या सस्नेह. प्रेमा बद्दल. खुपच. आपले.आभार.
मानत .आहोत.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद ❤️🤩
अभिदादा खुपच छान समजवून सांगतो.👌👌👌👌👍😊
दादा तोंडाला पाणीसुटले, मस्त मस्तच.
Mast recipe 😋
Wow ooh must bhji
Cutting khupach bhari Ani receipe chaanach
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👍
Tumche saglyanche bolne khup chhan ani receipe pan mast
Kup Chan kobichi bhaji
Krushnai bhaji khup chan keli dada ni
Happy new year Krushnai!! I love your recipes.
I made it yesterday night for dinner and it was just yumm.
Wonderful recipe by Abhi..
Keep it up,keep growing.
God bless you all
मस्तच एक नंबर
कोबीची भजी रेसिपीज फारच छान अर्चना कोल्हापूर
Happy new year 🎉, mast recipe👌😋
नमस्ते कृष्णा ई अभिमावशी मस्त कोबी भजी छान कुक आहे अभी नक्की बनू
मस्तच 👌
ताई . दादा तुम्ही दोघेही खूप छान समजावून सांगता.मला तुमचा video खूप आवडतो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
खूपच छान आहे कोबीची भजी, आम्ही नक्की करून बघू, आम्ही तुमचं channel नेहमी बघतो, आम्हाला खूप आवडतात तुमचे पदार्थ
छान कृष्णाई मस्त समजून सांगतेस
Happy new year 🎈🎉
Chan recipe 😋😋
खूपच छान कोबी भजी
मस्तच आहे
Ek number tumchya tips pan khup chan astat
Thank you
Good one ❤👍
फारच छान.
Bhaji mast aahe
Happy New year. Nice recipe 👌👌👍👍
लय भारी आहे
Khup chan
Nice recipe like it
खूप छान भजी