Pune मध्ये लोकांना सुचना न देता Khadakwasla Dam मधून पाण्याचा विसर्ग केला ? पुराला जबाबदार कोण ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #BolBhidu #KhadakwaslaDam #PuneRainUpdates
    मागील चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं पुण्यात कहर केलाय. मुठा नदी दुथडी भरून वाहतेय. भिडे पुलासह शहरातील विविध पूल पाण्याखाली गेलेत. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्यात. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे शहरातील सिंहगड रोड, डेक्कन परिसर, एकता नगर, पुलाची वाडी अशा सखल भागांत पाणी साचलंय. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. आज पहाटे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानं शहरात नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. एकता नगरच्या अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्यात. त्यामुळे सगळीकडे भीतीदायक परिस्थिती निर्माण झालीय. लहान मुलं, महिला आणि वृद्धांना या पूरस्थितीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
    सध्या शहरात बचाव कार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पण या सगळ्या परिस्थितीला आता महापालिका प्रशासनाला जबाबदार धरलं जात आहे. प्रशासनानं पुणेकरांना कसलीही पूर्वसूचना न देता मध्यरात्रीच खडकवासला धरणातून पाणी सोडलं. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाता आलं नसल्याचा आरोप केला जातोय. पण खरंच खडकवासल्याचं पाणी मध्यरात्री लोकांना पूर्वसूचना न देता सोडलं होतं का? बुधवार आणि गुरुवारी रात्री खडकवासला धरणातून किती पाण्याचा विसर्ग करण्यात आला? पाण्याचा विसर्ग करताना प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली होती का? NDRF ची पथकं तैनात केली होती का? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 290

  • @astalk2727
    @astalk2727 Месяц назад +323

    नदीच्या ढुंगणात जाऊन राहा आणि पाणी आलं की रडून सहानभूती मिळवा . निसर्गाच्या वाटा आडवता निसर्ग तुमची पण जिरवणारच

    • @nitinchavan3079
      @nitinchavan3079 Месяц назад +7

      Right natural drainage band kele

    • @karanbade-um6ve
      @karanbade-um6ve Месяц назад +3

      😂😂😂😂

    • @GaneshGhane-n1f
      @GaneshGhane-n1f Месяц назад +2

      एकदम बरोबर

    • @Yuvanshi-y2t
      @Yuvanshi-y2t Месяц назад +4

      100% बरोबर

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw Месяц назад +14

      शरद पवारच जबाबदार आहे याला

  • @tejaspaditkar1629
    @tejaspaditkar1629 Месяц назад +276

    खडकवासला धरण ची काही चुकी नाही नदीमधे होणार अतिक्रमण बांधकाम व नदीची खोली पुरेशी नाही त्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे.

    • @gangadharjadhav2617
      @gangadharjadhav2617 Месяц назад +10

      याचा अर्थ पूर्व सूचना दिलीच नाही पाहिजे ना 🙄

    • @tejaspaditkar1629
      @tejaspaditkar1629 Месяц назад

      @@gangadharjadhav2617 दिली पाहिजे पण 200mm पाऊस झाला होता रात्री पाणी सोडणे गरजेचे आहे नाही तर dam फुटला असता तर करोडो माणस मरतील.

    • @kishorpatil8478
      @kishorpatil8478 Месяц назад +24

      रात्री पाऊस जास्त झाल्यावर काय करणार आहे. धरणाची लिमिट संपल्यावर काय करणार आहे. पाणी सोडवेच लागेल त्यांना

    • @BuntyJadhav9689
      @BuntyJadhav9689 Месяц назад +18

      @@gangadharjadhav2617 bhai tula jorat लघवी आल्यानंतर तू कोणाची permission घेशील का

    • @harshwardhangodse2523
      @harshwardhangodse2523 Месяц назад +4

      ​@@BuntyJadhav9689😂😂😂😂😂😂😂🎉

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Месяц назад +17

    बुधवारी सकाळ पासून प्रशासन सांगत होत पाणी सोडण्याची दाट शक्यता आहे
    मी पुणेकर आहे प्रशासन वेळोवेळी सतर्कतेचा ईशारा देत असतं काही लोक ऐकून सोडून देतात आणि नंतर प्रशासनाला दोष देतात

  • @All_aboutprathmesh
    @All_aboutprathmesh Месяц назад +25

    नदी ला आलेला पूर हे पर्यटनं स्थळ नाही हे स्वतःच्या उंबऱ्याला पाणी लागल्याशिवाय कळत नाहीं 🙌🏻

  • @avinashshewale2601
    @avinashshewale2601 Месяц назад +94

    पाऊस झाल्यावर NDRF चा जवानांना सरकारने पगार वाढ करायला पाहिजे कारण त्यामुळे तर लोक जिवंत राहतात त्याच्या धाडसाला सलाम

    • @Radiate.7
      @Radiate.7 Месяц назад

      True

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      👍👍

    • @mr.S3039
      @mr.S3039 Месяц назад

      अगदी बरोबर, पगार वाढ नाही निदान बोनस द्यायला हवा...🙏🏻

    • @avinashshewale2601
      @avinashshewale2601 Месяц назад

      @@mr.S3039 बोनस ने काय होणार एकदाच मिळणार पगार हा पूर्ण सर्व्हिस करेपर्यत मिळणार

    • @amrutapacharne
      @amrutapacharne Месяц назад

      Tyanche kamach ahe

  • @user-de4ue7yh2r
    @user-de4ue7yh2r Месяц назад +80

    सर्व नेते पाहणी करतात आणि राज ठाकरे घरी बसतात...
    म्हणून निवडून नाही येत

    • @VikasMisal-zc4lu
      @VikasMisal-zc4lu Месяц назад +16

      सुपारी द्या मग कळेल राज ठाकरे काय करू शकतात ते

    • @san_1705
      @san_1705 Месяц назад

      💯​@@VikasMisal-zc4lu

    • @user-de4ue7yh2r
      @user-de4ue7yh2r Месяц назад +2

      @@VikasMisal-zc4lu म्हणायचं काय आहे...
      कवतुक केलं की टीका काही समजल नाही

    • @Aggregator_7089
      @Aggregator_7089 Месяц назад +3

      ​@@VikasMisal-zc4lu😂😂😂

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Месяц назад +5

      उद्धव - फेसबुक लाईव्ह.
      सत्ता गेली - दौरे सुरू.😂

  • @jitendrapatil8835
    @jitendrapatil8835 Месяц назад +42

    नियोजन नसलेल्या विकासामुळे ही परिस्थिती आहे.

  • @Dharmik457
    @Dharmik457 Месяц назад +57

    महाराष्ट्रात सुधारण्याची अपेक्षा : 🙅‍♂️🙅‍♂️0️⃣
    महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची अपेक्षा : 📈📈📈

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h Месяц назад +5

    नदी चे पात्र करा आणखीन कमी धरण फुटले तर मग काय करणार निसर्ग आहे पाऊस कधी कसा पडेल हे कोणी सांगू शकत नाही निसर्ग आहे. नदी रिकामी करा

  • @nandiniranade9395
    @nandiniranade9395 Месяц назад +10

    नदीच्या एवढ्या जवळ घर घेणाऱया लोकांची चूक आहे. आता प्रशासनाला नावं ठेवतायत. सगळं फुकट पाहिजे यांना

  • @Swamisamarth_DC
    @Swamisamarth_DC Месяц назад +27

    मुठा नदीने मोकळा श्वास टाकला असेल एवढं नक्की..मुठा नदीला लोकं मुठा गटार म्हणू लागली होती

  • @aniketshinde8373
    @aniketshinde8373 Месяц назад +27

    रात्री पाऊस वाढला मग माणसांना उठवून सांगायचं का आम्ही पाणी सोडणार आहे 😢
    पार नदीपात्रात घरे बांधली आहेत फक्त प्रशासनाची चूक नाही

    • @vinodd466
      @vinodd466 Месяц назад +1

      धरण भरेपर्यंत सरकार झोपले होते का काही नियोजन नाही परवानगी त्यनी च दिले ना

    • @KishorMore-sj8hr
      @KishorMore-sj8hr Месяц назад

      Edam zorat paus padla , immediate action ghychi hoti nahi tarr pressure Vadun dam collapse zhala ast​@@vinodd466

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 Месяц назад +90

    सगळी कडे पाउस आहे... आता निसर्ग आहे त्याला काही पर्याय नाही...

    • @Rishi_649
      @Rishi_649 Месяц назад +7

      जर पुन्हा अस केलं तर मी धरणावर उभ राहून आंदोलन करीन 😡😡😡

    • @gangadharjadhav2617
      @gangadharjadhav2617 Месяц назад

      अरे आधीच थोड थोड पाणी continue सोडलं पाहिजे ना 🤦

    • @YashPhad-bf2zv
      @YashPhad-bf2zv Месяц назад +2

      धरनाचे दरवाजे उघडले नसतेच तर धरन फुटले असते

    • @rohitcreations1157
      @rohitcreations1157 Месяц назад +1

      ​@@gangadharjadhav2617तसं करत ने ते लोक त्यांना असा वाटत की पाण्याचा विसर्ग केला आणि पुढे पाऊस पडला नाही तर लोकांनां पाण्यावाचून राहावं लागेल असे त्यांना वाटते

  • @prashantkamble6001
    @prashantkamble6001 Месяц назад +3

    बिल्डर मंडळी नैसर्गिक नाले गिळंकृत करीत असताना महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी डोळे झाकून परवाणग्या देत होते का .

  • @justentertainment7647
    @justentertainment7647 Месяц назад +4

    धरणातला गाळ काढा..उन्ह्याळ्यात झोपलेले असते का प्रशासन😠😠

  • @abhijitingle5660
    @abhijitingle5660 Месяц назад +12

    महत्वाचे मुद्दे
    १) पाऊसाचे अंदाज आणि रेड अलर्ट ला उशीर झाला
    २) प्रशासनाला पावसाचा आणि धरण क्षमता चे अंदाज चुकीचे ठरले
    ३) पाऊस मुसळदार होता म्हणून धरण १००% भरले
    ४) धरण 100% भरल्यावर पाणी सोडणे भाग आहे पण अलर्ट फक्त सोशल मीडिया वर देणे चुकीचे आहे
    ५) नदीपात्रात अतिक्रमण झाले आहेत ही वस्तस्थिती आहे

  • @lotanchsudhari560
    @lotanchsudhari560 Месяц назад +12

    काल पोलीस जीप फिरत होती स्पिकरवर सावधगिरीचा इशारा देत

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Месяц назад +35

    धबधबवयावर जायचे ,ऊडी घयायची ,आनी सरकारने वाचवायला जायचे .मग मी काय करू मला वाचवा

    • @tejasdike2713
      @tejasdike2713 Месяц назад +1

      पाटबंधारे विभाग पाणी किती सोडले आहे ते लपवते आहे 17 वषे पु्वी पाणी येवढे आले होतो 35हजार कुसेश.नाही तर 55किवा60कुसेश पाणी सोडल आहे

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Месяц назад +1

      @@tejasdike2713 हो का बर दादा . न्युज वाले एव्हढे ओरडतात खरे काय खोटे काय समजत नाही

  • @avinashshewale2601
    @avinashshewale2601 Месяц назад +24

    मग धरण फुल्ल भरून फुटूपर्यंत वाट पाहायची काय

  • @SpecsytheK
    @SpecsytheK Месяц назад +4

    आम्ही नदीच्या रेड लाइन ला लागून राहतो गेली ३० वर्षे .. आमचे घर पूर्णपणे अधिकृत आहे .. काल आमच्या घरात ४ फूट पाणी होत , समान हलवणे सोडा आहे त्या परिस्थितीत घराबाहेर पडाव लागलं, आता ह्याला कोण जबाबदार ? निसर्ग? नागरिक की प्रशासन? जबाबदार कोणीही असेल तरी सामान्य माणूस मात्र भोगोतोय..
    हे असे कमेंट वाचून मला वाईट वाटतंय .. लाज वाटली पाहिजे हसताना .. अश्या असंवेदनशील आणि अज्ञानी लोकांच्यामुळे च पुण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकटहोत चाललीये
    जगात माणुसकी उरलेली नाही ..
    ही नाकारात्मकता पसरवणे बंद करा आणि एवढं च असेल तर लोकांची मदत करावी..

  • @alphamale7725
    @alphamale7725 Месяц назад +11

    तरी मी दादांना सांगत होतो धरणात मुतू नका पण माझं ऐकलच नाही त्यांनी आणि बघा आता काय झालं ते 😜😜

    • @nitinchavan3079
      @nitinchavan3079 Месяц назад +1

      Ye sahi tha guru😂

    • @Hv...248
      @Hv...248 Месяц назад +2

      बालिश

    • @sachin00156
      @sachin00156 Месяц назад +3

      लोकांच्या त्रासावर विनोद नको.

    • @Abhsjdj
      @Abhsjdj Месяц назад +2

      नुसते मापच काढू नका. ground reality समजून घ्या.

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Месяц назад +1

    The Khadakwasla Dam, with its current capacity of just 2 TMC, is too small to meet Pune's substantial water demands. Expanding its capacity to 5 TMC would better cater to the city's needs. However, due to extensive construction around the dam, increasing its size is less likely to be feasible. As a result, Pune is expected to continue experiencing water shortages.

  • @Abhsjdj
    @Abhsjdj Месяц назад +36

    लोकांच कुठे काय चुकतय?
    कसही पाणी वापरायच, कुठेही थुंकायच, वाहतुकीचे नियम मोडायचे. रस्ता खोदायचा आणि खड्डा नीट भरायचा नाही. कचरा कुठेही फेकायचा. सरकारच्या नावाने बोंबलत राहायचे.😮

  • @ParmeshwerKhandekar
    @ParmeshwerKhandekar Месяц назад +33

    करा आणखी नदीपात्रात अतिक्रमण

    • @sggamer4430
      @sggamer4430 Месяц назад +2

      डोंगर दऱ्या फोडून निसर्गाची हानी.आपल्यालाच त्रास होणार

  • @sanketkshirsagar7173
    @sanketkshirsagar7173 Месяц назад +48

    अरे पाणी नाही सोडलं तर धरण भुटल असत मग काय केलं असत

    • @winnerskatta
      @winnerskatta Месяц назад +2

      Brobr

    • @Patilvikas
      @Patilvikas Месяц назад

      Havaman vibhag navacha kahi prakar ahe ki nahi technology kasha sathi aste paus padnar ahe ani pani sodl janar ahe he sarkar sangu shakat nahi yevdhe apan magas ahot ka? 😢

    • @krishnamote2493
      @krishnamote2493 Месяц назад +1

      ​हवामान खत अंदाज सांगतो परफेक्ट नाही

    • @appachorghe7954
      @appachorghe7954 Месяц назад +1

      Yacya adi 50/60 varshe ka zal nahi?
      Yala Karan ka ?
      Satkarchi jabdari ahe ka nahi?
      Yala kon javabdar ?
      Punewasiy ka?

    • @abhijitingle5660
      @abhijitingle5660 Месяц назад

      ​@@Patilvikasअंदाज आहे ते भविष्यवाणी नाही

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Месяц назад +6

    बोल भिडू तुमची 9 ते 10 मिनिटात बातमी देण्याची पद्धत खूप आवडते

  • @mayurkale8953
    @mayurkale8953 Месяц назад +37

    दादाला खडकवासला धरणात मुतू देऊ नका

  • @MCG099
    @MCG099 Месяц назад +6

    रात्री कुणाला सूचना देयच्या झोपलेल्या लोकांना धरण फुटलतर सकाळी बारामतीत दिसताल

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +2

    महत्वाचं म्हणजे धरण भरून गेल्यावर सूचना देणार कधी आणि जर परत मागच्या सारखी दुःख घटना घडली तर लोकांना काय बोलायचं प्रशासन बरोबर काम करतय

  • @vaibhavlagdive8732
    @vaibhavlagdive8732 Месяц назад +6

    खरच त्रास होतो पुणेकरांना...पण उजनी धरण मध्ये येतो...उजनी धरण किती भरले

  • @jaywantpatil4108
    @jaywantpatil4108 Месяц назад +2

    घरे नदी काठी बांधायची पाणी घरात शिरनारच

  • @justnitinjadhav
    @justnitinjadhav Месяц назад +6

    लवासा मधल्या पावसाचं पाणी वरसगाव धरण मध्ये जातं 😑.
    वरसगाव अजून ६०-७०% भरलं आहे आज पर्यंत.

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 Месяц назад +2

    Phone var ativrushti che msg yet aahet. Tv var hi dharan full zalyachya batamya yet hotya. Aadhich surkshit thikani tyani jayala hav hot

  • @nandiniranade9395
    @nandiniranade9395 Месяц назад +4

    ज्या लोकांची घरे अनाधिकृत आहेत त्यांना काहीही मदत करू नये.

  • @balasahebpatil7883
    @balasahebpatil7883 Месяц назад +31

    दरवर्षी अशी परिस्थिती सगळीकडे निर्माण व्हावी.अनेक आपत्ती याव्यात.त्याशिवाय सरकार व माणूस सूध्दा शहाणे होणार नाहीत.
    सगळीकडे भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार सुरू आहे.

    • @thetan_arena_king_harry
      @thetan_arena_king_harry Месяц назад +4

      माणसं मेले तर काही नाही पण मुक्के प्राण्यांचे हाल नको होयला

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 Месяц назад +2

    Pani sonde chuk nahi ,ha Sagala pune Corperatin cha bhongal karbhar ahe ,yana kalat nahika Nadipatrat atikraman kiti zale prashsha zopa kadate ka ?

  • @Rishi_649
    @Rishi_649 Месяц назад +31

    जर पुन्हा अस केलं तर मी धरणावर उभ राहून आंदोलन करीन 😡😡😡

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 Месяц назад +5

      😂😅

    • @BuntyJadhav9689
      @BuntyJadhav9689 Месяц назад +10

      Kr Bhava सरकारला तुझ्या शिवाय जाग नहीं येणार🥹 हम तुम्हे याद rkhege waise aaple naav kaay saanga पुतळा बंधू आम्ही तिथे

    • @sgtech6051
      @sgtech6051 Месяц назад +4

      कधी करतोय भाऊ 😂😂

    • @77_Sky
      @77_Sky Месяц назад +7

      Jarange chavla 😂

    • @161-shubhamsarve9
      @161-shubhamsarve9 Месяц назад +1

      ​@@BuntyJadhav9689😂😂😂

  • @Mechanical114
    @Mechanical114 Месяц назад +2

    काहीही आरोप करू नका

  • @nehaha23
    @nehaha23 Месяц назад +1

    Government आदेश दिलेले होते. धरण मधून पाणी सोडणार... सरकार दोष देण्यात काहीच अर्थ नाही...

  • @AjayBhadange8888
    @AjayBhadange8888 Месяц назад +4

    सगळ्या गोष्टींना फक्त प्रशासन जबाबदार.? प्रशासन जबाबदार.? अन् राजकारणी फक्त मतांची भिक मागायला का? जनता संकटात असताना ढुंगणात शेपूट घालून पळायला का? #भ्रष्ट_राजकारण ☹️🙏🏻

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Месяц назад +18

    धरन फुटायची वाट बघायची ,कशाला सोडायचे ,काहीही लाँजीक नसलेल धरुन राजकारण करतात .आनी सरकारच्या नावाने बोंबलायचे.ढगफुटी अचानक झाली असती तयावेळी काय केले असते

  • @niltu8668
    @niltu8668 Месяц назад +2

    ही election ची तयारी आहे की काय, पाणी सोडा, पूरस्थिती आणि येऊन सांत्वन, राजकारण

    • @sachin00156
      @sachin00156 Месяц назад +1

      लोकांनी सांगितलंय त्यांना सदर खबरदारी बाबत सूचना येत होत्या. प्रशासनाने त्यांच्या वतीने प्रयत्न केले होते.

  • @user-rk7dj9rs3o
    @user-rk7dj9rs3o Месяц назад +12

    प्रश्न हा नाही की कोण चुकीचे,
    तर प्रश्न हा आहे की किती चुकीच्या पद्धतीनी शहरे विकसित होत आहेत. आणि त्याला सरकार कसे काय परमिशन देत आहे.

    • @ashutoshshinde7046
      @ashutoshshinde7046 Месяц назад +1

      Sarkarla gst miltoy tyanche pot bharal ki zal...ashya situation la 10lok mele tar Kay pharak padato

  • @vidyalankarclassshemba1796
    @vidyalankarclassshemba1796 Месяц назад +1

    हें धरण अजित दादा पवार यांनी एकाच धारित भरले

  • @khajapir
    @khajapir Месяц назад +1

    Election che call message dyala vel aahe.... emergency alert nahi

  • @Mediamahabharat
    @Mediamahabharat Месяц назад +2

    Yesterday night la water nahi sodal asata tar dam fudala asata 🎉😢😢😢😮😮mnu. Sodal water

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад +6

    पालकमंत्री जी नी जबाबदारी घेवून राजीनामा द्यावा

    • @eshan24
      @eshan24 Месяц назад

      Tumhi bannar ka pudhche palak mantri?
      Aho rajinama hi soyiskar palvaat ahe. Tyanni jababdari gheun rajinama nahi, tar double kaam karnyacha ashwasan dila oahije

  • @DadhiwalaTraveller
    @DadhiwalaTraveller Месяц назад +10

    Pune tithe kay une... (1st comment) 😂

  • @SachinHavle
    @SachinHavle Месяц назад +7

    पाणी हे सोडायला पाहिजे पण पहिला सांगितलं पण पाहिजे

    • @sandipchaudhari7259
      @sandipchaudhari7259 Месяц назад +1

      kas sangayach

    • @SachinHavle
      @SachinHavle Месяц назад

      @@sandipchaudhari7259 महानगरपालिका आहे ना

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 Месяц назад +2

    पुणेमध्ये आपात्कालीन व्यवस्थापन ढीसाळ. मोटरबोटीवर च्या मोटारी नादुरुस्त होत्या.
    कलेक्टर चे दुर्लक्ष मुळे खडकवासला धरणा चे रात्री पाणी सोडले पण कलेक्टर ने नागरिकांना पुर्व
    सुचना दिल्या नाही . त्याच्यावर चौकशी बसवून त्यांची चौकशी व्हावी

  • @user-wv7ii8qf6p
    @user-wv7ii8qf6p Месяц назад

    4:52 nahi nahi ye bhi hamari galti 😂😂😂
    Babu rao sarkari karmachari

  • @HIND251
    @HIND251 Месяц назад +2

    निसर्गाशी खेळू नका नाही तर तुमचा खेळ होईल.

  • @krunalkaduofficial9820
    @krunalkaduofficial9820 Месяц назад +1

    एका रात्रीत एवढा पाऊस झाल्यावर सोडावच लागणार ना पाणी... तुमची नदीला चिटकुन बांधलेली घर पाण्यात जाऊ नये म्हणून धरणातून पाणी सोडू नये का ???? धरण फुटून पुणे पाण्यात गेल्यावर मग ही जबाबदारी नदीच्या आजू बाजू ला राहणारे घेतील का????? 5 तासात 2 TMC पाणी जमा झाले म्हणजे संपूर्ण खडकवासला धरणाएवढे पाणी 5 तासात जमा झाले..... याच गांभीर्य लक्षात घ्या....

  • @nandiniranade9395
    @nandiniranade9395 Месяц назад +1

    प्रशासनाला ऐन वेळी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात.

  • @tosifattar8064
    @tosifattar8064 Месяц назад +1

    मॅडम छान आहेत

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e Месяц назад +1

    राञीत ह्युत्याच नव्हतं केलं.....लोकं झोपेत असताना अचानक जास्त सोडलं आणि सोशल मिडियावर आम्ही सांगितलं...असं प्रशासन म्हणतय😂😂😂😂अवघडय

  • @sushant518
    @sushant518 Месяц назад +2

    काही जन खडवासला येते फिरायला म्हणून जात आहेत...काळजी घ्या पाऊस खूप आहे

  • @Healthyme9
    @Healthyme9 Месяц назад +1

    मंत्री आमदार खासदार यांंना प्रत्यक्ष काम करायला सांगा.. पगार घेतात ते आता....आधी मानधन असायचे ईंकम टॅक्स पण लागत नाही..

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Месяц назад +10

    गॅरेज मालकांना सुगीचे दिवस लवकर येतील लाव पान्हा टाका पैसा

  • @SataraPlus
    @SataraPlus Месяц назад +3

    पालक मंत्री कुठे होता

  • @pratibhagorde9400
    @pratibhagorde9400 Месяц назад +1

    धरण फुटल्यावर मग काय सांगणार आहेत

  • @adiii1007
    @adiii1007 Месяц назад +2

    Khupach bhayavay paristhiti zhali ahe tyat lya tyat ha paus thambay cha nav nahi ghet ahe

  • @sandipthakare251
    @sandipthakare251 Месяц назад +2

    अजुन किती दिवस पाऊस आहे

    • @Surajmali-eg1js
      @Surajmali-eg1js Месяц назад

      बेडुक नक्षत्र आहे तोपर्यंत

  • @abhijitjadhav8707
    @abhijitjadhav8707 Месяц назад +3

    aare mg kai dharan futhaychi vaat bagat basaych kai....Unauthorized construction karat hote tevha kai zopla hota kai tumhi

  • @user-nx2pu4ig1b
    @user-nx2pu4ig1b Месяц назад +1

    River flood flow area of mula mutha occupied by builders and construction made against the law of nature. It is the government responsibility. Of government to clear encroachment. From river bed area.

  • @user-nx2pu4ig1b
    @user-nx2pu4ig1b Месяц назад

    It is problem of district administration they could not alert people's of Pune City. Earlier there was existence of civil defence siren system to Alert the people of Pune City. . District collector should take necessary action accordingly.

  • @DattatryaGonjari
    @DattatryaGonjari Месяц назад +1

    Fakt nadipatrat atikraman hech karan ahe.

  • @amitjadhav7588
    @amitjadhav7588 Месяц назад +1

    विकास पाहिजे ना घ्या मग...
    Picture abhi baki hai...

  • @sunilmore-rn3tk
    @sunilmore-rn3tk Месяц назад +1

    Prashasanala dosh det basu nka ...
    Paaus khup aahe baaba no..
    Achank paani.vafhlyavar te tri kay karnar

  • @Truthseeker838
    @Truthseeker838 Месяц назад

    Jevha jawal pass che deshat ashi paristhiti hoti China Pakistan madhe tevha apan lakshya det nahi, sarkar la navin kayda anayala pahije Digaster management baddal ani paishe pan invest karayala pahije, police ani Ardha-Sainik baal sarakhi bataliyan banawayla pahije disaster management sathi

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Месяц назад

    चिन्मय दादा कुठं गेले 😢😮

  • @shitalmiraje802
    @shitalmiraje802 Месяц назад

    ही काय गाढ झोपायची वेळ आहे का?, रेड अलर्ट कशासाठी देतात

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam Месяц назад

    हायटेक पुण्यात आपत्कालीन धोक्याची सुघना देण्याची यंत्रणा नाही..जी सर्वांना सतर्क करेन..

  • @chavab
    @chavab Месяц назад +1

    Kahi nahi he dharna side la muddam ghara bandhatat jene karun yana pur alyavar paise bhetnar

  • @sunnyghodake1707
    @sunnyghodake1707 Месяц назад

    बुधवारी रात्री एक जण खडकवासला धरणात ..तला आणि सकाळी चेक कराय आला आणि पाऊसच थांबला गुरुवारी संध्याकाळी क्रेडिट घेयाला भेटल नाय लय जीव आमला

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Месяц назад

    धरण ही बाब जलसंधारण विभागाचे
    नियंत्रण आहे. महानगर पालिका कडे नाही.

  • @user-kf6qy1rp6r
    @user-kf6qy1rp6r Месяц назад +1

    Wrd che abhiyante jababdar ahet

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Месяц назад +1

    खडकवासला पवना मुळशी मधील अनुक्रमे ७५ हजार+ ७५ हजार+ एक लाखावर एकत्रित क्युसेक्स पाणी मुळामुठा मातेने सामावूनही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले असे होत नसायचे मग आता असे काय घडलेकी ५० हजार क्युसेक्सलाच मिलिटरीला बोलवावं लागलं.

  • @balasojadhav9072
    @balasojadhav9072 Месяц назад +1

    वाळू काढायला सुरवात करा

  • @pramodjoshi3995
    @pramodjoshi3995 Месяц назад

    व्हिडिओचे टायटल बदला... प्रश्न चिन्ह नको...
    पोलिस प्रशासन आणि संस्थांनी आपली भूमिका चोख पार पडली..

  • @YZBCYZAB
    @YZBCYZAB Месяц назад

    खडकवासल्याच्या कार्यकारी अभियंता जबाबदार आहे. पाणी सोडायला विरोध नाहीये परंतु इतक्या जबाबदर पदाधिकाऱ्याने प्रशासन तसेच महानगरपालिकेला पूर्वसूचना देणं आवश्यक असते. पूर्वसूचना दिली असती तर जिवीत तसेच वित्त हानी टळली असती..

  • @Lifestylethebest
    @Lifestylethebest Месяц назад

    नदी स्वयं ही अपने आप को साफ करती हैं ऐसी।
    सिर्फ हम लोग नदी को गंदी न करें।

  • @nisargshala2469
    @nisargshala2469 Месяц назад

    धरणवीर कुठं गेला ?

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 Месяц назад +1

    Pune la asach pahije.

  • @sandipchavan1487
    @sandipchavan1487 Месяц назад

    महानगरपालिका न पाणी जास्त झाल्यावर काय करायचे होते. पाणी सोडवं लागणारच

  • @nirmalasatpute6349
    @nirmalasatpute6349 Месяц назад

    नदी किनारी घर बांधन बंद करा निसर्गाच्या विरोधात गेल्यावर असच होणार

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s Месяц назад

    तो अथर्व सुदामे आहे की गेला वाहुन नदीमधे 😂😂

  • @Kukuku007
    @Kukuku007 Месяц назад

    Panyavar tar Rajkaran asate?

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Месяц назад

    Contact Dada

  • @vijaychavan8842
    @vijaychavan8842 Месяц назад

    कदी भविष्य सांगा तशी सुरवात करा नकी यश मिळेल 🙏🙏🙏

  • @rupeshchoudhari96
    @rupeshchoudhari96 Месяц назад

    Ajun bandha nadi patrat ghara..

  • @avinashpatil.....7663
    @avinashpatil.....7663 Месяц назад +1

    Tu tension nko geu tevde

  • @Saurabh653
    @Saurabh653 Месяц назад +1

    निसर्गापुढे माणसाचे काही चालत नाही..
    लोकांचे खूपच नुकसानही झाले आहे...
    पन अजित दादा,अजित दादा चि माळ जपन बंद करा बे 😂
    ते सध्या विधानसभे साठी सर्व काही चालू आहेत नाहीतर त्यांना त्या लोकांच्या बाबतीत काहीही घेणे देणे नाही..🫡

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 Месяц назад

    लोकप्रतिनिधी काय फक्त निवडून येण्यासाठी आहेत का, स्वतः च इलेक्शन असत तर आमदार, नगरसेवक रात्री घराघरात पोहोचले असते पण लोकांचा प्रश्न आला की प्रशासनावर शेकवयlच लोकांनी हे लक्षात ठेवलं पहिजे

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 Месяц назад +1

    भोंगे मोठया आवाजात वाजवायचे होते !

    • @sachin00156
      @sachin00156 Месяц назад

      पावसाचा आवाजच एवढा जोरात होता त्यात साखर झोप आणि पाऊसा मुळे बरेचसे खिडक्या बंद. एकंदरीत परिस्थिती बघा

    • @prakashshirsath4078
      @prakashshirsath4078 Месяц назад

      अशी कशी झोप ? पाणी शिरे पर्यंत ?
      पुणेकरांच्या कथाच खूप भारी !

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 Месяц назад

    अजीत दादा काही करू शकत नाही

  • @manav_kulkarni
    @manav_kulkarni Месяц назад

    नव्या पुण्याचे शिल्पकार कुठंयत ? नुसते बॅनर लावायचे !!

  • @aniketh2669
    @aniketh2669 Месяц назад

    निसर्गाला सांगा डॅम भरला आहे बास झालं . आमचा मैनेजमेंट कमी आहे परत या 😂.

  • @ambrishpatil2150
    @ambrishpatil2150 Месяц назад

    दोन दिवसात तीन धरण कशी भरली

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 Месяц назад

    Pani kevhahi sodanyat yeiel ase jahir kele hote.