He Or She Ft. Sarthak & Anandi | "चालू शूटमध्ये सार्थक झोपतो" | Man Dhaga Dhaga Jodate Nava

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 фев 2024
  • स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेटवर सार्थक आणि आनंदीसोबत आम्ही He Or She हा धमाल खेळ खेळलो. एकमेकांबद्दलचे अनेक सिक्रेट्स दोघांनी सांगितले. पहा हे खास सेगमेंट.
    #mandhagadhagajodtenava #heorshe #divyapugaonkar #abhishekrahalkar
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 2

  • @santoshparab5639
    @santoshparab5639 3 месяца назад +1

    Sarthak ❤

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 3 месяца назад +3

    सार्थक आणि आनंदी म्हणून दोघांचे बोलणे ऐकायला आवडते...
    अभिषेक रहाळकर आणि दिव्यां पुगांवकर म्हणूनही बोलणे ऐकायला आवडते...
    genuinely बोलतात दोघेजण...
    झालं असं की....दिव्याच्या personal life बद्दल comments सुरु झाल्या आणि ते नको वाटतं म्हणून सांगितलं गेलं असेल की 'सार्थक' लाही बोलू दे......( well-wish )