gosavi hat kalila jodito/गोसावी हात काली ला जोडीतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 138

  • @KuldeepSalave
    @KuldeepSalave 21 день назад +19

    कंगना साठी नव्हते गेले बर का बडेबाबा शाबरी विद्येसाठी सहकार्य करावे म्हणून गेले होते ॐ नमो आदेश 🙏🚩

    • @Akshayvlogs-c7i
      @Akshayvlogs-c7i 20 дней назад

      ruclips.net/video/P6gyKcqk9hE/видео.htmlsi=QL9SlQdqdJwE4e2_
      He

  • @Vishal_aher007
    @Vishal_aher007 22 дня назад +7

    ऐक नं भाऊ जय मार्कंडे ❤❤

  • @nitinchandane7765
    @nitinchandane7765 51 минуту назад

    खरं आहे भाऊ कारण काली ला कोणीही हरू नाही शकत काली च्या कोधा पुढे महादेव ही शरण जातात हे घडल त्या माग महादेव आणि पार्वती ची च लीला होती... हर हर महादेव

  • @Rajmauli_official
    @Rajmauli_official 22 дня назад +7

    Roshan bhau ani akshay dada ek no .. song..❤ zalay..

  • @SandipChahale-on1jp
    @SandipChahale-on1jp 19 дней назад +6

    👉एक नंबर रोशन भाऊ ❤❤🎉😎🙏👌🤲🎙️👈

  • @BrotherSquadMusicProducation
    @BrotherSquadMusicProducation 22 дня назад +5

    Khup bhari bhau❤

  • @ManojGavit4296
    @ManojGavit4296 22 дня назад +7

    काय तो रोशन भाऊ चा आवाज काय ती विशाल अक्षय निवृत्ती भाऊ ची लेखणी एकदम okay मधी ❤🎉
    नमो माता राणी❤
    नमो आदेश 🧡🙏🏻

  • @vaibhavrandhir
    @vaibhavrandhir 22 дня назад +3

    नमो आदेश भाऊ❤

  • @MogalMhasane
    @MogalMhasane 16 дней назад +3

    रोशन भाऊ यापुढेही तुच गाणी म्हंण आवाजात जादु आहे दिल खुश भाऊ

  • @Rakesh-lm5gn
    @Rakesh-lm5gn 21 день назад +3

    1 नंबर झाल गान खुप सुंदर ❤❤❤

  • @AniketChavan-e8z
    @AniketChavan-e8z 22 дня назад +7

    🎉श्री महाकाली प्रसन्न 🎉

  • @rohidaspradhan
    @rohidaspradhan 13 дней назад +1

    ओम नमो काली छान गायल

  • @poiuylkjh4221
    @poiuylkjh4221 22 дня назад +5

    Super na

  • @SagarRokde-w1v
    @SagarRokde-w1v 22 дня назад +4

    खुप छान भाऊ ❤

  • @rushikeshbagul7297
    @rushikeshbagul7297 22 дня назад +6

    👌👌👌

  • @SantoshSarnaik-u9h
    @SantoshSarnaik-u9h 22 дня назад +4

    एक नंबर रोशन भाऊ ❤❤❤

  • @vaibhavrandhir
    @vaibhavrandhir 22 дня назад +3

    खूप खूप सुंदर झालय गाण भाऊ ऐकून खूप छान वाटलं ❤

  • @BhaskarGaykwad-p8m
    @BhaskarGaykwad-p8m 16 дней назад +2

    Mast gan zal bhau

  • @TukaramRathodmusic
    @TukaramRathodmusic 22 дня назад +3

    खूप छान रोशन भावा

  • @lakhankuwar-r8u
    @lakhankuwar-r8u 22 дня назад +5

    नाद खुळा रोशन भाऊ एक नंबर❤❤❤

  • @RoshanGaikwad-ib2zn
    @RoshanGaikwad-ib2zn 21 день назад +2

    खुप सुंदर गीत आहे भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤

  • @MangeshChavhan-hz5uz
    @MangeshChavhan-hz5uz 22 дня назад +4

    खुप सुंदर छान आहे रोशन भाऊ

  • @MogalMhasane
    @MogalMhasane 16 дней назад +2

    रोशन भाऊ अक्षय भाऊ सुपररर जोडी नंबर 1

  • @RK_MUSIC_OFFICIAL_01
    @RK_MUSIC_OFFICIAL_01 22 дня назад +3

    क्या बात है रोशन भाऊ 🙇🏻‍♂️🔱🙏🏻

  • @RohanGangode-rk4nw
    @RohanGangode-rk4nw 22 дня назад +3

    Nad khula ❤❤

  • @satiasramusicofficial7643
    @satiasramusicofficial7643 22 дня назад +3

    लय जोरात 🙏❤️ नमो आदेश

  • @userNAVNATHM
    @userNAVNATHM 21 день назад +2

    विशाल भाऊ एक दम भारी जबरदस्त लेखणी केली आहे

  • @DipakPawar-o6
    @DipakPawar-o6 22 дня назад +3

    खुप छान ❤❤

  • @KISHORRAUTAKMUSIC
    @KISHORRAUTAKMUSIC 22 дня назад +4

    Mast jal gan ❤❤❤

  • @amarlokhande8736
    @amarlokhande8736 18 дней назад +2

    गोसावी हा जटाधारी बाबा आहे....🙏🙏

  • @chandumhasne1355
    @chandumhasne1355 22 дня назад +4

    जबरदस्त रोशन भाऊ कडक विषय

  • @sagargangude949
    @sagargangude949 22 дня назад +4

    Khupch छान bro ❤❤

  • @VickyKarate143
    @VickyKarate143 21 день назад +2

    मस्त गान झालं आवडलं आपल्याला जय काली ओम नमो आदेश

  • @rahulgangurde9922
    @rahulgangurde9922 22 дня назад +3

    Ek number bhau🙏🌺💐💖✨

  • @Mukeshkamblenashik
    @Mukeshkamblenashik 13 дней назад +1

    👍🏼👌

  • @lalitgangode9529
    @lalitgangode9529 22 дня назад +3

    खूप छान गायलंय रोशन भाऊ. आणि रचना पन खूप छान केली.. नवनाथ बाबा नव दुर्गा माता.. अलख निरंजन आदेश..

  • @Tillu-pillu
    @Tillu-pillu 22 дня назад +4

    खूप छान भावांनो ❤

  • @kisangaikwad4685
    @kisangaikwad4685 22 дня назад +3

    आती सुंदर रचना केली ना विशाल भाऊ निवुत्ती भाऊ गायन पण आती सुंदर झाले ना रोशन भाऊ अक्षय भाऊ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @AnkushJopale
    @AnkushJopale 19 дней назад +4

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤नमो कालीका

  • @SachinGaikwad-ds3rl
    @SachinGaikwad-ds3rl 16 дней назад +2

    कडक ऊत्तर ❤❤❤❤

  • @poiuylkjh4221
    @poiuylkjh4221 21 день назад +4

    खरच ! बीर कंगनासाठी नाथ गेला होता ...

    • @sachinpande8220
      @sachinpande8220 20 дней назад

      कोणत्या ग्रंथात लिहिली आहे पुराव्यासह बोला

  • @vishwasdambale1037
    @vishwasdambale1037 21 день назад +2

    कडक❤❤❤

  • @Tulshidas.Mirake-ix3li
    @Tulshidas.Mirake-ix3li 21 день назад +5

    ओम नमो आदेश

  • @SomanathWaghamare-q8w
    @SomanathWaghamare-q8w 22 дня назад +3

    विशाल भाऊ सुपर लेखनी केली बरका 👌👌👌

  • @GeetkarGanesh
    @GeetkarGanesh 20 дней назад +2

    भाऊ विषय वेगळा आहे

  • @दिपकजाधव-य3ठ
    @दिपकजाधव-य3ठ 22 дня назад +4

    छान गाणं आहे लेखणी पण छान आहे

  • @GaneshWatane-xl6bp
    @GaneshWatane-xl6bp 15 дней назад +1

    ❤ खूप छान भाऊ आवाज आहे ❤1नबर❤❤❤

  • @navnathaher2953
    @navnathaher2953 5 дней назад +1

    वा खूप सुंदर.... आवाज आणि गाण्याची चाल खूप खूप सुंदर आहे.... 🙏गाणं असावं तर असं.... 👍
    सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 🙏
    शुभेच्छुक - नवनाथ आहेर.. ( बेंजो मास्टर )

    • @roshangangode4228
      @roshangangode4228  4 дня назад +1

      धन्यवाद नवनाथ भाऊ ❤️❤️❤️

  • @kirankuwar6882
    @kirankuwar6882 22 дня назад +3

    Yala mhanata bulanad aavaj aani tyanchya kalechi dahshat ek no bhau ♥️♥️♥️♥️

  • @ramdaswarghade2489
    @ramdaswarghade2489 22 дня назад +4

    आई आदिशक्ती.......नमो काली भगवतीमाई....... नमो आदेश.....❤

  • @GaneshGangode-h4h
    @GaneshGangode-h4h 21 день назад +2

    बोल कालिका मते कि जय 🙏🙏🙏🙏

  • @dattatrayapatil1395
    @dattatrayapatil1395 20 дней назад +8

    अशा चुकीच्या पद्धतीने बडेबाबा चा प्रचार करु नये, संपूर्ण अभ्यास न करता गाणे बनवले आहे.हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले..
    अलख निरंजन... आदेश आदेश आदेश.

  • @Rajmauli_official
    @Rajmauli_official 22 дня назад +4

    ❤❤❤

  • @rahulgangurde9922
    @rahulgangurde9922 22 дня назад +3

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @bhatkani
    @bhatkani 22 дня назад +3

    🙌✨

  • @machindrnathNavnathBhakti
    @machindrnathNavnathBhakti 21 день назад +15

    "बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .दादा साँग डिलीट कर आदेश 🙏🏻

    • @VishalBagul-m9q
      @VishalBagul-m9q 21 день назад +5

      भाऊ आम्ही नाथ बाबा आणि आई कालीका या दोघांचे पण भक्त आहोत आम्हाला हे दोघपण श्रेष्ठ आहेत हेच सांगायच आहे आमच्या याच चॅनलवर आगोदर बडे बाबा मच्छिंद्र नाथ कालीला काय बोलले हे त्या गाण्यात सांगितल आणि हे गाण म्हणजे त्या गाण्याची दूसरी बाजू म्हणजे आई कालीका नाथाला काय सागते हेच आहे बाकी काहीच नाही धन्यवाद चूकीच असल्यास माफ करा 🙏

    • @Deva-ln4ws
      @Deva-ln4ws 20 дней назад +2

      दादा तुमची काही चूक नाही

  • @sagarchaudhari7160
    @sagarchaudhari7160 22 дня назад +4

    💫💫🥀💫💫

  • @sangadproduction6816
    @sangadproduction6816 21 день назад +2

    ❤❤👌👍❤❤

  • @shivshaktigayanpartybhatod2901
    @shivshaktigayanpartybhatod2901 22 дня назад +3

    ❤❤❤❤❤

  • @rushibhor7023
    @rushibhor7023 20 дней назад +8

    "बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .
    ओम नमो आदेश❤🔱🚩🚩🚩🚩

  • @pawarpooja3620
    @pawarpooja3620 21 день назад +2

    ❤️❤️❤️❤️

  • @vaibhavrandhir
    @vaibhavrandhir 22 дня назад +3

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @सचिन-ठ2स
    @सचिन-ठ2स 20 дней назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @मरिमातागायनपार्टीमालेदूमाला

    या गाण्यात पुढं काय घडलं आहे हे पुढच्या गाण्यात येईल भाऊ नमो आदेश 🙏🙏

  • @SubhamMore-g1q
    @SubhamMore-g1q 20 часов назад

    😍😍🙏🙏🙏🙏🙏👑👑👑👑👑

  • @SunilJadhav-r5x
    @SunilJadhav-r5x 21 день назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SubhashLilke
    @SubhashLilke 22 дня назад +2

    👌👌🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤🔥

  • @userNAVNATHM
    @userNAVNATHM 21 день назад +2

    विशाल भाउ निवृती भाउ वेताळ बाबांचं गाण टाका

  • @KISHORRAUTAKMUSIC
    @KISHORRAUTAKMUSIC 22 дня назад +3

    🎉🎉🎉🎉

  • @NikhilKamthe-uc1nw
    @NikhilKamthe-uc1nw 20 дней назад +5

    "बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले

  • @vaibhavrandhir
    @vaibhavrandhir 22 дня назад +3

    🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @krushnawagh5285
    @krushnawagh5285 20 дней назад +1

    🙏🙏🔱🔱🙏🙏

  • @sahyadrienterprises5145
    @sahyadrienterprises5145 21 день назад +5

    हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .

  • @ganeshdalvi1833
    @ganeshdalvi1833 20 дней назад +4

    हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले ... 🙏आदेश 🙏

  • @kushantthorat5201
    @kushantthorat5201 17 дней назад +1

    गोसावी हात कालीला जोडतो,आन बिरकंगन झोळित टाकून नेतो.आदेश 🙏🏻🔱

    • @roshangangode4228
      @roshangangode4228  17 дней назад

      हो बरोबर आहे पण हेच बाकी चे मान्य करत नाही की नाथांनी हात जोडले होते म्हणजे हात जोडून विनंती केली म्हणून बीर कंगन आशीर्वाद भेटले ..... नमो काली नमो आदेश .....

  • @GeetkarGanesh
    @GeetkarGanesh 20 дней назад +3

    आणि ते दर्शनासाठी गेले होते मग प्रसन्न करुन घेतले होते

  • @Akshayvlogs-c7i
    @Akshayvlogs-c7i 20 дней назад +6

    भाऊ विषय हात जोडण्याचा असलं तर हात नाथांनी अंजनी डोंगरावर च जोडले होते
    थोडं जूना अभ्यास गवसा नवीन भक्तीसार वाचून अर्धवट ज्ञान
    जिंसने समजलीया गंगा नाहलीया
    🙏नमो काली,🙏

    • @GeetkarGanesh
      @GeetkarGanesh 20 дней назад

      कोणत्या ग्रंथा आहे

    • @GeetkarGanesh
      @GeetkarGanesh 20 дней назад

      भाऊ नमो आदेश

    • @Akshayvlogs-c7i
      @Akshayvlogs-c7i 20 дней назад

      नवनाथ कथासार जून

    • @मरिमातागायनपार्टीमालेदूमाला
      @मरिमातागायनपार्टीमालेदूमाला 20 дней назад

      गणेश भाऊ तुला हे शास्त्र माहिती नाही का तू तर वाचन केलं आहे ना भाऊ तरी पण तू विचारतो 🤔🤔🤔🤔 खोल माहिती नाही का वाचली तू

  • @मरिमातागायनपार्टीमालेदूमाला

    जर सप्तशृंगी माते कडे शाबरी विद्या मागितली तर अठरा भुजा वाली कोण होती हे आपण गण्यातंसंगितले आहे गान आईकल का नीट बोल काय आहे
    जेव्हा शाबरी विद्या मागितली तेव्हा तर नाथाने हात जोडून विनंती केली होती ना आणि जेव्हा माता काली के ने कोण हा योगी आला आहे तेव्हा कालीने नाथा ला जोगाड्या नावांनी आवाज दिला होता
    पूर्वी नाथ कोण होता हे कोणालाच माहित नव्हत तर सर्व त्यांना गोसावी म्हणून ओळखत होते हे जरा वाचन करा... आम्ही नाथ कालिके या दोघांन मधी भेद भाव नाही करत फक्त पूर्वी जी कथा घडून गेली आहे ती तुमच्या पर्यंत पोहचली धन्यवाद

  • @sureshdundyar9249
    @sureshdundyar9249 21 день назад +4

    बडेबाबा मच्छींद्रनाथ हे गोसावी नसुन कवीनारायणाचे अवतार आहेत बडेबाबानी काली पुढे हात जोडले नसुन शाबरी विद्देला साहाय्य करवा म्हणुन युध्द केले होते असे हे गाणे चुकीचे आहे तुम्ही गण्यात बदल करायला हवा वाट्टेल ते काही पण लिहता का

    • @VishalBagul-m9q
      @VishalBagul-m9q 20 дней назад

      भाऊ हा काली आणि मच्छिंद्र नाथ यांच्या मधला संवाद आहे नाथाला कालीणे गोसावी म्हणून हाक मारली होती नवनाथ कथासार आणि कालीका पूराणातल गाण आहे आम्हीपण नाथ भक्तच आहोत 🙏🙏

    • @prafulkumbhar8945
      @prafulkumbhar8945 20 дней назад

      कालीन नाथांना गोसावी म्हणून हाक मारली परंतु काळीला बेशुद्ध केली हे का नाही गाणे मध्ये म्हटले फक्त कालीचे मोठेपणा सांगितलेला आहे व बडे बाबांना कमी लेखलं आहे

  • @मरिमातागायनपार्टीमालेदूमाला

    जेव्हा नाथांनी कालिकेला विनंती केली ना तेव्हा भाऊ विनंती कशी करता हात जोडून ना का वेगळी करता आणि हो गान हे शाश्र पद्धती च आहे तर mng चुकीचं कस काय बर जरा पूर्ण अभ्यास करा अर्धवट अभ्यास काही कामाचा नाही भाऊ नमो काली नमो आदेश
    आम्हाला कालिका आणि नाथ दोघं पण समान मानतो जे पुराणात घडलं ते एका गाण्यातून सांगितले आहे ते पण पुरावा आहे 🙏🙏🙏🙏

    • @prafulkumbhar8945
      @prafulkumbhar8945 20 дней назад +1

      महाकाली वर वाताकर्षण फेकून महाकालीला बेशुद्ध केली होती शेवटी त्यांना महादेवांचा धावा करायला लावला हे का नाही गाण्यामध्ये सांगितलं

    • @haridasmhasaneofficial2068
      @haridasmhasaneofficial2068 20 дней назад

      भाऊ तसे पण गाणे आहे आमचे पहिल्या गाण्या मध्ये टाकल आहे ​@@prafulkumbhar8945

    • @haridasmhasaneofficial2068
      @haridasmhasaneofficial2068 20 дней назад

      ruclips.net/video/lB533a-qqDA/видео.htmlsi=j8IzWbWKU8zzvRSk​@@prafulkumbhar8945

  • @vijaywakade5239
    @vijaywakade5239 20 дней назад +4

    हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .कमेंट करा सर्वांनी

  • @vruteshsupekar9473
    @vruteshsupekar9473 21 день назад +4

    दादा हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले होते. कृपया करून आसे चुकीचे गाणे टाकून चुकीची माहिती प्रसारित करू नका अलख निरंजन आदेश आदेश आदेश 🙏🏻

    • @VishalBagul-m9q
      @VishalBagul-m9q 21 день назад

      भाऊ याच चॅनलवरच आधीच गान आयका नाथ बाबाच आणि हि त्या गाण्याची दूसरी बाजू आहे हा फक्त कालीका माता आणि मच्छिंद्र नाथ याच्यात झालेल्या संवादाविषयी गाण आहे
      जेव्हा नाथाणी कालीला मारले तेव्हा महादेवानी धावा केला आणि नाथाला सांगितले कि तू आपल्या आईला मारले तेव्हा नाथाणी आई कालीका मातापूडे हात जोडले होते आणि आई म्हणून हाक मारली होती (नवनाथ कथासार)आणी त्रिणेत्री कालीका पूराणामधी आस आहे भाऊ धन्यवाद 🙏🙏

    • @VishalBagul-m9q
      @VishalBagul-m9q 20 дней назад

      भाऊ आम्हीपण नाथ भक्तच आहोत
      याच चॅनलवरच पहील गान त्या गाण्याची दूसरी बाजू आहे भाऊ ही आणि फक्त एक संवाद आहे नवनाथ कथासार आणि कालीका पूराणमधी आहे भाऊ 🙏🙏

  • @abhishekgadekar9835
    @abhishekgadekar9835 20 дней назад +4

    Bhavano tumchi kala ek taraf. Pan chukichi mahiti kadun gana banvun tey publish karna hey chukich ahai. हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते. तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा savad केले. Dhanat theva, Information proper kadun mag publish kara. Aplich sanatana la kharab kivha chukich Dakhavun vaat lavu naka.
    Adeshhh

  • @ganeshmehetre4982
    @ganeshmehetre4982 20 дней назад +3

    "बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .

  • @atulbhor2079
    @atulbhor2079 20 дней назад +5

    गाण्यामार्फत चुकीची माहिती पसरवू नका 🙏

  • @ANarote-xx1jc
    @ANarote-xx1jc 4 дня назад +1

    आदेश काही बी गाणे म्हणू नहीं

  • @Akshayvlogs-c7i
    @Akshayvlogs-c7i 20 дней назад +3

    ruclips.net/video/P6gyKcqk9hE/видео.htmlsi=QL9SlQdqdJwE4e2_

  • @samadhanbhagawat240
    @samadhanbhagawat240 17 дней назад +2

    या गाण्याचे बोल चुकीचे आहे शाबरी विद्या ही नाथांनी श्री सप्तशृंगी देवी कोण प्राप्त केलेली आहे त्यामुळे या गाण्याचे बोल चुकलेली आहे दुसरी गोष्ट कालिका मातेने गोरक्षनाथाचा सांभाळ केलेला आहे देवीचा आणि नाथांचा नात असं आहे की आई लेखाचं त्यामुळे ते देवीची माफी मागू शकता.. गाणं बनवायच्या आधी थोडासा विचार करून बनवत जा

    • @roshangangode4228
      @roshangangode4228  17 дней назад

      ही माहिती तुम्ही जिथं वाचली आहे तीच माहिती जरा विचार करून परत वाचा जे ने करून या गाण्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला कळेल
      आणि हो विचार करून च गान लिहिलं आहे त्यात तुमचा जर अभ्यास कमी तर त्यात आमची काय चुकी पाहिले नीट वाचन करा खोल mng bola

    • @roshangangode4228
      @roshangangode4228  17 дней назад

      जर सप्तशृंगी माते कडे शाबरी विद्या मागितली तर अठरा भुजा वाली कोण होती गान आईकल का नीट बोल काय आहे
      जेव्हा शाबरी विद्या मागितली तेव्हा तर नाथाने हात जोडून विनंती केली ना आणि माता काली के ने कोण हा योगी आला आहे तेव्हा का लीने नाथा ला जोगाड्या नावांनी आवाज दिला होता
      पूर्वी नाथ कोण होता हे कोणालाच माहित नव्हत तर सर्व त्यांना गोसावी म्हणून ओळखत होते हे जरा वाचन करा... आम्ही नाथ कालिके या दोघांन मधी भेद भाव नाही करत फक्त पूर्वी जी कथा घडून गेली आहे ती तुमच्या पर्यंत पोहचली धन्यवाद

  • @gurukrupa2456
    @gurukrupa2456 20 дней назад +1

    ह्या गाण्यावरती सर्वांनी कमेंट करा हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले .चुकीचे गाणे बनऊ नका🙏

    • @roshangangode4228
      @roshangangode4228  20 дней назад

      आम्ही कोणत्याही नाथ भक्तांचे मन दुखवण्याचे प्रेयत्न करत नाही भाऊ
      पूर्वी जे घडून गेलं आम्हाला मान्य आहे शाबरी विद्या ला सहाय्य करण्यासाठी विनंती केली अमान्य केल्यामुळे बाबांनी माता काली ला बेशुद्ध केले व महादेवाच्या सांगण्यावरुन पुन्हा तिला जिवंत केले पण हे घडतं असताना जेव्हा माता काली का आणि नाथांचे नाथ मच्छिंद्र नाथ यांच्या मध्ये घडलेले प्रसंग ते पण सत्य पुराणातली एक सत्य कहाणी आहे कश्या पद्धतीने मच्छिंद्र नाथा ने माता काली के प्रसन्न केलं आहे हे सांगण्याचा प्रेयत्न केलं आहे tas
      धन्यवाद भाऊ

    • @Akshayvlogs-c7i
      @Akshayvlogs-c7i 19 дней назад

      गाण्यात काय चुकीचं हाये कोणते शब्द चुकीचे हाये स्पष्ट सांगा म्हणजे आम्हाला पण पुरावा देता येईल

  • @MogalMhasane
    @MogalMhasane 16 дней назад +1

    भाऊ कुनाचे ऐकू नका तुमची लेखनशैली चुकीची नाही फक्त दृष्टिकोन चांगला आसावा

  • @akshaychavan9130
    @akshaychavan9130 21 день назад +3

    गाणं चुकीचं हे नवनाथ वाचा नीट

    • @roshangangode4228
      @roshangangode4228  19 дней назад

      आम्ही वाचलं आहे तूम्ही फक्त जरा अजून खोल वाचा

  • @kishballi8195
    @kishballi8195 21 день назад +2

    गाणं चुकिच आहे

  • @poonamgaikwad8975
    @poonamgaikwad8975 17 дней назад +1

    कडक❤❤❤❤

  • @sattamatkatoday799
    @sattamatkatoday799 20 дней назад +3

    "बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले

  • @vaibhavrandhir
    @vaibhavrandhir 22 дня назад +4

    ❤❤❤❤

  • @KISHORRAUTAKMUSIC
    @KISHORRAUTAKMUSIC 22 дня назад +4

    ❤❤❤❤❤

  • @navnathkalbhor1867
    @navnathkalbhor1867 21 день назад +2

    हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले . आदेश बाबा

    • @VishalBagul-m9q
      @VishalBagul-m9q 20 дней назад

      भाऊ याच चॅनलवरच पहील गान आयका
      आणि गाण नवनाथ कथासार आणि कालीका पूराणाचा आधार घेऊनच बनवलेल आहे

  • @akashjogdand8797
    @akashjogdand8797 21 день назад +2

    हे गाणं चुकीचं आहे."बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी" महाकाली पुढे हात जोडले नव्हते.तिच्याशी युद्ध करून शाबरी विद्याला सहाय्य करण्यासाठी विनंती केली होती .अमान्य केल्यामुळे बाबांनी तिला बेशुद्ध केले व महादेवांच्या सांगण्यावरून पुन्हा जिवंत केले.नवनाथ भक्तीसार मधे स्पष्ट वर्णन केलेले आहे.

    • @VishalBagul-m9q
      @VishalBagul-m9q 21 день назад

      भाऊ गाण पूस्तकाचा आधार घेऊनच बणवलेल आहे नवनाथ कथासार आणि कालीका पूराण वाचून बघा धन्यवाद 🙏🙏

  • @ChetuThakur-fz5kz
    @ChetuThakur-fz5kz 22 дня назад +4

    ❤❤❤❤

  • @Nathbhkttush
    @Nathbhkttush 22 дня назад +4

    ❤❤❤❤❤❤