मरायला नाही ओ लढायला शिका... 🙏 तुमची जमीन तुम्हांला नक्कीच मिळेल काळजी करू नका... तहसीलदार... तलाठी यांना धारेवर धरा फक्त.... मला मिळाली तुम्हांला पण मिळेल... 👍👍👍
आणि बंधारे कोरानारे भाऊ आणि एखादा दुसरा शेजारी हे जर आमचे बंधारे कोरून विनाकारण भांडण उकरून काढायला सुरुवात करतात आज ज्या खुणा आहे त्या खुणपासून एकएक पाभर घेतले आहे तरी त्यांचे पोट भरत नाही जर माझं चुकेल असेल तर देव मला सुध्दा सजा दे पण माझे मन ज्यांनी ज्यांनी दुखावले आणि माझ्यावर अन्याय केला त्यांना देव पाहिलं
माझ्या आदरणीय बहिणींनो व भावांनो मी तुम्हाला विनंती करतो धीर सोडायचा नाही रडायचं नाही आत्महत्या करायचे नाही न्याय स्वरा करता समान आहे सत्य ते गुजरात येईल एफ आर दाखल करा कोर्टात न्यायदेवता तुमच्यासाठी बसेल आहे भिऊ नका त्या शिक्षकाला त्याच्या कर्माची सजा मिळणार आहे तीर सोडायचा नाही
सरकारी नोकरी करणारी व्यक्ती जर कोणत्याही प्रकारांमध्ये भ्रष्टाचार करतांना सापडली तर त्याला जागीच सस्पेंड करवा अशा पद्धतीने सरकारने काय तरी नियम काढावे. भरपूर मुले मुली प्रमाणिक पणाने नोकरीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम आहेत. प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार करणारी माणसे आहेत
तलाठी हा बेईमान आहे... असं वाटतं...मि गुळुंचवाडी, बेल्हे चा आदिवासी समाजातील आहे आमच्याही सातबारा वर एकाचच नाव होतं त्याला न विचारताच आता...१८ नाव आहेत....आता शहानिशा करून तलाठ्यावर,व पैसे देऊन ज्यानं नावे लाऊन घेतली आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे...
कोर्टातुन निकाल घ़यावा लागेल कारण 7/12तयार पूर्वी च झालेले आहे त़यावर दिवाणी न्यायालयात च निर्णय होईल! फार तर आहे त़याच वहिवाट ठेवायची असेलतर पोलीस संरक्षण मिळु शकते.पण कोर्टात गेले वरुन आहे तीच वहिवाट ठेवण़याची मागणी निकाल लागे पर॔यंत करावा लागेल!
Ha Manus ch Nalayak aahe...2 laphadi keli... Pahilya bayako chya mulila pan kadhun takale. Aani tyacha mulaga Sagar ture ne paphad kele tar tyane swatachya sune var pan case lavalya aahet...
हा वाद मिटन फक्त बहीणींना म्हनाव वाटा मागू नका ती आपल्याकडे पध्दत नाही त्यामुळेच शिक्षकाचे डोके सटकले एकून वडीलांची जमीन त्यांत तीन वाटे करण्यास तयार व्हा तो लगेच तयार होईल बहीनींना वाटा मागने हे काहीतरी आडवणुक आहे
त्या मास्तरांन बहिणीचे खोटे हक्क सोड पत्र केल त्याचा फेरफार नाही म्हणजे भावाबरोबर बहिणींना ही फसवले मग त्यांना राग येणारच मला तर असं वाटतय याने जर खरच फसवणूक करून खोट बक्षीस पत्र करून जमीन बळकावली असेल तर त्याची पेंशन ही बंद होऊ शकते
या माणसावर खरच अन्याय झाला आहे न्याय द्या त्याला 🙏🙏
Navra bayco shikshk mule donhi servisla
Surale yethe bangla pension
5o hahar
Are bhawancha ani garib
Bahinincha taltalat gheu nako kuth fedshil
Martana barober gheun janar ahe ka proparty
Tyanch tyana deun takk
🙏🙏
जास्त पैसे असल्यावर असाच त्रास देतात सर आम्ही पण हाच त्रास भोगतो सरकारी कर्मचारी पण पैसे घेऊन काम करतात न्यायाने वागणाऱ्या न्याय नाही मिळत सर
Paise ni niti badlti..tai
मरायला नाही ओ लढायला शिका... 🙏
तुमची जमीन तुम्हांला नक्कीच मिळेल काळजी करू नका... तहसीलदार... तलाठी यांना धारेवर धरा फक्त.... मला मिळाली तुम्हांला पण मिळेल... 👍👍👍
Tþþþtþþþŕ
गावाचे,देवाचे, व भावाचे खणारानो कधीच भले होत नाही शंभर टक्के सांगतो ....जागी आळ्या पडतात
बहीणीचं खाणांऱ्य्याचें पण हेचं हाल होणारचं
आणि बंधारे कोरानारे भाऊ आणि एखादा दुसरा शेजारी हे जर आमचे बंधारे कोरून विनाकारण भांडण उकरून काढायला सुरुवात करतात आज ज्या खुणा आहे त्या खुणपासून एकएक पाभर घेतले आहे तरी त्यांचे पोट भरत नाही जर माझं चुकेल असेल तर देव मला सुध्दा सजा दे पण माझे मन ज्यांनी ज्यांनी दुखावले आणि माझ्यावर अन्याय केला त्यांना देव पाहिलं
खूप साधा भोळा व्यक्ती आहे यांना न्याय मिळालाच पाहिजे मास्तर ला उलट टांगून हाणला पाहिजे भेंडी😤
माझ्या आदरणीय बहिणींनो व भावांनो मी तुम्हाला विनंती करतो धीर सोडायचा नाही रडायचं नाही आत्महत्या करायचे नाही न्याय स्वरा करता समान आहे सत्य ते गुजरात येईल एफ आर दाखल करा कोर्टात न्यायदेवता तुमच्यासाठी बसेल आहे भिऊ नका त्या शिक्षकाला त्याच्या कर्माची सजा मिळणार आहे तीर सोडायचा नाही
हे प्रकरण जर खरच असेल तर पहिल त्या तलाठ्याला निलंबित करा🙏🙏
तो तलाठी रिटायर्ड पण झाला असेल.
उतर्डे साहेब त्या मास्तरची सुध्दा मुलाखत झाली जिहीर झाली पाहिजे.. तुम्ही म्हणता त्याने टाळलं ..
🤔🤔🤔
न्याय मिळाला पाहिजे गुरुजी असुन रावणाचा अवतार गुरुजींना लौनावळयाला बंगला विकत घ्यायला पैसे कमी पडले म्हणून हा निर्णय
Sandeep Great Work! 🙏🏻💐
धन असणाऱ्यानाच धनाचा लोभ असतो
असते काही बायकोचे बैल, बायकोला भेतं अन बाहेरच्यावर दादागिरी करतं , भोंगळे करून हाणले पाहिजे असे
तुम्ही योग्य ठिकाणी आलात. यूट्यूब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मास्तर ची नैतिक पातळी घासरली
जे आई वडिलांची सेवा करत नसतील त्यांना वारसा कायदा लागू नये
शासकिय यंत्रणा हाती असली की सर्व काही शक्य होते.भ्रष्टाचार समुळ नष्ट झाले शिवाय अशा घटना बंद होणार नाही.
औषध घेण म्हणजे त्याला मार्ग मोकळा
यांना न्याय मिळालाच पाहिजे .
आयुष्य अनमोल आहे, तुमचे संसार असतील. मरणाचा विचार मनातून काढून टाका.
या देशात असंच चालय , तुमच्या मुलाला तालिमीत पाठवा , जिममध्ये पाठवा ,, सर्वांनी उचलून तुमच्या घरी आणून सरळ करा, न्याय लगेचच मिळतो,
हार मानू नका एक दिवस मावशी तुमचे पण येतील आज पैसा बोलतोय
सरकारी नोकरी करणारी व्यक्ती जर कोणत्याही प्रकारांमध्ये भ्रष्टाचार करतांना सापडली तर त्याला जागीच सस्पेंड करवा अशा पद्धतीने सरकारने काय तरी नियम काढावे. भरपूर मुले मुली प्रमाणिक पणाने नोकरीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम आहेत.
प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार करणारी माणसे आहेत
Thanks junner time ...for showing situation like this ..we need to learn from this situation ❤❤
शिक्षक 420नंबर आहे.
मास्तरची मुलाखत घ्या साहेब
कोर्ट कचेरी करुण काहीच फायदा नाही सरळ एक 47 आना तलाठी मास्तर सर्कल याना गोलियां घाला तसा न्याय भेटणार नाही हाच उपाय
खुप वाईट गोष्ट आहे
वाईट बातमी आहे शिक्षकाचे वागणे बरे नाही
असाच प्रतिसाद द्या भावांनो आम्हाला 🙏❤️
वाईट वाटतय यांच दादा यांना न्याय द्या . मास्तर अणि बारक भाऊ यांना काहीच नाही भेटायला पाहिजे...
ज्यानी ज्यानी चुकिची कागदपत्र केली
सगळ्यांना सजा झाली पाहिजे
जरी त्याने नावाने केले असेल तरी पण बहीणींनी कोर्टात दावा लावला तर परत त्यांना हिस्सा नक्की भेटेल.
निलगिरी मुळे तेजुर गावात वाघ येत आहेत आणि सत्य जे आहे त्यासाठी न्याय मिळालाच पाहिजे.
त्या चं कधीही चांगले होणार नाही
मास्तरच्या लवण्या हाणल्या पाहिजे .
गुरुजींच्या मुलाखत घ्या
म्हंजे दोन्ही बाजू समजतील.
3 bahini garib bhavasathi ekvtlya ❤
एक नंबर पत्रकारिता
Uttar de sir fhar changli utrand baher kadlit dhanywad
तलाठी हा बेईमान आहे... असं वाटतं...मि गुळुंचवाडी, बेल्हे चा आदिवासी समाजातील आहे आमच्याही सातबारा वर एकाचच नाव होतं त्याला न विचारताच आता...१८ नाव आहेत....आता शहानिशा करून तलाठ्यावर,व पैसे देऊन ज्यानं नावे लाऊन घेतली आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे...
Aamchyavar sudha anyay chalu aahe aamchi 5 gunte bal jabrine jamin vahit karun khatet
Jadhav saheb nice femas
सध्या हे शिक्षक महाशय कुठं आहेत जिल्हा परिषद शाळेत रामचंद्र
या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे
सर.... छान काम करताय... मास्तर वर वेकारवाई झाली पाहिजे
कोर्टातुन निकाल घ़यावा लागेल कारण 7/12तयार पूर्वी च झालेले आहे त़यावर दिवाणी न्यायालयात च निर्णय होईल!
फार तर आहे त़याच वहिवाट ठेवायची असेलतर पोलीस संरक्षण मिळु शकते.पण कोर्टात गेले वरुन आहे तीच वहिवाट ठेवण़याची मागणी निकाल लागे पर॔यंत करावा लागेल!
Ha Manus ch Nalayak aahe...2 laphadi keli...
Pahilya bayako chya mulila pan kadhun takale.
Aani tyacha mulaga Sagar ture ne paphad kele tar tyane swatachya sune var pan case lavalya aahet...
Kayda rahla nahi. Ha surw julum ahe
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे राकेट आहे हे स्पष्ट,cbi कडे द्या,
मास्तर सरळ मरणार नाही त्याची
काही ना काही आई-बाबा. चूक झाली
Master waunshala Dhani naseltar काय wupeg shantata mahatwachi आहे
मास्टर चा मेंदू गुढग्यात आहे का
तलाठी. वर. करवाही. झाली. पाहीजे
Tyanna nyay dya saheb
संदीप भाऊ माझी परिस्थिती अशीच आहे माझा भाऊ मला त्रास
पैसा
जास्त पगार असला की असा उत असतो
He sarv mazesi julte ahe sadhya partion dava pending ahe geli bar sal se sandsir bhantat ahe
Labad ahe mastr
मला फक्त एक वीस गुंठे जमीन आहे
Junya talatyani paishasathi kelay tyachya property japti kara
Asha prkrnat police w mahsul nusti chal dakal karte bghychi bhumik yat talti mandal adhikari w tahsildar Yana gharchi vat dakwavi
Purya maharashtra asech aahe yar kevha lok compromise karayala shiktil kahi samjat nahi
अरे न्याय मिळून द्या मीडिया वला तुला कळत का
सम समान वाटप झाले पाहिजे
अन्याय झाला आहे
Ha shixak ahey ki Raxas
Vish gheu naka masterla ghode lawa Karan master lokana Masti ahe karan pagri Jada zale ahet
Naya devta jiwant ahe nyalyat dad magvi nya mil jayega pan pudil pidila wat pahvi lagel
असे लोकाना turgat taka
Khot boltat khar asel tar case Kara nahi tar vish piun mara
Sajanana tras Dene . Amhalahi hach tras ahe. Nitemata firate bhawachi.
Khar bolatat he Lok
मास्तरला पायताण आणि बडवा पाहताना ने बडवा
न्याय मिळाला पाहिजे मास्तरला उलटा टांगून जोडा दोन पायथांनी जास्त हाणा
Tiger group chi madhet ghya dadagiri nighte thite
माहिती अधिकाराच्या आधारे मिळवू शकता .
लबाड आहे हा भाऊ बहिणी ना चिथावनि देउन विश घ्ययच नाटक करुण बहिणी ना खोटे बोलायला लावतो. हा स्वता अन्याई असुन त्याला उपकाराची जाणिव नाही.
हा वाद मिटन फक्त बहीणींना म्हनाव वाटा मागू नका ती आपल्याकडे पध्दत नाही त्यामुळेच शिक्षकाचे डोके सटकले
एकून वडीलांची जमीन त्यांत तीन वाटे करण्यास तयार व्हा तो लगेच तयार होईल बहीनींना वाटा मागने हे काहीतरी आडवणुक आहे
Shasan fukt tmash a kayda hatat ghenyachi wat baghto ya lokana nya milala pahije video ekdam Sundar ahe the best
बहीन घेत नाही गरीब असली तरी पध्दत नाही कायदा आहे परंपरेने आलेली जमीन असते आपली नसते पुढच्या पिढीकडे जाते
त्या मास्तरांन बहिणीचे खोटे हक्क सोड पत्र केल त्याचा फेरफार नाही म्हणजे भावाबरोबर बहिणींना ही फसवले मग त्यांना राग येणारच
मला तर असं वाटतय याने जर खरच फसवणूक करून खोट बक्षीस पत्र करून जमीन बळकावली असेल तर त्याची पेंशन ही बंद होऊ शकते
फोन नंबर मिळाला तर दया .
7wa Aayog pgar mota maz Dbl
चेहरा वरून मवाली
मास्तर लय बांडगूळ आहे वाटते
खरोखरच न्याय मिळवून दिला पाहिजे यांना,
लय बांडगुळ आहे मास्टर
दुसर्याच काही पण होऊ द्या हा मास्तर दुसर्याच खाऊन मोठा होईलa bagtoy
अरे कैमरे भाई. ,,,ते लोक गरिब आहे,,,, गुपचूप नावावर. केले आहे
शिक्षक हा प्राणी सगळ्यात लालची आहे