❤सरपंच आमच प्रेक्षकांच एक आईका आणि मकरंद धडपडे म्हणजेच आपला मक्या म्हणजेच आपल्या गावरान मेवा मधिल गणप्या म्हणजेच आमचे लाडके महेश काळे सर यांना परत बोलवा एवढी विनंती करतो सरपंच (लेखक) कीरण बेरड सर❤
सरपंच कुठून ह्या स्क्रिप्ट मनात येतात, खरच खूप भारी एपिसोड बनवता मजा येती, असे वाटते एपिसोड संपलाच नाही पाहिजे, डेप्युटी, सर्जेराव व KT पवार उर्फ दाजी ला घ्या एवढीच विनंती 👍👍
गंठन शेट सलाम तुमच्या हूश्यारीला
🎉❤❤ good nice supar beutiful गट्या ❤😊
❤सरपंच आमच प्रेक्षकांच एक आईका आणि मकरंद धडपडे म्हणजेच आपला मक्या म्हणजेच आपल्या गावरान मेवा मधिल गणप्या म्हणजेच आमचे लाडके महेश काळे सर यांना परत बोलवा एवढी विनंती करतो सरपंच (लेखक) कीरण बेरड सर❤
खुप छान एपिसोड दाखविला🥰
सरपंच जास्त वेळेचे एपिसोड बनवा❤
सरपंच तुमची कमाल आहे सगळ्यात तुमच्यावर व गंठण कुमार वरच आहे सगळं एपिसोड. आणि चेअरमन डेप्युटी इत्यादी.
सरपंच साहेब भाग 30 मिनीटाचा करा
एकच नंबर एपिसोड ❤❤
प्रेम आणि कमलेश.
जोडिला गंठण कुमार.
आणि मार्गदर्शक अर्थात सरपंच ❤❤😂😂
एक लाख पगारात कापून 7000 येणार आहेत एक नंबर गंठण कुमार 😂😂😂😂😂😅😅😅😅
गंठण कुमार एकच नंबर भारी
Usha vanie la nka gauy
❤❤😂😂😂 सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
gadhan Kumar comedy King aahe lay Bhari episode
घन्टन . एकच नंबर
बैल जोडि भारी आहे
राम राम गंठन सेट
Gantan kumar❤
सरपंच कुठून ह्या स्क्रिप्ट मनात येतात, खरच खूप भारी एपिसोड बनवता मजा येती, असे वाटते एपिसोड संपलाच नाही पाहिजे,
डेप्युटी, सर्जेराव व KT पवार उर्फ दाजी ला घ्या एवढीच विनंती 👍👍
राम राम गंठण शेठ❤❤😂
कुठं ते पुण सातारा ,पेठ
एकच आमचे गंठण शेठ 😂😂
सरपंचसाहेब डेप्युटीला का आनंत नाही
सरपंच डेप्युटी परत बोलवा
गंठण कुमार शिवाय येपिसोट ला मझ्या नाय
Ganthan Kumar jay bhim
😂😂😂
रामराम गंठण कुमार
Super ❤
हे मधले काही भाग राहिलेले ते टाकले का थँक्यू सरपंच 🙏😄👌👌🤣🤣
सरपंच साहेब आज दोन लाखावर भागल उद्या कंपनी विकून टाकील लक्ष द्या
गंठन कुमार राम राम
❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त गंठण कुमार😂😂
Lovely
गंठण भाऊ एक नंबर
नमस्कार गंठन शेठ ❤
खुप छान! तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा .
Good nice 👍
जबरदस्त
Khup mast ❤
😂😂😂😂mast
सरपंच ला डबल पगार झाली
सरपंच साहेब डेप्युटीला घ्या एपीसोड मध्ये
तुमच्या टीम मध्ये गणपतराव संजय रावला घ्या, होम मिनिस्टर गंठण कुमार वरचे एपिसोड चालू देतात,
एक नंबर गंठण सेठ
Depodi kuth ahet barech divas gayab jhale ahet
10,000 वर भागलं म्हणतात आणि 77 हजाराची अंगठी कशी दान केली
Chhan
देपोटी कुठ आहे
गंठण कुमार पुढच्या महिन्यात एक ॲड येत आहे मंत्रालयात 288 जागा भरती निघणार आहे आपण फॉर्म भरू शकता
Boring 😂
RamRam
गंठण मो नंबर पाठवा
😂😂
सरपंच पुढच्या भागांमध्ये राजमान्य फरसाणची कंपनी दाखवा.
𝙵𝚒𝚛𝚜𝚝 𝚌𝚘𝚖𝚖𝚎𝚗𝚝💬
❤
डबल पगार झाले सरपंच
बाळुभाऊ बईल लय भारी जोड
😅😂
सरपंच❤
खुप छान ❤
सरपंच घंट्या म्हातारा व्हायला लागला आहे त्याचं लग्न लवकर करा
❤
Super 👌
😂😂