अतिशय योग्य शब्दात आणि समर्पक विश्लेषण...!! बीड जिल्हा तसेच मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र भयमुक्त करण्यात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!!
काहीही फरक पडणार नाही रंक गेले राव आले इतकाच फरक. फडणवीस यांना हे उद्योग धंदे माहीतच नव्हते असे नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या अभ्रके / गर्भपात त्यातून मृत्यू प्रकरण गाजले. ते सुध्दा तेथील आमदार, खासदार यांना माहित नव्हते? राजकारणात सामान्य व Godfather नसणारे टिकू शकत नाहीत. आका कधीच बाहेर येणार नाही. सर्वांना जी माहिती असते ती पोलिस खात्याला माहीतच नाही असे शक्य आहे? आपल्या विश्लेषणातून सामान्य माणसाच्या भावना प्रकट झाल्या. धन्यवाद. 😊👍👍👍
परळीच्या नगरसेवकाला माहीत होत की वाल्मिक कराड कुठ होता पण धंनजय मुंढेला माहीत नाही हे शक्यच नाही, शरणागतीचा प्लान हा सरकारच्या मदती शिवाय होऊच शकत नाही
सर या आधी जेवढे गुन्हे झाले त्याना शिक्षा नाही झाल्या करमुसेंचे गुन्हेगार बाहेर आता फडणवीसांचे सरकार का काही करत नाही तस मुंढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नक्कीच नाहीत
अनयजी, सद्याच बदललेल पैसाधारित साम, दाम, दंड राजकारण हे आजच्या परिस्थितीला जबाबदार आहे. आज स्वच्छ चारित्र्यवान आणि विचारवंत ऊमेदवारांना निवडणूक लढवून निवडून येण कठिण आहे. जेवढी दादागिरी ,गुंडगिरी जास्त तोच निवडून येतो.
वाल्मिकी दोषी आढळल्यास, देवेंद्र जी ने, योगिंचे गुण बाळगावे,त्याला कडक शासन करावे,निदान राजकीय गुंड सुधारतील,bjp मित्र पक्ष्याला सुरळीत विकासाकडे लक्ष देता येईल
माझ्या मते मराठवाड्याच्या विकासासाठी फडणवीसांनी या पाच वर्षाच्या कालावधीत तीन प्रकल्पावर लक्ष केंद्रित करावे १) मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प २) कल्याण लातूर महामार्ग ३) कल्याण - नगर - बीड - परळी दुपदरी लोहमार्ग ( केंद्र सरकारची मदत घेउन) किंबहुना शक्तीपीठ आणि विरार अलिबाग multimodal corridor हे दोन महागडे प्रकल्प पुढची पाच वर्षे टाळले तरी चालेल. जालना- नांदेड महामार्गाचे जमीन अधीग्रहण तर चालूच आहे पण मी नमूद केलेल्या तीन प्रकल्पावर पुढच्या पाच वर्षात किमान जमीन अधी ग्रहण करण्याची तरी सुरू करावी अशी अपेक्षा आहे.
धनूभाऊचा सहकारी वाल्मिकी कराड आहे! वाल्मिकीचा अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आहे? धनूभाऊ व वाल्मिकी कराड यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करून योग्य कारवाई व्हावी!
या प्रकरणात न्याय मिळविण्यापेक्षा राजकीय मायलेज मिळवण्यासाठी जास्त आरडाओरडा झाला कराड काही एका दिवसात तयार झाला नाही धस धनंजय मुंडे जोवर पवारांबरोबर होते तेव्हा कराड कोण आहे काय करतो हे कोणालाच माहीत नव्हते का
@@Jitendra-v4y कसं असतं ,शरद पवारासाठी असे उद्योग केले तर ते योग्य होते पण आता राष्ट्रहितासाठी म्हणा किंवा स्वार्थासाठी शरद पवार यांची साथ सोडली तर त्याचं हनन करणं सुरू झालं आहे.पण पूर्व कर्म सोडत नाहीत, घडा भरतोच.जसा ...अडीच जिल्हाच्या पंतप्रधानाचा .जय श्रीराम
हल्ली मोबाईल लोकेशन ट्रेक करता येते असे माध्यमातून सांगितले जात होते हे कितपत खरे आहे.कराड हातात आला तेव्हा त्याच्याकडे मोबाईल होता तो जप्त करण्यात आला आहै मग तो पोलीस स्टेशनला येईपर्यंत तौ कसा सापडला नाही . तो पोलिसांच्या मेहैरबानगीवरच मोकळा ठेवला होता . पोलीस त्याची जबानी घेत होते असे जोगळेकरांनीच सागितले .
शंभर टक्के बरोबर आहे. धनंजय मुंडे यांचे राजकारणाची पध्दत अशीच आहे,कराड हा एक कार्यकर्ता आहे.अपराधांचा घडा भरायला सरपंच हत्या हे कारणीभूत झाली.एक मोहरा बळी जाईल पण मुंढे नामानिराळे रहातील.हे वास्तव आहे.जय श्रीराम!
तीच राष्ट्रवादीची गरीब गाय एका ब्राह्मणाने गो संरक्षणासाठी भाजपच्या गोठ्यात आणून तीच्या चारा पाण्याची तजवीज केली गाय कधिही असली तरी ती पूजनीय च असतै . ही तर दुभती गाय आहे राजकारणात भाकड गायी उपयोगी नसतात .
मूर्खा डोळे फुटले काय तुझे ,राजकारणात सर्वांनी त्या गुंडाला पोसला आहे पण आज 10 वर्ष भाजप सत्तेत आहे तरी गुंड आणखी ताकदवान झालाय तरी तू त्या बारामतीच्या म्हाताऱ्यालाच लाच दोष दे, लाज वाटली पाहिजे निष्क्रीय गृहमंत्री बोगस तपास बोगस कारवाई हेच चालू आहे मागील 10 वर्ष, बीडचा बिहार झालाच आहे त्यात सर्व पक्षाची नेत्याची साथ आहे आता तर पूर्ण महाराष्ट्र चा बिहार झालं आहे
समुद्र बदलता येत नाही .. यासारखी दिशाभूल करणारी उपमा .. वास्तव लपवू शकेल का ? .. कारण दुसरीकडे कितीतरी अधिक अविकसित उत्तर प्रदेश मध्ये योगिनी सारेकाही करून दाखवलंय जे मोदी आणि फडणवीसांच्या भाषणबाज राजकारणाला तिळमात्र करता आल नाही.
@@adnyat स्वतःची रेघ वाढवून मोठं व्हावं माणसाने. नसेल जमत तर सोडून द्यावं. त्यांना नाही जमलं म्हणूनच लोकांनी बाहेर फेकून दिलंय. यालाही देतील. मग बस बरोबरी करत मग.
काही होणार नाही.अशा अनेक घटना होऊन गेल्यात कारवाई कोणावर आणि काय झाली?लोकांची स्मृती अल्पजीवी असते ,लोक विसरून जातात जुने सारे.व्हिडिओ बनवायला विषय मात्र चांगले मिळतात/असतात. तेव्हढेच थोडे मन रंजन!
10:30 am 01/01/25 पुण्यात वाल्मिक कराड ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता, तेथील डॉक्टर किंवा इतर कर्मचारी यांनी एका most wanted गुन्हेगाराची माहिती पोलिसांना का दिली नाही या विषयी त्यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही हे कुणीच विचारत नाहीये. बाकी सर्व विश्लेषण योग्य आहे.
आम्हाला पण खात्री आहे ... देवेंद्र फडणवीस,..अशा अनेक चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या .. गोष्टींचा बिमोड करतील.. प्रकरण खूप मोठं झालं आहे....गाजलं आहे ..आता strict action ... घेण्यात आली तर ... विरोधकांना गप्प बसावे लागेल... Good ... very good
ही सगळी परिस्थिति असली तरी जगात थोडे फार चांगले लोक असतात त्या मुळे परिस्थिति फार वाईट असत नाही व हाथa बाहेर जात नाही. याचे उदाहरणं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती 237/288 जागा मिळणे किंवा मोदी सरकार च्या 10 वर्षाच्या कारभारात भारताचे सर्व चित्र बदलले आहे. ज्यानी (आम्ही) काँग्रेस सर्व कारभार पाहिला व अनुभवाला असून मोदी सरकारची ही 10 वर्षाची नेत्रदीपक म्हणावी लागेल. तुम्ही तरुण असल्याने तुम्हाला त्याचा अनुभव नाही म्हणून तुम्ही असे म्हणतात. माझ्या म्हणण्याcha अर्थ एव्हढा च की व्यक्ती च्या जीवनात चांगले वाईट प्रसंग येतात तसेच राष्ट्रा बाबत ही असते. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Now days law n order is collapsed...Pune is also going through this mennace. All part goons are terrifying. Devendraji pls have a look at Pune .Pls pls
@@vijayendrajoshi5645 तसं असेल तर तुम्ही तक्रारी दाखल केल्या का? एकट्याने भीती वाटत असेल तर सामूहिकरीत्या तक्रारी दाखल करा. तेही शक्य नसेल तर ऑनलाईन तक्रार दाखल करा. तुमच्या भागात असे प्रकार घडत असतील. पण इतरत्र असा प्रकार नाही.
अपयशी समाज सुधारण्यासाठी भगवंत अवतार घेतो, ऋषी, मुनी, साधु, संत, महात्मा, व समाज सुधारक हे वेळोवेळी सांगत असतात त्यामार्गानं समाज चालला तर समाज सुधार तोच पण मार्ग जर चुकला षड्रिपूच्या गराड्यात माणसाला कधी गेलो हे कळत नाही म्हणून माणसाने जीवन आदर्श जगावे
अनयजी, केंद्र सरकारने व महायुती सरकारने मविआ काळातील घडलेल्या "अशाच" घटनांवर जर योग्य ती कारवाई केली असती तर; कदाचित, संतोष देशमुख सारख्या घटनां करावयास अपप्रवृत्ती धजावल्या नसत्या. गृहमंत्रीपदाचा अट्टाहास भाजपाला नडणार की काय ? शेवटी राजकारण आहे हे.
या साठीच भाजपने गृहखाते एकनाथ शिंदेसारख्या कार्यक्षम माणसाला द्यायला तयार नाही. त्यांना स्वतःच्या गळ्यात घालून घेतलेली लोढणी वागवण्यासाठी गृहखते जसे राष्ट्रवादीला हवे होते तसेच ते भाजपला पण हवे आहे. सत्ता तु्रणाम ना भयम ना लज्जा
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... बीड जिल्हा भयमुक्त होण्यासाठी च्या उपाययोजनेचं ... हार्दिक धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 *. अनय जीं .* हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र जीं अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं ना भयमुक्त महाराष्ट्र राज्य बनविने साठीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
Correct analysis. But why CM is so helpless? Why he couldn't catch culprits within 22 days? Is it not CM/HM's total failure? Capable CM is total surrendered b4 Dhanya & Ajit Pawar. Horrible picture of State.
ग्रामीण राजकारणातील आर्थिक गुंतागुंतीची संयत शब्दात यथायोग्य चिरफाड.. प्रश्न असा आहे की, हे थांबविण्याची इच्छाशक्ती देवाभाऊ दाखविणार..की राजकीय हित लक्षात घेऊन याकडे कानाडोळा करणार.. पाहूया काय होते..
धनंजय मुंडेच राजकारण संपावण्याचा विषय ही बाजू न बघता संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे हे बघणे गरजेचे आहे , की फडणवीस यांच्या राजकीय साटेलोट्यामुळे पूजा चव्हाण न्याय मिळाला नाहि... इथेही तसेच व्हायला नको
समुद्र बदलू शकत नाही पण किमान नियम मग ते कोणतेही असोत रहदारीचे असो, व्यापार असो, बांधकाम असो ते पाळले जावेत असे बहुतांश लोकांना अपेक्षित आहे आणि त्या करता पोलिस, न्याय व लोकांनी निवडलेले असंख्य प्रतिनिधी आहेत तरी सुद्धा वरील नियम पाळले जात नाहीत. वरील परीस्थितीत फरक कोणी ही निवडून आले तर फरक पडत नसेल तर कोण ती सुधारेल?
त्या तपासातून मुंडे कसे सुटतील याची तजवीज केली गेली .म्हणून 20दिवस लागले . म्हणूनच राष्ट्रवादीच्या तमाम स्थानिक नेत्यांना चौकशीच्या नावाखाली बोलवून कच्चे दुवे हेरण्याची प्रयत्न झाला. त्या पदाधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतल्यावर कराड ला अटक केली आहे. सुशांत सिंग च्या प्रकरणात इडलीचे असाच तमाशा महिनाभर केला पण हाती काहीच लागले नाही. कारण पुरावे पध्दतशीरपणे गायब केले गेले आताही तसच घडणार आहे . धनंजय मुंडे अडचणीत येणारच असतील तर आधी अनित्य ठाकरे अडचणीत येतील तै कदापि शक्य नाही 32/12/24.
राजकारण सोयीचे व्हावे म्हणून कराडला 10 दिवस अज्ञातवासात ठेवले होते. मधल्या काळात चौकशीच्या नावाखाली बर्याच पदाधिकाऱ्यांना बोलवून चाचपणी केली गेली.एका छोट्या शहरातील 100 कार्यकर्त्यांना गेले दहा दिवस चौकशीला बोलावण्याचे नाटक मस्त रंगवले गेले. माहिती घेऊन योग्य समज दिली गेली. वजीर सहीसलामत सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर कराड प्रकट झाला .तो पोलिसांच्या देखरेखीत होता हे सत्य अनय जोगळैकर यानीच उघड केले हे फार चांगले झाले 1/01/25
PM or CM have powers to create new policies and new strict Laws , Rules & Regulations, regarding Crime, corruption etc for the welfare of Society . This will be impact to common people live safe life in the Society.
तमाम youtuber नी निराशा केली. भाऊंनी थोडं explaination दिलं ते पटलं. बाकीच्यांनी घोर निराशा केली. सरळ मुंढेच्या कृत्यांना पाठिंबा दिलाय. DF ना संधी आहे योगींच्या पावलावर पाऊल टाकण्याची नाहीतर तुम्ही सुसंस्कृत राज्याच तुणतुणं वाजवू शकता. शेवटची आशा सध्या तरी DF वाटतात. बघू या काय होतं
मी 500 रु बॉण्डवर लिहून देतो फडणवीस काहीही करणार नाही कारण पक्षांतर्गत विरोध झुगारून त्याने भ्रष्टवादी स्वतः बरोबर घेतलीये. त्यासाठी एकनाथ शिंदे सारख्या कडवट हिंदुत्ववादी माणसाला दूर लोटलंय फक्त स्वस्वार्थासाठी.
हे धंदे करण्यासाठीच राजकारण आहे का .. आम्ही यांना एवढ्यासाठीच निवडतो का .. आज ३ आठवडे झाले फक्त आणि फक्त टीव्ही वर हेच दिसून येत आहे .. काय चाललंय या महाराष्ट्रात😮
त्या गुंडाना तिकीट वाटप कोणी केले. कोणी उभे रहायचे हे जनतेच्या हातात नसतं. अमित ठाकरे विरोधात पण एक गुंडच उभा होता . त्यामुळेच उबाठा चा उमेदवार निवडून आला. नितेश आणि निलेश राणे हे काय राम लक्ष्मण आहेत की जे सीतेचे रक्षण करणाया साठी धनुष्य बाण हातात घेऊन उतरले आहेत.
अतिशय योग्य शब्दात आणि समर्पक विश्लेषण...!!
बीड जिल्हा तसेच मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र भयमुक्त करण्यात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊षषषषषषषषषष
योगिराज येण्यासाठी एका पक्षाची सत्ता हवी तरच चांगले,निर्णय घेऊ शकतात. भविष्यात तो विचार करूया. जय श्रीराम
अतिशय गंभीर आणि खुपच कमालीचे गुंतागुंतीचे पण अश्वासक, सखोल अभ्यासपूर्ण विश्लेषण अनयजी...
धन्यवाद आणि आपल्या विचार क्षमतेला सलाम....
गुन्हेगार कोणीही असो, त्याला माफी नाही.
काहीही फरक पडणार नाही
रंक गेले राव आले
इतकाच फरक.
फडणवीस यांना हे उद्योग धंदे माहीतच नव्हते असे नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या अभ्रके / गर्भपात त्यातून मृत्यू प्रकरण गाजले. ते सुध्दा तेथील आमदार, खासदार यांना माहित नव्हते? राजकारणात सामान्य व Godfather नसणारे टिकू शकत नाहीत. आका कधीच बाहेर येणार नाही. सर्वांना जी माहिती असते ती पोलिस खात्याला माहीतच नाही असे शक्य आहे?
आपल्या विश्लेषणातून सामान्य माणसाच्या भावना प्रकट झाल्या. धन्यवाद. 😊👍👍👍
अनय जी खूप छान आणि मनाला भिडणारे बोललात फार आवडले ❤❤
परळीच्या नगरसेवकाला माहीत होत की वाल्मिक कराड कुठ होता पण धंनजय मुंढेला माहीत नाही हे शक्यच नाही, शरणागतीचा प्लान हा सरकारच्या मदती शिवाय होऊच शकत नाही
सर या आधी जेवढे गुन्हे झाले त्याना शिक्षा नाही झाल्या करमुसेंचे गुन्हेगार बाहेर आता
फडणवीसांचे सरकार का काही करत नाही
तस मुंढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नक्कीच नाहीत
अगदी बरोबर
ही सगळी परिस्तिथी राजकारण्या मुळे झालेली आहे त्याला सगळे पक्ष जबाबदार आहेत तसेच सरकारी अधिकारी व काही औंशी जनता देखील आहे
अनयजी, सद्याच बदललेल पैसाधारित साम, दाम, दंड राजकारण हे आजच्या परिस्थितीला जबाबदार आहे. आज स्वच्छ चारित्र्यवान आणि विचारवंत ऊमेदवारांना निवडणूक लढवून निवडून येण कठिण आहे. जेवढी दादागिरी ,गुंडगिरी जास्त तोच निवडून येतो.
वाल्मिकी दोषी आढळल्यास, देवेंद्र जी ने, योगिंचे गुण बाळगावे,त्याला कडक शासन करावे,निदान राजकीय गुंड सुधारतील,bjp मित्र पक्ष्याला सुरळीत विकासाकडे लक्ष देता येईल
कांहीं आमदार वगळता प्रत्येक अमदरासोबत असे किमान 6 तरी वाल्मीक कराड आहेत अगदी ज्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे त्या बीड जिल्ह्यात सुद्धा
Perfectly said
धंनजय मुंडेना दरवाजा दाखवा चौकशी होईल पर्यंत!!!
माझ्या मते मराठवाड्याच्या विकासासाठी फडणवीसांनी या पाच वर्षाच्या कालावधीत तीन प्रकल्पावर लक्ष केंद्रित करावे
१) मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
२) कल्याण लातूर महामार्ग
३) कल्याण - नगर - बीड - परळी दुपदरी लोहमार्ग ( केंद्र सरकारची मदत घेउन)
किंबहुना शक्तीपीठ आणि विरार अलिबाग multimodal corridor हे दोन महागडे प्रकल्प पुढची पाच वर्षे टाळले तरी चालेल.
जालना- नांदेड महामार्गाचे जमीन
अधीग्रहण तर चालूच आहे
पण मी नमूद केलेल्या तीन प्रकल्पावर पुढच्या पाच वर्षात किमान जमीन
अधी ग्रहण करण्याची तरी सुरू करावी अशी अपेक्षा आहे.
४) राजाश्रय असलेल्या गुंडांचे एनकाउंटर्स
धनूभाऊचा सहकारी वाल्मिकी कराड आहे! वाल्मिकीचा अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आहे? धनूभाऊ व वाल्मिकी कराड यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करून योग्य कारवाई व्हावी!
या प्रकरणात न्याय मिळविण्यापेक्षा राजकीय मायलेज मिळवण्यासाठी जास्त आरडाओरडा झाला
कराड काही एका दिवसात तयार झाला नाही धस धनंजय मुंडे जोवर पवारांबरोबर होते तेव्हा कराड कोण आहे काय करतो हे कोणालाच माहीत नव्हते का
काकाची साथ सोडली याचेच परिणाम.
फक्त माहिती नाही, त्यांच्याच आशीर्वादाने चालू होतं.
करूणाच्या गाडीत पिस्तुल टाकून तिला अटक केली तेव्हाही त्यांचाच आशीर्वाद होता.
@@Jitendra-v4y कसं असतं ,शरद पवारासाठी असे उद्योग केले तर ते योग्य होते पण आता राष्ट्रहितासाठी म्हणा किंवा स्वार्थासाठी शरद पवार यांची साथ सोडली तर त्याचं हनन करणं सुरू झालं आहे.पण पूर्व कर्म सोडत नाहीत, घडा भरतोच.जसा ...अडीच जिल्हाच्या पंतप्रधानाचा .जय श्रीराम
अटक करण्यासाठी विलंब का झाला -
याचे इत्यंभूत विश्लेषण -
खुप छान 👌
हल्ली मोबाईल लोकेशन ट्रेक करता येते असे माध्यमातून सांगितले जात होते हे कितपत खरे आहे.कराड हातात आला तेव्हा त्याच्याकडे मोबाईल होता तो जप्त करण्यात आला आहै मग तो पोलीस स्टेशनला येईपर्यंत तौ कसा सापडला नाही . तो पोलिसांच्या मेहैरबानगीवरच मोकळा ठेवला होता . पोलीस त्याची जबानी घेत होते असे जोगळेकरांनीच सागितले .
शंभर टक्के बरोबर आहे. धनंजय मुंडे यांचे राजकारणाची पध्दत अशीच आहे,कराड हा एक कार्यकर्ता आहे.अपराधांचा घडा भरायला सरपंच हत्या हे कारणीभूत झाली.एक मोहरा बळी जाईल पण मुंढे नामानिराळे रहातील.हे वास्तव आहे.जय श्रीराम!
म्हणून तर तो राष्ट्रवादीत गेला. राष्ट्रवादीत सगळे असेच नग भरलेत. शरद त्यांचा शिरोमणी.
तीच राष्ट्रवादीची गरीब गाय एका ब्राह्मणाने गो संरक्षणासाठी भाजपच्या गोठ्यात आणून तीच्या चारा पाण्याची तजवीज केली गाय कधिही असली तरी ती पूजनीय च असतै . ही तर दुभती गाय आहे राजकारणात भाकड गायी उपयोगी नसतात .
@@adnyat kasa chalu ahe tuja Hindutva,, rashtravadi Congress sobat 😂😂😂
समय बलवान असतो,देवाभाउ चां समय आहे.
कोणास ठाऊक पुढच्या ५-१० वर्षात पंतप्रधानांच्या शर्यतीत असू शकतात.❤
अनेक राजकीय नेत्यांनी हत्या केली पण एकालाही फाशी झाली नाही.
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांच्या केसचे काय झाले ?
सध्यातरी बासनात गुंडाळून ठेवले आहे
पुरावेच नाहीत
सगळे नष्ट केलें आहेत
बोलून काय फायदा नाही
उद्धव ठाकरे नी आदित्य साठी बरेच पुरावे नष्ट नेले आहेत ना...
अनय जी करामती काकांचं निवडणुकीच्या वेळी जे वाक्य बोलले होते ते सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत महाराष्ट्राचा बिहार व मणिपूर
मूर्खा डोळे फुटले काय तुझे ,राजकारणात सर्वांनी त्या गुंडाला पोसला आहे पण आज 10 वर्ष भाजप सत्तेत आहे तरी गुंड आणखी ताकदवान झालाय तरी तू त्या बारामतीच्या म्हाताऱ्यालाच लाच दोष दे,
लाज वाटली पाहिजे
निष्क्रीय गृहमंत्री बोगस तपास बोगस कारवाई
हेच चालू आहे मागील 10 वर्ष,
बीडचा बिहार झालाच आहे त्यात सर्व पक्षाची नेत्याची साथ आहे आता तर पूर्ण महाराष्ट्र चा बिहार झालं आहे
यामध्ये राजकारण जास्त दिसून येत आहे असे वाटते.
नरेंद्र मोदी यांच्याकडे कुठे पैसा होता? तरी ते पंतप्रधान झाले
९ ते ३१ डिसेंबरदरम्यान सर्व पुरावे व साक्षीदार संपवले गेले असतील … Wallmick चा मालक जाणत्या राजाबरोबर होता तोवर कोणाला आक्षेप नव्हता
जाणता राजा फक्त आपले छत्रपती शिवाजी महाराज.. हे फक्त देशाला लागलेली गोचड
समुद्र बदलता येत नाही .. यासारखी दिशाभूल करणारी उपमा .. वास्तव लपवू शकेल का ? .. कारण दुसरीकडे कितीतरी अधिक अविकसित उत्तर प्रदेश मध्ये योगिनी सारेकाही करून दाखवलंय जे मोदी आणि फडणवीसांच्या भाषणबाज राजकारणाला तिळमात्र करता आल नाही.
सामान्य माणसाने गुंड निवडून दिलेत. जनतेची चूक नाही का?
फडणवीस अपयशी गृहमंत्री आहे हे मान्य करायलाच हवे.
@@लोणार अनिल देशमुख सारखा यशस्वी गृहमंत्री हवा 🤣
@@adnyat स्वतःची रेघ वाढवून मोठं व्हावं माणसाने. नसेल जमत तर सोडून द्यावं. त्यांना नाही जमलं म्हणूनच लोकांनी बाहेर फेकून दिलंय. यालाही देतील. मग बस बरोबरी करत मग.
@@लोणार कीव येते तुझी 🤣🤣🤣
योगी पॅटर्न राज्यभर लागू करण्यात आला तर बदल होऊ शकतो
काही होणार नाही.अशा अनेक घटना होऊन गेल्यात कारवाई कोणावर आणि काय झाली?लोकांची स्मृती अल्पजीवी असते ,लोक विसरून जातात जुने सारे.व्हिडिओ बनवायला विषय मात्र चांगले मिळतात/असतात. तेव्हढेच थोडे मन रंजन!
10:30 am 01/01/25
पुण्यात वाल्मिक कराड ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता, तेथील डॉक्टर किंवा इतर कर्मचारी यांनी एका most wanted गुन्हेगाराची माहिती पोलिसांना का दिली नाही या विषयी त्यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही हे कुणीच विचारत नाहीये. बाकी सर्व विश्लेषण योग्य आहे.
Nice 👌✌️💯✌️ satya saganara video dhanyawad Anayaji🙏🙏👨👩👧👨👩👧
पुरावा नष्ट केल्याची खात्री झाल्यावरच शरण आले.
राज्याकते झिंदाबाद
This is called perfect analysis....Thnx Anay
व्हिडिओ खूपच आवडला.उत्तम विश्लेषण
खूप छान विश्लेषण..
आम्हाला पण खात्री आहे ...
देवेंद्र फडणवीस,..अशा अनेक चुकीच्या पद्धतीने चालू असलेल्या .. गोष्टींचा बिमोड करतील..
प्रकरण खूप मोठं झालं आहे....गाजलं आहे ..आता strict action ... घेण्यात आली तर ... विरोधकांना गप्प बसावे लागेल...
Good ... very good
ही सगळी परिस्थिति असली तरी जगात थोडे फार चांगले लोक असतात त्या मुळे परिस्थिति फार वाईट असत नाही व हाथa बाहेर जात नाही. याचे उदाहरणं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती 237/288 जागा मिळणे किंवा मोदी सरकार च्या 10 वर्षाच्या कारभारात भारताचे सर्व चित्र बदलले आहे. ज्यानी (आम्ही) काँग्रेस सर्व कारभार पाहिला व अनुभवाला असून मोदी सरकारची ही 10 वर्षाची नेत्रदीपक म्हणावी लागेल. तुम्ही तरुण असल्याने तुम्हाला त्याचा अनुभव नाही म्हणून तुम्ही असे म्हणतात. माझ्या म्हणण्याcha अर्थ एव्हढा च की व्यक्ती च्या जीवनात चांगले वाईट प्रसंग येतात तसेच राष्ट्रा बाबत ही असते. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Walmikcha Walmiki honar ka punha kuni Walhya koli? 😊
व्हिडिओ आवडला ,,छान विश्लेषण
खुप सुंदर विश्लेषण
अतिशय उत्तम विषय मांडलात .
सैन्य पैशावर चालते तसेच सगळे पक्ष पैशाशिवाय चालुशकत नाहीत हे कटु पण सत्य आहे.
खूप छान विश्लेषण
योग्य विश्लेषण.
बाकीचे सोडा .. कॉन्स्टेबल वैभव कदम च्या संशयास्पद मृत्यूची फाईल उघडायची हिम्मत कधी फडणवीस गोळा करणार ?
एकदम स्पष्ट विश्लेषण!!
अनयजी तुम्हाला नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
आपले विश्लेषण खूप सुंदर खूप छान विवेचन केले धन्यवाद ❤❤❤
महाराष्ट्रात राजकारणातील स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे, आणि ते देवेंद्र फडणवीस करतील अशी आशा आहे.
करामती काका भावपूर्ण श्रद्धांजली .
अल्ला को प्यारा कब हुवा 😂
Now days law n order is collapsed...Pune is also going through this mennace. All part goons are terrifying. Devendraji pls have a look at Pune .Pls pls
असं चित्र कोण उभं करत आहे?
वस्तुस्थिती तशी नाही.
@adnyat I faced numerous incidents in Warje and karve road
@@vijayendrajoshi5645 तसं असेल तर तुम्ही तक्रारी दाखल केल्या का? एकट्याने भीती वाटत असेल तर सामूहिकरीत्या तक्रारी दाखल करा. तेही शक्य नसेल तर ऑनलाईन तक्रार दाखल करा.
तुमच्या भागात असे प्रकार घडत असतील. पण इतरत्र असा प्रकार नाही.
अपयशी समाज सुधारण्यासाठी भगवंत अवतार घेतो, ऋषी, मुनी, साधु, संत, महात्मा, व समाज सुधारक हे वेळोवेळी सांगत असतात त्यामार्गानं समाज चालला तर समाज सुधार तोच पण मार्ग जर चुकला षड्रिपूच्या गराड्यात माणसाला कधी गेलो हे कळत नाही म्हणून माणसाने जीवन आदर्श जगावे
धन्यवाद अपयशी. फारच छान व सुंदर विश्लेषण केले आहे. जय श्रीराम।
अनयजी, केंद्र सरकारने व महायुती सरकारने मविआ काळातील घडलेल्या "अशाच" घटनांवर जर योग्य ती कारवाई केली असती तर; कदाचित, संतोष देशमुख सारख्या घटनां करावयास अपप्रवृत्ती धजावल्या नसत्या.
गृहमंत्रीपदाचा अट्टाहास भाजपाला नडणार की काय ? शेवटी राजकारण आहे हे.
आरोपी पकडण्यासाठी डिले का झाला याचे आकलन जनते पर्यंत जावे हाच उद्देश असावा
जोवर बारामतीची कीड शिल्लक आहे, तोवर महाराष्ट्र शांत राहू शकत नाही
या साठीच भाजपने गृहखाते एकनाथ शिंदेसारख्या कार्यक्षम माणसाला द्यायला तयार नाही. त्यांना स्वतःच्या गळ्यात घालून घेतलेली लोढणी वागवण्यासाठी गृहखते जसे राष्ट्रवादीला हवे होते तसेच ते भाजपला पण हवे आहे.
सत्ता तु्रणाम ना भयम ना लज्जा
आता राजकारणामुळे सामान्य नागरिक जगणे कठीण झाले आहे. राजकारण फक्त पैशासाठी. मतदार निवडणुकीच्या वेळी आठवतो.
एकूण काय मुंडे बहीण भाऊ यांचा पत्ता हळूहळू कट होणार... 👍👍
The end of" MUNDE ERA"...,?
"यंदा यंदा ही धर्मस्य.. ग्लानीर्भवती भारत..."
सर नमस्कार
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
तूम्ही रत्नागिरीत येताय अस कळल
स्वागत आहे
Excellent and seminal analysis. Thanks!!
मा.देवेद्रजी बिड जिल्हा लक्षणीय सर्वांगीण प्रगतीशिल करतील. देवेंद्रजी हैं तो मुमकीन है!
Agreed. As usual correct attitude
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन केलंत अनय जी आपण.
विस्तृत मांडणी ❤
आश्वासक विचार ❤
पूर्वी काडीने शेण खायचे, नंतर पार्टीने खाऊ लागले, आता कंटेनरने. काका गाडगीळ पंचग
व्य म्हणत.
Anay ji ekdam barobar bolale tumhi
Goregaon madhil valmik karad
Mhanje milind kapade hoy
Yala sudha asech ughade karave aapan
पवनचक्की प्रकल्प पहीला बळी आष्टी पासून सुरुवात झाली
तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ टाकला आहेत मनाला जरा आश्वासक वाटलं आहे
D M saheb jindabad. Ase mhana anayji
Perfect
खुप छान बोललात अनयजी
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... बीड जिल्हा भयमुक्त होण्यासाठी च्या उपाययोजनेचं ... हार्दिक धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 *. अनय जीं .* हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र जीं अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं ना भयमुक्त महाराष्ट्र राज्य बनविने साठीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
Happy new year 🎉
Bail is rule Jail is exceptional supreme court योग्य वेळी जामीन मिळणार
अप्रतिम
Correct analysis. But why CM is so helpless? Why he couldn't catch culprits within 22 days? Is it not CM/HM's total failure? Capable CM is total surrendered b4 Dhanya & Ajit Pawar. Horrible picture of State.
ग्रामीण राजकारणातील आर्थिक गुंतागुंतीची संयत शब्दात यथायोग्य चिरफाड.. प्रश्न असा आहे की, हे थांबविण्याची इच्छाशक्ती देवाभाऊ दाखविणार..की राजकीय हित लक्षात घेऊन याकडे कानाडोळा करणार.. पाहूया काय होते..
बिहार उत्तर प्रदेश राज्यातील लोकांची सुधारणा झाली आहे आता
धनंजय मुंडेच राजकारण संपावण्याचा विषय ही बाजू न बघता संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे हे बघणे गरजेचे आहे , की फडणवीस यांच्या राजकीय साटेलोट्यामुळे पूजा चव्हाण न्याय मिळाला नाहि... इथेही तसेच व्हायला नको
HAPPY NEW YEWR ANAYJ
👌👍
Very oerfect
अमेय दादा प्लिज फेसबुक वर मातोश्री वर कोणाला तरी कोंडून बदडला अशी पोस्ट पाच सहा ठिकाणी आहे त्या बद्दल पण लिहा वाट पहातोय 🙏
हो हे सत्य आहे
Politics is supposed to be dirty, it will become more and more bad to worse to worst meaning violent.
Only father time will solve this problem.
समुद्र बदलू शकत नाही पण किमान नियम मग ते कोणतेही असोत रहदारीचे असो, व्यापार असो, बांधकाम असो ते पाळले जावेत असे बहुतांश लोकांना अपेक्षित आहे आणि त्या करता पोलिस, न्याय व लोकांनी निवडलेले असंख्य प्रतिनिधी आहेत तरी सुद्धा वरील नियम पाळले जात नाहीत. वरील परीस्थितीत फरक कोणी ही निवडून आले तर फरक पडत नसेल तर कोण ती सुधारेल?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले आणि रामराज्य स्थापन झाले 😡😡
निर्दोष असते तर फरार का झाले होते
फरार नव्हता... माहिती ओकत होता
त्या तपासातून मुंडे कसे सुटतील याची तजवीज केली गेली .म्हणून 20दिवस लागले . म्हणूनच राष्ट्रवादीच्या तमाम स्थानिक नेत्यांना चौकशीच्या नावाखाली बोलवून कच्चे दुवे हेरण्याची प्रयत्न झाला. त्या पदाधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतल्यावर कराड ला अटक केली आहे. सुशांत सिंग च्या प्रकरणात इडलीचे असाच तमाशा महिनाभर केला पण हाती काहीच लागले नाही. कारण पुरावे पध्दतशीरपणे गायब केले गेले आताही तसच घडणार आहे .
धनंजय मुंडे अडचणीत येणारच असतील तर आधी अनित्य ठाकरे अडचणीत येतील तै कदापि शक्य नाही
32/12/24.
राजकारण सोयीचे व्हावे म्हणून कराडला 10 दिवस अज्ञातवासात ठेवले होते. मधल्या काळात चौकशीच्या नावाखाली बर्याच पदाधिकाऱ्यांना बोलवून चाचपणी केली गेली.एका छोट्या शहरातील 100 कार्यकर्त्यांना गेले दहा दिवस चौकशीला बोलावण्याचे नाटक मस्त रंगवले गेले. माहिती घेऊन योग्य समज दिली गेली. वजीर सहीसलामत सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर कराड प्रकट झाला .तो पोलिसांच्या देखरेखीत होता हे सत्य अनय जोगळैकर यानीच उघड केले हे फार चांगले झाले 1/01/25
Very fine
Nice video.
PM or CM have powers to create new policies and new strict Laws , Rules & Regulations, regarding Crime, corruption etc for the welfare of Society . This will be impact to common people live safe life in the Society.
व्हिडिओ ऐकायच्या आधी एक शंका विचारतो अनयजी 😂
देवा भाऊ आणि रंगेल मुंढे यांच्या भेटीचे रहस्य काय???
शेवट जवळ आला हे कळल्यावर गोव्यात दर्शन घ्यायला गेला
Kamlakar raut yancha video bghun ghyawa,,, ek ek second mdhe detail aahe tyat
तमाम youtuber नी निराशा केली. भाऊंनी थोडं explaination दिलं ते पटलं. बाकीच्यांनी घोर निराशा केली. सरळ मुंढेच्या कृत्यांना पाठिंबा दिलाय.
DF ना संधी आहे योगींच्या पावलावर पाऊल टाकण्याची नाहीतर तुम्ही सुसंस्कृत राज्याच तुणतुणं वाजवू शकता.
शेवटची आशा सध्या तरी DF वाटतात. बघू या काय होतं
मी 500 रु बॉण्डवर लिहून देतो फडणवीस काहीही करणार नाही कारण पक्षांतर्गत विरोध झुगारून त्याने भ्रष्टवादी स्वतः बरोबर घेतलीये. त्यासाठी एकनाथ शिंदे सारख्या कडवट हिंदुत्ववादी माणसाला दूर लोटलंय फक्त स्वस्वार्थासाठी.
Namaskar !
This alleged criminal surrendered after getting cornered in all respect...
Now let the law take its own course....
काकाने खूप प्रयत्न करूनही धनुभाऊ हारले नाहीत त्यामुळेच मोरचूद काकाचे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही
थोडीशी लाज वाटू द्या गुन्हेगारीचे समर्थन करताना. परळीत 2000 साला पासून 25 पेक्षा जास्त राजकीय खून झालेत.
Kay samrthak aheat tai ja parlila vichar bhraman lokana Kay tras ahe ya khandanacha
फडणवीस फारसं काही करू शकतील त्याची शक्यता फारच कमी आहे असं वाटतं?
फडणवीसांची खरी कसोटी आताच आहे.
आसाच खेळ जितूद्दीनचा पण संपवा देवेंद्रजी
भाऊ हीच ती संधी तोडा आणि फोडा आणि राज्य करा ते होणार नाही 😂😂😂आणि
त्यांचे?ते?त्यांना/त्यांनी?
जालना खूप develop आहे आता
Are not ministers involved/ aware of the faults/ misdeeds of such of the ‘ yes men’?
हे धंदे करण्यासाठीच राजकारण आहे का .. आम्ही यांना एवढ्यासाठीच निवडतो का .. आज ३ आठवडे झाले फक्त आणि फक्त टीव्ही वर हेच दिसून येत आहे .. काय चाललंय या महाराष्ट्रात😮
अहो, गेल्या दहा वर्षांपैकी साडेसात वर्षे फडणवीस गृहमंत्री आहेत. साडेसात वर्षांत केलं नाही किंवा करू शकले नाहीत ते आता करणार आहेत?
जनतेने गुंड निवडून दिले ही पण फडणवीसांचीच चूक का?
पण पोलीस हाताशी असताना कारवाई न करणे ही फडणवीसाची चूकच आहे. त्यांना कोणी थांबवलंय कारवाई करण्यापासून.
त्या गुंडाना तिकीट वाटप कोणी केले. कोणी उभे रहायचे हे जनतेच्या हातात नसतं. अमित ठाकरे विरोधात पण एक गुंडच उभा होता . त्यामुळेच उबाठा चा उमेदवार निवडून आला.
नितेश आणि निलेश राणे हे काय राम लक्ष्मण आहेत की जे सीतेचे रक्षण करणाया साठी धनुष्य बाण हातात घेऊन उतरले आहेत.