Это видео недоступно.
Сожалеем об этом.

डिएपी,१०:२६:२६ व १२:३२:१६ या पैकी चांगले व भारी रा.खत कोणते मार्गदर्शक दिपक बोचरे सर!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 май 2021
  • डिएपी,१०:२६:२६ व १२:३२:१६ या पैकी चांगले व भारी रा.खत कोणते मार्गदर्शक दिपक बोचरे सर!
    मि दिपक बोचरे(8888779412) Agricoss माझे youtube channel Dipak Bochare या channel मि माती परीक्षण,त्यामधिल सर्व घटक ,सेंद्रिय खते,रासायनिक खते व त्याचा योग्य वापर तसेच जैविक किटकनाशके,बुरशीनाशके,रासायनिक किटकनाशके,बुरशीनाशके ,बियाणे माहिती,सर्व पिकांचे व्यवस्थापण,पिकांनचे किड व रोग यांचे निदान व उपाययोजना सर्व शेतीविषयक समस्या वर चर्चा व मार्गदर्शन जेणेकरुण शेतकरी बंधुनी शेती करताना येणार्‍या समस्याचा सखोल निरिक्षण,परिक्षण व अभ्यास करावा आणी नंतर त्यानुसार उपाय योजना कराव्यात जेणे करुण आपला पैसा,वेळ याचा योग्य वापर होईल.
    #dipakbochare #krushiswarajmission #कृषीस्वराजमिशन #रासायानिकखते
    www.krushiswarajmission.com

Комментарии • 16

  • @kailaspable4030
    @kailaspable4030 3 года назад +1

    भारी आहे सर

  • @eknath.borudeborude4519
    @eknath.borudeborude4519 Год назад +1

    सर.महाधन.8.21.21.कपाशि.दिले.चालेला.का.एकरि.प्रमाण.सांगा

  • @tejasyadav1564
    @tejasyadav1564 2 года назад +2

    यारा कॉम्प्लेक्स रिझल्ट कसा आहे

  • @vijaygawali6075
    @vijaygawali6075 Год назад +1

    सर एका किलो सोयाबीन खत किती द्यावे लागेल ते सांगा

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 Год назад

    Khup cangli mahiti dile sar

  • @vaibhavbhakare6807
    @vaibhavbhakare6807 3 года назад

    khata che ky bhau ahet atta kalwa

  • @user-um2pk6kw6n
    @user-um2pk6kw6n 8 месяцев назад

    Address please

  • @sagarthombare2973
    @sagarthombare2973 3 года назад +2

    10:26:26: madhe sulfer mix kel tar chalel ka Sir

  • @bharatsarode8624
    @bharatsarode8624 2 года назад

    ghulanshil Khan accha hota hai

  • @krishnasamse2923
    @krishnasamse2923 2 года назад +2

    सर मी पहिल्यादा कापसाला युरिया, सुपर फॉस्पेट, पॉटश टाकले आहे आता पुन्हा तेच खते बॅलन्सीग करून टाकले तर जमेल का? लवकर रिपलायदया🙏

  • @vijaygawali6075
    @vijaygawali6075 Год назад +1

    सर आम्हाला सोयाबीनला 10 26 26 देतो याची माहिती द्यावी कोणते द्यावे खात आहे आम्हाला कळत नाही

  • @samadhantayde6608
    @samadhantayde6608 11 месяцев назад

    10 26 26 कपाशीला टाकावे का फुलं अवस्थेत

  • @shaipatil594
    @shaipatil594 Год назад

    18% चे 9% .......48 % चे 24% 😂😂😂😂😂😂
    टक्के काय असतय ते बग भाऊ